आनंदी संसार वस्तू संग्रहालय,कसबा पेठ, पुणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 44

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 4 месяца назад +4

    आईच्या स्मृतींना जपून ठेवणारे हे प्रदर्शन आवर्जून पाहायलाच हवे. अत्यंत मेहनत घेऊन हा संसार आनंदी केला आहे. सर्व कुटुंब ह्यांबद्दल अभिनंदनीय आहे. 🌷🙏

    • @amoghdeodhar9174
      @amoghdeodhar9174 3 месяца назад

      नमस्कार 🙏 ... मातृभक्त चिरंजीव ...
      सविनय नमस्कार 🙏
      पुण्यासारख्या शहरात हे एवढे आपण आत्मियतेने सांभाळता आहात..
      धन्यवाद 🌷 मी पुण्यात आले की , नक्की येणार..👌👍🙏
      माऊली देवाहून ही थोर..🙏
      🪔🪔 त्रिवार वंदन 🪔🪔🚩
      देवधर सातारा.

  • @pratibhadeshpande1687
    @pratibhadeshpande1687 3 месяца назад

    खूप सुंदर, अप्रतिम ठेवा जपून ठेवला आहे

  • @snehasangekar5641
    @snehasangekar5641 7 месяцев назад +4

    खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ प्रस्तुत केल्याबद्दल धन्यवाद. आज्जी कडे पाहिलेल्या काही वस्तू, आणि अनेक न पाहिलेल्या वस्तू पाहून आपल्या पूर्वजांचा अभिमान वाटला तसेच तांबट समाजाच्या कारागिरी आणि कलेचं खूपच कौतुक वाटलं. जातीभेद नष्ट होणे सामाजिकदृष्ट्या उचित असले तरी परंपरागत कसब त्यामुळे पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत नाही.
    त्वष्टा कासार समाजातील तरुणांनी काळानुसार ही कला पुनर्जीवित करून आधुनिक तंत्रज्ञान सुसंगत करून लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे हे स्तुत्य आहे. विनम्र अभिवादन!

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 4 месяца назад +2

    गिरीश, अतिशय उत्तम काम आणि क्लिपिंग केलं आहे,ही माहिती मुलांनाच नाही तर प्रत्येकालाच असणं जरुरी आहे, त्याखेरीज ' त्वष्टा कासार ' समाज आणि त्यांचं पूर्वापार चालत आलेलं कार्य आताच्या पिढीला कसं समजणार,आताची पिढी पुन्हा जुन्या गोष्टी कडे वळु लागली आहे,ही चांगली बाब आहे.पुन्हा एकदा तुमचं कौतुक आणि अभिनंदन.
    माझ्या मुलाला सुद्धा या गोष्टी मध्ये इंटरेस्ट आहे.
    क्लिपिंग खूप सुंदर, मनापासून आवडलं.
    उषा शेटे -आहेर

  • @chittaranjannijampurkar4942
    @chittaranjannijampurkar4942 7 месяцев назад +3

    अतिशय मेहनतीने जमवलेल्या वस्तूंचे सुंदर संग्रहालय

  • @saritasamel7062
    @saritasamel7062 4 месяца назад

    Khupach chan Vastusangrahalay.Kautuk aahe evthya durmil vastunxha sangrah kela.MAST VEDIO.Dhanyavad . I am feeling so proud.

  • @archanapendse4224
    @archanapendse4224 3 месяца назад +1

    खूपच सुंदर..kharach mi dekhil ह्यातील बऱ्याच वस्तू लहानपणी माझ्या आजीकडे पहिल्या आहेत.

  • @VijaykumarPatil-k4p
    @VijaykumarPatil-k4p 7 месяцев назад +2

    खूप सुंदर संग्रहालय आहे. तुमच्या वस्तू संग्रह करण्याच्या प्रयत्नाला सलाम.

  • @surekhabhosale6192
    @surekhabhosale6192 4 месяца назад +1

    फारच सुंदर व दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन व साठवण केली आहे पाहायला येणार नक्की

  • @vinayanwaghmare4116
    @vinayanwaghmare4116 7 месяцев назад +2

    खूपच सुंदर..

  • @PushpaPatil-i3k
    @PushpaPatil-i3k 6 месяцев назад +1

    खुप सुंदर, आपण हा ठेवा जोपासला हे कौतुकास्पद आहे.

