अप्रतिम❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️ इतक्या बारीक बारीक गोष्टी टिपल्या आहेत की आपल्या घरातलंच सुरू आहे असं वाटतं. Ending ला नवऱ्याची काळजी खूप काही शिकवून जाते❣️❣️
discipline 😂😂 अरे काय शाळेत आहे का तो. तुझ्या स्वतःचा संसार टिकला नसेल अश्या lecture मुळे 😂 Normal संसार असाच केला जातो. अक्कल शून्य Nibba Nibbis fantasy मध्ये जगतात. POGO बघ बाळा!
खूप छान विषय निवडला. मी माझं मत मांडतोय कोणाला पटेल कीव ना पटेल मला जाणवलं म्हनून बोलतोय मी समलिंगी (gay)आहे माझ्या नशिबात हि गोष्ट नाही म्हनून जे मुल लग्न करतील त्यांच्यासाठी एक सल्ला बायको फक्त काम वासानेच खेळणं नाही so जेव्हा तीला मासिक धर्म असेल त्या वेळी तीला प्रेमाने जवळ घ्या. मिठीत घेवुन झोपा बघा तिचा मासिक धर्मात होणारा त्रास ५०% तरी कमी होइल तो लास्ट वाला सीन पाहिल्यावर मला जाणवलं त्या अभिनेत्रीची काय घालमेल सुरू होती ❤❤❤ आता या कॉमेंट वर बरेच लोक मला शिव्या घालतील so ज्याला पटेल त्यांनी घ्या otherise leave it ❤❤
प्रथमतः आपल्या टीमला मनापासून धन्यवाद काय मस्त episode बनवता है शब्दात सांगणे खूपच अवघड आहे . जेव्हा पासून ही सीरिज सुरू झाली आहे , ते शेवटच्या क्षणापर्यंत चेहऱ्यावरील स्मित हास्य थोडाही कमी झालं नाही . तुमचा एपिसोड आला की , जे काही काम मी करत असेल ते काम सोडून पहिल्यांदा एपिसोड बागतो एवढी आतुरता आहे तुमच्या एपिसोड ची . धन्यवाद संपूर्ण टीमचे .
खूप छान सिरीज आहे.. फक्त वाट पहावी लागते खूप... पूर्शोत्तम मनाने चांगला आणि केअरिंग आहे असं दिसतं आहे.... बाकी आमच्या सांगलीची अपेक्षाची खूप अपेक्षा पूर्शोत्तम पूर्ण करतील असं वाटतं नाही...बघू पुढं काय होतंय ते❤❤
Apratim kalakruti...actors tar itka natural abhinay kartat ki vatat ch nahi he digital chalu aahe....karav tevdh kautik akkhya team ch thodach aahe Uma disli chotya shya role madhe masst vatal
भाऊ तुला खरंच चांगली बायको भेटली.(एपिसोड मध्ये) .नाहीतर बघ तुझ्या मित्रांची बायको जेवतांना सुध्दा मोबाईल बघत होती.खरच तु नशीब वाण आहेस. शेवटी संस्कार असतात चांगले किंवा वाईट. मस्त एपिसोड आहे.
खंडेराव लव्ह यू ❤ खूप भारी आहे कंटेंट सगळे एन्जॉय करतात. लग्न न झालेले आणि झालेले पण😂😂
पाण्यासारखे नितळ प्रेम..❤
अप्रतिम❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️ इतक्या बारीक बारीक गोष्टी टिपल्या आहेत की आपल्या घरातलंच सुरू आहे असं वाटतं. Ending ला नवऱ्याची काळजी खूप काही शिकवून जाते❣️❣️
Thank you very much ♥♥
Actually ❤nice
🙏🏾💗😍😘👌🏾शब्दात व्यक्त करणे फारच कठीण 👍🏾
धन्यवाद ❤️❤️
पुढील भाग कधी येणार? तारीख तरी सांगून ठेवत जा, छान आहे सिरीज 😊
पती पत्नी च्या नाजूक नात्याचा मस्त एपिसोड सलाम
😍😍😍🥰
Casual संसार नाही हा खूप serious संसार आहे.... कसलीही त्याला Discipline नाही, कसला तो Romantic नाही.... असा व्येक्ती असला तर 8 दिवसात घटस्फोट होईल!!!!
