Это видео недоступно.
Сожалеем об этом.

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • दिनांक :24/06/2024
    ⛈⛈हवामान अंदाज⛈⛈
    👉पावसाचा जोर कमी असला तरी मान्सूनने आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून तापमान सुद्धा घट झाली आहे, या आठवड्यात सोमवार ते बुधवार पुन्हा दुपार नंतरचा हलका ते मध्यम वादळी पाऊस बऱ्याच भागात पडणार आहे. प्रामुख्याने विदर्भ व लगतच्या मराठवाड्यात याची व्याप्ती चांगली असून राज्यातील इतर भागात सुद्धा ठीक ठिकाणी पाऊस या दरम्यान पडेल. गुरुवार दिनांक 27 जून पासून पावसाच्या प्रमाणात व व्याप्ती मध्ये अजून वाढ अपेक्षित असून उर्वरित पूर्ण भाग व्यापनाचा अंदाज आहे.

Комментарии • 429

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 Месяц назад +18

    सर तुमचा अंदाज कधीच चुकत नाही.आपले धन्यवाद

  • @arunraut5360
    @arunraut5360 Месяц назад +5

    खूप छान माहिती दिली तन नाशक कापसा वरील आणि सोयाबीन वरील नमस्कार धन्यवाद

  • @Agrimasterji
    @Agrimasterji Месяц назад +2

    सर आपल्या अचुक अंदाजामुळे आमचे दर वर्षी होणारे नुकसान कमी झाले आहे आपले खूप आभारी आहो ❤🎉😊💯

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Месяц назад +3

    जाधव साहेब तुमचं मनापासून अभिनंदन, खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कन्नड ग्रामीण

  • @radhakishandendge9345
    @radhakishandendge9345 Месяц назад +2

    धन्यवाद सर तुम्ही खुप छान माहिती दिली आहे❤❤❤🎉

  • @abhirev_77
    @abhirev_77 Месяц назад +1

    तुम्ही खूप छान माहिती देता सर

  • @shankarwankhede643
    @shankarwankhede643 Месяц назад +9

    तुमच्या अंदाजाची आतुरतेने वाट पाहतो आम्ही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +2

      धन्यवाद दादा

    • @user-yy2yk6te4f
      @user-yy2yk6te4f Месяц назад

      @@whitegoldtrust बूस्टर चे सोयाबीन बियाणे अंबडला कुठे मिळेल जालना . जिल्हा

  • @user-vr7uo3jr9y
    @user-vr7uo3jr9y Месяц назад +2

    Dhanyawad sir

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 Месяц назад +1

    Thanks sir 🙏🙏

  • @niranjankumarsinha1446
    @niranjankumarsinha1446 Месяц назад

    Aap ka bahut bahut danayabad sir ani namaskar sir ji

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @nitinghorpade4781
    @nitinghorpade4781 Месяц назад +1

    धन्यवाद सर

  • @ptcreation3285
    @ptcreation3285 Месяц назад +2

    धन्यवाद साहेब🙏🙏

  • @GuladGadhave
    @GuladGadhave Месяц назад +3

    जाधव सर तुम्ही दिलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात दारहा तालुक्यात पूर्वे कडे 21ता पासुन दररोज हलका मध्यम पाऊस सुरू आहे सर एकदम खरा अंदाज

  • @vaibhavkinge8307
    @vaibhavkinge8307 Месяц назад

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @NileshDeshmukh-rl4xp
    @NileshDeshmukh-rl4xp Месяц назад +1

    Jadhavsar. Khup. Chan

  • @balajimasar1641
    @balajimasar1641 Месяц назад +1

    ❤ thank you 💕 sir ji

  • @DineshBhoyar-kg8ri
    @DineshBhoyar-kg8ri Месяц назад +1

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @shitalgole580
    @shitalgole580 Месяц назад

    Thank you farmar ticher

  • @user-xv8qs3oe5i
    @user-xv8qs3oe5i Месяц назад +1

    Thanks sir.

