ह्या आले प्लॉट मध्ये वापरले “Pawan Agro” चे सर्व प्रोडक्टस, परिमाण बघून चकित व्हाल..!
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- #अद्रकलागवड #आलेखतव्यवस्थापन #आलेलागवड
#अद्रकलागवड #laxmankale #pawanagrokhultabad
#अद्रकउत्पादन #jumbo #stumpexpert
#आलेखतव्यवस्थापन
#आलेलागवड
#आलेशेती
#अद्रक
#अद्रकबाजारभाव
🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो.
ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे.
आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी आहेत, आपण देखील आपल्या पवन ॲग्रो कंपनीचे प्रॉडक्ट्स चा नक्की वापर करा.
*अधिक माहितीसाठी संपर्क करा. - 9860876325
_________________________________________________________________________
🔹Social Links -
Website - www.pawanagro.com
Play Store - bit.ly/3ufpU7P
Email - Pawanagrosale@gmail.com
_____________________________________________________________________________
* Topic covered in video :
1.ह्या आले प्लॉट मध्ये वापरले “Pawan Agro” चे सर्व प्रोडक्टस, परिमाण बघून चकित व्हाल..!
* In Video
Laxman Kale (Adrak shetkari)
लक्ष्मण काळे ( अद्रक शेतकरी )
_____________________________________________________________________________
Address -
Bajrang chowk khultabad dist Aurangabad
बजरंग चौक खुलताबाद जि. औरंगाबाद
_____________________________________________________________________________ Thank you........
Nice
सर.तिन.माहीनाचा.झाला.आहे.तर.स्टपेजेबो.सोडू.का
हो सोडू शकता, कॉल करा 9860876325
कांदला दख्वल्यापेक्षा या शेतकऱ्यांनी पूर्ण सेडुळ व्हिडियो तयार करून जमणार नाही का अशी विनंती करण्यात येत आहे
जमेल
Lay bhari
एकघ नंबर गोपाल शेठ
जम्बो कीती दिवसा आड दिल पाहिजे आणि आंद्रक बेन्या साठी चालते का
12-15 दिवसा आड
हळदीला चालते का हे प्रॉडक्ट शेंगा फुगवण व लांबी व्हडवण्यासाठी परभणीत कुठे भेटेल दुकानाचे नाव सुचवा
सर हळदी साठी एक स्पेशल प्रॉडक्ट आहे, कॉल करा 9860876325
सर मी पण 5 लीटर सोडले
पवन ऍग्रो चा एकरी सर्व खते किती खर्च आहे?
1 लाखाच्या वर जात नाही, आणि उत्पादन 120-150 क्विंटल पर्यन्त येते, बाकी तुमच्या नियोजनवर आधारित आहे, अधिक माहितीसाठी कॉल 9860876325 वर कॉल करा
निमॅटोड साठी काय करावे सर
सर, 9860876325 वर कॉल करा
नागे साहेब
जानेवारी मध्ये भाव काय राहतील
सांगता येत नाही
जमीन कशी आहे ती काळी का मुरमाड
मुरमाड
सरआताचालेलका
हो नक्की