१००%
तो जसा तीला वागनुक देतो ना
तशी त्याच्या बहीनीला मिलेल ना तेव्हा त्याला कलेल
की एका स्त्री सोबत कस वागायच
आणी तस ही लग्नाला वेळ झाला की रोमान्स ऑटोमॅटिक कमी होतो. बरोबर आहे त्याचा वागणं इतका एटीट्यूड आलाच पाहिजे.
discipline 😂😂 अरे काय शाळेत आहे का तो. तुझ्या स्वतःचा संसार टिकला नसेल अश्या lecture मुळे 😂 Normal संसार असाच केला जातो. अक्कल शून्य Nibba Nibbis fantasy मध्ये जगतात. POGO बघ बाळा!
जास्त reel बघणे सोड बाबा...आणि real life मध्ये जगायला शिक
खूप छान विषय निवडला. मी माझं मत मांडतोय कोणाला पटेल कीव ना पटेल मला जाणवलं म्हनून बोलतोय मी समलिंगी (gay)आहे माझ्या नशिबात हि गोष्ट नाही म्हनून जे मुल लग्न करतील त्यांच्यासाठी एक सल्ला बायको फक्त काम वासानेच खेळणं नाही so जेव्हा तीला मासिक धर्म असेल त्या वेळी तीला प्रेमाने जवळ घ्या. मिठीत घेवुन झोपा बघा तिचा मासिक धर्मात होणारा त्रास ५०% तरी कमी होइल
तो लास्ट वाला सीन पाहिल्यावर मला जाणवलं त्या अभिनेत्रीची काय घालमेल सुरू होती ❤❤❤
आता या कॉमेंट वर बरेच लोक मला शिव्या घालतील so ज्याला पटेल त्यांनी घ्या otherise leave it ❤❤
Thanks alot for expressing .
अगदी बरोबर बोललात दादा बाईला त्या 5 दिवसात आपलेपणाची जास्त गरज असते त्यावेळी पाठ फिरून झोपू नये...... 🙏
❤
प्रथमतः आपल्या टीमला मनापासून धन्यवाद
काय मस्त episode बनवता है शब्दात सांगणे खूपच अवघड आहे . जेव्हा पासून ही सीरिज सुरू झाली आहे , ते शेवटच्या क्षणापर्यंत चेहऱ्यावरील स्मित हास्य थोडाही कमी झालं नाही . तुमचा एपिसोड आला की , जे काही काम मी करत असेल ते काम सोडून पहिल्यांदा एपिसोड बागतो एवढी आतुरता आहे तुमच्या एपिसोड ची . धन्यवाद संपूर्ण टीमचे .
♥♥♥♥♥♥♥♥
100%💗💗💗💗😘😍👍🏾👌🏾
Ekdum Serious gharche vishay nivdlet.. Ekdum Real vaatay🎉
नवरा खूपच dominate करतो बायकोला बायकोला पण मन असते, अपेक्षा चा अभिनय खूप छान
Thats the point .
@ravindrakulkarni2248 thanks atleast u notice...Mala far khushi zali hi comment vachun
कसं उडायचं हे पण् सांगतात का??😂😅
सगळ्या गोष्टी अगदी मनाला लागून जातात.... अभिनंदन टीम🎉❤ शेवट एकदम जबरदस्त ❤
♥♥
Khoop banva yaar videos khoop mast astat ekdam real feelings astat ❤
♥♥♥♥
अय शिजलं का रे 🤣🤣🤣❤
HAHA
शहरातील बायाना एक सांगणे आहे की भाकरी तव्यावर भाजत जा गॅसवर नाही कॅन्सर होतो
Barobar dada 😂
खूप छान detailing खूप मस्त episode
Mutton khatanacha seen 😅 ❤related
..
Thank you very much ♥♥♥♥
आजच्या दगादगीच्या जीवनात निदान ५ दिवस तरी.सर्व महिलांना (भगिनी) आराम द्यावा..
