माझ्या मुली प्राजक्ता जोशी - रानडे आणि सुचेता जोशी - अभ्यंकर गायन क्षेत्रात आनंदनगर येथे शिक्षण घेत असताना त्याच सोसायटीत रहात होती..त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आर्याची प्रगती व कुटुंबाची साथ यामुळे तिची आज उत्तम गायिकेची U -Tube वर मुलाखत ऐकताना खूप आनंद झाला....तिची उत्तरोत्तर प्रगती होवो हिच सदिच्छा........!
तेजस्वी स्वरांबरोबरच दीदींच्या गाण्यात जी सहजता, जो आपलेपणा होता तेच सगळं आर्याच गाणं ऐकताना जाणवतं. दीदींना जसे उत्तमोत्तम संगीतकार मिळाले तसेच आर्याला मिळाले तर गोल्डन इरा पुन्हा येईल. तिला ते मिळोत आणि आम्हाला अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळोत ही परमेश्वरा चरणी प्रार्थना 🙏
सुसंस्कारी आर्या. अप्रतीम आवाज. गाण्याची उत्तम जाण. तरीही पाय जमिनीवर. आणि घरातील सर्वांचाच पाठींबा. सर्वांचच कौतुक आणि अभिनंदन. भावी वाटचालीस शुभेच्छा आर्या.
आई वडिलांचा सपोर्ट असलातरी तिची स्वःताची तयारी असल्याशीवाय कोणीच पुढे येऊ शकत नाही आर्यांचे अभिनंदन खुप मोठी हो लता मंगेशकर सारखी आॅलर्ेडी आहेसच तुला गोड गोड पापा
माझ्या मुली प्राजक्ता जोशी रानडे आणि सुचेता जोशी.अभ्यकर गायन क्षेत्रात आनंदनगर येथे शिक्षण घेत असताना त्याच सोसायटीत रहात होती..व त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आर्याची प्रगती व कुटुंबाची साथ यामुळे तिची उत्तम गायिकेची युट्यूब वर मुलाखत ऐकताना खूप आनंद झाला आर्याची उत्तरोत्तर प्रगती होवो अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आर्याचा आणि आर्याच्या आई बाबांचा चेहरा खूप लोभस आहे आर्यावरचे आईबाबांचे संस्कार तिच्या वागण्याबोलण्यातून दिसून येतात. आर्याचा गळा खूप गोड तिच्या स्वभावासारखा आहे. ती प्रामाणिकपणे सर्वांचं उघडपणे कौतुक करते हा मनाचा मोठेपणा आहे.
10 year ago my fav honey Singh che song world music day la realise jhale hote college la Astana , Ani ata same day after 10 year favourite Arya cha first interview ❤❤❤😊 superb great 👍
Darshana Tai, looks like you have started losing. Chaan disteys✨ Tula pahila hota yousta madhe kahi divsanpurvi. Tu changle prashna vichartes. Good job!
गुणी मुलगी , संस्कारी मुलगी , आणि एकदम साधी , व पाय जमिनीवर असणारी मुलगी म्हणजे आर्या.
माझ्या मुली प्राजक्ता जोशी - रानडे आणि सुचेता जोशी - अभ्यंकर गायन क्षेत्रात आनंदनगर येथे शिक्षण घेत असताना त्याच सोसायटीत रहात होती..त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आर्याची प्रगती व कुटुंबाची साथ यामुळे तिची आज उत्तम गायिकेची U -Tube वर मुलाखत ऐकताना खूप आनंद झाला....तिची उत्तरोत्तर प्रगती होवो हिच सदिच्छा........!
Arya. Mulakhat. Gayan. Khup. Chan. Abhinandan. P g pade
Mm
गोड गळ्याची गायिका आर्या तुला पुढील वाटचलीसाठी अनेक शुभेच्छा👍👍💐💐
आर्या अनमोल हिरा आहे
तितकीच गोड संस्कारी आहे
आई वडील तर ग्रेटच आहेत तिचे ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर मुलाखत. किती गुणी मुलगी, उत्तम गायिका 👌👌 असं व्यक्तिमत्व म्हणजे दैवी देणगीच आहे.👍👍
सर्वगुणसंपन्न तरीही अजिबात गर्व नाही. संपूर्ण कुटुंबाचे पाय जमिनीवर आहेत आणि असे एखादेच कुटुंब जसे आर्याचे आहे.
