संभाजी भिडे खरंच नासामध्ये होते? | Does Sambhaji Bhide holds master’s degree in Atomic Physics?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @googleuser4534
    @googleuser4534 3 года назад +570

    पत्रकार : गुरुजी , तुम्ही नासामध्ये होतात का ?
    भिडे गुरुजी : गांडू लोक नासामध्ये जातात 😂😂😂

  • @ganeshsirsat2425
    @ganeshsirsat2425 3 года назад +84

    मनोहर भिडे हा मानसिक रोगी असुन तो एक तर मानसिक रुग्णालयात किंवा एखाद्या तुरुंगात होता असं वाटतं

    • @Ankurr-h4k
      @Ankurr-h4k 2 года назад +1

      शेट्ट्या

  • @Cr-ti2fl
    @Cr-ti2fl 5 лет назад +518

    Apollo यानाचा driver होत हे खूळ🤣🤣🤣🤣

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 5 лет назад +212

    नील आर्मस्ट्रांग ने चन्द्रवार पहिले पाहुल टाकले नव्हते आमच्या भिड़े गुरुजीनी ठेवले होते 👍

    • @alimoddinkhatik8665
      @alimoddinkhatik8665 5 лет назад +20

      Te pan sandas basayla

    • @SP-rl4ld
      @SP-rl4ld 5 лет назад +6

      हो का तुला चड्डी तरी आहे का दलिद्री 🤣

    • @alimoddinkhatik8665
      @alimoddinkhatik8665 5 лет назад +17

      @@SP-rl4ld nhai na mag ghe ki tondat🤣🤣🤣🤣

    • @rutikshindeop4277
      @rutikshindeop4277 3 года назад +7

      Te pn tisar Paul takal असेल गुरुजी ने😂

    • @mangeshwawle7597
      @mangeshwawle7597 3 года назад +1

      @@alimoddinkhatik8665 😂😂😂😂

  • @bharatstudyforum4809
    @bharatstudyforum4809 5 лет назад +390

    *NASA* madhe hota ka mahit nahi pn *NASHET* nakkich hote

    • @Bhatkanti25
      @Bhatkanti25 5 лет назад +3

      😀😀😀😀😀

    • @janatashivba1382
      @janatashivba1382 5 лет назад +4

      पुरावे आहेत का असेल तर पहिल द्यायचं मग बोलायच

    • @bharatstudyforum4809
      @bharatstudyforum4809 5 лет назад +7

      @@janatashivba1382 Purave nahit manun tr tyani news dili na?

    • @janatashivba1382
      @janatashivba1382 5 лет назад +1

      परत नितिन दादा चौघूलेंच व्याख्यान ऐकल का

    • @janatashivba1382
      @janatashivba1382 5 лет назад +1

      याच विषयावर

  • @pramodladke4159
    @pramodladke4159 3 года назад +173

    मनोहर भिडे,म्हणा नाही तर मन्या... कशाला संभाजी महाराजांच्या नावाला कंल्क लावता,

    • @gopaldhawale2178
      @gopaldhawale2178 3 года назад +8

      Salya ya deshat aambedkar yek kalak aahe

    • @pramodladke4159
      @pramodladke4159 3 года назад +4

      @@gopaldhawale2178 साल्या या देशात. देशाला शिव्या, कशाला राहतोय,जाकी झकमार युरेशियात परकिय आर्य , आंबे खाल्ले कायरे... आंब्यांची पैदास.

    • @gopaldhawale2178
      @gopaldhawale2178 3 года назад +2

      @@pramodladke4159 aabe salya tya aambedkar ki copy ektar deshyatlya dsanvidhanachi kalank hota sala

    • @pramodladke4159
      @pramodladke4159 3 года назад +2

      @@gopaldhawale2178 गोपाल मन्या धवळे , आंब्यांची पैदास.

    • @ishwargirase3154
      @ishwargirase3154 3 года назад

      @@pramodladke4159 arya theory khoti ahes bhau

  • @maheshghodekar2666
    @maheshghodekar2666 3 года назад +84

    अरे मग हे बावळं कुठं होतं नक्की,.... कुणीतरी शोधा रे
    एक आंबा प्रेमी संशोधक 😂😂

    • @rajeshgaikwad3720
      @rajeshgaikwad3720 3 года назад +1

      हे बावळ कुठंच नव्हतं. ते मनुवादी विचारच होत.

