- Видео 29
- Просмотров 28 772
Club Heritage Pune
Добавлен 14 май 2024
पुण्याचं वैभव विस्ताराने मांडणारं एकमेव माध्यम. पुणेकरांना ओळख करून देणारं त्यांच्या पूर्वजांच्या पराक्रमाची, परंपरेची साठवण.
Видео
महात्मा फुले मंडई चा इतिहास भाग एक
Просмотров 29012 часов назад
*हेरिटेज वॉक =35* *शनिवार =28 डिसेंबर* *वेळ =सकाळी 8:45 वा.* *ठिकाण =महात्मा फुले मंडईची इमारत* *सूचना =सर्वांनी लोकमान्य टिळक यांच्या स्मारकशिल्पा शेजारी जमावे* महात्मा फुले मंडईची इमारत पुण्याचे भूषण आहे. या इमारतीचे सौंदर्य आणि महत्त्व उलगडून दाखविणाऱा हेरिटेज वॉक शनिवारी 28 डिसेंबर रोजी सकाळी 8:45 वाजता आयोजित करण्यात आला आहे. स्थापत्त्यशास्त्राचे अभ्यासक उपप्राचार्य प्रा . डॉ . शार्वेय धों...
#डॉ #बाबासाहेब #आंबेडकर# म्युझियम#पुणे #history
Просмотров 3521 день назад
#डॉ #बाबासाहेब #आंबेडकर# म्युझियम#पुणे #history
#रामकृष्ण# मठ #पुणे #भाग एक
Просмотров 607Месяц назад
कोलकाता येथील रामकृष्ण मठ व मिशन या १२७ वर्षे पूर्ण केलेल्या संस्थेच्या रामकृष्ण मठ, पुणे येथे रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे . मठाचे प्रमु स्वामी श्रीकान्तानन्द हे उपस्थितांशी संवाद साधून मिशन व मठाचा इतिहास कथन करणार आहेत . . स्वतःच्या मोक्षासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी हे रामकृष्ण संघाचे बोधवाक्य आहे . स्वामी विवेकानंदांचे गुरु श्रीरा...
#नरसिंह मंदिर #वासुदेव बळवंत फडके निवासस्थान# पुणे# भाग 2
Просмотров 683Месяц назад
ख्यातनाम क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोकणात झाला. शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी ते पुण्यात आले. इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा सुरू केला आणि अखेरचा श्वास एडन येथे घेतला .दोन देशांमध्ये वास्तव्य आणि पुणे शहरातील नृसिंह मंदिरात चिंतन आणि मनन यामुळे हे मंदिर पुणेकरांसाठी ऐतिहासिक वारसा अभिमान स्थळ आहे . असे मत इतिहासाचे अभ्यासक व ख्यातनाम वकते श्री . मोहन शेटे यांनी मांडले . नृसिंह मंदिरात ...
नरसिंह मंदिर. वासुदेव बळवंत फडके निवास पुणे भाग 1
Просмотров 5202 месяца назад
ख्यातनाम क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोकणात झाला. शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी ते पुण्यात आले. इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा सुरू केला आणि अखेरचा श्वास एडन येथे घेतला .दोन देशांमध्ये वास्तव्य आणि पुणे शहरातील नृसिंह मंदिरात चिंतन आणि मनन यामुळे हे मंदिर पुणेकरांसाठी ऐतिहासिक वारसा अभिमान स्थळ आहे . असे मत इतिहासाचे अभ्यासक व ख्यातनाम वकते श्री . मोहन शेटे यांनी मांडले . नृसिंह मंदिरात ...
केसरी वाडा
Просмотров 2362 месяца назад
पुणे शहरातील मानाचा पाचवा गणपती श्री केसरीवाडा आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांची स्मृती जपणारे संग्रहालय हेरिटेज वॉक मध्ये दाखविले जाणार आहे .येत्या शनिवारी 14 सप्टेंबर रोजी सकाळी पावणेदहा (९.४५) वाजता लोकमान्य टिळकांचे खापरपणतू श्री . कुणाल टिळक याप्रसंगी माहिती देणार आहेत . वर्शिप अर्थ फाउंडेशन, क्लब हेरिटेज आणि एच . व्ही . देसाई महावि...
1965 war Information भाग 1
Просмотров 2603 месяца назад
१९६४ च्या मे महिन्यात पाकिस्तानने कच्छच्या रणातील हालचाली वाढविल्या १ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तान लष्कराने काश्मीरच्या वायव्येला असणाऱ्या छांब भागात आक्रमण केले. पायदळ आणि रणगाडा यांच्या मदतीने पाकिस्तान अखनूरच्या दिशेने चाल करू लागले. पाकिस्तान आगेकूच करीत असतानाच ६ सप्टेंबर रोजी भारतीय लष्कर लाहोरच्या दिशेने आगेकूच करू लागले. खेमकरण येथे पाकिस्तानने २०० पॅटर्न रणगाडे वापरून भारतीय सैन्यावर भ...
