Lok Sabha Election | दहापैकी ६ मराठा उमेदवार, पवारांनी खेळले पुन्हा मराठा कार्ड | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #SharadPawar #LokSabhaElection2024 #MaharashtraTimes
    शरद पवार जेव्हा जेव्हा अडचणीत आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने त्यांना एकजुटीने तारलं आणि राजकीय वजन कायम ठेवलं.. पवारांनीही कधी दलित समाजातल्या नेत्याला ताकद दिली तर कधी ओबीसी नेत्याला ताकद देऊन सोशल इंजिनीअरिंग केलं.. पवारांवर जातीयवादी राजकारणाची नेहमी टीका झाली आणि ती आजही होते.. पण पवारांनी कायम विविध जातीतल्या नेत्यांना बळ देऊन सोशल इंजिनीअरिंग साधलं.. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पवारांचा पक्ष फुटला आणि त्यानंतर उमेदवार उतरवताना पवारांनी बहुतांश मतदारसंघात पुन्हा एकदा जातीय कार्ड खेळलंय.. शिवाय बिगर मराठा उमेदवाराच्या विरोधात मराठा उमेदवार देऊन मराठा फॅक्टर पुन्हा चर्चेत आणला.. पवारांनी कोणकोणत्या मतदारसंघात जातीय कार्ड खेळलंय आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकतो तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 297

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 4 месяца назад +196

    पवार साहेब यांनी सर्व समाजातील लोकांना प्रतिनिधित्व दिले आहे

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 4 месяца назад +7

      जर असे असेल तर मग शरद पवार यांनी बुध्द समाजातील , जैन समाजातील , मुस्लिम समाजातील उमेदवार का दिला नाही...??? दिला असेल तर नावे सांगावे अशी नम्र विनंती 🙏🙏
      Vote for VBA ✌🏻🚩🧡💙♥️💚

    • @uditkamble6736
      @uditkamble6736 4 месяца назад +3

      ​@@jaymaharashtrajaymaharasht6110 इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास कर मग तुला समजेल

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 4 месяца назад +4

      @@uditkamble6736 बर माझा काहीच अभ्यास नाही मग तुझा जास्त अभ्यास आहे असू समजू !!
      शरद पवार गटाला 48 पैकी 10 लोकसभा सीट मिळाले
      1- बारामती 2 - शिरूर 3- सातारा - 4 - भिवंडी 5- दिंडोरी 6-माढा 7- रावेर 8- वर्धा 9- नगर 10- बीड
      मग या 10 लोकसभा सीट मध्ये किती बुध्द , जैन , मुस्लिम , OBC आणि जे सवतःला हिंदू SC समजतात त्यांना किती सीट दिले आहेत...??? pls explain

    • @sanjayparbhane6110
      @sanjayparbhane6110 4 месяца назад +1

      पवासाहेब गणित बरोबर

    • @sj90538
      @sj90538 4 месяца назад +2

      नवाब मलिक, पुण्यात अनेक मारवाडी सध्या पळून गेलेले जानकर छगन भुजबळ कोण होते

  • @shamkhande5020
    @shamkhande5020 4 месяца назад +140

    जाती पाती सोडून शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊन BJP ला हद्दपार करा...
    BJP हटाव
    शेतकरी बचाव

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 4 месяца назад +61

    साहेबांनी आजपर्यंत ज्या भुजबळ, तटकरे, आव्हाड, मुंडे, क्षीरसागर, पिचड, मुश्रीफ, नवाब मलिक, आठवले, ढोबळे, डांगे, बनसोडे अशा अनेक लोकांना सत्तेत बसवलं. पदं दिलीत. हे नेते काय मराठा नाहीत. त्यामुळे शरद पवार हे सर्वसामान्यांचे नेते आहेत 💯

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 4 месяца назад +87

    मीडीया.हे खर आहेत का..!
    गेली अनेक दशके.भुजबळ .तटकरे.आव्हाड.पिचड.क्षिरसागर मुंढे.या सह अनेक जनांना पवार साहेबांनी मंत्री पदाची खिरापत वाटली त्यावर तुमच्या चैनलच मत नोंदवा.ये पब्लिक है सब जानती है