  • @babasahebdurgule4507
    @babasahebdurgule4507 Месяц назад +1

    ❤great job sirjee

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 Месяц назад +2

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      धन्यवाद दादा

    • @ashishtingane3683
      @ashishtingane3683 Месяц назад

      बडे सरांचा नंबर मिळेल का

  • @manohard210
    @manohard210 Месяц назад +2

    🙏💐🌹excellent information Thanks

  • @yogeshkadam9910
    @yogeshkadam9910 Месяц назад

    धन्यवाद साहेब 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sureshparmane2077
    @sureshparmane2077 Месяц назад

    Thanks srji ❤❤

  • @nakulmaharshi2634
    @nakulmaharshi2634 Месяц назад +7

    जाधव साहेब तुमचे अंदाज जेव्हा पासून तुम्ही sms पाठवत जा तेव्हा पासून आम्ही पाहतो तुमचा वर पूर्ण भरोसा आहे आम्हाला

  • @shivhonale2454
    @shivhonale2454 Месяц назад +1

    सर आपले अंदाज बरोबर असतात आपण अतीषोक्ती सांगत नाही धन्यवाद सर

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y Месяц назад

    धन्यवाद सर खूप सत्य बोलले सर.

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Месяц назад

    Thanks🙏❤❤❤

  • @yogeshgiri4553
    @yogeshgiri4553 Месяц назад

    धन्यवाद

  • @shishirgulhane3519
    @shishirgulhane3519 Месяц назад

    My friest comment

  • @pramodaher7128
    @pramodaher7128 Месяц назад

    sir i am pleased your hawaman andaj is correct.

  • @chandamane6496
    @chandamane6496 Месяц назад

    🙏🏻 हवामान बदल आपणं माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद सर...

  • @dattasahebkakde5805
    @dattasahebkakde5805 Месяц назад

    🙏🙏👌

  • @govindshinde6025
    @govindshinde6025 Месяц назад

    👌👌👍

  • @nextlevel789
    @nextlevel789 Месяц назад

    कडक उन पडलं आहे साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , २७जून नंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज सांगितलं आहे

  • @AnilDhongade-fz8hq
    @AnilDhongade-fz8hq Месяц назад

    सरांच्या अकोला जिल्ह्यात केव्हा पाऊस येणार आम्हाला विश्वास

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नसली तरी काही भागात ठीक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो.

  • @vaibhavvaidya4036
    @vaibhavvaidya4036 Месяц назад +1

    🙏🙏

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 Месяц назад

    🙏🙏🙏🎉🎉

  • @ashishwankhade7783
    @ashishwankhade7783 Месяц назад

    🙏🙏🙏

  • @nandkishorshinde8839
    @nandkishorshinde8839 Месяц назад

    Namaskar sir

  • @gajananrahate8886
    @gajananrahate8886 Месяц назад +1

    सर आमच्याकडे चांगला पाउस झाला

  • @sureshjadhav9953
    @sureshjadhav9953 Месяц назад +1

    सर सोयाबीन पेरून 12 दिवस झाले साकेत तणनाशक फवारले तर चालेल का तुमच्या मार्गदर्शनामुळे माझे उत्पन्नात खूप मोठी वाढ झाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पेरणी नंतर १५ ते २० दिवसाच्या दम्यान फवारा

  • @vinodghuge6330
    @vinodghuge6330 Месяц назад

    Washim malegaon madhe amchya gawamadhe rojach paus padto ahe amhi tar paus thanar kadhi yachi wat baghat ahe

  • @ankushgedam8340
    @ankushgedam8340 Месяц назад

    नमस्कार सर जी

  • @SagarSuradkar-tw9re
    @SagarSuradkar-tw9re Месяц назад +1

    सर मध्ये पण अंदाज देत रहा सर ❤❤❤ बिलकुल अचूक अंदाज आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , हो गुरुवार किंवा शुक्रवारी परत हवामान अंदाज देऊ. धन्यवाद

    • @SagarSuradkar-tw9re
      @SagarSuradkar-tw9re Месяц назад

      @@whitegoldtrust खूप खूप धन्यवाद सर 👏👏👏

  • @sudhakarraut7529
    @sudhakarraut7529 Месяц назад +1

    बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात पाऊस नाही आज 27 जून आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , काळ रात्री खामगाव भागात चांगला पाऊस पडला

  • @dyneshwarjadhav3260
    @dyneshwarjadhav3260 Месяц назад

    सर मी उस रोप लागवड केली आहे निर्मल चे रायजा मिका 8 दिवसा पुर्वी ठिबक ने सोडले आहे तर मला आता आपले रायझर सोडायचे आहे तर ते एकरी किती सोडावे व त्या सोबत दूसरे काय सोडावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रायझर एकरी २ लिटर द्यावे

  • @Santosh___wagh
    @Santosh___wagh Месяц назад

    नमस्कार.सर.

