Keli na chhoti goshta, education madhe aasamanta kashi aahe te bolat aahet tya fakta, lagna tar aaj kaal jaat paat na bghtach hot aahet, kinva evdhe educated zale aahet ki lagna na kartach ektra raht aahet...
@@sheetalk3519 कोणत्या ग्रहावरच्या गोष्टी करत आहात आपण... तुम्ही जात फक्त admission असतं तेव्हा बघता. बाकी ठिकाणी डोळे बंद केलेल्या मांजरीसारखे अस समजता की जात आहेच नाही, पण जात वास्तव किती तीव्र आहे आपल्या समाजात व त्याचा पालन सर्व जाती धर्मातले, विशेष करून जातीचा पूर्ववत लाभार्थी असा सवर्ण समाज, ज्यांनी निर्लज्ज पणें गेली अनेक शतकं लायकी नसताना 100% आरक्षण घेतला, ते लोक आता जात नाकारतात. पण जातीने दिलेला पिढ्यांना पिढ्या मिळालेली सांस्कृतिक आर्थिक सामाजिक राजकीय व.मानसिक सत्ता नाकारत नाहीत. एवढे तर चलाक आणि धूर्त संधीसाधू आहेत काही सवर्ण. दलीत आदिवासी कुणापेक्षा कधी कमी नव्हते आणि नाहीत. कधीतरी इंटरनेट चा वापर सामाजिक न्याय, समानता याबद्द्ल बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी वापरा. नुसता विषारी विचार तुमच्या सवर्णां चे देशाला पोखरून टाकतील. Basic ahet he. एवढं कळू नये एवढे सवर्ण माठ कसे असू शकतात सामाजिक शिक्षणाबाबत. आश्चर्य आहे!
अगदी बरोबर
Very true
खरंच, जर आरक्षण बंद करायचे असेल तर जात हा कॉलम काढून टाकला पाहिजे आणि त्या जागी उत्पन्न हा टाकला पाहिजे
Yes Madam, I too agree with you. Well said🎉.
Aghdi Barobar
बरोबर
Agdi barobar pan jaticha vish aata lokanchya sharirat bhinla aahe aani te aata afu cha kaam karat aahe.
Right
Great ahet Rajani madam
💯💯
Khar ahe he ....
💯
100% Right
100% true
Barobar ahe mi cast madhe ahe tari he bolate
जाता नाही जात, आम्ही पिढ्यानं पिढ्या भोगतोय
Agdi khara
तुम्ही तुमच्या पोरा पोरींची लग्न जात न बघता लावून द्या. देता का ? नाही ना ? 😅
Keli na chhoti goshta, education madhe aasamanta kashi aahe te bolat aahet tya fakta, lagna tar aaj kaal jaat paat na bghtach hot aahet, kinva evdhe educated zale aahet ki lagna na kartach ektra raht aahet...
@@sheetalk3519ho na .....
@@sheetalk3519 कोणत्या ग्रहावरच्या गोष्टी करत आहात आपण... तुम्ही जात फक्त admission असतं तेव्हा बघता. बाकी ठिकाणी डोळे बंद केलेल्या मांजरीसारखे अस समजता की जात आहेच नाही, पण जात वास्तव किती तीव्र आहे आपल्या समाजात व त्याचा पालन सर्व जाती धर्मातले, विशेष करून जातीचा पूर्ववत लाभार्थी असा सवर्ण समाज, ज्यांनी निर्लज्ज पणें गेली अनेक शतकं लायकी नसताना 100% आरक्षण घेतला, ते लोक आता जात नाकारतात. पण जातीने दिलेला पिढ्यांना पिढ्या मिळालेली सांस्कृतिक आर्थिक सामाजिक राजकीय व.मानसिक सत्ता नाकारत नाहीत. एवढे तर चलाक आणि धूर्त संधीसाधू आहेत काही सवर्ण. दलीत आदिवासी कुणापेक्षा कधी कमी नव्हते आणि नाहीत. कधीतरी इंटरनेट चा वापर सामाजिक न्याय, समानता याबद्द्ल बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी वापरा. नुसता विषारी विचार तुमच्या सवर्णां चे देशाला पोखरून टाकतील. Basic ahet he. एवढं कळू नये एवढे सवर्ण माठ कसे असू शकतात सामाजिक शिक्षणाबाबत. आश्चर्य आहे!
@@ArchanaMH well said. सरसकट बेटी व्यवहार करा. तर जात संपली म्हणा नाहीतर आहे हे चालू राहणार.
Tumach knowledge far kami ahe madam
अगदी बरोबर