अतिशय सुंदर काम सरपंच गावामध्ये करत आहेत असाच प्रकार जलजीवन मिशन योजनेमध्ये झाला परंतु सरपंच यांनी आशा सोडली नाही. संघर्ष केला आणि लोकांसाठी योजना पूर्ण केली. गावाचा चेहरा मोहरा बदली करण्याचं काम सरपंच दळवी साहेबांनी तीन वर्षा मध्ये केले गावात अनेक विकास कामे केली
या गावातीले हे चार अडवे येणारे सोडले तर सरपंच यांच्या बद्दल कामाची चौकशी केली असता प्रत्येक ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया अगदी छान आहे की गेल्या 7/8 वर्षे पुर्वी चे गाव आणि आत्ताचे गाव झालेली विकासकामे लोकांच्या तोंडून भरभरून कौतुक होत आहे
गेल्या पंचवीस वर्षात जो विकास झाला नाही तो तीन वर्षात केला त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले स्मशानभूमी ही गावाची व काळाची गरज आहे गट नंबर 84 मध्ये अडीच गुंठे क्षेत्र ग्रामपंचायत नावाने आहे आणि त्याच जागे वर वेटिंग शेड झाले पाहिजे
ओढा गाडणे चुकीचे आहे.काम करणे अगोदर ग्रामपंचायत ने मोजणी का केली नाही. चुकीचे निघाले तर सर्व सदस्य व बोलघेवड्या सरपंचाने राजीनामा दिला पाहिजे व झालेला शासनाचा खर्च स्वतः घ्या खिशातून शासनाला भरणा केला पाहिजे
हा बोलतो सरपंचाने पैसे भरून दिले पाहिजेत पण याचा बाप देणार आहे का ते पैसे आणून त्याच्या बापाला काम नसेल पण सरपंच झाला तेवढे च काम नाही याला एवढी सरकारची ओढ असेल तर याने स्वतःच्या खिशातून सरपंचांना पैसे आणून द्यावे व स्वतःचे नाव जग जाहीर करावे की मी कुत्रा आहे
स्मशान भूमीला पण आडवे येतात अवघड आहे 😢शेंवटी सर्वांना तिथेच जायचं आहे 😊
अतिशय सुंदर काम सरपंच गावामध्ये करत आहेत असाच प्रकार जलजीवन मिशन योजनेमध्ये झाला परंतु सरपंच यांनी आशा सोडली नाही. संघर्ष केला आणि लोकांसाठी योजना पूर्ण केली. गावाचा चेहरा मोहरा बदली करण्याचं काम सरपंच दळवी साहेबांनी तीन वर्षा मध्ये केले गावात अनेक विकास कामे केली
या गावातीले हे चार अडवे येणारे सोडले तर सरपंच यांच्या बद्दल कामाची चौकशी केली असता प्रत्येक ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया अगदी छान आहे की गेल्या 7/8 वर्षे पुर्वी चे गाव आणि आत्ताचे गाव झालेली विकासकामे लोकांच्या तोंडून भरभरून कौतुक होत आहे
साहेब आवघड आहे लोक पुण्य करायला सुधा मागत नाही आहो माणसा जवळ किती जमीन धन दौलत आसु द्या मेल्या वर काही संग नेणार नाही पुण्य करा हेच संग येणार 😢😢😢
ज्या लोकांना शेवट तिथे जायचे आहे तेच विरोध करतात कुठे फेडतील हे
गेल्या पंचवीस वर्षात जो विकास झाला नाही तो तीन वर्षात केला त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले स्मशानभूमी ही गावाची व काळाची गरज आहे गट नंबर 84 मध्ये अडीच गुंठे क्षेत्र ग्रामपंचायत नावाने आहे आणि त्याच जागे वर वेटिंग शेड झाले पाहिजे
काय खरच अशी माणस पण आहेत शिव जन्म भूमी मध्ये
हा असाच किंवा यापेक्षा मोठा प्रकार जुन्नर तालुक्यात चं आमच्या गावातही
असण्याची मोठी शक्यता आहे
हे काम होऊ न देणे हा ओझरच्या गाडीचा हेतू हेतू असावा व त्याला फुटाफुटी वाले बाबा असे म्हणणे चुकीचे नाही
नरकात सुध्दा जागा मिळणार नाही
ओढा हा त्या गट क्रमांक 84 मधलाच होता शासकीय ओढा नाही
ओढा का टकल्याचा आहे का
मोजणी बरोबर केली आहे.मान्य नसेल तातडीची मोजणी कोर्टामार्फत का आणली जात नाही.काळंबेरं आहे
तुझ्या बापाने काळबेर केलं होतं
गप रे गण्या
ओढा गाडणे चुकीचे आहे.काम करणे अगोदर ग्रामपंचायत ने मोजणी का केली नाही. चुकीचे निघाले तर सर्व सदस्य व बोलघेवड्या सरपंचाने राजीनामा दिला पाहिजे व झालेला शासनाचा खर्च स्वतः घ्या खिशातून शासनाला भरणा केला पाहिजे
अरे समोर येऊन बघ आणि कोण तू कुठला तुला माहिती आहे का सत्य परिस्थिती
अरे दम असेल तर पुढे येऊन बोल कोण आहे तू ते तरी सांग लय टमाट बोलतो का रे
अरे एडिट करून पाठवण्यापेक्षा स्वतःचे नाव पाठव रे
याला काम नाही याला काम नसेल तर स्मशानभूमीच्या कामाला लावा