राऊत बेंबीच्या देटापासून तळमळीने खरे बोलतात पण याचा काहीच उपयोग होणार नाही . सगळे विकले गेले आहे .काही दिवसानी विरोधी पक्षाची पत्रकार परिषद साठी पत्रकार सुद्धा येणार नाहीत . लोकशाही की जय हो😂😂
अगदी बरोब्बर, जो तो एका विशिष्ट तणावा मध्ये वावरत आहे, त्यांना आपल्या भविष्याची आता काळजी वाटायला लागली. या फोन गुजराती राजकारणी नेत्यांनी पूर्ण देश वेठीस धरून ठेवला आहे.
मराठी माणसासाठी शिवसेना महाराष्ट्र मध्ये पायजेच
संजय राऊत सहीं बोल रहे है।
एकूण एक शब्द खरा आहे साहेब सॅल्युट sir एकच निडर नेता संजय सर राऊत
एक एक शब्द खरा आहे!!
संजय राऊत साहेब शिवसेना चे लढव्या आहेत आणि बोलतायेत ते एकदम बरोबर आहे
मुंबई महापालिकेचा निवडणूक मत पत्रिकेचे घेण्याची मागणी झाली पाहिजे.
राऊत साहेब जय महाराष्ट्र खूप विचारपूर्वक विश्लेषण करता,हे शंभर टक्के खरे आहे
एक नंबर साहेब
शिवसेना पक्षाचे नेते खासदार मा संजयजी राऊत साहेब बोलत आहेत ते सत्य परिस्थिती आहे
अगदी बरोबर खर
खर आहे साहेब
राऊत साहेब यांचं बोलणं आता खर वाटायला लागलं आहे
Tey kharach bolatat pan thod kadvat vatat lokana
एकदम बरोबर बोललात संजय राऊत साहेब
अगदी.... बरोबर... जय. महाराष्ट्र
संजय राऊत यांना चांगल्या म्हणा वाईट म्हणा पण प्रत्येकाने स्वतःच्या मनाने विचार करा जे घडतंय ते चांगला आहे का😮
Great Sanjay Raut Saheb
खरं तरं चंद्रचूड सर न्यायाधीश होते त्याच वेळेस impeachment कारवाई करण्याची गरज होती
संजय राऊत तुमच्या या धाडसाबद्दल तुमचे फार फार अभिनंदन.
संजय राऊत साहेब शिवसेचे असली वाघ आहेत जय हिंद जय महाराष्ट्र
सर आपण अगदी बरोबर बोललात...
भाजप+ निवडणूक आयोग+ न्यायालय+ ED+CBI+IT+ मीडिया यांची जाहीर युती आहे.
फक्त एकच काम केले आहे न्यायव्यवस्था नासवल्या
Sanjay raut sahab you are GREAT LEADER
संघाला तुझ्या घरचा मुख्यमंत्री कर
यामुळे देशाच्या जनतेनी रस्त्यावर उतरले पाहिजे नाहीतर देशाची वाहित परिस्तिथी होहील
अगदी बरोबर आहे😮
हा न्यायादीश सत्य वचणी नाहीआह फितूर आहे
मोदिनी सांगितल्या मुळे चंद्रचुड यांनी बरेच निर्णय दिले नाही आमदार अपात्र ता पक्ष आणि चिन्ह
न्यायव्यवस्थेवर घाबरट लोकानी राहू नये
महाराष्ट्रात एवढाच वाघ आहे की ते निर्भिड पणे सत्य मांडतात.याचा सगळ्याच विरोधी पक्षनेते बोध घ्यावा.
हे सरकार सत्तेवर आले आहे तेही ईव्हिएम मशीन मुळे आले आहे लोकशाही नुसार आलेच नाही म्हणून मशीन बंद केली पाहिजे तरच लोक शाही जिवंत राहु शकते
मोदी भाजपा किती खालच्या थरावर चालली आहे
उदधवसाहेब❤
चंद्रचूड हे महाराष्ट्राचे म्हणणे आम्हाला लाज वाटते
Ekdam brobar 😢
Yourightsir
Thanks❤
Thanks❤
Thanks
चंद्रचूड यांना लागलेला काळा डाग पुसणार नाही
अगदी बरोबर बोलतआहेत,साहेब 👌👌👍👍
एकदम बरोबर
सहमत आहे आरोपी निर्मला सीतारामन व्ह्यायला हवा
बरोबर साहेब, न्यायालये विकली गेली आहेत. त्यांना पदाचे आमिष दाखवून न्याय मिळवून घेतला जात आहेत.
श्रीराऊत के बातो से लगया है श्रीचंद्रचुड 100% आर.एस.एस. का.ही आदमी है
राऊत साहेब तुम्ही बरोबर बोललात,लोकशाहीची वाट लावली या लोकांनी आता महाराष्ट्राचा गुजरस्त्रा व्हायला वेळ लागणार नाही
वाट लागली महाराष्ट्र ची कोर्ट ने वाट लावली
Raut Saheb 100%Barobar Parantu Satte pudhe Kaya
राऊत साहेब आगे बढो.