खूपच मस्त बारीक बारीक क्षण चांगले टिपलेत. ❤❤❤आणि रात्री चे नवरा बायको मधील बोलण्याचा क्षण अजून घेतलै तर अजून माझ्या येइल 😂😂❤❤❤❤
♥♥♥♥
नवरा बायकोन लग्न झाल्यावर एकमेकांवर कस उडायचं ते पण शिकवायच ना..😂😂
Shikavtil thoda dheer dhara
ते तू शीख. कार्यक्रम चांगला आहे
@@yuvrajpatil9909 आधी बरोबर लिहायला शिक
तंबाखू खायची नाय चालत आन दारू पिलेली चालती वय😅😅😅😂
गावाकडच्या गोष्टी नंतर तुमची सिरीयल बघायला खूप आवडते
♥♥♥♥
खुप छान एपिसोड आहे.आभिनंदन संपूर्ण टिमचे
जशी kgf 2 ची वाट बघितली त्यापेशा जास्त वाट तुमची बघावा लागती एपिसोड बघण्यासाठी
हो न...👍
We r trying our best
Right
1 no. I relate this same as me खरच khup khup mast❤❤😂😅
हिरॉईन चांगल्या आहेत दोघी पण🎉
❤❤❤
खूप छान वेबसिरीज..related to today's generation married couples..so watching too much people ..
Thank you very much ♥♥
लेट पण मस्त व्हिडिओ बनवतात ऐक नंबर ❤
Thank you very much ♥♥
acting jabardast keliye rao tumhi👏👏
♥♥♥♥
लवकर एपीसोड टाका, नाहीतर कोणीतरी पोलिस केस करेल 😂😂😂😂
❤खूप खूप खूप छान...❤❤
डायलॉग लवकर गेत जा .. खूप लेट होतेय 2 डायलॉग मधील अंतर
Ho n slow motion
Mutton cha bhet changla zala ❤❤😊
२ किलो भाजी दिसली नही भगुन्यात😂😂😂
चाप च अर्धा किलो आहेत ♥
@@DigitalKhanderao नही हो साहेब पूर्ण भाजीच अर्धा किलो हे😂😂😂
@@DigitalKhanderao अन आमच्या ताइला पाठवत जाऊ नका खुडिवर मटनाच्या
हे खरंय 😂😂😂😂
भाऊ relatable 😂😂 and emotional 😢😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhava तारीख सांगा जरा next episode ची
Exllent job khanderao 🎉
Thanks a lot 😊
Ekdam real vath asa vaty ki kharch dogh navra bayko ahet acting tr khup ch chan ahe doghnchii❤❤
Thanks a lot
खूप फास्ट एपिसोड काढता तुम्ही
Concept, story' and all everything is good ...❤
Purushottam bhaunchi kadak acting vishay khol 💯😎🔥
♥♥♥♥
फारच छान विषय होता आणि या दोघांचा अभिनय सुध्दा ❤
आता पुढचा एपिसोड 6 महिन्यांतर😊
खूप छान सिरीज आहे.. फक्त वाट पहावी लागते खूप... पूर्शोत्तम मनाने चांगला आणि केअरिंग आहे असं दिसतं आहे.... बाकी आमच्या सांगलीची अपेक्षाची खूप अपेक्षा पूर्शोत्तम पूर्ण करतील असं वाटतं नाही...बघू पुढं काय होतंय ते❤❤
वेळेवर एपिसोडस आणण्याचा प्रयत्न करतेय टीम . ❤❤❤❤ . प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .
मस्त बीडकर❤
खरचं खुप छान ,,,,,,❤❤❤
नमस्कार सर्वांना खुपच भारी एपिसोड आहे. 😊😊😊😊 डिजिटल खंडेराव टिमचे आभार धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
Thank you very much ♥♥
Aye ikda ye 🔥💯🙏
Uma ❤❤❤❤ chhan vatl tula bgun
नाद खुळा सिन रात्रीचा 😂😂😂😂😂😂
प्रत्येक मराठी वेब सीरिज मध्ये दारू आणि मटण शिवाय पर्याय नाही
Khup cha Chan
😂yatale seen
Mla khup kahi aatavan karun detat 😂😂😂
Thank you very much ♥♥
Ho digital khanderao lvkr anat ja hya series ajun bhnva casual sansar 2❤
Thank you very much ♥♥
साधना चां काय विषय आहे समजलाच नाही... बाकी एपिसोड मस्तच❤
Ha na
Bahutek tila dusrya kunashi tr lagna karaycha hota
You will get it in next episodes .
