मंत्रचाळेपणा....तेच तेच सारखे सारखे करणे...OCD च्या शिकार गृहिणी सुद्धा....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024

Комментарии • 158

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u 2 месяца назад +23

    मॅडम, समोर कुणीही नसताना,फक्त कॅमेऱ्यासमोर, अजिबात नाटकी न वाटता, साभिनय असे संभाषण तुम्ही कसे काय करू शकता....तुमचे हे स्कील खूप छान आहे.... आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण..... मस्त..... धन्यवाद 🙏😊

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 2 месяца назад +28

    ताई तुमचा स्वभाव किती छान..मन मोकळा आहे...म्हणुन रोज बघावस वाटत ❤

  • @vandanasuryavanshi3102
    @vandanasuryavanshi3102 2 месяца назад +18

    आजचा तुमचा विषय सर्वांसाठी खुप उप्योगी आहे बऱ्याच दिवसांनी तुम्ही बौद्धिक विषयावर बोललात रोज तोच तोचपणा येत होता

  • @jyothigangadharnaik1322
    @jyothigangadharnaik1322 2 месяца назад +2

    खुपच छान माहिती दिली मॅडम तुम्ही आणि तुमचे हावभाव आवडले आणि हसायला पण आल😂😂😂😂पण खुपच छान आणि महत्त्वाचे म्हणजे थोडक्यात गरजेची माहिती दिली त जी आज सगळ्या ना आवश्यक आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prithvirajdeshmukh8124
    @prithvirajdeshmukh8124 2 месяца назад +4

    आजचा विषय अगदी उपयुक्त आहे . बर्याच जणांना OCD हा स्वच्छतेनिगडीत च वाटतो व काही अभिमानाने सांगतात की OCD आहे . परंतु आज तुम्ही बरेच त्याची इतरही उदा. दिलीत . Well explained धन्यवाद
    पल्लवी ❤

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад +1

    मॅडम आजचा विषय एकदम जबरदस्त ,,खूप छान झाला व्हिडिओ ,,तुमच्याकडे किती आणि काय काय सांगण्यासारखे असते ,, शास्त्रीय माहिती खूपच छान पद्धतीने सर्वाँना समजेल अशा भाषेत सांगितलेत ,, ,,असेच माहितीपूर्ण व्हिडिओ करत रहा ,,पण व्हिडिओ च्या नादात तुमचे कुकर लावायचे राहिले 😅😅

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 2 месяца назад +14

    आजचा विषय चांगला होता , ओढणी ची आयडिया चांगली आहे पुर्वी आम्ही साडीच्या पदराला सारखे हात पुसायचो पण आता गाउन असतो ना त्याला चांगले दिसत नाही

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 2 месяца назад +5

    या गोष्टी खरं च‌‌‌ आहे. ताई मुलं उशीरा उठली तर काय करायचे किती वेळ उठवलं तरी उठतं नाही काळजी वाटते. खूप छान माहिती धन्यवाद 🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 2 месяца назад

    डॉ.अनघाताई,,🙏आजचा विषय आशय खूप खूप छान उपयुक्त.वैद्यकशास्रातील उपयुक्त माहिती, गप्पा मारत सहजतेने सांगितले.. म्हणून रोचक मनोरंजक झाली.👌💐

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 2 месяца назад

    डॉ सुप्रभात डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ ताई शुभ सकाळ

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 2 месяца назад +3

    अनघा ताई तुम्ही नाटकात काम छान कराल

  • @ushajunghare8164
    @ushajunghare8164 2 месяца назад +4

    ताई आजचा गप्पाचा विषय खूपच छान होता आसेच छान विचार सांगत रहा धन्यवाद 🙏

  • @shakuntalaingle4721
    @shakuntalaingle4721 2 месяца назад

    Khu chaglya paddatine vishleshan karun sangitale ayktana aavad vatli vishay samjun ghetana kantalvanee vatle nahi
    Akdam chan 👍👌

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 2 месяца назад +1

    मला तुंम्ही डॉ म्हणून जेव्हा व्हिडीओ दाखवता ते खूप आवडते मॅम.. साडी वगैरे नेसून 👌🏻 दिसता.. प्रोफेशनल डॉ 👍🏻

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 месяца назад

    खुप छान माहिती ❤ अती दगदग, टेंशन मुळे असे मानसिक आजार बरेच वाढलेले दिसतात.त्यावर खुप छान छोटे छोटे पण महत्वाचे उपाय सांगितलेत 😊 धन्यवाद

  • @alkanaik9005
    @alkanaik9005 2 месяца назад

    छान विषय,अशी बरीच माणसे आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो.