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k 4 месяца назад +5

    देशाचे लोकप्रिय नेते मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जे उमेदवार उभे केले आहेत सर्वच उमेदवार निवडून येणार आहेत तसे गणित आहे मा श्री पवार साहेब यांचे गणित आजपर्यंत कुणालाही कळले नाही कळणारही नाही

  • @atulmore3534
    @atulmore3534 4 месяца назад +109

    हो येतो मराठा पेटून चालणार करण शरद पवार खरंच महाराष्ट्राची शान आहे

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 4 месяца назад

      महाराष्टातील वाळवी किड

  • @arunmhaske8475
    @arunmhaske8475 4 месяца назад +7

    पवार साहेब शेतकऱ्यांचे नेते आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आहेत

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 4 месяца назад +22

    पवारांनी सुरुवातीपासूनच
    सर्व जाती समावेशक राजकारण करुन
    सर्वांना संधी दिली व न्याय दिला

  • @Vishalgaikwad.07
    @Vishalgaikwad.07 4 месяца назад +10

    पवार साहेब जतिविरहित रजकरणाचा एकमेव नेता.

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 4 месяца назад +47

    अरे तुम्ही जाणीवपूर्वक जातीवर बोलू नका ...भाजपा मध्ये मराठा नाहीत का ???

    • @siddhivinayakenterprises9418
      @siddhivinayakenterprises9418 4 месяца назад

      तें मराठे आहेत का?
      राने
      कदम
      लाड
      इखे
      मराठा 😡आरक्षणावर यांची वक्तव्ये तपासा 😎😡

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r 4 месяца назад +11

    पवार साहेब फक्त

    • @SadhanadKadam-ft5dh
      @SadhanadKadam-ft5dh 4 месяца назад +2

      पवार साहेब सत्तेवर नसतात तेव्हा समाजाची आठवण येते नेमकं त्याच वेळी ते आरक्षण ब्राह्मण वाद पेटवून देता आणी दोन समाजाची भांडणे लावू न पुन्हा सत्तेवर येता आणी महाराष्ट्र शांत राहते

  • @Syd_17igem
    @Syd_17igem 4 месяца назад +26

    मराठा समाजाचे एकच लक्ष्य आहे भाजपविरोधातील प्रबळ उमेदवार कुठल्याही जाती धर्माचा असो तो निवडून आणायचा..

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 3 месяца назад +1

    पवार यांनी सदैव गरीब जातीतील नेत्यांना मोठे केले नाहीत❤

  • @satishshinde4373
    @satishshinde4373 4 месяца назад +42

    Pawar saheb only!!!

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 4 месяца назад +8

    भाजप चा प्रचार करायला चालवतात का हे चॅनेल..😊
    जाणीवपूर्वक अर्धवट माहिती दिली जाते

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 4 месяца назад +57

    ज्या मराठा - मराठेतर लोकांना संधी दिली ते फुटले. उगीच काही पण अजेंडा चालवू नका.

    • @pravin8845
      @pravin8845 4 месяца назад

      Jativad kela fakt

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 4 месяца назад +49

    ❤एक मराठा लाख मराठा❤

  • @sandipnikam7451
    @sandipnikam7451 4 месяца назад +13

    100%

  • @indianone711
    @indianone711 4 месяца назад +27

    Amol kolhe balya mama mhatre obc आहेत ते पण दाखवा ना का शरद पवारांना बदनाम करायची सुपारी घेतली आहे तूम्ही

    • @prabhakarmane8212
      @prabhakarmane8212 4 месяца назад +4

      सुप्रियाताई सुळे पण मराठा नाहीत

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 месяца назад

      ​@@prabhakarmane8212😂

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u 4 месяца назад +33

    भाजप ला पाडायच मग कुणी आसू दे

  • @azingo2313
    @azingo2313 4 месяца назад +7

    Jay Maharashtra ❤

  • @rajkumarzinjurke3405
    @rajkumarzinjurke3405 4 месяца назад +4

    मेडिया obc उमेदवार अमोल कोल्हे चा सांगितले नाही.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 месяца назад +3