सिंहगड परिसरात नव्याने शोधण्यात आलेल्या मानवी उत्क्रांतीच्या पाऊलखुणा.३ ऑगस्ट २०२४
Просмотров 6634 месяца назад
सिंहगड परिसरात नव्याने शोधण्यात आलेल्या मानवी उत्क्रांतीच्या पाऊलखुणा.३ ऑगस्ट २०२४
प्राचीन भारतातील चित्रकला,मध्यगीन चित्रशैली आणि विविध अविष्कार आधुनिक काष्ठ चित्र
Просмотров 1,1 тыс.5 месяцев назад
प्राचीन भारतातील चित्रकला,मध्यगीन चित्रशैली आणि विविध अविष्कार आधुनिक काष्ठ चित्र
प्राचीन भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे घराणे म्हणजे सातवाहन घराणे
Просмотров 3785 месяцев назад
प्राचीन भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे घराणे म्हणजे सातवाहन घराणे
भारताचा इतिहास जतन करून ठेवलेले.. ठिकाण भारत इतिहास संशोधन मंडळ.. सरचिटणीस बलकवडे सर..
Просмотров 3535 месяцев назад
भारताचा इतिहास जतन करून ठेवलेले.. ठिकाण भारत इतिहास संशोधन मंडळ.. सरचिटणीस बलकवडे सर..
विठ्ठल रुक्माई मंदिर विठ्ठलवाडी पुणे
Просмотров 5386 месяцев назад
विठ्ठल रुक्माई मंदिर विठ्ठलवाडी पुणे
हेरिटेज वॉकमध्ये चाफेकर बंधूंच्या पराक्रमाचा उलघडला इतिहास : प्रा.मोहन शेटे
Просмотров 3716 месяцев назад
हेरिटेज वॉकमध्ये चाफेकर बंधूंच्या पराक्रमाचा उलघडला इतिहास : प्रा.मोहन शेटे
16 जून रविवार वेळ सकाळी 9:30 वाजता. पुणे प्रार्थना समाज. डॉक्टर दिलीप जोग
Просмотров 2026 месяцев назад
16 जून रविवार वेळ सकाळी 9:30 वाजता. पुणे प्रार्थना समाज. डॉक्टर दिलीप जोग
छत्रपती शिवरायांच्या शिल्पाचा उलघडला इतिहास :- प्रा.डॉ. गणेश राऊत
Просмотров 5946 месяцев назад
छत्रपती शिवरायांच्या शिल्पाचा उलघडला इतिहास :- प्रा.डॉ. गणेश राऊत
आनंदी संसार वस्तू संग्रहालय,कसबा पेठ, पुणे
Просмотров 21 тыс.7 месяцев назад
आनंदी संसार वस्तू संग्रहालय,कसबा पेठ, पुणे
*हेरिटेज वॉक=5**26मे रविवार**वेळ=9वा.सकाळी**ठिकाण =आनंदी संसार वस्तुसंग्रहालय कसबा पेठे
Просмотров 1037 месяцев назад
*हेरिटेज वॉक=5 26मे रविवार वेळ=9वा.सकाळी ठिकाण =आनंदी संसार वस्तुसंग्रहालय कसबा पेठे
ऐतिहासिक वास्तू, थोर नेते, विचारवंत, सुधारक यांचे महत्त्व व योगदान तरुण पिढीस कळावे यासाठी डॉक्टर गणेश राऊत सर क्लब हेरिटेजच्या माध्यमातून सतत नवनवे उपक्रम आखून यशस्वी करत असतात. इतिहास प्रेमींना याचा नक्कीच आनंद होतो..❤
अतिशय सुंदर ❤❤❤❤आणि प्रेरणादायी!!🙏🏻🙏🏻
फारच अप्रतिम माहिती धन्यवाद 🙏🏻
chat.whatsapp.com/CC5nIrM9FqUCcWzs8w1WoO
खूप च प्रेरणादायी भाषण हे सर्व आपल्या अभ्यासक्रमात असायला हवे होते धन्यवाद 🙏🏻 काही करू शकलो पाहिजे समाजा प्रति असे वाटते
विलक्षण अद्भूत माहिती......लहुजी वस्ताद...वासुदेवांचे गुरुहे माहित नव्हते....
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत ..। अदभुत माहिती.......
chat.whatsapp.com/CC5nIrM9FqUCcWzs8w1WoO
फ़ारच सुंदर दर्शन आणि माहिती दिली आहे.
chat.whatsapp.com/CC5nIrM9FqUCcWzs8w1WoO
अजूनही १९६५ चा इतिहास " जनतेला " माहित नाही. एक उचित आहे, " इतिहास जगी थोर, मानवा मार्ग दाविल " आपला स्वाभिमानच नाहीसा झाला आहे. आता खंडे नवमी येते आहे. " विळे फावडी खुरूपे पुजूनी , शस्त्र पूजेची जंग जोडूनी . करुनी मोठ्या उत्साहाने , उठता नवरात्राचे ठाणे. जोवरी नाही तुमचे तुम्ही तोवरी विसरा दसरा, जिथे दैन्य थैमान घालते तिथे कशाचा दसरा, हाय वीतभर पोटासाठी , गुरासारखे बांधव झटती, कुणी उपाशी, आर्ध्या पोटी. वगैरे वगैरे शाळकरी पुस्तकात वाचलेले तुटक तुटक आठवते. सविस्तर कोणी सांगण्याची कृपा करेल का ?
