Manoj Jarange यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? संगिता ठोंबरेंनी सांगितलं | केज विधानसभा मतदारसंघ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 18

  • @RaviSingh-dk6tf
    @RaviSingh-dk6tf 52 минуты назад +16

    जय भवानी जय शिवाजी🚩🚩
    प्रभू राम महाराष्ट्राच्या भूमीशी जोडले गेले आहेत.
    पंचवटी असो वा रामटेक, ही भूमी आजही प्रभू रामाशी जोडलेली आहे.
    प्रभू राम पंचवटीत राहिले ,आजही ती जागा पंचवटीत आहे.
    मोदींनी पंचवटीचे राम मंदिर आपल्या हातांनी स्वच्छ केले
    रामभूमीला नमन केले, भजन ऐकले
    दुसरीकडे काँग्रेस ने रामाला तंबूत ठेवले.
    रामभक्तांवर पण गोळीबार केला
    काँग्रेसने आमच्या प्रभू राम आग कॉल करा
    मोदींनी रामलला च्या मंदिर बांधले,
    जेव्हा काँग्रेसचे सरकार होते रामाच्या घाट कधी दिले लावला नाही
    आज अयोध्येत सरयूच्या काठावर लाखो दिवे प्रज्वलित आहेत
    राम अग्नी नसून ऊर्जा आहे, असे मोदी म्हणाले
    भारताच्या प्रत्येक कणात रामाचे नाव आहे
    हे सर्व माहीत असूनही जर आपण मोदींना मत दिले नाही
    मग खऱ्या अर्थाने देश जिहादींनी परिपूर्ण व्हायला जास्त वेळ लागणार नाही.
    जय श्री राम🚩🚩

  • @Sspatilcon
    @Sspatilcon Час назад +5

    Only jarange patil 🚩🚩 विजय असो

  • @prithvirajshinde6824
    @prithvirajshinde6824 3 часа назад +5

    बाई एकवेळेस आमदार राहिलात ना आता दुसऱ्यांना होऊ द्या

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 2 часа назад +2

    पाच वर्षात काय दिवा लावला ते जनतेला सांगा पडेल उमेदवार निवडून येणार नाही

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 Час назад +1

    भाजपच्या एका ही पदाधिकारी असणारयाला उमेदवारी देवू नये

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 2 часа назад +6

    जरंगे पाटिल महानतील तेच होणार

  • @SadashivGaikwad-sh9hk
    @SadashivGaikwad-sh9hk 11 минут назад

    ताई ने पक्ष सोडला वर दोन पक्षात फिरून आल्या पण त्यांना तिकीट भेटलं नाही वाटत.पण ताई ने पाच वर्षे विधानसभेत असतानी गोरगरीब जनतेसाठी.विकासाठी .बैरोजगार जनतेसाठी उद्योग धंदे साठी.याची पोचपावती जनता जनार्दन लोकशाहीला द्यावी.

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 18 минут назад

    यांना उमेदवारी देऊ नये निवडून आल्या कि बीजेपी ला पाठिंबा देतील या

  • @maulidhane3650
    @maulidhane3650 2 часа назад +2

    भाजपला उमेदवारी मागा ताई

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 5 минут назад

    Only jarange patil

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 2 часа назад +1

    ताई बीजेपी त जा😂

  • @Ram_kawale
    @Ram_kawale 2 часа назад

    Mala jast mahiti nahi tumhi kon ahat ani kontya mudyala dharun राजकारणात आलात...?
    Pn jyana konta paksha उमेदवारी देत नाही त्यांना निवडून कसे देतील लोक आणि जरी निवडून दिलं तरी त्या लोकांची कामं कोणाकडून करून घेणार तुम्ही...

  • @prakashraodeshmukh5096
    @prakashraodeshmukh5096 2 часа назад

    Tutari vajnar sathe vijiyi honar

  • @vikasmorale469
    @vikasmorale469 Час назад

    😂

  • @newsbulletin5246
    @newsbulletin5246 3 часа назад

    पाटील, अंजली घाडगे, नगराध्यक्ष केज सीताताई बनसोडे , संगीता ठोंबरे आणि अजुन कोणा कोणाला शब्द देत आहेत शरद पवारांची मनोज जरांगे पाटील मार्फत झुलवत ठेवण्याचं काम सूरू आहे.

  • @beattention4803
    @beattention4803 Час назад

    माझी अवडती केंनडीडेट ❤