  • @kirtigandhe4700
    @kirtigandhe4700 4 месяца назад

    खुपच सुंदर विडिओ,मला पण खुप आवड आहै पितळी भांड्यांची व जपण्याची पण वापर होत नाहीत पण आता परत नविन पद्धतीने पातळीवर तांब्याची भांडी वापरणे सुरू झालय चांगली गोष्ट आहे

  • @sunandabasargi2083
    @sunandabasargi2083 7 месяцев назад +1

    Khupch Chan aale

  • @shamlasadavarte9194
    @shamlasadavarte9194 4 месяца назад

    Khup Chan ahe.

  • @anugnad
    @anugnad 3 месяца назад

    अभिनंदन सर

  • @preetipatil510
    @preetipatil510 6 месяцев назад

    अतिशय सुंदर अप्रतिम ठेवा आहे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 месяцев назад +1

    खुपच सुंदर आहे.

  • @priyankagodambe4980
    @priyankagodambe4980 4 месяца назад

    Khup sundar...mi personally baghun ale ahe...Kaka khup chaan mahiti detat...

  • @neelajoshi1617
    @neelajoshi1617 4 месяца назад

    Khup sundar.

  • @JiyanshParshe-bg8fc
    @JiyanshParshe-bg8fc 3 месяца назад

    Jagatil shrimant manus

  • @subhashchavan5650
    @subhashchavan5650 7 месяцев назад +1

    हे संगरहालय मुलांना व सर्वांना दाखवणे आवश्यक आहे.

  • @sujayshirke
    @sujayshirke 4 месяца назад

    छान गिरिष दादा

  • @mugdhaskitchen8845
    @mugdhaskitchen8845 4 месяца назад

    Mahalaxmicha mukhavata vikayala aahe ka

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 4 месяца назад

    Khup chan aahe

  • @subhashchavan5650
    @subhashchavan5650 7 месяцев назад +1

    फारच सुंदर संग्रहालय आहे. हे करण्यासाठी किती वेळ व खर्च केला असेल याची कल्पना येते. आज पर्यंत प्रसिध्यी मिळणे आवश्यक होते...भरपूर शुभेच्छा.

  • @sangitadhond276
    @sangitadhond276 4 месяца назад

    खूप छान

  • @kirtigandhe4700
    @kirtigandhe4700 4 месяца назад

    आमच्या त घरी पण पुष्कळ
    antique व स्तूप यातल्या सारख्या होत्या ,अजून ठेवल्यात काही जपून

  • @priyankahirave468
    @priyankahirave468 4 месяца назад +2

    संग्रहालयाचा पत्ता काय आहे

  • @chidambarkulkarni9440
    @chidambarkulkarni9440 7 месяцев назад +1

    Amcyakade aslelya tabyache tumhi vastu banun dyal ka

  • @mrunmaidoijode6542
    @mrunmaidoijode6542 4 месяца назад

    अप्रतिम

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 месяцев назад +1

    अप्रतीम

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 6 месяцев назад +1

    खूपच सुंदर संग्रह ,बघायला फोन करून यावं लागेल का रोज उघड असतं ?

  • @RiddhiMandavkar-j1g
    @RiddhiMandavkar-j1g 3 месяца назад

    आणि काही ताबापितळेचे भांडी मिळतात का

  • @bapujitamane8262
    @bapujitamane8262 6 месяцев назад

    छान संग्रालय

  • @latabelgaumkar2308
    @latabelgaumkar2308 6 месяцев назад +1

    Can we purchase?

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 4 месяца назад +1

    हे संग्रहालय इतरांना ही पाहता येते का?

  • @RiddhiMandavkar-j1g
    @RiddhiMandavkar-j1g 3 месяца назад

    महिरप मिळेल का

  • @minakshimirgale6653
    @minakshimirgale6653 3 месяца назад

    तांब्याचा बंब विकत मिळेल का

  • @chidambarkulkarni9440
    @chidambarkulkarni9440 7 месяцев назад

    आपल्या कड़े वस्तु बनु न milel ka?

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 4 месяца назад

    👌😊👍

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 3 месяца назад

    पत्ता द्यावा

  • @arjitadhatrao3693
    @arjitadhatrao3693 6 месяцев назад

    विकत मिळेल का

  • @simranv9252
    @simranv9252 4 месяца назад

    ह्या संग्रालयाचा कॉन्टॅक्ट नंबर द्या