  • @kailashmarkad5403
    @kailashmarkad5403 Месяц назад

    ओंडो Paraquat Dichloride 24% SL च amoni सोबत किती प्रमाण वापराव पेरणी नंतर 24 तासा फवारताना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , प्रति पंप ५० मिली वापरा

  • @sachinchandnkar3889
    @sachinchandnkar3889 Месяц назад +2

    सर पी बूस्ट के लिफ्ट वणी ला कुढे मिडेल कीमत किती आहे कीवा ऑनलाइन मिडिल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, वणी - चिंतामणी कृषी केंद्र 9822938577
      जत्रा रोड - श्री व्यंकटेश कृषी केंद्र 9822203228
      कायर - राजूरकर कृषी केंद्र 9420046329

  • @rahulsaindane6546
    @rahulsaindane6546 Месяц назад

    कापुस मधे pendamethiline फवारेल आहे कापुस मोटा जल्यावर कपासाच्या patyat जाकन लाउन फवारले तर चलेल का कारण औषध उरलेल आहे

    • @Himalay_Wagh
      @Himalay_Wagh Месяц назад

      Pendamethalin फक्त तनाच भी उगवू देत नाही, उगवलेल गवत नाही मारत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, पेंडामिथॅलीन हे फक्त तणांचे बी जळते , उगवलेले तण जाळत नाही

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 Месяц назад +1

    नमस्कार सर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात कधी पाऊस पडणार...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, २७ जून नंतर पावसाचे प्रमाण आणि व्याप्तीत वाढ होईल

  • @rahulpendharkar4866
    @rahulpendharkar4866 Месяц назад

    तूर पीक पेरणी झाल्या वर किती दिवसांनी साकेत वापरायचं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , २५ दिवसाच्या नंतर

  • @gajanannandre2621
    @gajanannandre2621 Месяц назад +2

    सर फक्त आपलाच हवामान अंदाज खरा निघतो.

  • @harshalkadu5350
    @harshalkadu5350 Месяц назад

    तूरखेड येथे पेरणी झाली ता. अंजनगाव सुर्जी. अमरावती

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 Месяц назад

    Booster variety tryambak 8335 sheti madhil video link pathava mi halky ranat perani kelu aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, चालेल हलक्या जमिनीत सुद्धा चांगली पिकते

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide Месяц назад

    Booster cha bag made copon al nahi sir tar nodni kashi karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, आपण अधिक माहितीसाठी ७८८८०३०००७ या नंबर वर संपर्क करून माहिती घ्यावी

  • @manojmoonjaybhim2364
    @manojmoonjaybhim2364 Месяц назад

    नमस्कार सर

  • @user-nq5gf6fd4y
    @user-nq5gf6fd4y Месяц назад

    Sir bustar kimya single lebal kase ahe mi ghetle dabal lebal milale nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      चांगले आहे दादा

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад

    नमस्कार.

  • @yogeshnavghare5921
    @yogeshnavghare5921 Месяц назад +2

    तुमचा अंदाज तंतोतंत असतो जाधव सर धन्यवाद

  • @user-ce7zs4cy1m
    @user-ce7zs4cy1m Месяц назад

    नमस्कार सर मी दिनांक 23,6,2024 रोजी कपासीची दादा लाड पध्दतीने 3 पाकीट व चांडक पध्दतीने 1 पाकीट लावलें आहे खत व्यवस्थापन तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन पोते 14,35,14,व दोन सुपरफासपेटव सल्फर 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट व युरीया किती दिवसांनी द्यावे हेक तणनाशक वाशिम मध्ये मिळत नाही कुठे मिळेल कृपया सांगावे संध्याकाळी लाईव्ह मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या सविस्तर माहितीसाठी या ७ वा लाईव्ह पहा या मध्ये सगळी माहिती देऊ
      ruclips.net/user/live5nWMRYDLkIA?si=FgcEussqfYqVFYBL

  • @sachinjadhav9930
    @sachinjadhav9930 Месяц назад

    Nanded ani yewatmal simavrti bagat kadi padel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, या आठवड्यात २७ जून नंतर पावसाच्या प्रमाण आणि व्याप्तीमध्ये वाढ होईल

  • @vishalrakhunde8688
    @vishalrakhunde8688 Месяц назад

    Hitweedmaxx sobat shakap ghyeu shakato ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , हो घेऊ शकता

  • @kundansuradkar7107
    @kundansuradkar7107 Месяц назад

    Booster 9305 chya Eka bag madhe couple milale nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ७८८८०३०००७ या नंबर वर संपर्क करा

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Месяц назад +1

    सर तूरीला रिहांश+फिक्सल+ रायझर टायकोडरमा ची बिजप्रकिया केली तर चालेल का मला ऊद्या 25/6ला पेरनी करायची आहे कुपया मार्गदर्शन करा नमस्कार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रिहांश व ट्रायकोडर्मा चालेल पिक्सल चोळण्याची गरज नाही

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 Месяц назад

    सोयाबीन दाट पेरणी केली. नंतर विरंळणी केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @user-ql2di2cf4i
    @user-ql2di2cf4i Месяц назад

    सर एकक महिन्याची टूर आहे कोणत्या तणनाशक फवारणीसाठी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , परशूट किंवा शाकेद तणनाशक वापरू शकता.

