देवाभाऊ, तुम्हाला धनुभाऊ इतके का प्रिय आहेत, तुमच्याच पक्षाचे त्यांच्याच जिल्ह्यातील आ. धस ह्यांनी त्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी पासुन ते पीक विमा घोटाळ्याबद्दल पुराव्यानिशी आरोप केले तरी.
धास इतके दिवस आमदार खासदार आहे आता माहिती पडलं आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये असा काळा कारभार आहे इतके दिवस का माहिती नाही पडलं ए चा अर्थ याच्यामध्ये पण याचा हात आहे वाल्मिकी ला अटक व्हायला पाहिजे आमचं मन नाही पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुरेश धस चा पण आता आहे
पोलिसांनी देखील मानवता जपा पगार आपण शासनाचा घेत आहोत जनतेचा घेत आहोत निष्पाप जनता तुमच्या संरक्षणात जगत असताना तुम्ही पैशा वाल्यांची भला मत्स्य होणार नाही
राजकारण्यांचा पोलिस खात्यातील हस्तक्षेप थांबल्या शिवाय गुन्हेगारीला आळा बसनार नाही... पोलिसांचा नाईलाज आहे.. आता जे राजकिय स्टेंटमेंट मिडीयावर येतात ते केवळ दिखावा आहे..
वास्तव पिक्चर चा रघू अणि कराड सेम प्रसंग आता राजकारणी अडकवू नये म्हणुन incounter अश्या साठी योगी बाबा हवेत फडणवीस कडून काही होणार नाही. पैसे खालून ते वर पर्यंत जातो म कशाला अटक होईल सामान्य जनता बघ्याच्या भूमिकेत 😢
खरोखर असे मंत्री महाराष्ट्रात जन्माला आले हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे सोलून काढायला पाहिजे पण तसे होणार नाही कोठे फेडसाल हे पाप नरकात सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही
ग्रहमंत्री.देवेंद्र फडणवीस हे स्वतःहा चक्रव्यहू भेदणारे आज मुख्यमंत्री आहेत परंतु आज वाल्मीक कराड यांनी धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने जे चक्रव्यहू तयार केले ते भेदण्यासाठी जड जात का ? किंवा वाल्मीक कराड यांच्याकडे डोळझाक केले जाते का ? जय महाराष्ट्र.
पाया फक्त तुम्ही मंत्रीपदासाठी पडायला लागले तुम्हाला संतोष देशमुख ची काळजी नाहीये सुरेश धस आहे तुमच्या पोटात आग पडते ती पंकजाला आणि धनु भाऊला भेटलेल्या मंत्रिपदाची संतोष देशमुख विषयी तुम्हाला तळमळ आहेस कुठे
gapp re dhanya chya bhongya.... bhikkarchot kartutva aahe dhanya ch minister kay chaprasi chya level ch charaster salyach ..uptayala minister hava aahe ka to
तर आता कस काय करू शकता आपण माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा सर्व सामान्य जनता व मला विचारायचा अधिकार आहे जर तुम्हाला गुन्हेगारास सापडू शकत नाही तर कसलं गृहकात आता तुम्ही हँडल करतात हे सर्व सामान्य जनतेला पडलेला आहे प्रश्न आहे असा गृहमंत्री इथून पहिलं कधीच बघितलेला नाही वाईट वाटतं चुकीच आहे कुठल्यातरी मंत्र्यांना वाचवण्यासाठी जर ग्रह मंत्री खातं डाऊनीला बांधल्यासारखं वाटत आहे खूप वाईट आहे कारण तुम्हाला कुठेतरी राजकारण करून चुकीच्या मंत्राला वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात हे ग्रह मंत्री हे महाराष्ट्राला चुकीने लाभलेले आहेत ते बाकी काय नाही सगळ्यांनाच माहिती कशाच्या आधारात आपण मुख्यमंत्री झाला हे सर्व सामान्य जनतेला करून माहित आहे त्याच्यामुळे आपला अग्निपरिषेकचा वेळ आलेला आहे अग्नीउतरून हे सगळे आरोपी व ह्यांचा मास्टरमाईंड आपल्या मंत्रिमंडळात बसलेला याचा अहवाल धडा कामाला लावणे गरजेचे आहे नाही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण गृहमंत्री झालेले नाहीत हे पण लक्षात ठेवा सर्वसामान्य जनतेला माहिती आपण कुठेतरी निष्क्रिय गृहमंत्री ठरत आहात वेळ येईल.......?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना कोणीही आका-आका करत नव्हते. परंतु देवेंद्रपंत फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि राज्यात फक्त आका-आका चालू झाले. भ्रष्टाचारी आका कित्येक वर्षांपासून मोकाट आहेत. भ्रष्टाचारी आका सत्ता भोगत आहेत.