    देश की समस्याए जात और धर्म नहीं है। देश की समस्याए महंगाई और नोकरी-रोजगार है। आम आदमी को जीवन जीना मुश्किल हो गया है।

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 4 месяца назад +5

    ओन्ली मोठे पवार साहेब

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 4 месяца назад +27

    बप्पायेणार निवडून

  • @SachinIngole-qq8nv
    @SachinIngole-qq8nv 4 месяца назад +18

    पवार साहेब

  • @Indian34895
    @Indian34895 4 месяца назад +2

    जरंगे पाटील ला उमेदवारी द्यायला हवी होती.

  • @ashokkadam7497
    @ashokkadam7497 4 месяца назад +13

    Ek cha number saheb

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 4 месяца назад +6

    Sharadchandra pawar ❤

  • @VaishnaviKalbande-qm9fq
    @VaishnaviKalbande-qm9fq 4 месяца назад +15

    असे व्हिडिओ टाकून जाती भेद निर्माण करू नये.

  • @manojdhumal4721
    @manojdhumal4721 4 месяца назад +15

    The greatest Maratha ek Maratha laakh Maratha

  • @GK72854
    @GK72854 4 месяца назад +2

    धनगरांचा फक्त वापर करून घेतलाय पवारांनी. हातात धातुरा दिलाय.

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 4 месяца назад +15

    मराठा पवार साहेब आहेत

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 4 месяца назад +3

    शरदचंद्र जी पवार साहेब 🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🎊🚀🚀🎊

  • @user-ye2nu5on6n
    @user-ye2nu5on6n 4 месяца назад +47

    BJP jativadi ahe

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 4 месяца назад +64

    किती बदनाम करणार पवार आणि राहुल गांधीना ?

  • @vishwajeetchavan8358
    @vishwajeetchavan8358 4 месяца назад +40

    कट्टर मराठा

  • @Renaissance861
    @Renaissance861 4 месяца назад +3

    भाजप सुद्धा मराठाच उमेदवार देते गुज्जू संघोटे चॅनल 😂

  • @kiranthokal
    @kiranthokal 4 месяца назад +14

    पवार साहेबांनी ब्राह्मण समाजाला सुद्धा न्याय दिला आहे..... परांजपे साहेबांना ठाणे मधून उमेदवारी दिली होती......❤

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 3 месяца назад

    Sc St Obc Muslim समाजाने आता शहाणे होणे गरजेच आहे
    शरद पवार आपला फॅक्त वापर करून घेत आहेत

  • @Royale3621
    @Royale3621 4 месяца назад +1

    Pawar saheb is best ledar of farmar I saport pawar saheb

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh 4 месяца назад +3

    मराठा समाजाला तिकिट दीले पणं आरक्षणासा पासुन दुर ठेवले

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 4 месяца назад +1

      सगळे ऊमेदवार धनदांडगे....
      गरिब मराठा ऊमेदवार....
      यांना भेटत नाहित😂

  • @dattatraygaikwaddeshmukh8363
    @dattatraygaikwaddeshmukh8363 4 месяца назад

    मराठा समाजाने साहेबांना नेहमीच साथ दिली पण त्यांनी पन्नास वर्षे मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही. गरजवंत मराठा समाजाला ठेंगा दाखवला. तरीही आता लोक त्यांनाच सहानुभूती दाखवत आहे. त्यांचा पक्ष फुटला तर समाजाला काय करायचंय. समाजाचं काही नुकसान नाही त्यात.