    • @nirmalkulkarni7192
      @nirmalkulkarni7192 Год назад

      Kutrya tuzi layki Kay ?

  • @laxmanchandane3597
    @laxmanchandane3597 5 лет назад +65

    योग्य माहिती दिल्या बद्दल आभार

  • @sushantmaske396
    @sushantmaske396 5 лет назад +178

    ढगांमुळे आपली लढाऊ विमाने पाकिस्तानच्या रडार मध्ये येणार नाही हा मोदींना सल्ला नासामध्ये काम केलेल्या भिडेने च दिला होता 😂😂😂😂

    • @ashwinprakash3046
      @ashwinprakash3046 5 лет назад +6

      हे खर आहेत .. गुरुजी शेठ चे गुरू आहेत ... हल्लाच्या वेळी दोघ whats app वर व्हिडीओ काॅल द्वारे संपर्कात होते ...

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 3 года назад

      🤣😂🤣😂

    • @amolbhavsar1620
      @amolbhavsar1620 3 года назад

      😂😂

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 года назад

      तुम्ही हिंदू विरोधी मुगलाचे गुलाम 😝

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 3 года назад

      @@thegodfather8135 tu pn ambya ch paidaish distoy ty therdyche

  • @darshanmesharam9426
    @darshanmesharam9426 3 года назад +106

    मन्यानी पिकविलेले आंबे खाऊन झालेली मुले गा होतात....😁😁

    • @bapusharemarket
      @bapusharemarket 3 года назад +4

      तुझ्या बायकोला आंबे दे

    • @venomvi8054
      @venomvi8054 3 года назад

      😁😁😁

    • @wellcome735
      @wellcome735 3 года назад +3

      @@bapusharemarket Aani tujhya Baykola Majha Kela de... 😂😇

  • @Prof.Mayur.
    @Prof.Mayur. 5 лет назад +131

    आपन कोणाला आदर्श मानतो याच मुला मुलींनी आणि पालकांनी भान ठेवावे

  • @sandips9601
    @sandips9601 3 года назад +62

    नासात संडास साफ करायचा ना हे म्हातारं 😆

  • @akvlogs4152
    @akvlogs4152 5 лет назад +87

    देशासाठी अत्यंत घातक असणारा प्राणी😂

  • @shivajipatil12345
    @shivajipatil12345 Год назад +13

    Man does not become great by any degree....he becomes great by his thoughts and behaviour... huge respect for bhide guruji 🚩🚩🕉️

    • @123vihang
      @123vihang Год назад

      हराम का पिल्ला झूठा मक्कार अंधविश्वास फैलाने वाला घटिया व्यक्ति हे भिडे
      अंधभक्त भी उतने ही झूठे है इसके

    • @Saurabh-py8jw
      @Saurabh-py8jw Год назад +1

      Khot bolun manus motha hot nahi

    • @ShashankBhalerao07
      @ShashankBhalerao07 Год назад

      ashe chutiye log asle tar he bandgul mothach honar naa

  • @factsbehindthescenes6864
    @factsbehindthescenes6864 5 лет назад +333

    प्राध्यापक होते पण कधी होते माहीत नाही...😂😂😂😂

  • @COM-kk5dw
    @COM-kk5dw 3 года назад +14

    Thank You BBC...for sharing such information...You cleared our doubts...karan ya manasachi vidhan aiklyavar kunich mhananar nahi ki ha Astro physics cha pradhyapak hota😂

  • @droneclub5615
    @droneclub5615 3 года назад +53

    नासा मध्ये नाही हो, नासक्या आंब्यातून आलेले किडे गुरुजी आहेत ते 🤣🤣🤣

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 3 года назад +23

    समाजात द्वेष पसरविणे , बहुजन तरुणांना शिक्षणा पासून भरटकविणे , याच साठी या मनोहर भिडे चा जन्म झाला आहे .शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे फक्त दाखविण्यासाठी आहे खरा उद्देश वेगळा आहे !