लोकं सुध्दा नाराज आहेत सगळेच बीजेपीला शिव्या देतात तरी बीजेपी निवडून येती कशी?
राऊत साहेब जय महाराष्ट्र बरोबर बोललात....जय हिंद 🚩🚩
चंद्रचूड..... भविष्यात त्यांचे संविधानद्रोही पुरावे समोर येईल....... निषेध निषेध निषेध..... शेवटी आपली दाखवली
महाशक्ती घ्या विरोधात बोलायला मोठी ताकत लागते हे शिवसेनेचा वाघ आहे संजय राऊत घाबरत नाही
Khar aahe saheb
Raut saheb ekadam khare bolale
Sanjay raut is right
Kharch Satya ahe saheb
राऊत साहेब 100% Right.
निवडणूक आयोग माॅनेज न्यायालय माॅनेज हुकुमशहा मोदी पुढे झुकले आहेत
या देशात स्पष्ट पणे बोलणारा एकच वाघ आहे,जो परिणामांची कोणतीही तमा न करता सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतो, आम्हाला या व्यक्तीचा अभिमान आहे.
Excellent speech
बरोबर आहे
संजय राऊत आपणाला मनापासून सॅल्यूट
राऊत साहेब बरोबर आहे.जेंव्हापासून मोदि अधिकारावर आल्यापासून ऐरे गैरे सुध्दा वेळ न चुकवता भुकतात.
राऊत बेंबीच्या देटापासून तळमळीने खरे बोलतात पण याचा काहीच उपयोग होणार नाही . सगळे विकले गेले आहे .काही दिवसानी विरोधी पक्षाची पत्रकार परिषद साठी पत्रकार सुद्धा येणार नाहीत . लोकशाही की जय हो😂😂
संजय राऊत साहेब हें खरं बोलतात
Makad ahe raut
हे म्हणणे खरे आहे !🎉🎉
लोकशाही चकणाचुर झाली
अगदी बरोब्बर, जो तो एका विशिष्ट तणावा मध्ये वावरत आहे, त्यांना आपल्या भविष्याची आता काळजी वाटायला लागली. या फोन गुजराती राजकारणी नेत्यांनी पूर्ण देश वेठीस धरून ठेवला आहे.
रोख ठोक बोलणारे साहेब
Jay shri Ram
चुकीचं वाटत नाही कारण चंद्रचूड साहेबाना फक्त कोण कोणाचा बाप आहे तेच ठरवायचं होत.
Jai Maharashtra Raut saheb 🔥🚩
चंद्रचूड जे कमवलं ते न्याय न करुण काळा डाग लागला.
100 टक्के खरं.
महाराष्ट्रातील राजकारणावर हागून राडा करणारा पहिला सरन्यायाधीश ! 😮😮😮😮😮😮😮😮
Very nice vishleshan ❤
Sanjay राऊत saheb बरोबर बोलतात. सलाम राऊत साहेब.
खरच गुन्हा दाखल केला पाहीजे
योग्य निर्णय द्यावयास हवा होता. म्हातारी मेली त्याच दुख नाही परंतु काळ सोकावतो.
राऊत, सत्य बोलत,आहेत,
१.. नंबर
बोगस न्यायधीश होता चंदरचूद
बरोबर बोलताय राऊत साहेब 🚩🚩🚩
तू पण bhunk मग tuachyasobat
Ek dum brober ❤❤❤
खरच राऊत साहेब त्याच्यावर खटला दाखल करा
साहेब कसला चाट्या तो
संजय राऊत यांची रोखठोक प्रतिक्रिया.
Correct
Tiger zinda hai
Pinjaryatalaa😂😂😂
राऊत साहेब सलाम तुमच्या धाडसाला
संजय राऊत चुकीचे नाही बोलत …..!
पाळलेले पत्रकार हे न्यायाची भाषा कसे करणार हे तर विकलेले पत्रकार.
Right..... absolutely....
शेळके घे याला चधून
राऊत साहेब रोखठोक व्यक्तीमत्व
जय महाराष्ट्र, जय शिवसेना
राऊत सत्य बोलत आहात पण काहींना कळत नाही
राऊत साहेब सलाम
Only Sanjay Raut saheb ❤
Adarniya sanjay raut saheb aj vandaniya hrudaya samrat balasaheb thakre boltat ase vatat ahe kadak salute 🫡🫡🫡🫡
सर्व यंत्रणा मॅनेज झाली आहे हे कसली लोकशाही आहे साहेब कहि तरी मार्ग काढा हो साहेब
पाकिस्तान मध्ये लोकशाही आहे तिथे जा😂
🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice true and good speech raut sir zindabad
हुकूमशाही है।
राऊत साहेब निर्भीड नेते झिंदाबाद
अभिनंदन साहेब नमस्कार