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555 2 месяца назад +3

    गाऊन पेक्षा कॉटनचे सलवार आणि हाय नेकचे कुर्ता घरात घालावेत. अचानक कुणी आले तरी वाईट दिसत नाही. गाऊन फक्त झोपताना रात्री वापरावा. हात पुसायला किचनच्या सिंक जवळच नॅपकिन असावा. तो रोजच्या रोज बदलावा. करून पहावं. छान वाटते.

    • @ujwalapatil2897
      @ujwalapatil2897 2 месяца назад

      अगदी बरोबर

    • @rohinikulkarni555
      @rohinikulkarni555 2 месяца назад

      @@ujwalapatil2897 धन्यवाद

    • @shubhangipatil2043
      @shubhangipatil2043 2 месяца назад +1

      Ho, gharajavalach baher jayche asel tar dress change karaychi garaj naste

  • @sulochanakale7679
    @sulochanakale7679 Месяц назад

    अनघा ताई मला तुमचे सर्वच व्हिडिओ खूप आवडतात. खूप बोधप्रद माहिती मिळते. धन्यवाद ताई.❤

  • @mayurijangam4533
    @mayurijangam4533 2 месяца назад

    Aajcha vishay khupch bhari hota madam
    😂😂 Majja aali😊

  • @sandhyatamhane9424
    @sandhyatamhane9424 2 месяца назад +1

    मला खुप हसायला येते...हे सर्व लक्षण माझ्या मीस्टरांमध्ये आहे....मला वाटायचं मानसीक आजार ...पण आज समजले ..Thank you

    • @user-bg4ul5ul4p
      @user-bg4ul5ul4p 2 месяца назад

      Pan vadhali nahi pahije hi savai nahi tr khup vait ahe mala pn hot ocd khup hairan jhaleli

  • @snehachavan1398
    @snehachavan1398 2 месяца назад

    मॅडम खुप छान माहिती दिली. खुप सकारात्मक वाटले व्हिडीओ पाहून. मी या परिस्थिती मधून गेल्यामुळे तंतोतंत तुमचे विचार पटले. धन्यवाद 🙏मी रोज तुमचे व्हिडीओ पाहते. 🌹

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 2 месяца назад +1

    Kaku khip mahiri purna ani mast vishay.very useful also.👌👌👌👌👌

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 месяца назад +3

    आजचा व्हिडिओ आवडला विषय ही छान होता धन्यवाद डॉक्टर

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 месяца назад

    Mam tumcha mulga jasa video tumchey bhagto tasach mi pan wifi var tumchey videos bhagtey jevha mi work from home aste tumcha aani itarahi utubers aahet tyanchey videos bhagtey aani kamma pan hota mam apron ghya ek mahney dupatta madhye madhye yeto apron pathi Nadi bandhli ki tention nahi mi pan apron use kartey mam mast vishai aahey khup chaan vatla mi pan tasich aahey thodi thank you so much

  • @manjushrinanware4603
    @manjushrinanware4603 2 месяца назад +4

    छान माहिती दिली छान वाटले मलाही कधी कधी असे होते

  • @sarikajadhav1937
    @sarikajadhav1937 2 месяца назад +2

    Aajcha vishay khupch Chan.Ani tumchi samjaun sangnyachi paddhati tyahun mast .🌹

  • @SangitaMethe-bi8dr
    @SangitaMethe-bi8dr 2 месяца назад +5

    नमस्कार मॅडम आजचा व्हिडिओ खूप आवडला बरंच काही जाणून घेतलं माझ्या आजूबाजूला ही अशाच काही महिला आहेत