  • @bharatmatkar1800
    @bharatmatkar1800 4 месяца назад

    धनगर समाजाला न्याय कधी मिळणार

  • @prashantMohite-pz5hx
    @prashantMohite-pz5hx 4 месяца назад +2

    होय

  • @sahebaraopagar5366
    @sahebaraopagar5366 4 месяца назад +1

    फक्त शरद पवार ❤

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 3 месяца назад

    10 मधला एक पण निवडून येत नाही
    आणि स्वतः शरद पवार तरी स्वतः मराठा आहेत का 😂😂😂

  • @sandeeppawar4143
    @sandeeppawar4143 4 месяца назад

    साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @KandeAmar
    @KandeAmar 4 месяца назад +1

    Ek maratha lakh maratha

  • @samadhantompe7656
    @samadhantompe7656 4 месяца назад

    हि, लढाई, गुजरात, विरोध, महाराष्ट्र, आहे मीञानो,

  • @vishwassanap1322
    @vishwassanap1322 3 месяца назад

    पवार साहेब यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आहेत सत्तर वषार्ंपासून मराठा समाज आरक्षण नको आहेत फक्त पवार साहेब पाहीजेत बाबी काय नाहीत छञपती शिवाजी महाराज यांचे नाव कधीच घेतले नाहीत साहेबांनी

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 4 месяца назад +2

    न्युज चॅनेल वाल्यांनी शिक्षण घेतले जात हि लागलेली किड कधीच बाहेर येणार नाहीत तुम्ही

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 4 месяца назад +1

    आमच्या मराठ्यांचा नेता एकच मनोज जरांगे पाटील

  • @krishnapachegonker777
    @krishnapachegonker777 4 месяца назад +3

    BJP line of analysis to please RSS

  • @ashokkadam7497
    @ashokkadam7497 4 месяца назад +16

    Bjp jativadi ahe

  • @gyanbasawant781
    @gyanbasawant781 4 месяца назад +3

    Janta raja

  • @sandipnikam4150
    @sandipnikam4150 4 месяца назад +2

    Ho

  • @vishaldurgade5455
    @vishaldurgade5455 3 месяца назад

    ओबीसी नी यांना मतदान करू नये

  • @karmveerpatil3770
    @karmveerpatil3770 4 месяца назад

    बरोबर आहे

  • @user-bd1ii8ql3b
    @user-bd1ii8ql3b 4 месяца назад +2

    यांना त्या शिवाय पर्याय आहे का

  • @Virlin729
    @Virlin729 4 месяца назад

    पवारच राजकरण धनगर समाज मतदानावर चालू आहे पण जातीवादी पवारांनी धनगर समाजाल एक सुधा सीट दिली नाही मतदान करताना आम्ही सुधा विचार करू

  • @shriramgarud9160
    @shriramgarud9160 4 месяца назад

    जंरागे लहर.....

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 4 месяца назад

    जरागे पाटील यांच्या पाठीमागे बारामती आहे हे लक्षात येते

  • @chandrakantjadhav6346
    @chandrakantjadhav6346 4 месяца назад

    Nakkich

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 4 месяца назад +2

    मनातलं जनात आलं

  • @deepakpatil4442
    @deepakpatil4442 4 месяца назад

    असच आरक्षण दिले असते तर बर झाले असते

  • @user-ep7bg4kd7y
    @user-ep7bg4kd7y 4 месяца назад +1

    Beed jilhyach khup watol jhàle fakt wanjar dhande lootmar kartay , college nahi barobar, company nahi fakt dada giri ya veles badal honar

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 4 месяца назад

    पवार साहेबांनी नेहमी जातीचे राजकारण केले आहे आणि राहील प्रश्न उमेदवार मराठा दिला म्हणजे सर्व मराठा लोकांना न्याय मिळाला का

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 4 месяца назад +1

    सुप्रियाताई सुळे नक्की कुठल्या जातीच्या आहेत हे पण सांगा.......आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवाराला मतदान करणार आहे

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 месяца назад

      Tya Maratha nahit, so naka karu😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 месяца назад

