कैलास महाराजांचं गायन हे मी लहानपणापासून ऐकत आलोय पण आता मात्र बुलंद आवाजाचा बादशहा म्हटलं तर कैलास महाराज पवार व्वा महाराज त्यांच्या आईचे काहीतरी पुण्य खरंच सरस्वती मातेने असं रत्न पोटी जन्माला घातले...🙏🙏🙏
काय कैलास महाराज सर्व शक्ती एकवटुन गायन करतात व श्रोतेसुद्धां त्यांचे गायन ऐकायला कर्णैन्द्रीयांना सज्ज ठेवतात .व त्यांचे गायनाचा भरपूर आनंद लुटतात.कैलास महाराजांनी गायनाला सुरवातकेली की त्यांचे गायन ऐकतच् राहावेसे वाटते.अशा गायकाला माझे शतशः प्रणाम. ❤रामकृष्ण हरी❤
कैलास महाराजांचा मी खूप चाहता आहे मी व्हाट्सअप संदेश पाठवला पण त्यांनी बघितला पण नाही याचं वाईट वाटतं... सुंदर आवाज हि ईश्वराने दिलेली देणगी आहे पण त्या देणगी चा कैलास महाराजांना अहंकार झाला की काय 😢 ते संदेश वाचत सुद्धा नाही 😢
रा म राम राम राम राम राम राम राम राम कृष्ण हरी ॐ नमो ज्ञानो शोरा ॐ नम शिवाय हर हर महादेव🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
वा कैलास महाराज साष्टांग दडवत 🙏🙏
काय देणगी दिली सरस्वती माते नी कैलास महाराज पवार ना काय आवाज आहे राव. ❤😊
राम कृष्ण हरी माऊली
जय हो कैलास महाराज वा
कैलास महाराज राम कृष्ण हरी
आवाजाचा बुलंद बादशाह हभप कैलास महाराज पवार एकच नंबर गायन,अप्रतिम,
कैलास महाराजांचं गायन हे मी लहानपणापासून ऐकत आलोय पण आता मात्र बुलंद आवाजाचा बादशहा म्हटलं तर कैलास महाराज पवार व्वा महाराज त्यांच्या आईचे काहीतरी पुण्य खरंच सरस्वती मातेने असं रत्न पोटी जन्माला घातले...🙏🙏🙏
khrch aamche daji te
जय हरी माऊली कैलास महाराज उत्कृष्ट गायन🎉🎉 धनेवाद
राम कृष्ण हरी
महाराष्ट्रात खरच कैलास महाराजांनी खूप चांगली कीर्ती कमावाली जय हो महाराज
खुप सुंदर गायन माऊली खूप अभिमान वाटतो तुमचा
खुप गोड गायण
अप्रतिम गायन माऊली राम कृष्ण हरी🙏🙏🙏
खुप गोड आवाज माऊली, राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खुप छान आहे कैलास मा पवार तुमच्या आवाजाला सलमान खुप छान
सलाम
खूप छान आवाज कैलाश महाराज आणि सोबत गाणारे पण छान 👌👌🌷
Ram Krushna Hari Kailas Maharaj ......
रामकृष्ण हरी
खुप सुंदर कैलास महाराज आणि हरी महाराज
माऊली ची देन आहे महाराज खुप सुंदर
साष्टांग दंडवत माझा, कैलास महाराजांना.
Khup chan Mauli 🎉❤
वा कैलाश महाराज अस vatat येकतच rahav
वा काय आवाज आहे कैलास महाराज
कैलास महाराज पवार यांनी खूप छान गायलं आहे अप्रतिम गायन आहे ❤
अप्रतिम गायन
काय कैलास महाराज सर्व शक्ती एकवटुन गायन करतात व श्रोतेसुद्धां त्यांचे गायन ऐकायला कर्णैन्द्रीयांना सज्ज ठेवतात .व त्यांचे गायनाचा भरपूर आनंद लुटतात.कैलास महाराजांनी गायनाला सुरवातकेली की त्यांचे गायन ऐकतच् राहावेसे वाटते.अशा गायकाला माझे शतशः प्रणाम.
❤रामकृष्ण हरी❤
खूप छान🎉🎉
सुपर
खुप सुंदर माऊली
जय हरी
1 नंबर कैलास महाराज
खूप सुंदर गायन आहे
Khup chan chal kilas maharaj
🎉😅
🙏📿🚩•|| राम कृष्ण हरी|| •🌹💐🌼🚩 साधू संत 🙏 खूप छान👌👌💐🌹
वा छान कैलाशजी
खुप छान महाराज
अती सुंदर माऊली
खूप छान
Kailash maharaj no.1
खुप खुप सुंदर आवाजात जादू आहे महाराज
कैलास. महाराज. सुंदर. आवाज.... देवाची. देन
खूप खूप सुंदर अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान
Khup chann
जय हो कैलास बाबाजी 🙏
जय हरि महाराज
खूपच छान म्हटले महाराज ❤❤❤
Kailas maharaj pimpri😢😢😢😢
1 no kailas mahraj wa 👌👌😍❤️
माऊली खूप छान
कैलास महाराज यांना साथ करणारे महाराज पण खुप छान गातात व मुली पण सुंदर म्हणाल्या ❤❤❤❤❤
🙏
तुम्ही आळंदीतून का
Pppppp ll p@@माउलीमाउली
ha ok
Up CM or@@harishrajurkar8924
Wah PAKHAWAJ❤
Jay Hari
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
कैलास राव मनजे , गायनाचा वाघ च आहेत ❤❤
1number🥰❤
Super ❤
कैलास महाराज १ नंबर
महाराज आपल्या गायनाने साक्षात देवाचे दर्शन घेतले असे वाटत आहे.
नंबर वन
जय राम जय जय राम अशाच किती राहो
🙏🏽🙏🏽जय हरी 🙏🏽🙏🏽आदी शक्ती मुक्ताई 🙏🏽🙏🏽
डोळ्यातले पाणी थांबेना राव महाराज....
काय जादू दिली आहे कैलास महाराजाच्या कंठात।ऐकत राहवस वाटत।
कला और गला दातार की देन हैं
जय हो
कैलास महाराजांचा मी खूप चाहता आहे मी व्हाट्सअप संदेश पाठवला पण त्यांनी बघितला पण नाही याचं वाईट वाटतं... सुंदर आवाज हि ईश्वराने दिलेली देणगी आहे पण त्या देणगी चा कैलास महाराजांना अहंकार झाला की काय 😢 ते संदेश वाचत सुद्धा नाही 😢
दादा मॅसेज न करता कॉल करा.... नक्की कॉल वर बोलण होईल...
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
आधुनिक युगातील आवाजाचे जादूगार
🙏🙏
Gaju महाराज manit nahit
❤❤❤❤❤❤❤
❤
Kailash maharajancha fhon no milel ka
कैलास पवार नोटेशन का गात नाही
सोनाली ताईंचा नंबर असेल तर द्या कुणाकडे
कैलाश महाराज चा नंबर असल तर send करा
राम कृष्ण हरी माउली
Number send kara
Lai bhari kailash maharaj❤
राम कृष्ण हरी
खुप.सुंदर
खूप छान महाराज
वा कैलास महाराज वा जय श्री राम
❤
❤❤❤
खूप छान महाराज