श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर | ज्ञानेश्वरीला आम्ही आई समजतो (Dhunda Maharaj Deglurkar)|
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- श्रीगुरु ह.भ.प.धुंडा महाराज देगलूरकर यांचे ४० वर्षांपूर्वीचे प्रवचन
(H.B.P.Dhunda Maharaj Deglurkar)
#Dhunda_Maharaj_Deglurkar
म्हणोनि वाणावे ऐकावे ! तेचि सदा !!
*वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र कुळामध्ये जन्म !
*पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांच्याकडे शास्त्राध्ययन !
*ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पाणिनी असा त्यांचा गौरव करावा एवढी महान योग्यता असलेले सत्पुरुष !
*ह.भ.प.प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर यांचे आत्मप्रिय व्यक्तिमत्व !
*वर्तमान कालातील अनेक विद्वान कीर्तनकारांचे व वा.सं. भाविकांचे अतीव श्रद्धास्थान असलेले श्रीगुरु !
धन्यवाद सुरेश महाराज खुप मोलाच अमृत सर्वांसमोर ठेवले आहे शतशः आभार 🙏🙏🙏🙏
JAY JAY RAM KRUSHNA HARI
गुरुवर्य धुडां महाराज यांचे किर्तन खूप दिवसांनी ऐकण्यास मिळाले धन्य झालो 🙏🙏🙏
शतशः नतमस्तक ठेवतो गुरु माऊली
😂rn
आपण न ऐकलेलं ज्ञान ऐकवल खुप खुप धण्यवाद गोविंदराव माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
मस्तक पायावरी या वारकरी संताच्या
रामकृष्ण हारी माऊली
सततम कीर्तयंतो माम्।
राम कृष्ण हरी महाराज गोड चिंतन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी माऊली खूप छान बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
गुरूच्या चरणी दंडवत
रामकृष्ण हरी माऊली
👏👏👏
Very impressive pravachan commend on language speak in lucid marathi thinkable thanku
Ram krishna hari
राम कृष्ण हरी माऊली जुन्या जानकर विभूती चे अमृत वचन ऐकून धन्यता अनुभव ,,,,जय जय राम कृष्ण हरी
गेले दिगंबर ईश्वर विभुती ।राहील्यात्या किर्ती । जगा माझी ।।
हा अमृतलाभ जतन करून ठेवला आणि मला श्रवणसुखलाभ झाला हे मी माझे परम सौभाग्यशाली आयुष्य समजतो.रामकृष्णहरी जय रामकृष्णहरी.
😊❤ ❤❤
श्री श्री गुरूच्या चरणी दंडवत
रामकुष्णहरी माऊली खुप दुर्मिळ खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी सुरेश महाराज जी महाराज आपल्याला देवा तेवढे धन्यवाद कमी आहेत कारण आपण
Anandache dohi ananda tarang
रामकुष्णहरी माऊली धन्यवाद
"अप्रतिम!"
धन्यवाद! सुरेश महाराज.
रामकुष्णहरी माऊली फार छान साष्टांग नमस्कार
अप्रतिम शब्द ज्ञान असलेले महाराजांचे प्रवच खुप च सुंदर धन्य झालाे
Mauli Ramkrushna Hari Namo Namah
हे खरे ज्ञानामृत आहे. आणि याचीच आज खरी गरज आहे
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🙏🙏🙏
🙏🙏🙏
धन्य झालो. अप्रतिम...
अम्रतवाणी, साष्टांग नमस्कार! राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा!
जय जय रामक्रुष्णहरि हभप सुळ महाराज अगाध ज्ञान भांडार तुम्ही जपून ठेवले आहेत आणि समाजाला मेजवानी देतात त्याची समाजाला खरोखरीच गरज आहे असेच ज्ञानाची उधळण करून प्रबोधन सतत करावे जय जय विठोबा रखुमाई ।श्री ज्ञानेश्वर माऊली श्री तुकाराम।
🙏श्रीराम🙏
आत्मा ...ज्ञान
शरीर... विज्ञान
नमन
छान विचार जी महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
फारच छान
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Jay ram Krishna Hari mauli
असे अमृत घेऊन दुःख जाता. Jay हरी
रामकृष्ण हरि कान, मन तृप्त झाले 💐💐💐
एकून आनंद वाढला
Jay dyanoba mauli dyanraj mauli tukaram.
रामकृष्ण हरि........जय जय रामकृष्ण हरि
संप्रदायाचा अनमोल ठेवा...👌👌 अप्रतिम 👍🙏🌞🙏
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे !
पूज्य महाराजांचे चरणी शतशः प्रणाम.
अतिशय सुंदर प्रवचन
ह.भ.प.गुरुवर्य सुरेश महाराज याना जेवढे धन्यवाद ध्यावे तेवढे कमीच. काय सांगू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे.
राम कृष्ण हरी🌸🌹
प्रणाम गुरूदेव जी
Sri Ramakrishna Hari TN
Vittal Hari Hari vittal baba maharaj satarkar fan
जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.........
jgd.अतिशय उत्तम व प्रबोधनपर प्रवचन!पुनःपुनः प्रणाम! रामकृष्ण हरी,
शतशः नमस्कार..... अनमोल प्रवचन !
शतकोट नमन
रामकृष्णहरी ,पांडुरंगहरी ॐ
खुप छान प्रवचन
रामकृष्ण हरी
आदरणीय श्री सुरेश महाराज धन्यवाद. आपण ह भ प धुंडा महाराज देगलूरकर यांचे अमृतवाणी व सत्यवणी आपण सादर केली.
🙏🙏🙏
रामदास वाडकर
Jaygurudewbhujangmaharaj
Jai hari mauli
Mauli ankhi taka na vat pahtoy
@@rupeshgharat3032 महाराजाची वाणी ऐकून धन्य जाहलाे
बोध...
मनुष्य... इच्छा,कर्म,जीज्ञासा, अप्राप्ती,टाकणे
सर्व समावेशक भावना योग्य... नैसर्गिक अन्न पाणी , हवा
मनुष्य अधिकार मोक्ष
..नमन...
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन
मस्तक हे पायावरी ,🙏
Ram Krishna hari mauli 👏
Jay Hari maharaj,
दुंडामाहाराज यांचे 14 चक्रीभजन घालावे।
Very nice pravchan.korangala ta.Ausa. yethe 1960 pasun kirtan seva. Chalu ahe. Abhariahoet
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय श्री सद्गुरू नाथ भगवान कि जय जय हो श्री गुरुदेव भगवान कि जय श्री विठ्ठल श्री रूक्मिणी माता की जय हो जय हो जय हो श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठला माय बापा बोला पुंडलिक क वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कि जय 🚩🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🚩👌♥️ राधे गोविंद राधे श्याम राधे कृष्ण राधे राधे राधे.....
आताचे जे काही नवीन किर्तनकार मंडळी आहेत त्यांनी एकदा ही अमृत वाणी ऐकावी . खरोखर असेच महात्म्ये पुन्हा पुन्हा अवतीर्ण व्हावे.
खर आहे समाधान महाराज
Jay sadguru
Dunda Maharaj has done a very great work in Warakari Sampraday
राम कृष्ण हरी एक विनंती श्री सद्गुरू चे किर्तन प्रवचन व चर्कि भजन जरुर जरुर पठवा हि विनंती राम कृष्ण हरी श्री सद्गुरू चरण रज...
Very nice kirtan
राधे राधे
Sri. Guru. Sharanam. Mam
great
हरिपाठ विवरण हे हभप धुंडामहाराज लिखित पुस्तक कुठे मिळेल
पंढरपूर देगलूरकर मठ
धन्यवाद
@@user-sn6ku8vv5p रामकृष्णहरी धन्यवाद
Kay wanu mi ya santache upakar, maj nirantar jagviti
Kharokar amràtwani me mazya lahanpanap asun ekat she tyas 65 yeàr purn hot aahe tari pan atraptta ahe.
Shankarmaharajkandharkaryanchepravachanahetkai
Knare kirtan ahe
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
श्री श्री गुरु च्या चरणी दंडवत
Maharajana. Dandavat
प्रणाम गुरूदेव जी
रामकृष्णहरि
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Ram krishna hari
Jay Shriram🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरूच्या चरणी दंडवत
जय श्रीराम
हरिपाठ विवरण हे हभप धुंडामहाराज लिखित पुस्तक कुठे मिळेल
विठ्ठल ग्रंथ भांडार पंढरपुर व श्रीदत्त बुक डेपो आळंदी
@@SureshMaharajSul धन्यवाद ,या पुस्तकाचा मी बऱ्याच दिवसापासून शोध घेत होतो, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी मिळाले तर बरे होईल,रामकृष्ण हरी,धन्यवाद
कंधार राजा मिळते मला पण कंधार मध्येच मिळालं मठामध्ये
ंएकमेवाद्वितिय गुरुदेव धुंडा " महाराजांना नमन जय हरी
Ram ram 🚩🙏🌹
Ram Krishna hari vithal keshava
🙏🙏
🙏🙏🙏