मंजुषा ताई तुम्ही किती सुंदर गाणं गायलं.मी इतकी वेडी झाले की हे गाणं मी पुन्हा -पुन्हा ऐकते. बाबासाहेबांच्या या गाण्यामुळे खरच खूप बळ मिळालं.आवाज 1 नंबर ताई.💙💙जय भीम 💙💙 जय शिवराय❤❤
खुप छान गाणे गायले ताई तुम्ही... जयभीम 💙💙💙💙💙💙 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे खुप जीवनाच सोन झालं .. त्याच्या उपकारान हे जग चालत आहे. त्याचे उपकार फेडता नाही येणार.... जयभिम💙💙💙 नमो बुध्दाय💙💙💙 जय संविधान 💙💙💙
खूप छान गायले आहे. ताई हे गाणे ऐकल्यावर मला कळाले की, बाबासाहेबांनी आपल्या साठी काय केले आहे. आणि नंतर माझे विचार परीवर्तन झाले... आज आपण जो काही आहे ते फक्त बाबासाहेबानी देणं आहे...
आज आम्ही जे काही अहो ते फक्त बाबासाहेबांच्या कृपेने अहो एक वेड्स आई वडिलांचे उपकार फेडता येईल पण बाबासाहेबांचे उपकार कधीच फेडता येणार नाही... जय भीम 💙 जय आदिवासी 💛. जय शिवराय 🧡
खरच खूप छान गायले तुम्ही ताई या गाण्याने सर्वांच्या मनाला एक तृप्त आनंद येतो आणि मनात नवीन इच्छेचे निर्माण होते त्यावेळची परिस्तिती कशी होती आणि आता परिस्थिती कशी निर्माण करून ठेवली आपल्या बाबाने खरच मानाचा जय भीम जय शिवराय ताई
Best wishes for your future. I was once preparing myself for MPSC, but due to meagre vacancies published by Government of maharastra after 2015, i shifted my attention towards Central Exams as well, and got what a longed for. Jay bhim.
जे मनुवादयाचया ताटाखालची मांजर झाले आहेत त्याच्या बुडाला चांगलीच आग लागली असणार अशीच जबरदस्त गाणी तयार करा व चौकात वरातीला DJ लावून वाजवा एकदम कडकच जय भीम.
मी हे गान पहिल्यांदा आईकल आणि हा आवाज आज पर्यंत माझा मनात बसला एक नंबर आवाज घरा घरात हे गान वाजतात जयभीम मी कट्टर जयभीम वाला आहे 🙏💙🥰💙👌🙏💙👌💞❤️💙🙏👌⭐💫🌹👌🙏👌💞❤️🙏👌
मी मुस्लिम आहे... पण मला बाबासाहेबांचां खूप अभिमान वाटतो....आज मला स्त्री म्हणून जगण्याचा जो अधिकार मिळाला ते फक्त आणि फक्त या महामानवामुळेच.. 🙏🙏🙏 मी MPSC करते.. जेव्हा माझं selection होईल तेव्हा मी हे गाणं नक्की लावणार... जय भीम... जय संविधान.. 🙏🙏🙏
स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्यावर डोळ्यात आनंदाश्रू आणणारे गाणं... ना जात.. ना पात.... Its a success anthem 💯💫
@@NIVANTMASKE 🙏💙
❤ आपल्याला खुप आवडते हे गाणं जय शिवराय जय भीम जय मल्हार जय भारत ❤
🙏❤
Ho ka
@@sharadjadhav3249 ho