वाल्मीक कराड यांचे इनकॉउटर केले जाईल कारन दुसरा कोणी अडकू नये हे महत्वाच आहे
बहुतेक हेच होईल
मंत्र्यांना भविष्यात राजकीय अडचण नको. एन्काऊंटरच काय?आरोपीची आत्महत्या दाखवली जाऊ शकते..
श्री. आशिषजी हा विषय घेतल्याबद्दल तुमचे अभिनंदन
जाधव साहेब आपण हा विषय लावून धरून तरूण सरपंच मयत याला न्याय मिळालाच पाहिजे
फडणवीस यांचा काय बोकांडी बसलं काय 😊
कदाचित,धनु भाऊंच्या घरी किंवा फार्म हाऊसवर तर नाही ना?अशी शंका येत आहे.
धस साहेब अभिनंदन
वाल्याला अटक झाली पाहिजे नाही तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे
जर सत्तेतील मंत्र्यांचा हात गुंडाच्या डोक्यावर असेल तर तपास योग्य होईल का❓
देवाभाऊ, तुम्हाला धनुभाऊ इतके का प्रिय आहेत, तुमच्याच पक्षाचे त्यांच्याच जिल्ह्यातील आ. धस ह्यांनी त्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी पासुन ते पीक विमा घोटाळ्याबद्दल पुराव्यानिशी आरोप केले तरी.
१००% धनंजय मुंडे जातील आणि छगन भुजबल यांना मंत्री पद मिळेल हे काळ्या दघडा वरील रेग आहे.
💯
सुरेश धस दादा 🙏🏻
प्रकारण लाऊन च धरा 🙏🏻
धस साहेब. सलाम.
धास इतके दिवस आमदार खासदार आहे आता माहिती पडलं आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये असा काळा कारभार आहे इतके दिवस का माहिती नाही पडलं ए चा अर्थ याच्यामध्ये पण याचा हात आहे वाल्मिकी ला अटक व्हायला पाहिजे आमचं मन नाही पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुरेश धस चा पण आता आहे
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे भ्रष्टाचारी आकांना संरक्षण आहे.
सर्व भ्रष्टाचारी आकांवर कारवाई झालीच पाहिजेत.
वाल्मीक कराड फरार आहे म्हणजे आधीच विकाऊ पोलिसांच्या हातात टरबूज ने बांगड्या घटल्यात 😅
कराड चा entkunter कधी होणार?
देशात आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावून बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे आवश्यक आहे.
पहिले धनंजय मुंडे यांना अटक करा. वाल्मीक कराड ताबडतोब हजर होईल.
या प्रकरणाने बीडच नाव खराब झालं हे नक्की. येथील मुले बाहेर कुठे नोकरी मागायला गेले तर लोक संशयाने बघतील 😔
सर अशीच गुन्हेगार विरोधात आपण सातत्याने आवाज उठवला पाहिजेत. आपल्या भूमिकेचे समर्थन करावे तेवढे थोडे आहे.
प्रत्येक जिल्ह्यात ,तालुक्यात प्रत्येक आमदाराचा एक वाल्मीक कराड आहे, हे सापडलेत बाकीचे बिनबोभाट कार्य करतात.
Thanks so much.,Ashisji Jadhav sir,,excellent analysis
अंजलीबाई, ELECTORAL BONDS SCAM कडे ही लक्ष द्या.