  • @fossil-fuel
    @fossil-fuel 3 года назад +175

    आमच्या मन्याला कोण काही बोलणार नाही रे..🤫😂😂

    • @AKbhaiSpeaks
      @AKbhaiSpeaks 3 года назад +5

      शेट्या गप्प

    • @fossil-fuel
      @fossil-fuel 3 года назад +7

      @@AKbhaiSpeaks मन्याचा झ्याटकरी आहेस वाटतं.🤣

    • @vinodgurav9017
      @vinodgurav9017 2 года назад

      Ye bulya त्यांच्याविषयी जरा जास्त माहिती घे मी पण आसाच बोलत होतो

  • @prashantjamsandekar
    @prashantjamsandekar 3 года назад +45

    तरुण मुलांनी आपला उद्धार कसा होईल ते भगा तुमचे उपाशी पोट आणि फाटका किसा कसा भरता येईल याचा विचार करा. बुध्दी चा वापर करा ती कोणाकडे गहाण ठेऊ नका.

  • @hindimusic7669
    @hindimusic7669 3 года назад +7

    नासा ते नासका आंबा किती मोठा प्रवास🤓🤓🤓🤓

  • @vivekpatil4439
    @vivekpatil4439 3 года назад

    Dhanyawad bbc marathi

  • @dattatrayagayakwad5853
    @dattatrayagayakwad5853 5 лет назад +35

    हा तर मनोहर कुलकर्णी...

  • @rutikshindeop4277
    @rutikshindeop4277 3 года назад +39

    आंब्याचे दावे भेटले नाही का मन्या चे 😂

  • @santoshvaishnav7751
    @santoshvaishnav7751 5 лет назад +20

    Thanks ..Chan mahiti..
    Reality samor analya baddal Thanks BBC

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 3 года назад +18

    BBC ने अतिशय महत्त्वाची माहिती दिली, जी देशातील कोणतंही चॅनेल प्रसारित करू शकत नाही.चॅनेलचे विशेष आभार.

    • @vikaspawar3467
      @vikaspawar3467 3 года назад +2

      कारण ती ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी आहे

  • @Sahaba-Is-MyRoleModel
    @Sahaba-Is-MyRoleModel 5 лет назад +65

    अम्बा चोखत होते
    नासा मधे😂🤣😂🤣😂

  • @deepakpatil7205
    @deepakpatil7205 5 лет назад +30

    PH.D .on Mango.

  • @ganim611
    @ganim611 3 года назад +6

    भिड़े गुरुजी यांच्या शिक्षणाचा , पुरस्कारांचा व त्यांनी अंगिकरलेले कार्य यांचा संबंध लावणे चुकीचे आहे . या अफवा आहेत हे आम्हा सर्वं विद्यार्थन्ना माहित आहे . किंबहुना यामुळेच आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो .

  • @vijaykadam2454
    @vijaykadam2454 3 года назад +47

    डोक्यावर पडल्यावर असच सुचत. म्हतार नक्कीच पडलं आहे

  • @blackhawk2852
    @blackhawk2852 5 лет назад +83

    संभाजी भिडेला तात्यानं अमेरिकेत बाेलावल आहे.

    • @mangeshwawle7597
      @mangeshwawle7597 3 года назад

      😂😂😂😂😂

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व 3 года назад +2

      पक्या पन सायंटिस्ट आहे

    • @prashantnaik669
      @prashantnaik669 3 года назад +1

      @@मर्दमराठा-य3व tujha mayla pn padvi dili bhidyan mhanun tu paida jhala

    • @Adi-ht3zd
      @Adi-ht3zd 3 года назад +2

      @@मर्दमराठा-य3व ....zawaji tuka😂😂

    • @Anand22488
      @Anand22488 3 года назад

      @@मर्दमराठा-य3व jalali ka randchya😂

  • @kunalghate1687
    @kunalghate1687 5 лет назад

    BBC Marathi hamesha hi sacchi news dete hai...

