360 दिवसाचे वेत झालेच पाहिजे, तरच गायपालन फायदेशीर नाहीतर नाही. काय म्हणाले तात्या: hf cow deiry:
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2023
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 360 दिवसाचे वेत कसे झाले पाहिजे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पाहणार आहोत. होनमुटे तात्यानी सांगितले आहे. त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. व महाराष्ट्र शासनाने 4 वेळा आदर्श गो पालक पुरस्कार दिला आहे.
शिवानंद दत्तात्रय होनमुटे मु.पो.कळमन ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर
#hf_cow #kisan_agrotech #deiry_farming #gabhan_kal
Hello farmer friends, today we are going to see through this video how we should do 360 days. Honmute Tatya has said. He has 40 years of experience. And the Maharashtra Government has given the Adarsh Go Palak Award 4 times. Shivanand Dattatray Honmute M.Po.Kalman Ta North Solapur Distt. Solapur #hf_cow - Наука
एक नंबर माहिती दिली
धन्यवाद सर
एक नंबर माहिती आहे
धन्यवाद 🙏
तात्या बरोबर किसान ॲग्रोटच चे पण खूप खूप आभार....
धन्यवाद सर 🙏🙂
Supar
👌👌👌
🙏
💯💯
🙏
अनुभव 💥
बरोबर सर
तात्या चा नंबर टाका
Khar aahi
जार गाय का 8 क्लास संत काय करावे उपाय
Mazyakade hf gai aahet tyana jersey semen farale tar chalel ka
चालतंय सर 👍
गाय आठवायची कशी यावरती एक तात्यांचा व्हिडिओ बनवा साहेब❤🙏🙏
गाय घेतली तर ती🎉🎉🎉
गाईला खुराक कोणते द्यावे.
अनुभवाचे बोल
Hitali गोळ्या 4 दयायच्या पण कस्या द्यायच्या
100gm गुळा सोबत
सर माझी गाय 7 महिन्यात वेली तीच वासरू मेल तर ती गाई दूध देयिल का 🙏
Tatya nambar send kara
कृपया तात्यांचा फोन नंबर द्या
व्हिडीओ मध्ये नं दिला आहे, त्यां साठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागतो सर दोन मिनिटं नाही
छान रिप्लाय...
तात्या.. अनुभवाचे बोल..
बरोबर सर 🙏