Yashwant54 @@sunitapalsule1610
अत्यंत सालस प्रतिभावान गुणी मुलगी आहे माझ्या मैत्रिणीची....
आर्या बेटा खुप अभिमान आहे तुझा....
अनेक उत्तम आशीर्वाद तुला
तेजस्वी स्वरांबरोबरच दीदींच्या गाण्यात जी सहजता, जो आपलेपणा होता तेच सगळं आर्याच गाणं ऐकताना जाणवतं. दीदींना जसे उत्तमोत्तम संगीतकार मिळाले तसेच आर्याला मिळाले तर गोल्डन इरा पुन्हा येईल. तिला ते मिळोत आणि आम्हाला अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळोत ही परमेश्वरा चरणी प्रार्थना 🙏
खूप छान , छान भाग्य की लहान पणापासून तीन पिढ्या पासून संगीताचा सहवास व तुझ्या जिद्दीला मनापासून दाद खूप खूप मोठी हो! मनापासून शुभ आशीर्वाद 🙌🍫
सगळे कुटुंब उत्तम संस्कार करत असेल तर मूळच्या बावनकशी सोन्याला कशी झळाळी प्राप्त होते पहा, छान मुलाखत 🎉
उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. आजवरचा प्रवास खूप छान झाला आहे. पुढेही वाटचाल अशीच सुरू राहू दे. खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
आर्या तुझ्या संगीतमय जीवन प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा.तुझ्या रक्तातच गाणं आहे.लहान वयात तुझी कामगिरी कौतुकास्पद आहे.
आर्यचा गोड आवाज नेहमी मनात घर करुन जातो ❤❤
सुसंस्कारी आर्या. अप्रतीम आवाज. गाण्याची उत्तम जाण. तरीही पाय जमिनीवर. आणि घरातील सर्वांचाच पाठींबा. सर्वांचच कौतुक आणि अभिनंदन. भावी वाटचालीस शुभेच्छा आर्या.
आई वडिलांचा सपोर्ट असलातरी तिची स्वःताची तयारी असल्याशीवाय कोणीच पुढे येऊ शकत नाही आर्यांचे अभिनंदन खुप मोठी हो लता मंगेशकर सारखी आॅलर्ेडी आहेसच तुला गोड गोड पापा
Arya is always inspiring... cute, sweet and hard working girl, who has won a number of hearts...💕💕💕✨👌✨
अतिशय सुंदर मुलाखत..तुझी प्रगती अशीच दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो..
माझ्या मुली प्राजक्ता जोशी रानडे आणि सुचेता जोशी.अभ्यकर गायन क्षेत्रात आनंदनगर येथे शिक्षण घेत असताना त्याच सोसायटीत रहात होती..व त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आर्याची प्रगती व कुटुंबाची साथ यामुळे तिची उत्तम गायिकेची युट्यूब वर मुलाखत ऐकताना खूप आनंद झाला आर्याची उत्तरोत्तर प्रगती होवो अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप छान मुलाखत आणि अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले आर्यांची मुलाखत ऐकून मला फार आनंद झाला.
For her each & every achievements, giving credit to others, so sweet !
Aaryacha aawaj v ticha swabhav khup god aahe. Tila garv naahi ase vatate. Sadichha.❤🎉
खूप छान मुलाखत घेतली, आर्या गाते खूप सुंदर
गोड आवाज आणि उत्तम सौंदर्य. व्वा, काय कॉम्बिनेशन आहे.
बरोबर
खूप गुणी आणि मेहनती गायिका ..... आर्या , तुला तुझ्या आगामी वाटचाली साठी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 🌹🌹🌹🌹
ताई खूप छान व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आर्याचा आणि आर्याच्या आई बाबांचा चेहरा खूप लोभस आहे आर्यावरचे आईबाबांचे संस्कार तिच्या वागण्याबोलण्यातून दिसून येतात.
आर्याचा गळा खूप गोड तिच्या स्वभावासारखा आहे.
ती प्रामाणिकपणे सर्वांचं उघडपणे कौतुक करते हा मनाचा मोठेपणा आहे.
आर्या गाणे आणि तू सुंदर! तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवो! खूप शुभेच्छा
आल्हाददायक, चित्तशामक, सुखदायक आवाज..❤😌
खूपच मेहनती मुलगी गायन अप्रतिम गोड आवाज आर्या तुझ्या पुढील वाट चालीस पटेकर परिवार पुणे यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा !
Arya my favorite singer from little champ ❤❤❤❤❤ God bless u dear 🙏🫶🙌
खूप छान गातेस. यशस्वी हो. मनःपूर्वक शुभेच्छा!!
10 year ago my fav honey Singh che song world music day la realise jhale hote college la Astana , Ani ata same day after 10 year favourite Arya cha first interview ❤❤❤😊 superb great 👍
लहान पणापासून तुझे गाणे एकटे खुप खूप शुभेच्छा अशीच गात रहा आनंद देत रहा
सर्वच उत्तम, talent, beauty, clever, co operative fmly, lovely person, आर्या आंबेकर ❣️
वा खूप छान! दर्शना ताई प्लीज तेजश्री प्रधान ला ऐकण्यासाठी एक्साईटेड आहोत.
Bhari Aarya. Darshana you are also too good
Chaan interview. Goad aarya. All the best for your future
आर्या खूप सुंदर!👌👌👌तुला खूप शुभेच्छा 👍💐😊
Amazing podcast,,,,, so inspiring ❤❤
Guni mulgi .
Khup Mothi ho bala.
Tuze nav khup Famous hou de.
Yashwant Jaiwant Ho !
Khup khup Shub Aashirwad va Shubheccha .
Plz... Invite tejashri Pradhan ♥️
Love and success keep coming your way, Sweety! Leave your sparkle everywhere you visit as always with blessings all over your life❤
खूपच सुंदर आर्या अप्रतिम गातेस खरच दैवी देणगीच
Arya is best ❤
खुप छान!!
भविष्यासाठी अनेक शुभेच्छा! 🎉🎉
Darshana Tai, looks like you have started losing. Chaan disteys✨ Tula pahila hota yousta madhe kahi divsanpurvi. Tu changle prashna vichartes. Good job!
Arya mazee laadubai tu khupach chaan aahes tuzya babansaarkhee!
Talented Arya. All the best👍.
Happy Birthday.. Happy World Music Day ❤.. Wishing you a great Success in Music ahead 🎉🌸✨
Aarya my Crush 😍
World music day chya शुभेच्छा!
छान मुलाखत ❤
अतिशय गुणी आणि हुशार गायिका आहे
Chan ch ahe Aarya ch aavaj❤
खूप सुंदर इंटरव्ह्यू 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Sapta Swarano..lay shabdano .. Jagen tumchyasati....👌👌Arya ambekar yanchi mulakhat aavdli..
Tuza aavaj khupach sundar aahe.khup mothi ho.khup aashirvad❤❤
तुझ्या सारखी मुलगी तुझ्या आई वडिलांना मिळाली हे केवहडे भाग्य तुझे आणी आई वडिलांचे नशिब देवांचें आभार
Loved this . All the best AArya
Khup Sundar aarya ❤❤❤
My favourite ❤
Khup sundar
May God Bless U Always
Khup shubhechha Aarya ❤
खुप छान
Arya. Mulakhat. Khup. Chan. Abhinadan. P g pade
It's a waw program ❣️
All rounder aarya🎉 mulakhat chan ghetli.
Nice.. all the best
Nice
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sundar
Very talented
Very nice 👍👍😊
Best wishes 🤞 for your successful achievement and future vision ❤❤
खूप गोड 👌👌👌
Khupach Chhan 👌👌❤❤ 😘😘👍👍
👌👌
My Crush ❤
Jivnat aai babancha support asne far garjech ahe
छान!
मनापासून शुभेच्छा
Please take this segment His Story with Raj Hanchnale
माँ सरस्वती 🙏🙏😜
👏👏👏
आर्या ❤❤🤗💖💖
🙏🙏🙏👌👏
Mazzi aavadati gaika aahe
Sundar 💗👌
गॉड ब्लेसिंग
Crush❤
Mast mulakat
Kamal😍😌❤️♾️
आर्या खूप सुभेच्छा
🎉
माझी मुलगी
❤❤
७.५२ मिनिट Good Better Best असं असतं. Bestest हे कुठून आलं?
Informally वापरतात.
फॉर्मली वापरू नये.
❤❤❤❤❤❤❤❤
❤️❤️👌
25:30
मनातला फोन कॉल miss kela
👍👍👌👌🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
Ti adya kay karte pasune crush
Aarya ata bakichya 4 lil champs sobat disat nahi.... Any reasons??
Nice Question