      Tya Maratha nahit, so naka karu 😂

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 4 месяца назад +1

    महायुती ने पण मराठा उमेदवार दिले आहेत
    उदयनराजे भोसले , संजय मंडलिक , संजयकाका पाटील, सुनेत्रा पवार , रणजितसिंह निंबाळकर,श्रीरंग बारणे, सुजय विखे , शिवाजी राव आढळराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र एवढे उमेदवार मराठा दिले आहेत

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 4 месяца назад

      त्यांना विचारा शेतकऱयाचा कादा निर्यात बद मुळे बेभाव विकत आहे आरक्षना साठी देवद्रजा चा विरोध का

    • @pandurangvarat
      @pandurangvarat 4 месяца назад

      पवार

  • @SureshMotkar
    @SureshMotkar 4 месяца назад

    👌👌👌🚩🚩🚩

  • @kadambarimisale6233
    @kadambarimisale6233 4 месяца назад

    मराठा असून काय फायदा मराठा आरक्षण भेटावे मानून एक शब्द काडला नाही या प्रस्तापित नेत्यांनी

  • @user-zt1cv2ti7f
    @user-zt1cv2ti7f 4 месяца назад

    Right pawar saheb with you maratha ,Muslim sc and St class no bjp

  • @Renaissance861
    @Renaissance861 4 месяца назад +1

    महाराष्ट्र टाइम्स पक्का भक्त चॅनल 😂😂😂😂😂😂😂

  • @arvindpaikrao1570
    @arvindpaikrao1570 4 месяца назад +1

    सर्व जण प्रस्थापित उमेदवार दिले..... आणि कधी ही bjp ला जाऊन मिळू शकतात.... कोणी दिसते का vishthapith उमेदवार बघा बर

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 4 месяца назад

    हा नेता काय विकास करीन फक्त जातीयवादी मानसिकता दिसते... ्

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g 4 месяца назад

    Deshmukh saheb aata तुम्हाला नोटीस पाठवतील

  • @hemantwaghmode3286
    @hemantwaghmode3286 4 месяца назад

    That's true

  • @sudhirwaghmare3717
    @sudhirwaghmare3717 4 месяца назад +9

    बौध्द व मुस्लिम समाजातील लोकांना महविकास आघडी ने उमेदवारी दिली नाही म्हणे हे खरे आहे का? आणि दिली असेल तर कोणत्या मतदार संघा मद्ये? मग खरे जातीवादी कोण ? हा बोद्ध समाजाने व मुस्लिम समाजाने विचार केला तर बरे होईल.

    • @swapnil4608
      @swapnil4608 4 месяца назад +4

      Balwant wankhede ahet amravati madhe

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 месяца назад

      Ask to bjp ? Bloody bastered culture media never talk to fadanvis ? A crucade person of crucade rss ?

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 4 месяца назад

      Right समजॉ लोगो

    • @user-bd1ii8ql3b
      @user-bd1ii8ql3b 4 месяца назад

      जाती वादी आहे

    • @user-bd1ii8ql3b
      @user-bd1ii8ql3b 4 месяца назад

      ​@@swapnil4608वानखडे काँग्रेस चा उमेदवार आहे

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 4 месяца назад

    त्यात पोरगी, नातु स्वत: खासदार....
    कोणी,सामाण्य...
    कार्यकरता यांना भेटत नाहित का...?
    😂😂

  • @ganeshjogdand2425
    @ganeshjogdand2425 4 месяца назад

    Maratha is universal for leadership.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 4 месяца назад

    आता ओबीसी जागा झाला आहे

  • @surajkholepatil9984
    @surajkholepatil9984 4 месяца назад

    पत्रकार निष्पक्ष असतात😂

  • @akashbhavar4703
    @akashbhavar4703 4 месяца назад

    M ... Card....

  • @dj_IMP
    @dj_IMP 4 месяца назад

    शेत पुरक लोक सभा संसद नेता निवदुन सोज्वळ चरित्र कंखर विचार एकनिष्ठ नेता शोधा

  • @chandrashekhardadagawali6765
    @chandrashekhardadagawali6765 4 месяца назад

    राखीव जागेवर उमेदवार देणे हा न्याय होत नाही

  • @rajuborgad-patil6391
    @rajuborgad-patil6391 4 месяца назад

    काही गेम चेंज वगैरे होणार नाही. यांना फक्त निवडणूक आली की मराठा आठवतो. मराठा आरक्षण म्हणल की काय होत .....