  • @ajaytayade4132
    @ajaytayade4132 5 лет назад +3

    Supper

  • @deepak_kanse
    @deepak_kanse 3 года назад

    Ambiguous

  • @dilipbhosle6100
    @dilipbhosle6100 3 года назад +58

    ते नासा मघे नव्हते पण ते आता समाज मन नासायला आलेत

  • @chandrakantbhosale7224
    @chandrakantbhosale7224 3 года назад +10

    संघासी फारकत घेतली हे दाखवायचे दात, संघांची विचारसरणी पसरवायची हे खायचे दात.

  • @udaylobdhe7690
    @udaylobdhe7690 5 лет назад +30

    या माणसाला ज्यास्त प्रस्सीद करु नका ....भंपक आहे हा धर्मा धर्मात भांडणे लावतो हा कशाला याला मोठा करताय .

  • @sushilshingade7042
    @sushilshingade7042 5 лет назад +26

    Thanks for true information He is supported by RSS

  • @santoshbelavi8666
    @santoshbelavi8666 5 лет назад +124

    भक्तांचे डोळे उघडावेत,..

  • @vaibhavgaikwad7547
    @vaibhavgaikwad7547 5 лет назад +27

    फर्ग्युसन कॉलेजचे सदस्य किरण शालीग्राम ह्याच्या मते भिडे गुरुजी तिथे प्राध्यापक होते पण कधी होते हे त्यांना सांगता येत नाही .
    🙏🙏🙏 शेवटी सत्याचा पुरस्कार करणारे कोणीतरी व्यक्ती आणखी या जगात आहेत हे ऐकून आनंद झाला
    धन्यवाद bbc हे सत्य समोर आणल्याबद्दल असच कोरेगाव भिमाच समोर आलेले सत्य जर मोठ्या धाडसाने,निर्भीड अंतःकरनाने समाजासमोर तुम्ही आणले तर खूप योग्य होईल

    • @shubhampawar7902
      @shubhampawar7902 5 лет назад +2

      खरंय पण ही बाकीची कुत्री कशी भूकत्यात बगा यांच्या बुडाला आग लागली
      जय श्री राम

    • @PM-ru1bj
      @PM-ru1bj 5 лет назад

      @@shubhampawar7902 kutri tujhi kadhi ani kshi martil kalnar pn nahi. Ekdam dog shot🤣😂

    • @shubhampawar7902
      @shubhampawar7902 5 лет назад

      @@PM-ru1bj tuzhya gandit dam asel tr kadhi pn ye zhatya mi pn satarkar tuzhya ga... Pay ghalto

    • @PM-ru1bj
      @PM-ru1bj 5 лет назад

      @@shubhampawar7902 ga kay. Baslas majhya lvdyavr... Tu kuthlahi aslas tari.. kutre tula dog shot ch lavnar.. 😂🤣😂
      Naad nahi karaycha ... Mi ksa ahe he kalalyavr haath bhar fatel zhatya.

    • @shubhampawar7902
      @shubhampawar7902 5 лет назад

      @@PM-ru1bj ho ka

  • @prashantchakre8416
    @prashantchakre8416 3 года назад +5

    आडानी भिडे ची आसलीयत सगळ्या देशा समोर आनल्या बद्दल BBC news चे आभार 🙏🙏🤣🤣

  • @rajendrapawar1110
    @rajendrapawar1110 3 года назад +30

    मी तर फकात्र कमेंट वाचायला आलोय 😂

  • @rangari01
    @rangari01 3 года назад +27

    अशेच संघाचे लोकं खोट्या गोष्टी पसरवतात.

  • @tayadebirbal7268
    @tayadebirbal7268 5 лет назад +35

    हा नासा मधे नाही हा नरकामधे होता सर हां गटर मधला कीड़ा आहे

  • @amitadhav1641
    @amitadhav1641 5 лет назад +14

    Don't insult NASA😂😂😂😂😂😂

  • @pramodkumarpawar9395
    @pramodkumarpawar9395 3 года назад +1

    व्यक्तिगत बोलायचं म्हटलं तर, इतिहासाची पानं उलटली तरी वादाचीच शक्यता अधिक असते.मग संभाजी भिडे गुरुजीच करायचं काय? कारण ते बोलतात आणि वादग्रस्त होतं.मग आपण काय करावं.देशात लोकशाही आहे.आपण सकारात्मक इतिहास पाहावा, भिडे गुरुजी ८५वर्षी कसे तंदुरुस्त आहेत, आपल्याला काय फायदा होईल.हे पाहावे.मग आपण सकारात्मक विचार करून ती गोष्ट बरोबर आहे की नाही ठरवुन त्याला किती किंमत द्यावी हे आपल्याला समजेल.