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Месяц назад

    सर रेज आणि राउडी मध्ये कोणते घटक आहेत कृपया सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, रेज - थायमेथॉक्साम + लाम्बडासायलोथ्रीन आणि रावडी मध्ये क्लोरॅनट्रेनिलीप्रोल + लाम्बडासायलोथ्रीन घटक आहे

  • @dk1861
    @dk1861 Месяц назад

    वर्धा जिल्ह्यात पाउस पडला आहे त्यानंतर सोयाबीन बियाणे पेरणी केली व त्याला jormet आणि rihansh ची बीजप्रक्रिया केली, तसेच तूर बियाणे वापरले होते त्यास trycoderma ची बीजप्रक्रिया केली ,मात्र डुक्कर या प्राण्यांनी तूर बियाणे फस्त केले आहे तरी त्यासाठी उपाय सांगा कारण दुबार तूर लावावी लागते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , तूर बियाण्याला सुद्धा रिहांश लावा

  • @user-iv5uw2uc8f
    @user-iv5uw2uc8f Месяц назад

    सर बुस्टर कपणीचे 612हे वाण पेरले आ
    सुन ते पातळ झाले आहे तर चालेल का माहितीदाय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , बूस्टर maus ६१२ हे सोयाबीनचे वाण आहे, पातळ झाले तरी ते फांद्या करते. उत्पादनात घट होणार नाही.

    • @user-iv5uw2uc8f
      @user-iv5uw2uc8f Месяц назад

      @@whitegoldtrust धन्यवाद🙏🙏

  • @prashsnt1
    @prashsnt1 Месяц назад

    लय आळी स्तनासाठी कोणते औषध वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , पेरणी झाली नसेल तर सेम्परा तणनाशक वापरू शकता

  • @balajibanbare7729
    @balajibanbare7729 Месяц назад

    नांदेड़ मध्ये केव्हा येणार आहे साहेब पाऊस फार वाट फहत आहेत शेतकरी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नसली तरी काही भागात ठीक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो.

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Месяц назад

    सर चित्रकार सराना हळद पिकाला ड्रीप मधून सुरुवात ते शेवट कोण कोणते खत ओशध द्यावे त्याचा व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , ठीक आहे हळद / अद्रक खत व्यवस्थापनाचे शेड्युल लवकर कळवू

  • @th-xh1nu
    @th-xh1nu Месяц назад

    अकोला जिल्ह्यातील पातुर तालुका पाऊस कधी येणार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, २७ जून नंतर पावसाचे प्रमाण आणि व्याप्तीत वाढ होईल

  • @dhirajjunghare1594
    @dhirajjunghare1594 Месяц назад

    Sir gadchiroli district made jordaar paus kadhi padnar aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , २७ जून नंतर

  • @nbtajanetajane7367
    @nbtajanetajane7367 Месяц назад

    जाधव सर फुलो बाद टोभनी केली नंतर तन नाशक फवारणी करता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , नाही

  • @dattatraypanjabi1379
    @dattatraypanjabi1379 Месяц назад

    Sar Achcha tar kitne tapman muhurt Taluka 40 degree aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, बुधवार नंतर पुढील अंदाज देऊ

  • @user-zt8dw5it2s
    @user-zt8dw5it2s Месяц назад

    सर सर पहिली फवारणी करण्यासाठी कुठली करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , पीक कोणते आहे

  • @ravikiranwankhade1909
    @ravikiranwankhade1909 Месяц назад

    नमस्कार सर 🙏
    संपुर्ण ता पातूर जि अकोला येथे कधीपासुन पावसाला सुरवात होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, या आठवड्यात सगळीकडे पावसाचे प्रमाण वाढेल

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms Месяц назад

    बूस्टर चे दोन कुपन निघाले आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, या कुपनची नोंदणी करून घ्या

  • @VasudhaDhande
    @VasudhaDhande Месяц назад

    Bhandara jilhyat kadhi paus padel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , २७ जून नंतर पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज दिसत आहे