काय थरारक इतिहास आहे महाराजांच्या पुतळ्याचा...!!ओघावत्या अभ्यासपूर्ण भाषेत राऊत सरांनी अपरिचित माहिती दिलीय. अभिमान वाटतो ..!
इतिहास कथन मनोरंजक कसे करावे हे डॉक्टर राऊत सर यांचेकडून शिकावे....❤
अप्रतिम संपादन केले आहे...❤
आणि काही ताबापितळेचे भांडी मिळतात का
महिरप मिळेल का
Jagatil shrimant manus
खूप सुंदर, अप्रतिम ठेवा जपून ठेवला आहे
पत्ता द्यावा
अप्रतिम
खूपच सुंदर..kharach mi dekhil ह्यातील बऱ्याच वस्तू लहानपणी माझ्या आजीकडे पहिल्या आहेत.
तांब्याचा बंब विकत मिळेल का
अभिनंदन सर
खूप छान
अतिसुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan ahe.
गिरीश, अतिशय उत्तम काम आणि क्लिपिंग केलं आहे,ही माहिती मुलांनाच नाही तर प्रत्येकालाच असणं जरुरी आहे, त्याखेरीज ' त्वष्टा कासार ' समाज आणि त्यांचं पूर्वापार चालत आलेलं कार्य आताच्या पिढीला कसं समजणार,आताची पिढी पुन्हा जुन्या गोष्टी कडे वळु लागली आहे,ही चांगली बाब आहे.पुन्हा एकदा तुमचं कौतुक आणि अभिनंदन. माझ्या मुलाला सुद्धा या गोष्टी मध्ये इंटरेस्ट आहे. क्लिपिंग खूप सुंदर, मनापासून आवडलं. उषा शेटे -आहेर
आमच्या त घरी पण पुष्कळ antique व स्तूप यातल्या सारख्या होत्या ,अजून ठेवल्यात काही जपून
खुपच सुंदर विडिओ,मला पण खुप आवड आहै पितळी भांड्यांची व जपण्याची पण वापर होत नाहीत पण आता परत नविन पद्धतीने पातळीवर तांब्याची भांडी वापरणे सुरू झालय चांगली गोष्ट आहे
ह्या संग्रालयाचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
खूप छान
Mahalaxmicha mukhavata vikayala aahe ka
Khupach chan Vastusangrahalay.Kautuk aahe evthya durmil vastunxha sangrah kela.MAST VEDIO.Dhanyavad . I am feeling so proud.
आईच्या स्मृतींना जपून ठेवणारे हे प्रदर्शन आवर्जून पाहायलाच हवे. अत्यंत मेहनत घेऊन हा संसार आनंदी केला आहे. सर्व कुटुंब ह्यांबद्दल अभिनंदनीय आहे. 🌷🙏
नमस्कार 🙏 ... मातृभक्त चिरंजीव ... सविनय नमस्कार 🙏 पुण्यासारख्या शहरात हे एवढे आपण आत्मियतेने सांभाळता आहात.. धन्यवाद 🌷 मी पुण्यात आले की , नक्की येणार..👌👍🙏 माऊली देवाहून ही थोर..🙏 🪔🪔 त्रिवार वंदन 🪔🪔🚩 देवधर सातारा.
फारच सुंदर व दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन व साठवण केली आहे पाहायला येणार नक्की
Khup sundar.
Khup chhan
संग्रहालयाचा पत्ता काय आहे
👌😊👍
अप्रतिम
Khup sundar...mi personally baghun ale ahe...Kaka khup chaan mahiti detat...
Khup chan aahe
छान गिरिष दादा
खूप छान माहिती, सिंहगड पहाण्याची नवी दृष्टी मिळाली , धन्यवाद !!!
छान माहिती वर्णन
अती सुंदर ❤❤
हे संग्रहालय इतरांना ही पाहता येते का?
Sir pl upload for 3rd Aug slide show lecture also, Thank you🙏🏻😊
Adress ,phone no .
श्री.पंडित सरांची आधुनिक काळातली काष्ठ चित्र शैली खूपच भावली.सर्वच काष्ठचित्र सुबक व जिवंत वाटतात. सरांचे खूप कौतुक व अभिनंदन. सतीश पाठक.
Club Heritage Pune आपल्या चैनलवर ईतकी चांगली माहिती मिळत असतांना व्युवर नाहीत. सबस्क्राईबर नाहीत है मोठे दुर्दैव आहे.
बलकवडे सरांनी अगदी पोटतिडकीने माहिती दिली. ईतकी मौल्यवान माहिती देतांना सरांना आपण देखील प्रतिसाद द्यायला पाहिजे. सरांना तीन -चार वेळा मधेच टोकावं लागलं हे काही बरे नाही!
आपल्या समृद्ध वारसाची आपण आम्हाला जाणीव करून देत आहात..हे कार्य अत्यंत आवश्यक आहे ...आपणास धन्यवाद..