  • @avimango46
    @avimango46 5 лет назад +46

    कोलेज चे प्राध्यापक म्हणजे त्यांना पेन्शन मिळत असावी मग त्याचा शोध घ्या ! सरकारी नोकरी चा रेकार्ड तर सहज उप्लाब्द्थ होतो मग ते का तपासले नाही ? हा व्हिड़ीयो post करन्याचा BBC चा उद्देश सफल झाला ना !

  • @g.m.waghmarathikavita8521
    @g.m.waghmarathikavita8521 3 года назад

    भिडे काय होते व काय आहे हे कागदी पुराव्यानिशी दाखवून सिद्ध करा. धन्यवाद सरजी

  • @shrikantgaikwad5049
    @shrikantgaikwad5049 5 лет назад +39

    म्हणजे यांच्या प्रत्येक गोष्टीत जी बनवाबनवी असते ती इथेपण आहेच।

  • @humanityandpeace1683
    @humanityandpeace1683 3 года назад

    Good anylisis

  • @devilsworld2457
    @devilsworld2457 5 лет назад +3

    Shree Sambhaji bhide Guruji is a great man . Don't use bad words for such good human being

  • @milindingole421
    @milindingole421 4 года назад

    Khup changla video vatla

  • @siddhantwaghmare2746
    @siddhantwaghmare2746 5 лет назад +38

    तुम्ही सखोल तपासणी करा साहेब
    Principle ला पण भेटू शकत नाही fergusion कॉलेजच्या कसले पत्रकार आहेत आपण।।।।।।still very nice info

    • @vaibhavsawant4146
      @vaibhavsawant4146 5 лет назад +8

      दुसऱ्याची degree जाऊदे... principal ch spelling nit lihi आधी 😂😂😂

    • @shirishkumarbarge1457
      @shirishkumarbarge1457 5 лет назад +3

      आबा खा बागेतील

  • @mrahuldattarao2148
    @mrahuldattarao2148 3 года назад +1

    NASA मध्ये केळं धुत असतील🤣🤣🤣

  • @hrishikeshbhingare3676
    @hrishikeshbhingare3676 3 года назад +12

    ह्याला कोणी गटारात पण नाही घेणार 😂

  • @rajupatil-yj4fs
    @rajupatil-yj4fs 3 года назад +1

    आंबे खाऊन बाईला दिवस जातात हे सांगणारे भिडे गुरुजी सांगतात BBCचे पत्रकार विसले का...?

  • @anilzine1
    @anilzine1 5 лет назад +63

    NASA t nahi tar sandasatla kide aahe bhide

  • @atuldanav6660
    @atuldanav6660 5 лет назад +1

    खुप छान माहिती आहे अजून अशीच माहीती द्यावी

  • @madhurar4599
    @madhurar4599 3 года назад +10

    It's not easy to get Master's in Physics. And physics teach us the greatness of the universe and how small mankind's existence is on the scale of space and time. That person is very conservative.

  • @marathitopic2615
    @marathitopic2615 3 года назад +1

    मी काय म्हणू हं।
    सांगलीच मांजर

  • @handsomeguy_gcopa
    @handsomeguy_gcopa 5 лет назад +5

    Thank you BBC for such valuable information

  • @sonfire1
    @sonfire1 3 года назад +2

    निळे बुड वाले खूप खुश आहेत Comment मध्ये,
    आरक्षण जास्त झाले की काय ????

