Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
उत्तम माहिती आणि सादरीकरण 👌👌आणि कष्टचं चीझ नक्कीच होतं रितेश ❤❤
Kalakar aahe saheb tumhi🔥🔥❤️
धन्यवाद सर ❤️🙏
@@farmlife_riteshshinde मला पाहिजे बि किवा रोपे
किती गोड हास्य आहे आजीच😊❤
Khup upyukt mahiti Dhanywad
chan aahe bee miles ka aaji
खुपच छान माहिती दिली आहे दादा
Aji super star ahe Ritesh bhau chan mahiti sangitlay.
Nice video
ही मौल्यवान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ. भाऊ कृपया मला या फुलाच्या बिया कुठे मिळतील ते सांगा
Video khup chan astay 👌👌❤️❤️
Nice
खरच कष्टाचे काम आहे
Ho
👍
खुपच मेहनत घ्यावि लाते फुलाच्या शेतीला आणि व्हिडियोसाठी पण
फोन नंबर द्या
Khup chaan 👍👍👍
❤❤
1no bhau
खुपच छान माहिती रितेश सर ❤️
Thanks bhau🙏
Congratulations.👍👍👌👌👌
Beautiful
👌👌🤘💪
खूपच हूशार आहे रे तू भावा आयूशांत खूप फूडे जाशील
Thanks sir 🙏
👌👌👌👌👌
Mast ahe ho sheth tumch🔥🔥❤️
Mast ritesh bhau
Sir market la janta sathi 5 taas lagtat to paryant ful caret madhe changli rahtil ka
Ho राहतात चांगली .. फुलांची तोडणी फक्त सकाळी लवकर करा .. गरम होत असेल तर थोड थोड पाणी मारा
Astrchi rope milhtil ka nsel tryum chya jvlhpas ropvatika ahe ka asel tr mobail nmbr pathva
बियाणे मिळतील का
👍👍👍👍👍👍👍
Dada mirchi che Zade kashe lavayche te pn sang🙏
Ho next video madhe aahe 👍
दादा बी किवा रोप कुटे मिळतील
खूप छान माहीती मीळाली या फूलांचे बी आपल्याकडे मीळेल का? कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद.
Ho बी मिळेल ❤️👍
Mob.number please
@@farmlife_riteshshinde mo नंबर पाटवा mla पण पाहिजे बी किंवा रोप
@@farmlife_riteshshindeनंबर टाखा आपला
लागणी नंतर किती दिवसांनी युरिया डोस दिला होता
रोप बेड वर लावले आहे drip वर,पण रोपे सुकत आहे काय करायचं उपाय सांगा
आता सध्या उन जास्त होत त्यामुळं जमिनीतील ओलावा कमी होतोय .. दोन्ही बेड च्या मध्ये आसलेल्या पाटाला पाणी सोडा .. म्हणजे जमिनीत पुरेसा ओलावा तयार होईल आणि रोपे सुकणार नाही
👍👍👍👍👌👌👌👌🌼🌼🌼🌼🌼
Ajichya sarv recipi dakhava dada
Ho nakki दाखवतो
आम्ही पण येतो रोज पिंपरी मार्केटला गुलछडी घेऊन
Ho चांगल मार्केट आहे फुलांसाठी
Kai bhav ahe
♥️♥️♥️♥️👌👌👌👌👌🙏🙏🙏
Dada seeds miltil ka
Hello seeds chahiye kaha milega?
मला प्रत्येक रोप चे बी पाहिजे. प्रत्येक रोप चे 5 /5
भाऊ मला त्याचे रोप किवा बि मिलतील का तुजा न दे
Tumcha kaam kharach changala ahe bhau.Pan sagalyat pahila tumhi biyana kuthun wikat anla hota ,mala biya milat nahit ,me satara jawal rah a to,please sangu shakata ka
Thanks sir 😊 पुण्याच्या गुलटेकडी मार्केट व मुंबई फुल मार्केट ला बियाणे विकत मिळतात
@@farmlife_riteshshinde dhanyawaad
Kutechi market ahe Dada
पिंपरी चिंचवड पुणे
I need seeds
सर या फुलांची बीया कशा किलो
100 gm 1000 paryant मिळतील .. 100 gm madhe 1 एकर मध्ये लागवड करू शकता
@@farmlife_riteshshinde muje chahiye 100gm seeds
दादा एकरी उत्पन्न किती मिळेल फुलाचे🙏🙏
बाजार भाव चांगला मिळाला तर चांगले उत्पन्न मिळते एकरी 40-50 हजार रुपयांचे होतात
Bhai seeds kaha se milega?
चाकण पुणे
@@farmlife_riteshshinde aap bhej sakto ho oha se ?
@@farmlife_riteshshinde me Gujarat se hu
नमस्कार
Lagwad kadhi karaychi bhawa
जुन महिन्यात
@@farmlife_riteshshindeलागवड केल्यानंतर किती महीन्यात फुले चालु होतात
@@ShubhamDere-qx9vi पावणेदोन ते दोन महिन्यात चालू होतात
बी द्या पाठवून
5गुंठे ला किती रोपे लागतील
5 हजार लागतील .. त्यापेक्षाही जास्त लावू शकतो 2-3 रोप एकत्र करून लावावे लागतात
Chakan madhi nakki kut rahato
Location
Chakan pune
दर काय चालू आहे
या वर्षी covid मूळ नाही केली फुल
भाऊ मला बी पाहिजे
पुढच्या वर्षी नक्की देतो या वेळेस बी खुप कमी आहे ...
मोबाईल नंबर द्या कि साहेब बी कोठे मिळेल
मला पांढऱ्या आस्ट ची रोपे हवे आहेत तुमचा फोन नंबर द्या
मला बी द्या ना
नंबर पाटवा
हंगाम केणता अस्टरचा
हिवाळा आणि पावसाळा
नंबर पाठवा
8605472211
पाहीला तोडा लागणीपासून किती दिवसात सुरु होतो
rkhot_8844 varti message Kara mala thodi mahiti havi hoti
उत्तम माहिती आणि सादरीकरण 👌👌
आणि कष्टचं चीझ नक्कीच होतं रितेश ❤❤

100 gm 1000 paryant मिळतील ..
100 gm madhe 1 एकर मध्ये लागवड करू शकता