साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना व त्यांच्या झुंजार लेखणीस अभिवादन! व सर्व जनतेस साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻❤️🔥💐 - अभिषेक भैय्या मोटे 🙏🏻💛😊
❤हो मी पण तुमच्या मताशी सहमत आहे..खरच दादा तुम्ही अशीच समाज जागृत व्हावा यासाठी अनेक अजरामर गीत गायन करावं अशी सकल समाजातर्फे माझी आपणास विनंती आहे..!जय लहुजी जय भिम जय अण्णा 🎉❤
My favourite singer and my idol मिलिंद शिंदे साहेब. जिन्दाबाद.. अण्णाभाऊ साठे क्रांतिकारी लोकशाहीर त्यांना मानाचा मुजरा खडक जय भीम जय अण्णाभाऊ जय लहुजी जय भीम जय संविधान
खूप छान झाल सॉग ❤❤पण डॉ आण्णा भाऊ साठे अस नाव घेयचं होत 😢😢 आज परेनत कुणी नाव नाही घेतलं पण तुमी घेतलं नाव फूले शाहू आंबेडकर हेंच नाव आकत आलो जय लहूजी जय आण्णा 💛💛💛💛
खुपच गोड आवाज आहे तुमचा पण सर आदर्श शिंदे कधीच अणणा भाऊंचे किंवा लहुजींचे नवीन गीत गात नाहीत । हो कळाल ते तर पैसे घेत ल्या शिवाय काही करत नाहीत आमचा समाज गरीब आहे । जाऊ दया मिलिंद सर तुम च्या आवाजा ने आमच मन मोहुन जात । ।।जय भिम।। ।। जयलहुजी ।।
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना व त्यांच्या झुंजार लेखणीस अभिवादन! व सर्व जनतेस साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻❤️🔥💐 - अभिषेक भैय्या मोटे 🙏🏻💛😊
Dada.... एकदम कडक आवाज...
तुम्हाला पण अण्णाभाऊची आन आहे तुम्ही अशीच आण्णाची गाणे म्हणावीत
❤हो मी पण तुमच्या मताशी सहमत आहे..खरच दादा तुम्ही अशीच समाज जागृत व्हावा यासाठी अनेक अजरामर गीत गायन करावं अशी सकल समाजातर्फे माझी आपणास विनंती आहे..!जय लहुजी जय भिम जय अण्णा 🎉❤
मी दर वर्षी तुमच्या गाण्याची वाट पाहत असतो आनंद शिंदे ने पण गाने गायला पाहिजे होत 😢
सर तुमचा आवाज खुप छान आहे माझी रिक्वेस्ट आहे सर की आनकीन 1 नविन गान मना तुम्ही
Jay Lahuji Jay Anna ❤❤
My favourite singer and my idol मिलिंद शिंदे साहेब. जिन्दाबाद.. अण्णाभाऊ साठे क्रांतिकारी लोकशाहीर त्यांना मानाचा मुजरा खडक जय भीम जय अण्णाभाऊ जय लहुजी जय भीम जय संविधान
प्रल्हाद दादा ची शान कायम ठेवणार्या शिंदे शाहीला सलाम जय भीम मिलिंद दादा🙏🙏
ह्या च आवाजाची आतुरता होती आणि क्रांतिकारी आदर्शवादी शब्दाची 💙💙💛💛💛💛💙💙💙💙💙💙💙
दादा आपले गाणे नंबर 1 आहे. जय भिम- जय लहुजी
सर 1 अस गान तयार करा की यावर्षी ते गाणं डीजे वर वाजले पाहिजे...💛👑💯🔥
खूप छान झाल सॉग ❤❤पण डॉ आण्णा भाऊ साठे अस नाव घेयचं होत 😢😢 आज परेनत कुणी नाव नाही घेतलं पण तुमी घेतलं नाव फूले शाहू आंबेडकर हेंच नाव आकत आलो जय लहूजी जय आण्णा 💛💛💛💛
Golden_Voice_King🔥🔥
मिलिंद सर अप्रतिम गाणं . जय भिम जय लहुजी.
जबरदस्त जयंती गीत...! आवाजात जादू आहे मिलिंद दादांच्या..!
❤❤❤🎉🎉🎉 एकच नंबर दादा...❤❤❤❤❤
- कवी दिपक पगारे. औरंगाबाद
खुप छान गाना आहे. मिलिंद काका..जय भीम.जय लाहुजी .जय आना
खूपच छान
Jay Lahuji 💛💛
खुपच गोड आवाज आहे तुमचा
पण सर आदर्श शिंदे कधीच अणणा भाऊंचे किंवा लहुजींचे नवीन गीत गात नाहीत । हो कळाल ते तर पैसे घेत ल्या शिवाय काही करत नाहीत आमचा समाज गरीब आहे । जाऊ दया मिलिंद सर तुम च्या आवाजा ने आमच मन मोहुन जात । ।।जय भिम।। ।। जयलहुजी ।।
खूप छान लिखाण साहेब
❤❤❤❤❤❤❤❤
आयकाला खूप मजा आली
रणदिवे साहेब ❤❤
एक नंबर मामा साहेब ❤❤🎉🎉
💛🔥🤙
तुला आणा भाऊ ची आन... 👌
उठव संमतेचं रान.. 👌👌 दमदार आणि कडक आवाज 🙏👌🌺🌿
sir apan 😢ajjun song kadha annbhbau sathe yanche
Very nice ❤
झक्कास 🎉
Khup chhan
1 no.pandumama❤❤❤
जय लहुजी सर
Great jay bhim
Milind sir plzz asech annabhu Ani lahuji chi songs kada tumcha awajat Jay bhim jay lahuji
जय लहुजी 💛💎🙏
अप्रतिम 🔥❤
क्या बात हे खूप छान 👍👍👍👌👌👌जय लहुजी गुरुजी 🙏🙏❤❤❤
Jay lahuji kadk 🔥💯💯💖💖
❤❤❤ super sir
जय भीम जय लहुजी सर
आमचे मित्र कविवर्य पांडूरंग रणदिवे
Jay Lahuji 🙏💛 Jay Bhim
सर आज काल लोक आन खोटी खोटी घालतात पण गाण एक नंबर हाय
जय लहूजी 💛💛
❤Jai lahuji jai bhim jai annabhau❤ ❤
Very nice song👌👌😍❤❤
जय भिम जय लहुजी 🔥🔥
Jay Lahuji💥
Nice song 💥
Khup chan aavaj Jay bhim jay lahuji
Jay lahuji 👑💛💯🔥
Golden voice ❤❤❤❤
Beautiful song 🎵 ❤
Kadddddddaaaaakkkkkkk
जय लहुजी
No.1
Shahir world
Yekcha nambr song aahe 💫👑💫👑
मिलिंद दादा जय लहुजी 🙏🙏
Kddddddddddddddf🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice 😊❤
Ajhun Songs Yeu dya Dada Annabhau chi
Nice
Nice songs 👍
❤😮😊
सर एक गाणं अजून होऊ द्या💛🙏
💛👑💯🔥
💛🔜
1नंबर
🔥👏🙏
Nice🎉
👍
Vary nice
❤
❤❤
🎉🎉🎉❤💯🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉
Super
Ashe gane paije
He song dj madhe edit kara ki
गाणं रिमिक्स होयाला पाहिजे
Super
Jay lahuji 💛
❤