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 2 месяца назад +5

    आनघा ताई तुमच्या मुलाची आयडीया खूप छान आहे. आजचा व्हिडिओ खूप छान❤❤

  • @PoojaPawar_24
    @PoojaPawar_24 2 месяца назад +4

    हो काकू.....मी पण तुम्हाला टीव्ही वर च बघते रोज रोज ❤ आवडतं आम्हाला..तुमचे व्हिडिओ आवडतात आम्हाला ❤

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 2 месяца назад +1

    आज तुम्ही खूप वेगळ्या मूडमध्ये असल्यासारखं वाटलं

  • @user-on5zn4tj5x
    @user-on5zn4tj5x 2 месяца назад

    Chan mahiti dilit madam

  • @babitas6400
    @babitas6400 2 месяца назад

    Nice video kaku. Tumhchi family tumchya barobar rahat nahi pan tumhi छान manage kartat. Anandi rahtat. Really great.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 месяца назад

      Family सोबत आहे...व्हिडिओ त नाही घेत

  • @pravinapurekar1376
    @pravinapurekar1376 2 месяца назад +1

    मॅडम तुमचे Video बघितले कि आमच्या मेंदूला नाविन्य मिळतं.😊❤

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 2 месяца назад +3

    अप्रोन वापरा किचन मध्ये, कंबरेला बांधायचे छान अप्रन मिळतात

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 2 месяца назад +1

    छान माहिती दिली डॉक्टर,कुकर लावता लावता तुमच्यातला लेक्चरर जागा झाला 😊

  • @poornimasakat1020
    @poornimasakat1020 2 месяца назад +2

    Khup chan subject hota ajacha
    Thnk u mam 🙏

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i 2 месяца назад +34

    नको मावशी अशी ओढणी घेतलेली छान नाही वाटत त्यापेक्षा हाताशी एक फडके ठेवावे..ही negative comment नाही.. माझे मत मी देते 😊

  • @aparnaaswale
    @aparnaaswale 2 месяца назад

    Farch bhari... Doctor Kaku❤🎉😊🙏...

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4t 2 месяца назад

    खूप छान व्हिडीओ.खूप उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद अनघा मॅडम.👍😀❤

  • @urjitaingale193
    @urjitaingale193 2 месяца назад

    मॅडम तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 2 месяца назад +2

    आज मस्त विषय घेतला ...❤❤❤

  • @usharaut-bn4sx
    @usharaut-bn4sx 2 месяца назад +1

    Kiti bolalat. Chan Chan khup chan. 😊😊

  • @vasundharakulkarni-km9xr
    @vasundharakulkarni-km9xr 2 месяца назад +1

    Very nicely explained mam.daily i clean one corner of the house cleaning also done and time also passed.

  • @varsharaykar9368
    @varsharaykar9368 2 месяца назад

    खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद

  • @alkamalpure867
    @alkamalpure867 2 месяца назад

    खुपच छान माहिती दिली आजचा विषय छान होता

  • @nilimamandale6775
    @nilimamandale6775 2 месяца назад

    खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

  • @kasturidass2525
    @kasturidass2525 2 месяца назад

    Informative video...good job.

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 2 месяца назад +1

    आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण छान झाला मावशी 🌹

  • @manishachoudhary2981
    @manishachoudhary2981 2 месяца назад

    Khup chan video ❤

  • @user-sh7wh5qf6q
    @user-sh7wh5qf6q 2 месяца назад

    मॅडम खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @sandhyadhote1246
    @sandhyadhote1246 2 месяца назад

