आप्पाचं लगीन | 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने केले लग्न | फुल कॉमेडी | Pandurang Waghmare
HTML-код
- Опубликовано: 18 окт 2024
- • आप्पाचं लगीन | 80 वर्ष...
नमस्कार रशिक मायबाप हो तुफान विनोदी एपिसोड.
लेखक दिग्दर्शक - पांडुरंग वाघमारे
कॅमेरामन- सागर लोंढे
एडीटींग - पांडुरंग वाघमारे
कलाकार - प्रशांत तकीक,मयुर कावळे,पुजा वाघमारे, रविंद्र पालखे, गणेश साळुंखे,अक्षय शेळवणे राज बोडरे.
दिपक जाधव. आणि पांडुरंग वाघमारे.
रशिक मायबाप हो एपिसोड आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या आवडत्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
🙏 धन्यवाद 🙏
सर्वांचीच खूप छान ऍक्टिंग पूजाताई इज बेस्ट
पुजा ताई छान काम केले असच पांडु दादाला साथ देत जा 👌👌👌👍♥️♥️♥️♥️
पांडू पुजाने छान केले काम लेकिचे
1नबर दादा आपा मयूर पूजा मस्त वेरी वेरी नाइस
पुजा ताई काल तुम्ही एक वाक्य बोलत नव्हता तेव्हा पांडू दादा खूप चिडले होते तेव्हा आम्हाला पण खूप राग येत होता तुमचा पण आज हे व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटलं 😊😊😊😊❤❤❤❤❤🤗🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰🌹🌹🌹🌹
पूजा ताई तुमची साडी खूप मस्त दिसायली त्याच्यावरचा ब्लाउज पण खूप छान आहे तुमची एक्टिंग पण त्याच्यापेक्षा भारी
पहिली भोळ्या शिवाय माझा नाही
❤❤
अक्टिंग तर करता येते पूजाला पण उगाच त्रास देते पांडू dadala, पण व्हिडिओ मस्त झाला 👌👌👌
पूजा वहिनींनी भारीच ॲक्टिंग केली अक्टींग येती तरी उगाच दादा ला त्रास देता वाहिनिसाहेब ❤❤❤❤
खुप छान पुजाने केला very nice
पुजा मस्त ॲकटिंग केली अशीच दादाला साथ देत जा खुप पुढे जाल बायकोची साथ खूप महत्त्वाची असते
पुजा वहीणी तुम्ही खूप छान एॅकटींग करता बोलता मग का अस करता अशीच दादांना मदत करा
Puja tai aaj keli ki acting jamali jamali mast ...
एक नंबर व्हिडिओ झालाय असं दोघं एकत्र नवरा बायको काम करत जावा पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे❤❤❤❤❤❤
एवढी भारी तर एक्टिंग करता मग कशाला कोणाची टोमणे खाता खरंच खूप खूप भारी एक्टिंग केली आहे एकच नंबर❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बरोबर आहे😂
पुजा वहिनि नेपन छान केलं ❤️❤️
नाद खुळा एपिसोड बनवला पांडू दादा 😂😂❤
खूप खूप अभिनंदन पुजा अशीच साथ देत जा
Khup Chan video Dada Pooja ne Chan kam kel aahe shikel Ti halu halu tumhi pan tila oradu nka ❤❤❤
Puja khup chan 👌👌
पुजा छान आसच करत जा सवय होईल तूला
दारावर उमाजी नाईकांचे फोटो आहेत जय उमाजी नाईक 🙏
धोत्रा वर इन 😂full comedy 😂
एक नंबर एपिसोड...👌👌👍
पांडु तात्या अन पुजा जोडी एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर व्हिडिओ आहे 👌🏻👌🏻
❤❤पुजा ताई खुप छान बोलायला शिकली खुप छान पांडु तात्या ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Pooja ni khup Chan acting keli ahe ....sadi pn khup Chan disat ahe ..... Devlali varun bagat ahe karmala....
दोघं पण एकमेकांना अशीच साथ देत जा पूजा आणि पांडुरंग सर तुम्ही असेच एक राहा
खुप छान
दरवाजा वरती ऊमाजी नाईकचा फोटो आहे मस्त वाटल
Panda ek no video aahe
Aasech video banavat ja
एक नंबर पुजा
खुप छान दादा😂😂😂
एक नंबर आहे व्हिडिओ
Very nice videos
Kupa kupa chana
✌️✌️✌️👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌💙💙💙🧡🧡🧡🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खूपच छान आहे दादा व्हिडिओ❤❤❤❤❤😊😊😊😊
एकच नंबर एपिसोड झाला 👌👌
पूजा आणि खूप छान काम केले😂😂😂😂
👌👌👌👌👌
❤❤❤
खुप छान विडीओ दादा मच्छिंद्र राठोड धन्यवाद दादा
व्हेरी नाईस❤❤
खुपचं छान
Zabardast 🙏👍🙏👍
खूप छान विषय मांडणी व अभिनय छान
पुजा मस्त अक्टीग केली
खुप छाण
आप्पा एक नंबर😂😂😅😅❤❤
Pandu fast coment iam big fan❤ from buldhana Tula bhetache. Aahe
खूप छान
#एकनिष्ठ❤❤❤
Khup Chaan
एक नंबर आहे
पूजा छान
Nice video 👍
Dada khup cha video ahe 👌👌👌👌
Good morning family
Kadakkkk 👌👌🤣🤣
Tumche vidios khup chan astat,pan patra jewha bolat astat tewha back ground music cha awaj jast asto tyamule kon kay bolt te nit samzat nahi
पुजा ताई छान 😂😂😂😂
Nice video
Khop mast dada ❤
😅ok
खुपच छान
पांडुरंग भाऊ भोळा कोठे गेला
BIG fan Dada ❤❤❤
Hit aamchi julna
Very nice 👌
खुप छान दादा
👍👌👌👌
Lay bhari
छान ❤
Mast
Nice👌🏻
❤
खुप छान😂😂😂😂
Nice 👍
, पण हे सगळे आहे हे मला ठाऊक पण आहे का असा विचार. पांडुरंग
Nice❤❤😊😊😊
Best Comedy Episode
👌
👍
हळू हळू शिकेल पूजा
Nice 🎉🎉
Nice video ❤❤❤❤😂🎉🎉
❤❤🎉🎉🎉
Super 😂
❤❤❤❤❤❤
Nice video
❤❤❤
❤❤❤👌👌👌❤️❤️❤️
छान कामकेल पुजा 😂😂😂
Nice video dada ❤
👌👌👌👍
Very nice video sir 👌👌👌👍👍👏🎉🎉🎉🎉🎉22:26 Like done 👍
❤❤👌👌👍👍
Kadk ❣️😂
😂😂😂😂😂👌👌👌🤗🤗🤗🤗
🙏👌👌👌👌
Mast 😂😂😂😂
👌👌👌👌👌