  • @RAMDASSGIRI
    @RAMDASSGIRI Месяц назад

    सर सोयाबीन मध्ये गुवा तन असेल तर कोणते तणनाशक वापरावे सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , लागवडी नंतर ७२ तासाच्या आत अमोनी १२.४ ग्रॅम एकरी प्रमाण किंवा पेरणी नंतर २० दिवसांनी परशूट , ओडिसी, शाकेद या पैकी एक

  • @devidasdhanwat3517
    @devidasdhanwat3517 Месяц назад +1

    जाधव सर गोळेगाव तालुका सिल्लोड जिल्हा छंस संभाजी नगरचा हवामान सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात २७ जून नंतर पावसाचे प्रमाणात वाढ होईल

  • @pratibhakashte817
    @pratibhakashte817 Месяц назад

    Sir wardhe la kadhi yenar paus changla

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , २७ जून नंतर पावसाच्या प्रमाण व व्याप्तीत वाढ होण्याचा अंदाज दिसत आहे

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Месяц назад

    नमस्कार साहेब राजर खताबरोबर ऐकरि,7,किलो पेरल डिरिचिगं राजर Npk,बुट 19,19,19,परत डिरिचिगं केलितर चालैल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      हो चालेल दादा त्यांचा आणखी हा=जास्त फायदा होईल

  • @arunpatil5359
    @arunpatil5359 Месяц назад

    धरणगाव तालुक्यात पाऊस कधी पडेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, २७ जून नंतर पावसाचे प्रमाण आणि व्याप्तीत वाढ होईल

  • @vilasrasve5504
    @vilasrasve5504 Месяц назад

    साहेब जिल्हा वाईज सांगता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , जिल्ह्यानुसार अंदाज सुद्धा देतो

  • @gajananrahate8886
    @gajananrahate8886 Месяц назад

    सर मी व्हाइट गोल्ड पध्दतीने चार एकर मधे तुर लागू केली आहे आपले मार्गदर्शन आम्हाला प्रेरना देत आहे

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Месяц назад

    साहेब आम्ही अकोला जिल्हा पातुर तालुका मळसुर गाव मध्ये पाणी कधी पडेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात २७ जून नंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 Месяц назад +1

    सोलापूर चा हवामान अंदाज सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, २७ जून नंतर पावसाचे प्रमाण आणि व्याप्तीत वाढ होईल

  • @mankachandjikankariya850
    @mankachandjikankariya850 Месяц назад

    Darwha taluka cha pavsacha andaj sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नसली तरी काही भागात ठीक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो.

  • @Anilbhakare-ix5oe
    @Anilbhakare-ix5oe Месяц назад

    बूस्टर कंपनीचे 716 याला ट्रायकोडर्मा आणि प्रेरक या दोन्हीची बीजप्रक्रिया केली तर चालेल का? सर

  • @sagargavhane9847
    @sagargavhane9847 Месяц назад

    ही जी औषध आहेत ..Ondo वगैरे
    बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी कुठे मिळू शकतात..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      बार्शी - श्रीराम एजन्सीस 9028426654
      गोंडगाव - उमेश कृषी सेवा केंद्र 8830022120

    • @sagargavhane9847
      @sagargavhane9847 Месяц назад

      ​@@whitegoldtrust
      Thanks

  • @InfinixNote-b1p
    @InfinixNote-b1p Месяц назад

    Biyane Nanded madhe kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @lomateharidas2650
    @lomateharidas2650 Месяц назад

    सर आमच्या गावात आठ दिवस झाले पाऊस पडला नाही धाराशिव जिल्हा तालुका कळंब गाव माळकरंजा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, २७ जून नंतर पावसाचे प्रमाण वाढेल

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Месяц назад

    साहेब आमच्या गावांमध्ये पाणी कधी येईल गाव मळसुर जिल्हा अकोला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नसली तरी काही भागात ठीक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो.

  • @sagarraut4774
    @sagarraut4774 Месяц назад

    कापूस पिकासाठी जे ड्रिन्चींग सांगितले आहे ती तुरीला केली तर चालेल काय

  • @sanketpohane2869
    @sanketpohane2869 Месяц назад

    जंगली डुक्कर पासुन पिकाचे रक्षण करण्यासाठी उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , जंगलातील प्राण्यांसाठी काही उपाय नाही

  • @pravinpatil2472
    @pravinpatil2472 Месяц назад

    सर.सोयाबीन पेहरणी कराची का.साह ते आठ ईच वोलावा आहै सागा पिलज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, चांगला पाऊस पडल्या नंतर पेरा