    अनघाताई खुब छान माहिती दिली।

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 2 месяца назад

    chan vishay hota aaj cha . Khup kahi shikale me aaj tumchya kadun 🙏

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 2 месяца назад

    ही व्हिडीओ क्लिप विशेष आवडली

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 2 месяца назад

    उत्कृष्ट माहिती धन्यवाद

  • @madhuriphanasgaonkar6254
    @madhuriphanasgaonkar6254 2 месяца назад

    खूप छान महत्वपूर्ण विडिओ

  • @mangalkonale2422
    @mangalkonale2422 2 месяца назад +1

    Chan chan mast mast

  • @anitakamble4492
    @anitakamble4492 2 месяца назад

    मस्त मॕडम छान मार्गदर्शन केले.गबदुल्ला शब्द ऐकून हसायला आले....सुंदर प्रवाही कसे बोलता२७ मि बोललात सलग हे कसे काय करता.❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 месяца назад

      सर्वच बायकाना ती दैवी देणगी असते...

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 2 месяца назад

    खुपचं चांगली माहिती

  • @deepaambep3202
    @deepaambep3202 2 месяца назад

    Very good video mam Khup ch chan 👍👌tumche vichar aani maze vichar same to same aahet

  • @alkamundhekar4654
    @alkamundhekar4654 2 месяца назад +1

    आज छान माहिती दिली.😊

  • @pillupillu3476
    @pillupillu3476 2 месяца назад +3

    Today's topic is very nice 👌

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 месяца назад +1

    Khup chan विषय आहे ajcha.
    Mala sawatala sarkha ota pusaychi आणि हात धुवायची savay आहे.bhandi परत् dhuvun ghyaychi सवय आहे.OCD ch आहे😂
    Pan ata thode ignore karaych tharaval ahe.
    Gavun var Apran ghalaycha. V tyala १ pocket aste tyamadhe १ napkin thevaycha हात पुसायला.Mhanje gaun kharab nahi hoat. 😂
    Tai, tumchi maitrin jya padhhatine bhaji dhvun ghyachi te aikun navalch वाटले 🤔😀

  • @vasudhakhandeparkar8626
    @vasudhakhandeparkar8626 2 месяца назад +1

    Mast vedio schan sangitla

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 2 месяца назад +1

    Thank you for wonderful tip of using oodhani 😊

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 2 месяца назад

    छान माहिती
    छान विषय
    मसत

  • @ashwinisupekar6605
    @ashwinisupekar6605 2 месяца назад

    Madam. Aajcha vishay khup chan

  • @shashikaladudwadkar9330
    @shashikaladudwadkar9330 2 месяца назад

    Shaletjasteacherexplainkartat, tasewatate, khup mast, continue

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 2 месяца назад +4

    माझ्यामाहेरी आमच्या शेजारी ऐक काकू होत्या त्या असचं हात धुवायचाते पण पंधरा मिनिटऐक सारखं आणि कपडेपणभरपूर पाण्यात एकसारखे दहा बकेट मधून काढायच्या आणि त्यांच्याच किडन्या. फेल गेल्या शेवटी घाणीत्त च लोळून जीव गेला मला आज त्यांची आठवण झाली कारण आम्ही शेजारून जरी गेलो तरी पाणी ओतून टाकायच्या 🙏

    • @varrr1730
      @varrr1730 2 месяца назад

      Bapare khar sangata ka asa ka karaycha

    • @user-bg4ul5ul4p
      @user-bg4ul5ul4p 2 месяца назад

      Ha ajar ahe barech lok samjat nahi mala hota mahnun ni samjate pn mi dr kela Ani bari jhale pn Ashi amchya kadhe pn ak aji hoti ti pn same karaychi as koni disale tr sanga ki hya sathi Dr upchar khup garjech ahe lavakr apan normal hoto khup tras hoyacha mala mi radhaychi pm mala kalal hot he kahi tri vegal ahe vegal hot ahe mala

  • @mangaladhupkar8544
    @mangaladhupkar8544 2 месяца назад

    Madam aajacha vishy changala hota chhan... 👌👌

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 2 месяца назад

    आजचा विषय खूप छान

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi3112 2 месяца назад

    Aaj video khup chaan zalay😊

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 2 месяца назад

    Chan sangital ahe chankharach mj agadi sarvani sudharav hy hetune sygnyachi padatahe