तू दे ना भाऊ लक्ष्य ।।
Sir you are great I salute you 🙏🙏🙏
तो सरपंच दुसरा कोणीत्याही घटकाचा असता तर कारवाई झाली असती
Super sir आपल्या सारखा पञकार नाही 😮😮😮
सर असे कसे होईल धनू माहित नाही त्याने तर दोनशे बूथ ताब्यात घेतले आणि निवडून आहे अपेशा पेक्षा 140000 मत पडले
Thanks Ashish Jadhav for Bold Report...
इथं उलटं आहे हा पठ्ठ्या 3 पोलिसांच्या बंदोबस्त फिरतो
आमदाराला 1 च पोलीस असतो पण याला दोन तीन पोलिस वारे शासन आणि प्रशासन
धन्यवाद तुमच्यासारखे पत्रकार अन्याया विरुद्ध आवाज उठवतात तरी
राजकीय हस्तक्षेप बंद झाल्याशिवाय पोलिस मुक्तपणे आरोपींविरुद्ध कारवाई करु शकणार नाही हे सुर्य प्रकाशा इतकं सत्य आहे.
अभिनंदन जाधव साहेब एक निर्भीड पत्रकार ❤
आपण निर्भीडपणे सत्य समोर आणले त्याबद्दल सर्वसामान्य जनता समाधानी आहे
Sir तुमचा धन्यवाद तुम्ही मुद्दा घेतला❤❤❤❤
काही आकांवर क्रृष्णा खोरे महामंडळात घोटाळा केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी देखील मानवता जपा पगार आपण शासनाचा घेत आहोत जनतेचा घेत आहोत निष्पाप जनता तुमच्या संरक्षणात जगत असताना तुम्ही पैशा वाल्यांची भला मत्स्य होणार नाही
मॅडम सर्व महाराष्ट्राचं पण सांगा मॅडम
यात खूप परखड बोलतयात फक्त धस साहेब या ढान्या वाघाचे त्रिवार कौतुक.
पाहिजे तशी कारवाई अशक्य.
Ashish.. apale khop dhanyawad… Thanks for surviving and supporting to democracy 🙏
गृहमंत्री होणार नक्की. महाराष्ट्र नंतर भारत देशात गृहमंत्री केले पाहिजेलेय
सर्वांना लक्षात आल हो भूत, चहा पेक्षा केटली गरम नाही चहा ही नासका आहे
काही आकांनी देशावर आणि राज्यावर कर्जच कर्ज केले आहे.
फार छान विश्लेषन जाधव सर
धनंजय मुंडे ला वाचविण्यासाठी?
🙏💯👍
मराठा वाचवा न्याय द्या
सध्याच्या कायद्यानुसार काहीही होणार नाही.
राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक भ्रष्टाचारी आका सत्ता भोगत आहेत.
Dhananjay munde la ka aarrest ka bot nahi?
चिक्की बाई पण आहे राव...
राजकारण्यांचा पोलिस खात्यातील हस्तक्षेप थांबल्या शिवाय गुन्हेगारीला आळा बसनार नाही... पोलिसांचा नाईलाज आहे..
आता जे राजकिय स्टेंटमेंट मिडीयावर येतात ते केवळ दिखावा आहे..
बीड जिल्ह्यातील झालेल्या सर्वच गुन्हयांची चोकशी होवून खऱ्याखुऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यावी
वास्तव पिक्चर चा रघू अणि कराड सेम प्रसंग आता राजकारणी अडकवू नये म्हणुन incounter अश्या साठी योगी बाबा हवेत फडणवीस कडून काही होणार नाही. पैसे खालून ते वर पर्यंत जातो म कशाला अटक होईल सामान्य जनता बघ्याच्या भूमिकेत 😢
सामान्य लोकांचं काहीच खरं नाही
या सर्व आरोपींना आशीर्वाद मुख्यमंत्र्याचा आहे असेच म्हणावे लागेल
Serious cases complaint still he is enjoying.
न भिता पत्रकारांनी मंत्र्यांच थेट नाव घेण व investigate करणे ..2014 च्या आधीची परिस्थिती आठवली
जाधव साहेब .सलाम.