खूपच गोड आवाज आहे ताई तुमचा
जय शंभूराजे जय भीम
🙏❤
मि बाबासाहेबांचा वेडा आहे मि जातिनी मांग आहे. पन डॉ बाबासाहेब अंबेडकर माझे सर्वस्व आहेत. अप्रतिम अवाज ताई जय भीम 💙💛 जय लहूजी
🙏💙💛
मांग नाही मातंग बोलायचं आपणच आपली जात दाखवत आहेत सर्वांना विनंती आहे मी एक मातंग समाजसेवक सतीश कुमार कांबळे बोलतोय 🙏जय भीम 🙏 जय मातंग 🙏 जय भारत 🙏
अभ्यास करतेवेळी कंटाळा आला तर हे गाण ऐकताच एक वेगळाच आनंद वाटतो..!💯💜🙏
🙏💙❤
🙏🙏
💙💙👌👌
Me aat tech krtey
😊😊@@roshandaberao128
अभ्यास कंटाळवाणा वाटला की हे गाणं ऐकून मन प्रसन्न होत आणि पुन्हा सुरुवात करतो
आपले खूप खूप आभार या गाण्यासाठी
🙏❤
Same😘😘😘
@@sanket3782¹oaaaaaaa
Chan son🎉🎉🎉🎉
Kya bath hai ❤❤
अतिशय सुंदर शब्द रचना खुप छान गीत
समतेचा विचार घेऊन आयुष वेचल अशा Dr बाबासाहेब आंबेडकर यांना एका मराठा बांधवाचा मानाचा जय भीम 🙏
Jai Bhim 🙏 💙
खूपच सुंदर गाणं आहे. मनाला एक वेगळाच आनंद मिळतो गाणं ऐकल्याने .. जय भिम जय शिवराय ..!!
Jai Bhim 🙏 💙
@@djkisanmumbai9949जय भीम
Jy shivray mhnay chalat nahi kay bala
जय भीम
हरलेल्या मनाला खूप ऊर्जा देते हे गाणं, पोस्ट मिळवल्यावर हेच गाणं लावणार स्टेटसला🙌
🙏💙❤
मंजुषा ताई तुम्ही किती सुंदर गाणं गायलं.मी इतकी वेडी झाले की हे गाणं मी पुन्हा -पुन्हा ऐकते. बाबासाहेबांच्या या गाण्यामुळे खरच खूप बळ मिळालं.आवाज 1 नंबर ताई.💙💙जय भीम 💙💙 जय शिवराय❤❤
jai Shivray, Jai Bhim 🙏
मी पण
आजच्या युगात असे गाणे खूप महत्त्वाचे आहे नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय
Jai Bhim 🙏 💙
खूप छान आवाज आहे मंजुषा ताई तुमचा
मानाचा जय भीम तुम्हाला 🙏🙏🙏💙💙💙💐💐💐
Jai Bhim 🙏💙
खुप छान गाणे गायले ताई तुम्ही... जयभीम 💙💙💙💙💙💙
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे खुप जीवनाच सोन झालं ..
त्याच्या उपकारान हे जग चालत आहे. त्याचे उपकार फेडता नाही येणार....
जयभिम💙💙💙
नमो बुध्दाय💙💙💙
जय संविधान 💙💙💙
Jai Bhim 🙏 💙
मनापासून तुमचं धन्यवाद....या गाण्यामुळे अभ्यास करायची नविन ईच्छा शक्ती जागी होते.. खरंच मन प्रसन्न होतं..
🙏💙❤
खूपच मस्त गायलं आहे... 😍 किती वेळा ऐकल पण मन भरत नाही, अजून ऐकावंच वाटतंय.. 😎
जय भीम, जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभूराजे... 🙏🙏
Jai Bheem 🙏 💙
😊😅😊😊
ज्या ज्या वेळी आयुष्यात यश मिळेल पुठे जाल, तिथे बा भिमाच्या आठवणीने डोळ्यात आश्रू येईल.