    • @warriorbrat5620
      @warriorbrat5620 2 года назад

      नाही हो तुमच्या गुरुजींचे आंबे खाऊन जो पोटशूळ उठलाय तुम्हाला ते पाहून मन प्रफुल्लित झाले
      निंदकाचे घर असावे शेजारी दुसरं काय

  • @nikhil5727
    @nikhil5727 5 лет назад +21

    Bhide la chopala pahije

    • @omkulkarni3851
      @omkulkarni3851 5 лет назад

      Jasa tula choptat shivpratisthan wale tasa

    • @nikhil5727
      @nikhil5727 5 лет назад +7

      @@omkulkarni3851 ambe pikle ka re...? 😂

    • @omkulkarni3851
      @omkulkarni3851 5 лет назад

      @@nikhil5727 tuze sadlele distayt😂😂😂

    • @prashantnaik669
      @prashantnaik669 3 года назад +2

      @@omkulkarni3851 tula pn amba dila ka re tu pn ambyachach distos re

    • @laf9089
      @laf9089 3 года назад +1

      @@omkulkarni3851 bhau fkt hat lawun dakhwawa shiv pratishthan chya konipn . ...... adharmachi kam karun chutya banwta lokana

  • @cyberianworld9660
    @cyberianworld9660 5 лет назад +15

    स्पेस स्टेशन मध्ये संडास त्यांनीच तर बनवलाय 😂😂😂

    • @Berar24365
      @Berar24365 3 года назад +2

      तुला तिथे मल सफाई कामगाराची नोकरी नक्की मिळेल . तू फक्त अर्ज कर

    • @thetechreview369
      @thetechreview369 3 года назад

      @@Berar24365 अरे भावा, गुरुजींना विरोध करणाऱ्यांचा पारंपरिक पेशा आहे तो😂

  • @jayeshlimje7597
    @jayeshlimje7597 5 лет назад +6

    Ignore this इडियट..

    • @omkulkarni3851
      @omkulkarni3851 5 лет назад

      Like people do ignore you

    • @kgf3874
      @kgf3874 5 лет назад +1

      @@omkulkarni3851 तू निघरे भटुकड्या

  • @amoljondhale2688
    @amoljondhale2688 3 года назад

    Correct information

  • @abonlinestudypoint3747
    @abonlinestudypoint3747 3 года назад +4

    समुद्रात ज्ञानसाधना पण करत होते म्हणे बरेच दिवस 🤣

  • @vaibhaowankhade6818
    @vaibhaowankhade6818 5 лет назад +2

    Thanks for true information

  • @gedamrock
    @gedamrock 5 лет назад +9

    BBC Thankyou for un-biased News 🙏🏼

  • @prafulwarghat3952
    @prafulwarghat3952 5 лет назад

    Ardhawat mahiti

  • @jadhavkuldeep4080
    @jadhavkuldeep4080 5 лет назад +7

    एकमेव निर्भीड आणि निरपेक्ष मराठी न्युज चॅनल BBC ..👍

  • @Explainer_Shubham
    @Explainer_Shubham 3 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कलंक आहे हे म्हतार

  • @prashantsable2678
    @prashantsable2678 5 лет назад +52

    कारस्थान शिजत आहे.
    सावधान बहुजन

  • @pritamgolwal2536
    @pritamgolwal2536 3 года назад +1

    The real don

  • @onkarbobade5272
    @onkarbobade5272 5 лет назад +4

    If video could have added with popup documental facts and cuts of interviews which had mentioned in video It could be more effective.
    Thanks BBC for unbiased reporting

  • @prashantgaikwad1946
    @prashantgaikwad1946 3 года назад

    छान माहिती.

  • @neel1761
    @neel1761 5 лет назад +51

    Space x chi stapna bhide ne keli .....

    • @kshtjshnde339
      @kshtjshnde339 5 лет назад +1

      Armstrong la chandra var koni pathavli. Amchya guru varyanich

    • @personal_utube
      @personal_utube 5 лет назад

      Lol!
      Elon musk wants your location.