खरोखर असे मंत्री महाराष्ट्रात जन्माला आले हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे सोलून काढायला पाहिजे पण तसे होणार नाही कोठे फेडसाल हे पाप नरकात सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही
काहीही होणार नाही १००% बॉडवर लिहुन देतो .
नाही झाले तर 28, तारीख, मोर्चा 100%
अजित पवार 😢😢😢
जितेंद्र आव्हाड यांनी अनावश्यक विधाने करु नये. पोलीस आणि न्यायालय योग्य कारवाई करेल.
Ashish sir parbhani मधल्या घटनेवर पण व्हिडिओ बनवा . दलितांवरील अत्याचाराला वाचा फोडावी सर
70000 कोटी रुपयांचा घोटाळा करणार्या आका वर कारवाई होणार कधी?
दुसऱ्या वर आरोप करून स्वतः च्या जातीचे आका वाचणार नाहीत 😂😂😂😂
सर्व जातीच्या आकांवर सरकारने कारवाई करावी.@@raps9858
धस दादा 🙏🏻
देवा भाऊ ह्या धनु ला क्लीन चिट देईल एवढं ✍🏻ठेवा 🙏🏻
ग्रहमंत्री.देवेंद्र फडणवीस हे स्वतःहा चक्रव्यहू भेदणारे आज मुख्यमंत्री आहेत परंतु आज वाल्मीक कराड यांनी धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने जे चक्रव्यहू तयार केले ते भेदण्यासाठी जड जात का ? किंवा वाल्मीक कराड यांच्याकडे डोळझाक केले जाते का ? जय महाराष्ट्र.
या सगळ्या गोष्टीला धनंजय मुंडे जबाबदार आहे
आशिष सर यु आर ग्रेट.असंच अन्यायाला वाचा फोडा.मला तुमच्यात गिरीश कुबेर दिसतात.
जर कराड ची चौकशी केली नाही तर काळ सोकावतो
पत्रकार मोहदय आपली निवड केली पाहिजे SIT अधिकारी म्हणुन मला वाटतं योग्य तपास होईल... आपण मांडलेली सर्व काही मुद्दे योग्य आहेत
कुणाच्याही मनामध्ये काहीही नाहीये अशी जाधव साहेब आपण लोक ह्याचा भाऊ करू लागला आहेत
काही आका ड्रग्स रॅकेट चालवत आहेत.
फडणवीस समोर सर्व पोलिस नपुंसक छले
देवा भाऊ पुनश्च ग्रह मंत्री. उजळणी चालू आहे.
पाया फक्त तुम्ही मंत्रीपदासाठी पडायला लागले तुम्हाला संतोष देशमुख ची काळजी नाहीये सुरेश धस आहे तुमच्या पोटात आग पडते ती पंकजाला आणि धनु भाऊला भेटलेल्या मंत्रिपदाची संतोष देशमुख विषयी तुम्हाला तळमळ आहेस कुठे
gapp re dhanya chya bhongya.... bhikkarchot kartutva aahe dhanya ch minister kay chaprasi chya level ch charaster salyach ..uptayala minister hava aahe ka to
फालतू केसेस CBI कडे वर्ग होतात मग ही एवढी महत्वाची का नाही? असेही या देशातील कोणतीही संस्था अजिबात विश्वासार्ह राहिलेली नाही!!
गृह मंत्री पद टरबूजला का पाहिजे होतं ते आता लक्षात आलं का?
वाल्मीक हा सरकारी बंदो बस्तात सुरक्षित आहे
काही भ्रष्टाचारी आका मंत्रिमंडळात बसलेले आहेत.
अरे आशिष काहीही होणार नाही... ह्या सगळ्यांना क्लीन चिट मिळेल तू पण ✍🏻च ठेव 🙏🏻
अजित पवार झोपले आहेत काय ?
आशिष फार लवकर पाढे वाचत आहे या विषयाचे. विधान भवनात आमदार बोलले, अनेक नेते भेटून गेले तेव्हा चर्चेला हा विषय घेतला. स्वतः ला निर्भीड पत्रकार समजू नये
साहेब विषय लाऊन धरा
Satya ujedat aanach ,sir.