@@a.j5851 💙🙏
आंबेडकर म्हणजे गोरगरीबांचे सूर्य ❤❤❤
🙏💙❤
❤
डोळ्यात पाणी येत.... कडक निळा भडक 🙏 जय भिम 🙏
@@vaibhavgaikwad7378 ❤🙏💙
💯 %√
हे गाणं प्रत्येक मुलं मुलीला प्रेरणा देणार आहे ताई अशे नेहमी गाणे तुमच्या मधुर आवजानी बोला ❤❤❤❤
खुप छान गाणं आहे.... जय भिम...जय आदिवासी❤❤
Jai Bhim 🙏 💙
जेंव्हा जेंव्हा नाराज, निराश, दुःखात असणार तेंव्हा हे गाणे ऐका.... मन प्रसन्न होते...❤
🙏❤💙
😊😊
असली गाणी ऐकली की अभ्यासाला अजून जोश येतो ❤
मी मराठा असुन हे साँग आवडीने ऐकतो हरलेल्या मनाला ऊर्जा मिळते
🙏💙❤
Ho ka khup upkar zale
Very good 👍 Jay bhim
Kharch bhava inspire song
Jay bhim Jay shivray 🧡💙
खूपच सुंदर गाणं आहे. मनाला एक वेगळाच आनंद मिळतो गाणं ऐकल्याने .. जय भिम जय शिवराय ..!! मंजुषा ताई
मानाचा जय भीम तुम्हाला 🙏MH-37 विश्वजित हिवाळे
jai Bhim 💙🙏
माझा खूप आवडीच आहे गान.....जय शिवराय जय जिजाऊ....जय भीम
Jai Bhim 🙏 💙
Motivational song ❤️ for every aspirants 🔥 खूपच छान आनी अप्रतिम ❤️ जय भीम 💫🔥🔥🔥🔥
Jai Bhim 🙏 💙
❤
खूप छान गायले आहे. ताई हे गाणे ऐकल्यावर मला कळाले की, बाबासाहेबांनी आपल्या साठी काय केले आहे. आणि नंतर माझे विचार परीवर्तन झाले... आज आपण जो काही आहे ते फक्त बाबासाहेबानी देणं आहे...
🙏❤
🙏🏻🙏🏻 जय भिम ताई खुप सुंदर गाणं आहे 🙏🏻🙏🏻
🙏💙
Jay bhim 🙏 tai
आज आम्ही जे काही अहो ते फक्त बाबासाहेबांच्या कृपेने अहो एक वेड्स आई वडिलांचे उपकार फेडता येईल पण बाबासाहेबांचे उपकार कधीच फेडता येणार नाही...
जय भीम 💙 जय आदिवासी 💛. जय शिवराय 🧡
🙏💙💛🧡
Khar aahe bhava❤😊
Jay bhim
💛💙🧡
Jay bhim ..
हे गाण ऐकल की,वेगळीच ऊर्जा मिळतो ताई खूपच छान सोंग आणी आवाज तर खूपच छान जय भीम जय सेवा जय संविधान 📕
@@Vikasmadavi-o3m 🙏💙
खरच खूप छान गायले तुम्ही ताई या गाण्याने सर्वांच्या मनाला एक तृप्त आनंद येतो आणि मनात नवीन इच्छेचे निर्माण होते त्यावेळची परिस्तिती कशी होती आणि आता परिस्थिती कशी निर्माण करून ठेवली आपल्या बाबाने खरच मानाचा जय भीम जय शिवराय ताई
🙏💙
Q
Q
@@djkisanmumbai9949❤
😊😊
Khup chan❤
🙏💙❤
अतिशय सुंदर गाणे आहे जय भीम
Jai Bhim 🙏 💙
ताई काय तुम्हाला अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला तुमचं गाणं एकूण खूप छान
जय भिम
Jai Bhim
खुप सुंदर गाण आहे ताई नमो बुद्धाय जय भीम🌹🌹
🙏💙 Jai Bhim
Mi fakt mazya bhimala mante ❤🙏💙
preparing for state civil services exams .. definitely a motivation for our community .. Shika.. sanghatit vha .. sangharsha kara 🙏forever indebted 🙏
Best wishes for your bright future 🙏
Best wishes for your future. I was once preparing myself for MPSC, but due to meagre vacancies published by Government of maharastra after 2015, i shifted my attention towards Central Exams as well, and got what a longed for. Jay bhim.
