STI Arbaaz Pathan Success Story | mpsc topper arbaaz pathan | mpsc motivational story |
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- Arbaz Pathan Sir यांनी वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी STI ची पोस्ट मिळवून MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनवले तर जाणून घ्या त्यांची Success Story या विडियो च्या माध्यमातून ....
🔥 Inspire Talks 🔥
विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
Whatsapp us:
wa.me/+91772203...
------------------------------------------------------
STI Arbaaz Pathan Success Story | mpsc topper arbaaz pathan | mpsc motivational story | #mpsc
अशाच प्रकारच्या काही प्रेरणादायी Stories तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला 7722039009 या WhatsApp नंबर वर पाठवा.😊
अरबाज चा स्ट्रगल ,अभ्यास मी जवळून पाहलेल्ला आहे, सुरवतीला SRPF ११ chya लायब्ररी मधे आम्ही एकत्र अभ्यासाला असायचो, अनेक चढ उतार आणि अपयश ही होते प्रवासात , पण तो डगमगला नाही की वाट बदलली नाही आणि आता त्यांनी तलाठी व अधिकारी पोस्ट crack केली आहे, खूप भारी वाटत आहे,आणि अशी मुलाकात पाहताना मित्रा सलाम तुझ्या यशाला पुढील वाटचालीसाठी
🙏✌️🤝 आभारी
🫡🫡
🎉🎉🎉 congratulations 🎉🎉
खरंच खूप कष्ट केलं भावाने..माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्याच कष्ट...अभिनंदन भावा.
🙏🙏🥲
मला माझ्या दोन्हीं भावा वर गर्व आहे SRPF POLICE.. SHAHED आणि STI... ARBAAZ 💪💪💝💝
Inspiring💪
🙏
Congratulations Sir 🎉
Sir number send kara 🙏🙏🙏 मी पण धाराशिव चा आहे
🎉🎉🎉❤❤
❣️
मेहनत का फल आपको मिला है, बधाई हो ARBAJ BHAU, तुमने परिश्रम से जो यह मुकाम हासिल किया है।
🙏🤝
Arbaaz sir आणि माझी ओळख 2020 च्या PSI mains online class मध्ये झाली, दुर्दैवाने दोघांना पण PSI 2020 मध्ये अपयश आले या नंतर पण 2022 (PSI mains) ,(2023 PSI, STI, ASO mains) ला सोबत होतो. मेहनतीने, जिद्दीने सर न डगमगता आज आपल्या पुढे प्रेरणास्थान म्हणुन उभे आहेत, कमी age मध्ये त्यांनी जे करून दाखवल ते खरच येणार्या भावी aspirants साठी प्रेरणादायी असेल, सर आपण यापेक्षा अधिक deserve करता आणि ते तुम्ही नक्कीच मिळवाल यात शंका नाही. 1st पेपर वर असणारी तुमची command सर खरच वाखाणण्याजोगी. मित्रा लिहिल तेवढे कमी आहे, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 🙏🙏
तुमचा मित्र-- राम मस्के
🥲🙂 खुप खुप आभार सर❤
यश मिळेपर्यंत सात्यातयाने प्रयत्न करत राहायचं आणि यश ओढून आणायचं..अरबाज सर सोबत घालवलेले वेळ खूप छान होता.. पुनश्च एकदा अभिनंदन अरबाज सर..
❤ Thanks 🥰
If practice makes perfect and perfect needs practice ARBAAZ BHAU perfectly practiced and practically perfect.........