तर आता कस काय करू शकता आपण माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा सर्व सामान्य जनता व मला विचारायचा अधिकार आहे जर तुम्हाला गुन्हेगारास सापडू शकत नाही तर कसलं गृहकात आता तुम्ही हँडल करतात हे सर्व सामान्य जनतेला पडलेला आहे प्रश्न आहे असा गृहमंत्री इथून पहिलं कधीच बघितलेला नाही वाईट वाटतं चुकीच आहे कुठल्यातरी मंत्र्यांना वाचवण्यासाठी जर ग्रह मंत्री खातं डाऊनीला बांधल्यासारखं वाटत आहे खूप वाईट आहे कारण तुम्हाला कुठेतरी राजकारण करून चुकीच्या मंत्राला वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात हे ग्रह मंत्री हे महाराष्ट्राला चुकीने लाभलेले आहेत ते बाकी काय नाही सगळ्यांनाच माहिती कशाच्या आधारात आपण मुख्यमंत्री झाला हे सर्व सामान्य जनतेला करून माहित आहे त्याच्यामुळे आपला अग्निपरिषेकचा वेळ आलेला आहे अग्नीउतरून हे सगळे आरोपी व ह्यांचा मास्टरमाईंड आपल्या मंत्रिमंडळात बसलेला याचा अहवाल धडा कामाला लावणे गरजेचे आहे नाही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण गृहमंत्री झालेले नाहीत हे पण लक्षात ठेवा सर्वसामान्य जनतेला माहिती आपण कुठेतरी निष्क्रिय गृहमंत्री ठरत आहात वेळ येईल.......?
पोलीसांना आणि न्यायालयाला त्यांचे काम करु द्या. कोणीही कायदा हातात घेऊ नये.
अहो दोघांची पंन प्रतिमा डागाळलेली आहे.
in counter करून सगळे सेफ होतील
👌
बीड जिल्हा तर लोकनेते त्याचा म्हणून मिरवतात
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना कोणीही आका-आका करत नव्हते. परंतु देवेंद्रपंत फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि राज्यात फक्त आका-आका चालू झाले. भ्रष्टाचारी आका कित्येक वर्षांपासून मोकाट आहेत. भ्रष्टाचारी आका सत्ता भोगत आहेत.
दुसऱ्या वर आरोप करून स्वतः च्या जातीचे आका वाचणार नाहीत 😂😂😂
त्याचे सुद्धा कोण्ही समर्थन करत नाही पण तुम्ही करताय, कदाचित वाल्मीक चा हल्ला तुमच्या घरावर होण्याची वाट बघत असताल
विष्णू चाटे कराडचा मावसभाऊ आहे मग त्याचा आशीर्वाद नसेल का त्याला
Valmik Karad & Dhananjay munde yanchi property kurk करावी.
नविन सरकार कशी वाटतेय ,,,,,, तिघे पंन दबा धरून असतील.
आशिष तुला 20 वष्रा पासुन ओळखतो फक्त न्याय दे बाकि काही न्याय नाही जर तु न्ई दिला नाही तर मी काय समजु
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महायुतीच्या सरकार चे हार्दीक शुभेच्छा
कारवाई च बोला साहेब
💯
कशाला बणगय खा खा कुटीतो😊
अजित पवारच 1000 कोटी फ्रीज केलेलं आता रिलिज केले
Fadanvis is not positive to arrest Dhanu and Walmik karad,all are Milibhagat
आक्का आक्का आहेत सर्व सांभाळायला
Banevm
Marathyano bjp cha karykarta hota santosh deshmukh , tyachya khunachya doshila pakdayla sudha bjp sarkar mage pudhe bagtay,hich avcat ahe bjp chya maratha karykqrtyano tumchi ,Anaji pant ahe to tyachya purvjanchi history Jr bagitli , tr chatrapati Sambhji maharajanla doka karun , dushmanchya hatat dile hote tyala mhantat anaji pant