All the best
खूप सुंदर ताई मानाचा जय भीम खडक जय भीम निळा भडक जय
Jai Bhim 🙏 💙
❤❤❤🔥🔥🔥🔥 Jay bhim tai
अतिशय सुंदर गाणे आहे किती वेळा पण ऐका पण ऐकावंच वाटणार❤
हे गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही 🙏.....जय भीम ..🙏
Today failed in SSC CGL from 2 marks. I used to listen to this song while preparing for mains.. but I will come.back🎉 stronger CGL 2024😢
Keep it up sanchit ❤💙
मी तर BMC सरकारी नोकरी सोडली .. mpsc मधून पोस्ट काढण्यासाठी
Never give up
मला पण हे गाणं खूप आवडते मी एकदा एकले की परत परत ऐकतो हे गाणं
@@prashantkhade3186 💙🙏
खूपच सुंदर गाणं आहे. मनाला एक वेगळाच आनंद मिळतो गाणं ऐकल्याने .. जय भिम जय शिवराय ..!!❤
सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम 💙
@@imramali8964 🙏💙
खूप सुंदर छान अप्रतिम आवाज आहे तुमचा मंजुषा ताई सलाम तुमचा गीताला स्त्रीशक्ती भीम शक्तीचा असाच जागर असुद्या भिमाचा
jai Bhim 🙏 💙
गीतकाराला मानाचा मुजरा माझा❤❤❤❤
ताईच्या मधुर आवाजाला आणि गितकाराच्या रचनेला Salute.
@@narendramahire185 🙏💙
ताई एकच नंबर गाणं तुम्हाला, तुमच्या गायक वृंदला व डॉक्टर आंबेडकर महामानवाला माझा शतदा मानाचा मुजरा
🙏❤
Kadkkkkkkkkkkk मानाचा जय भीम 💙💙
Jai Bhim 🙏 💙
Ha song aiklyavr ek veglich takat yete ❤🔥🔥
🙏💙❤
खुप सुंदर गीत गायले ताई मानाचा जयभिम शिवराय
Jai Bhim 🙏 💙
जय भीम भावांनो... एकदम कडक song भाऊ ❤❤
jai Bhim 🙏 💙
Jay Bhim kadak khup super
माझं आवडत गाण आहे जय भिम जय शिवराय जय संविधान
Jai Bhim 🙏 💙
@@djkisanmumbai9949a
Mazya divsachi suruwat ya song pasnn hote roj duty wr jatana ek vegalich energy yete😍
❤lai bhari tai ilik lovli sobg
Thank you ❤
मी रोज सकाळ, संध्याकाळ हे गीत ऐकतो...
खूप छान गीत आहे.......❤❤
🙏💙❤
जय भिम मी एक साधारण माणूस आहे मला हे गाणं खूप आवडते
@@pravinkamble4746 🙏💙
ज्या दिवशी पोस्ट मिळाली त्या दिवशी हेच गाणं वाजणार dj वर ❤
🙏❤
मालक ह्वायच
जय भीम 🙏
खुप छान गाणं आहे ताई मनाला प्रसन्नता येते...
जयभीम नमो बुध्दाय जय संविधान
Jai Bhim 🙏 💙
Kdkk
🙏💙❤
जे मनुवादयाचया ताटाखालची मांजर झाले आहेत त्याच्या बुडाला चांगलीच आग लागली असणार अशीच जबरदस्त गाणी तयार करा व चौकात वरातीला DJ लावून वाजवा एकदम कडकच जय भीम.