  • @rugweditasapkal-qx8mn
    @rugweditasapkal-qx8mn 4 месяца назад +1

    Yes,Sharad Pawar's Maratha factor will work.😂

  • @kakakolekar7298
    @kakakolekar7298 4 месяца назад +4

    Baramatichya umedvarachi jat sangitali nahi lokana khare Kay te kalu dya

    • @aniket4713
      @aniket4713 4 месяца назад +2

      CKP - Chandrasainya kayasth prabhu
      Purvottar bhartatil kshatriya jaat ahe
      Udhhav thakre yanche jawalche natlag
      Mhanje thakrey pawar he sage soyre ahet
      Samajle ka?

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 месяца назад

      Rashmi paatankar,, UT nchya aatya_paathak&, karandikar,tey sagle koknsth aahet,,,, maratha nahit,,, uddhav Thakre gharan bramhan aahe, saraswat bramhan,,,mage jitendra aavhaad mhatle hote😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 месяца назад

      Sadanand sule,nchya patni, Supriya sule bramhan y t,,,,arthaat. Kaam bagha n,,,jaat ka hun pahata 😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 месяца назад

      Sadanand Sule n chya patni__supriya sule bramhan y t clear _cut😂😂😂

  • @anilwakle87
    @anilwakle87 4 месяца назад

    शेतकरी वाचवा देश वाचवा भाजपा . हटक

  • @rajaramshendage3395
    @rajaramshendage3395 4 месяца назад

    आता फक्त एकच पर्व दलीत मुस्लिम ओबीसी सर्व 🎉

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 4 месяца назад +2

    महाविकास आघाडी ने बारामती व शिरूर मध्ये दुसऱ्या जातीचे उमेदवार दिले आहेत महायुतीने पुण्यात मराठा उमेदवार दिला आहे मुरलीधर मोहोळ

  • @user-nx4cs2dr8o
    @user-nx4cs2dr8o 4 месяца назад

    ह्या जातीवादी नारदाच्या नादी लागू नका...
    साडेतीन जील्ह्यापलिकडे कोणी विचारत नाही..😢😮

  • @Yajakll
    @Yajakll 4 месяца назад

    बीजेपी अजित पवार यांनी सर्वसमावेशक उमेदवार दिले आणि पवारसाहेबांनी जातीय समीकरणे बघून उमेदवार दिले अरे लाजा रे पत्रकारिता करताना

  • @prasadanpat6483
    @prasadanpat6483 4 месяца назад

    ह्यांनी काय केल आहे मराठा समाजासाठी.
    यांना फक्त मराठा समाजाची मत पाहिजेत

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r 4 месяца назад

    Sharada pawar zindbad all candidates winning

  • @nitinkadam4444
    @nitinkadam4444 4 месяца назад

    शरद पवार हेच खरे शेतकर्यां चे नेते

  • @Kalyantrick366
    @Kalyantrick366 4 месяца назад

    पवार बारामती शिवाय कुठे च विकास करत नाहीत 50 वर्ष सत्ता होती पण इतर जिल्ह्यातील लोकांना उपेक्षित ठेवले

    • @mr.marathe_official
      @mr.marathe_official 4 месяца назад

      सगळी साखर कारखाने पवार साहेबांमुळे आहेत मुंबई पुणे कंपन्या पवार साहेब मुळे मोठ्या प्रमाणात आल्या मागील कामाचा रेकॉर्ड पाहून घ्या त्यांचा

  • @akashpatil3653
    @akashpatil3653 4 месяца назад

  • @bhagwatkadam9890
    @bhagwatkadam9890 4 месяца назад

    एकटे पवारच मराठा कार्ड खेळतात का.... दुसर कुणी खेळतच नाही का