Kiti divas zale rao. 3 weeks zale tari episode nahi
Sadna murkh
Ekdam chaan web series , real life match ..!
♥♥♥♥
Kharach casual sansar ahe..ek no.sir
Thank you very much ♥♥
Mi 1 ka divsat sagle episode pahile khup bhari he yr pudhche lavkar taka na
Are ky tya mitrachi bayko😂😂😂😂nusti chating konala karti😅...tila jevan kalana...tula bhakri kalana😅😅😅😅lay haslo baba mi
Very much love guys 😘😘
लय वेळ लावला राव तुम्ही
17:40 aye pori bhakar churun ghe 😂😂😂😂
Ume ek no❤❤❤❤
♥♥
Khup chan 👌 waiting for the next
Sure 😊
Jabardast Bhava👌🏻👌🏻
Thank you very much ♥♥
जास्त नळ्या नको वढत जाऊ 😅😅😅😅
काम धंदा सोडून तुमचा एपिसोड बघतोय.. म्हणजे बघा😂😂😂😂😂...
बाबांनो लवकर लवकर एपिसोड बनवा.. जर तुमच्याकडे विषय नसतील तर मि देतो.. पण एपिसोड बनवा😂😂😂😂😂😂
Thank you very much ♥♥
Waiting for your next episod .,..
❤ मस्त भावा
छान होता episode...
Thanks
अप्रतीम 🙌🔥
Thank you very much ♥♥
Mast 😂❤❤
५ दिवस आता उपाशी का😂😂😂😊😊❤
खुप कमी असे कंटेंट अस्तात की आपल्या मधले वाटतात 😊❤
Lots of love uma❤
Bharich❤
Khup mst ahe fkt lvkr takt ja episode ❤❤
♥♥
Apratim kalakruti...actors tar itka natural abhinay kartat ki vatat ch nahi he digital chalu aahe....karav tevdh kautik akkhya team ch thodach aahe
Uma disli chotya shya role madhe masst vatal
❤❤
Waa......भारी❤
Thanks
Tumche sqglech episode kup chan astat chan jodi deste❤
लई वेळ घेता भाऊ😊😊
एक नंबर ❤❤
जबरदस्त acting...
Next part yeudya....10 divas zale wat bghtoy😂
Lavkar takat java br episode jiv gutla rao yachyat❤❤
छान सिरींज आहे
awesome what an intro for episode!!
♥♥♥♥
खूप छान
Very very very very very nice
❤❤
Khup chan
सुपर❤❤❤
Thank you very much ♥♥
भाऊ तुला खरंच चांगली बायको भेटली.(एपिसोड मध्ये) .नाहीतर बघ तुझ्या मित्रांची बायको जेवतांना सुध्दा मोबाईल बघत होती.खरच तु नशीब वाण आहेस. शेवटी संस्कार असतात चांगले किंवा वाईट. मस्त एपिसोड आहे.
Mast khup awadata ❤
Paka..😂😂
Last cha seen manala lagala rav❤😢
इथं व्हेज चीच बोंब आहे.., नॉनव्हेज तर लय लांब राहिलं.... 😄😄😄😄 dialogue delivery superb.... 👌👌
बायको फुगली, सुपारी फुटली😂
आणखी एपिसोड कधी याणार मित्रांनो...खूप छान सीरिज बनवली ...असच मनाला भावणारी व्हिडिओ बनवत राहा 😊
Super
So nice both of you ❤
Khup mast episode hota 👌👌👌👌👌
Thank you very much ♥♥
खूपच छान एपिसोड पाहतच राहवं वाटते
Khup Chan episode ❤❤