Jai Bhim 🙏💙
❤❤❤,,
😊😊
😊
@@djkisanmumbai9949😊😊
❣️जय भीम जय शिवराय ❣️
🙏🧡🙏💙
मला खुप आवडलेलं गाणं आहे .जय शिवराय जय भीम
Jai Shivray, Jai Bhim 🙏
❤ Babasaheb....?🎉🎉 Sumit bhai 1 number creativity 🎉
खुप छान अप्रतिम आवाज जय शिवराय जय भीम 🚩
jai Shivray 🙏jai Bhim 🙏
Waa waah kya bat hai Bahutkhub 🎉🎉🎉
shukriya bhai 🙏💙
खूप सुंदर गायले गाणे ताई तुम्ही मानाचा जय भिम तुम्हाला
Jai Bhim 🙏💙
खूप छान आहे सकाळची सुरुवात ह्या गाण्याने होते आमची
🎉
🙏💙❤
खुप छान, आवाज गाणं ही सुंदर खुप छान. जय भिम
jai Bhim 🙏 💙
Great song. Great it give Energy to our youth
कडक जय भिम💙💙🇪🇺🇪🇺
Jai Bhim 🙏 💙
Jay Bhim 🙏
Jai Bhim 🙏 💙
Power full song aahe ekadm 😊he gaan eklyavr positive energy milte khup 🎉
@@poonamjamdhade2198 🙏💙
मी हे गान पहिल्यांदा आईकल आणि हा आवाज आज पर्यंत माझा मनात बसला एक नंबर आवाज घरा घरात हे गान वाजतात जयभीम मी कट्टर जयभीम वाला आहे 🙏💙🥰💙👌🙏💙👌💞❤️💙🙏👌⭐💫🌹👌🙏👌💞❤️🙏👌
🙏💙Jai Bhim
The most powerful & Melodious voice & Song composing, Manjusha Tai..❤❤
@@अभिनवशिक्षण Thank you ❤🙏
प्रेरणादायी गीत...सुमधुर आवाज....
Khup Chan ahe song 🎉❤❤❤ Tai 💫🤟❣️
🙏💙
गाध खुप भारी वाटल आपल्याला जय सेवा जय सीवराय जय भिम
Jai Bhim 🙏 💙
मी मुस्लिम आहे... पण मला बाबासाहेबांचां खूप अभिमान वाटतो....आज मला स्त्री म्हणून जगण्याचा जो अधिकार मिळाला ते फक्त आणि फक्त या महामानवामुळेच.. 🙏🙏🙏
मी MPSC करते.. जेव्हा माझं selection होईल तेव्हा मी हे गाणं नक्की लावणार...
जय भीम... जय संविधान.. 🙏🙏🙏
Best wishes for your future ❤💙🙏
@@djkisanmumbai9949 धन्यवाद.. 🙏
Congratulations
खूप छान गाण आहे..जय् भीम
👌👍
Aaj aamhi ji kahi aho ti fakt baba tumcha muli ❤😎👑🌹🙏🇪🇺💙💙💙💙💙🎉jay bhim jay savidhan 🙏🇪🇺💙💙👑😎
Jai Bhim 🙏 💙
, अतिसुंदर गायले गाणे ताई तुम्ही मानाचा जयभिम
मन भरभरून येत हा आवाज गाणं ऐकून जोश माझा भीम शक्ती चा
Kaddakkk, Jay 🙏 Bhim
jai Bhim 🙏 💙
Tie jaibhim 👏👏👏👏 super song❤❤🎉🎉
माझ्या आईचं आवडत गाणं आहे...!
Jay bhim💙
🙏💙❤
मी हे गीत आता पर्यंत शंभर वेळा ऐकले
@@nandalaldongare892 🙏💙
1. No. Tai and all team members
जय भीम
🙏❤💙
Great voice tai jay bhim jay shivaray 🧡💙
Jai Bhim 🙏 Jai Shivray 🙏
Khup chan aaje gaana , khup vela aaikal ....👍
Khup chhan swabhimani jay bhim aani taincha aawaj atishay sunder
🙏💙❤
समाज जागृती हेच आपल धेय...1न.. गीत... जय भीम
@@prakashwale3223 🙏💙
खुप छान गीत आहे ताई ❤❤ जय भीम
🙏💙❤
जय भीम 🙏💙💙🙏💙💙💙🙏💙💙💙🙏💙💙💙🙏💙💙🙏🔥🔥🔥🔥🔥🔥
जय भीम
Jai Bhim 🙏 💙
1 in a million song....jay bhim...namo buddhay....
जय भीम
Jai Bhim 🙏💙
खुप खुप खुप छान
@@ParkashkambleKamble 🙏❤
Jay bhim tai 💙💙💙💙💙💙💙💙💙jay shivray🙏
@@shalinidevale3143 🙏💙