Akshay Kale success story | MPSC STI ASO Topper Interview | MPSC topper akshay kale |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 май 2024
  • विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
    येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
    शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
    UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
    हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
    आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
    नवनवीन मराठी पॉडकास्टचे येणारे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या INSTAGRAM PAGE ला फॉलो करा 👍🎯🙏 @inspiretalks9
    TAP LINK⬇️
    / inspiretalks9
    Whatsapp us:
    wa.me/+917722039009?text=Inspi...
    Akshay Kale success story | MPSC STI ASO Topper Interview | MPSC topper akshay kale | #mpsc
    #mpscexam
    #inspiretalks
    #podcast
    #mpsc

Комментарии • 15

  • @InspireTalksOffice
    @InspireTalksOffice  2 месяца назад

    नवनवीन मराठी पॉडकास्टचे येणारे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या INSTAGRAM PAGE ला फॉलो करा @inspiretalks9
    TAP LINK
    instagram.com/inspiretalks9/

  • @Studentsplan
    @Studentsplan Месяц назад +1

    खुप खुप अभिनंदन दादा💐🎉

  • @user-fe2oq7rq8q
    @user-fe2oq7rq8q 2 месяца назад +1

    2017-2023 patience level💯

  • @sonamkaklij2207
    @sonamkaklij2207 2 месяца назад +1

    🎉🥳🥳

  • @mpscaspirants1340
    @mpscaspirants1340 2 месяца назад +3

    खूपच छान question विचारले sir तुम्ही aaj पर्यन्त खूप मुलाखती बेघितल्या पण aaj चीं सर्वांत best होती thank you so much

  • @siddhukadam1867
    @siddhukadam1867 2 месяца назад +1

    Sir SK Mpsc Academy channel is good also
    प्रत्येक दिवशीचा लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू न्यूज पेपर मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी वर वस्तुनिष्ठ प्रश्न आणि विश्लेषण दिले जाते.
    मला राज्यसेवा पूर्व परीक्षा कम्बाईन परीक्षा आणि इतर परीक्षांमध्ये खूप फायदा झाला.
    मी फॉलो करतो खूप छान चैनल आहे.

  • @vishalkumbhar4615
    @vishalkumbhar4615 2 месяца назад +1

    👏👏💐💐👍

  • @Umeshkudaleytl
    @Umeshkudaleytl 2 месяца назад +2

    🎉

  • @akashkaldate3821
    @akashkaldate3821 2 месяца назад +1

    बार्शीकर ✌️✌️✌️💐💐

  • @yogeshkhaladkarbarshi
    @yogeshkhaladkarbarshi 2 месяца назад

    Only बार्शीकर....