  • @nirmalajakhotia9438
    @nirmalajakhotia9438 2 месяца назад

    New stail new subject very nice madam

  • @roshanshaikh1996
    @roshanshaikh1996 2 месяца назад +1

    Nice information mam Allah bless you Mam and sir ❤

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 2 месяца назад

    तुमचं acting बघून खूप हसायला आलं

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 2 месяца назад

    खूप छान sakaratmk😂विडिओ 👍🏿👍🏿😊

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 2 месяца назад +7

    गाऊन वरती स्पष्ट लिहिलेलं असतं नाईट व्हेअर परंतु आता सरसकट स्त्रिया गाऊन घालतात याबद्दल तुमचे मत काय आहे दिवसभर सगळ्या जनी गाऊन वर असतात प्लीज तुमचे मत मला ऐकायला आवडेल

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 месяца назад +1

    जय श्रीराम,ताई आजचा विषय छानच, मलाही दहा दहा मिनीटांनी पाणी प्यायची सवय आहे! मी पण स्वयंपाक घरात काम करताना अशीच ओढणी हाताशी ठेवते!

  • @damayantiachrekar5728
    @damayantiachrekar5728 2 месяца назад +1

    Wah khup.mast

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 2 месяца назад

    Tumacha action chan ahey

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 2 месяца назад

    Nice video
    Tumhi pan motha TV ghya
    Tumhi TV var chaan dista😊

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 2 месяца назад +1

    खूप छान माहिती,👌👌👍👍😊❤

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 2 месяца назад +8

    छान रहा छान भांडे पण वापरा

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 2 месяца назад

    खूप आवडता

  • @vijayaswami218
    @vijayaswami218 2 месяца назад

    Khup chhan video😊❤

  • @user-br7fy9gj7o
    @user-br7fy9gj7o 2 месяца назад +1

    Abhinay ekadam real.Rehana patel

  • @maheshdavare4332
    @maheshdavare4332 2 месяца назад

    Doctor beysin jawal ek napkin hang kela tari chalel na dararoj dhuun thewne ani dusra fresh dhutlela napkin waparne. Baki wodni ghene ha pratekacha choice ahe...👍🙏 thanks

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 2 месяца назад +9

    "Kon aahe kon aahe " Khup bhari hot madam😂

  • @queenroopali
    @queenroopali 2 месяца назад

    Very good and helpful video ❤

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 2 месяца назад +1

    I also watch on tv through Chromecast.

  • @chitrapatel3153
    @chitrapatel3153 2 месяца назад +1

    मस्त ❤

  • @user-sq1rs3bd8v
    @user-sq1rs3bd8v 2 месяца назад

    Thanks mam odhnichi idea dilyabadal gaun khrab hotat gaun la haat pusychi vel yete.

  • @dhanashripawar1891
    @dhanashripawar1891 2 месяца назад +1

    Odhani puran chan vatale 😂😂 chan vlog ❤❤

  • @user-br7fy9gj7o
    @user-br7fy9gj7o 2 месяца назад

    Chhan barik barik problem gehun explain Karta madam ekadam Chan. Mla pan kulup lavelya nanter part part te cheak karyechi savey hoti
    😮😅

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 2 месяца назад

    बर्याच लोकांना अश्या सवयी असतात

  • @prathmeshg6188
    @prathmeshg6188 2 месяца назад +1

    Flower Remedies + 12 salts

  • @jayashreerozalinalphonso-mn9tf
    @jayashreerozalinalphonso-mn9tf 2 месяца назад +2

    Ggown varachi ondni cotton chi assavi

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 2 месяца назад

    Khupch mast Mam ❤❤

  • @VishuPatil-cw2qv
    @VishuPatil-cw2qv 2 месяца назад

    Madam tumi kharach khup bhari ahat .. example khup chan dile tumi ocd che 😅..ani kon ahe kon ahe khup bhari hota😅

  • @amrutabhatmare5102
    @amrutabhatmare5102 2 месяца назад

    Malahi tumchyasarkhi sasu asayla pahije hoti mazi sasu farach udhali ahe