आमचे मित्र ARBAAZ BHAU यांना माझ्याकडंन लाख लाख शुभेच्छा
नक्कीच future मधे सहकारी मिञ म्हणून सोबत काम करायला मिळेल........ अशी छोट्या मनातून मोठी आशा congrats STI SIR .....❤
✌️ नक्कीच
@@mr.arbaazpathan694❤
All your hard work pays off❤❤
Thanks ❤
Congratulations sir 🎉❤
🙏🤝
Congratulations sir🎉🎉❤
🙏
Congratulations sir🎉 proud of you sir. 😊
🙏
Congratulations Arbaj...This is Success Of Your Hard Work....💐💐
🙏
खूप छान सर😍, तुमचं व्यक्तिमत्त्व खूप प्रेरणादायी आहे. परिस्थितीचा बाऊ न करता त्यालाच तुम्ही प्रेरणास्थान बनवलं हे ऐकून खूप भारी वाटलं.नक्कीच यातून खूप मुले प्रेरणा घेतील आणि खूप सारे अरबाज तयार होतील यात तिळ मात्र शंका नाही. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर....❤️😊
🙏🤝
Congratulations sir❤
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. तू ते तुझ्या मेहनतीने मिळवलस असच अजून उच्चतम पदांना गवसणी घालाविस ...तुला तुझ्या यशाबद्दल खूप शुभेच्छा💐
🙏🥰
जिद्द अशी असेल तर अपयशाला ही जुकाव लागत.✌️
Proud of you Arbaaz sir 🚨🎉
🙏🥰✌️
अतिशय गुणी अतिशय गुणी मुलगा आहे जिद्द आणि कष्टाचे फळ त्याला मिळाले अभिनंदन अरबाज #साहेब🎉💐💐
🙏🥰
खुप खुप अभिनंदन अरबाज पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
🙏
Congratulations Arbaaj bhai..
🙏
congratulations sir .... best wishes for your success....🎉
❣️🙏
अरबाज भाई ने खूप मेहनत आणि चिकाटीने हे यश मिळविले आहे. जवळचा मित्र आधिकरी होतो तेव्हा खूप आनंद होतो. जिंकलास भावा. पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
🙏
अभिनंदन अरबाज 🎉 पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा 💐
🙏
Salute to your struggle Arbaaz sir🫡
🙏✌️🥰
Dedication, hard work, patience always pays off 🎉🎉🎉
🙏✌️
So true!
Getting your first job in an exciting time . Make the most of it & Do your Best
💐💐 Congratulations mere bhai 💐💐
🙏🥰
Thanks a ton
Congratulations arbaj bhai🎉
🙏
Congratulations Arbaaz Bhai....❤❤❤ap ke struggle ko hamne dikha hai.....congratulations 🔥🔥🔥🔥🫡🫡🫡🫡
🙂✌️
Congratulations Arbaaj 🌹
Proud of you ❤
✌️🤝
Allah apko aur tarkki aur kamiyabi de
Ameen...
❣️
Congratulations 🎉
Congratulations arbaaz Bhai ❤🎉
Aapka haq Banta hai
Allah bless you always
अभिनंदन अरबाज भाई
🙏
काफी मेहनत और परिश्रम यह सब इसके लायक बनाता है जो आज आप हैं।
आप अजेय हैं!
Congratulations Arbaaz dada 🎉
🙏
अभिनंदन अरबाज भाई मी तुझा संघर्ष एकदम जवळून पहिला आहे I Really Proud of you ❤❤❤❤
🙏
अरबाज भाऊ चा struggle खूप होता मी जवळून पाहिलो आहे
🙏🤝
अभिनंदन अरबाज 🎉
🙏
अभिनंदन अरबाज दादा🎉🎉🫡🫡 पुढिल वाटचाली करता खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐
धन्यवाद ♥️
प्रत्येक परिस्थीत be positive चा मंत्र घेऊन चालणार आमचा खास मित्र अरबाज पठाण याला त्याच्या मिळालेल्या यशाबद्दल खुप खूप शुभेच्छा 🎉🎉
✌️🙂
Congratulations❤❤❤🎉🎉🎉🎉
🙏
Koshish karne walo ki kabhi har nahi hoti ❤❤❤❤❤❤
Congratulations🎉 🎉🎉🎉
🙏
अरबाज सरांची पुढची मुलाखत पण 2025 मध्ये याच ठिकाणी असेल... क्लास-1 झाल्यावर...