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 3 года назад

    Thanks BBC...👍

  • @pavanvarale3698
    @pavanvarale3698 5 лет назад +5

    video khup chan hota... satya mev jayate BBC thanks for showing reality, now we can say BBC channel is respecting the Fourth Pillar of Democracy

  • @MohammedaliShaikh-g2n
    @MohammedaliShaikh-g2n 8 месяцев назад

    The truth explanation is the good ones 😢

  • @narendrakharate262
    @narendrakharate262 5 лет назад +17

    संभाजी भिडे २०२२ मध्ये मंगळ ग्रहावर जाणार आहे.

  • @vikaspotbhare8090
    @vikaspotbhare8090 5 лет назад

    Barobar ahe BBC marathi

  • @saiprasadgorivale2931
    @saiprasadgorivale2931 5 лет назад +3

    Video baghnyaryani comments vachavyat tya video peksha interting aahet.

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 5 лет назад +2

    तथाकथित भीड़ें अपनि जगह इमानदार है लेकिन हमारे नालायक लोग क्या करते है समाज के लीये ?

  • @हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म

    जय हिंद.. जय शिवराय.. जय श्री राम..
    भारत माता की जय.. देव, देश आणि धर्माचं रक्षण करणाऱ्या प्रत्येकाला माझं नमन..

  • @sunilgopkar545
    @sunilgopkar545 3 года назад

    Khoti mahiti detya

  • @vishalgaikwad2797
    @vishalgaikwad2797 5 лет назад +3

    जर शिव छत्रपतींच्या विचांरांचे तरूण बनवन हे जर ध्येय असेल तर यात वाईट काय...?
    शिव छत्रपती हे सर्वसमाजांचे आदर्श होते ,आहेत आणी सदैंव राहतील ...!!!

    • @kgf3874
      @kgf3874 5 лет назад +1

      दंगली घडवल्या तर वाईट काय?

    • @vishalgaikwad2797
      @vishalgaikwad2797 5 лет назад

      @@kgf3874 मी छत्रपती समर्थक ... !!!

  • @vijaybapat6878
    @vijaybapat6878 3 года назад +1

    हे प्रश्न संभाजी भिडेना विचारा व मग खर खोट करा सर्वाना समजेल

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 3 года назад +4

    यांच्या बागेतील आंबे nasa तपासून बघत असेल म्हणून बोलत असेल 😉😬

  • @prakash5940
    @prakash5940 3 года назад +1

    तुमचा विडिओ मला सरासर कॉमेडी वाटला
    😂😂😂

  • @सडेतोड
    @सडेतोड 3 года назад +7

    श्रीमान संभाजी भिडे गुरुजीची संपूर्ण शैक्षणिक कारकिर्द महामहीम श्रीमान नरेंद्र मोदी साहेबाबरोबर एकाच वर्गात झालेली आहे.

  • @DeadPool-fk6ix
    @DeadPool-fk6ix 3 года назад +1

    😂यडामन्या अमेरिकेचा माझी पंतप्रधान आहे

  • @Prashant_G
    @Prashant_G 3 года назад +3

    नासा च काय बाबा हा पिकलेला आंबा कदाचित मंगळ वरून पण आला असेल, सांभाळून रहा.

  • @sumaayya1916
    @sumaayya1916 3 года назад +1

    Good information.

  • @nakulrawale8771
    @nakulrawale8771 5 лет назад +4

    BBC u save democracy....👌👌👌

  • @कलाकौशल्य-स1छ
    @कलाकौशल्य-स1छ 3 года назад +1

    Very Very Valuable information 👌

  • @bhimraogaikwad6979
    @bhimraogaikwad6979 5 лет назад +16

    बरं झाल आपन ही माहिती दिली.
    नाहीतर आता लबाड बोलून
    जनतची दिशा भूल करण्याची आकडे वाढतच आहे.

  • @abhishekchougule4938
    @abhishekchougule4938 3 года назад +1

    मनोहर कुलकर्णी हे खरं नाव

  • @Struggling_star
    @Struggling_star 3 года назад +5

    फेका फेकी करणाऱ्या शेटजी चे गुरू आहे हे किती फेकत असणार 😂😂

  • @jigishasingh1285
    @jigishasingh1285 2 года назад

    सुभाष चंद्र बोस व जवाहर लाल नेहरूंच्या शिक्षण ची पण माहिती द्या