जबरदस्त हुशार आणि मेहनती👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻...2020 पासूनचा आपला मित्र ❤
🙏✌️
नक्की प्रयत्न राहील गुरुजी ❤
Congratulations ARBAAZ🎉🥳🎊 “जिंकलास”🦾🦾
🙏
खूप खूप अभिनंदन STI अरबाज सर💐🎊🙏
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
🙏🥰✌️
Congratulations 🎉🎉❤❤ Won at life
🙏
Proud of you ♥️
❣️
Congratulations keep rocking
Struggle khup bhari hota sir🙏💐
Thanks ❤
❤❤❤❤❤
Arbaaz Bhai you rock on 🎉❤
❣️
दिन-रात मेहनत की
नींद को आँखों से गंवाई,
तभी जाकर आज अपनी पहचान बनाई।
Congratulations bhai💐
Thanks ❤
lockdown madhye exam postpone jhalyanantar study karaycha ki nahi ashi sthiti hoti samor, tyaveli eka telegram group la join jhalo ani arbazh mitra banla. struggle he pratekala karave lagat, pn tikun rahtat tech jinkatat. All the best for new journey 💐💐💐
🙏✌️
Congratulations Arbaaz Pathan 🎉
🙏🤝
अथक परिश्रमा नंतर मिळालेल यश पणं तेवढच सुंदर असतं
Thanks ❤
Bahut bahut badhai❤❤❤❤
Congratulations bro ❤ 🥰❤️🔥
Thanks ❤
❤🔥
❤
🎉🎉🎉❤❤
Congratulations brother 🎉❤
Thanks ❤
@@mr.arbaazpathan694 we proud of u👍 u achieve this success
Congratulations bhai🎉🎊😊
अभिनंदन अरबाज खुप खुप अभिनंदन अभिमान वाटतो तुझा
🙏
❤❤❤❤❤💪💪💪
Sir मी पण धाराशिव चा आहे
नंबर द्या please 🙏🙏
जिंकलास मित्रा 🎉😊❤
Thanks ❤
🔥🔥🔥🔥🔥
❤
🎉🎉🎉🎉🎉
Struggling success
Thanks ❤
Congratulations Arbaaz sir
अरबाज सरांच struggle मी बघितलं आहे. 2020 psi मुख्य परीक्षेत तसेच राज्यसेवा मुख्य 2021 आणि 2022 अपयश आल्या नंतर हार न मानता पुन्हा नवीन जोमाने त्यांनी psi मुख्य 2022 दिली त्या सहितच तलाठी पदी निवड व STI 2023 पदी निवड खूपच कौतुकास पद आहे हे शक्य झाले आहे त्यांची जिद्द मेहनत आणि चिकाटी मुळे पुन्हा एकदा congratulations 🎉 आणि पुढील वाचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
✌️🥰
सर्वात आधी खूप खूप अभिनंदन भावा.....२०२० पासून परीक्षा सोबत देणारे मित्र आपण... पेपर देऊन आला की प्रथम फोन तुझा यायचा पेपर कसा गेला स्कोर येणार का...असे अनेक प्रश्न आपल्या समोर असायचे...पण तुझ्यासोबत केलेला अभ्यास करच खूप भारी होता ....मला विश्वास आहे लवकर तु क्लास वन होणार.....लवकर भेटू....पुन्हा आपला आँनलाईन स्टडी सुरुवात करु....all the best...arbaaz....
🤝✌️
Congratulations Bhai...❤💐
🙏🤝
Mashallah 😊😊😊
मी पण धाराशिव चा आहे
क्लास 1 व्हायचंय भावा तुला 🎉
✌️
Congratulations bhau 🎉
✌️🙂
Allah aur kamiyabi ata kare..🤲
अरबाज चा पुणे मधील प्रवास मी त्याचा सोबतच होतो .
आमच्या सर्व मित्रान
मध्ये तो आमचा Ideal च होता.
खूप संघर्ष करून तू हे यश संपादन केले आहेस तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐
Inspirational Talk For every Aspirant
Thanks ❤
12th Bench Partner❤❤❤
😀
Congratulations 🎉 sir
Mobile number bhetal ka?
Whatsapp la msg kra 7722039009
आता स्वतःची बेकरी आहे म्हणजे पाव विकणारच ना ते पण पाव घरो घरी जाऊन विकत नसतात, दुकानात जाऊन विकतात
Heading edit करा आगोदर
राज्यसेवा मध्ये संतोष खाडे sir sodun koni aahe aadhikari garib घरातला?
अरबाज sir chi mehnt important आहे
23 ka 33 vay ahe
23
अभिनंदन अरबाज भय्या🎉🎉🎉🎉🎉
Congratulations Arbaaz Bhai
🙏
Congratulations 🎉
Congratulations🎉🎉🎉