Soybean Market Rate: सोयाबीनच्या भावाला आणखी सपोर्ट मिळेल का? | Agrowon | Soyabean Bajarbhav today
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2024
- #Agrowon #soybeanratetoday #soybeanbajarbhavtoday
सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी आणि खाद्यतेल आयात शुल्कात वाढ, असे दोन निर्णय घेतले. त्यामुळे सोयाबीनच्या भावात ४०० रुपयांची वाढ झाली. मात्र अजूनही सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे. मग नवा माल बाजारात दाखल झाल्यानंतर सोयाबीनचा भाव आणखी वाढेल का? सोयाबीन ५ हजारांचा टप्पा पार करेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
The government took two decisions to buy soybeans with guaranteed price and to increase import duty on edible oil. As a result, the price of soybeans increased by Rs. However, the price of soybeans is still below the guaranteed price. So will the price of soybeans increase further after the new goods enter the market? Will soybeans cross the 5000 mark? You will get this information from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
6000 रू.भाव पाहिजे
तेलाच्या भावात लगेच वाढ. आली
पण सोयाबीन चे भाव आहे तेच 😂
यावर्षी उत्पादन कमी होणार आहे
सोयाबीनला जास्त खर्च लागतो सोयाबीनचा भाव 6000 पेक्षा जास्त पाहिजे सोयाबीनला खर्चाच्या हिशोबाने भाव तिला पाहिजेत
शेती खर्च बगता ६००० हजार रुपयांच्या खाली सोयाबीन पुरत नाही पन अमरावती जिल्ह्यातील खारपाण पट्यात सोयाबीन शिवाय पर्याय नाही माझ्या जवळ मागच्या वर्षीचे १५० क्विंटल सोयाबीन विकायचे आहे किमान ५००० रुपये भाव मिळेल म्हणून राखून ठेवले शेवटी भाव वाढला नाही
जय शिवराय दादा भ्रष्ट राजकारणी लोक शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही भारत स्वतंत्र होऊन आज 75 वर्षे पूर्ण झाली परंतु शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे
आमचे तर तिन वर्षे झाले आहे 😂
६,००० ₹ च्या खाली विकणे परवडतच नाही.
तुमचं ऐकून 1लाख रुपये नी ठोकून घेतली
😂😂 mi pan
सूनो सबकी करो दीलकी त्यामुळे दुसऱ्याला दोषी ठरवु नये
😂
मी पण 150 कट्टे वर्ष भर ठेऊन लाखला ठोकून घेतली.मागील 3 वरशाचा आढावा घेतला तर 15 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सोयाबीन विकावा.
चुटिया आहेत ऍग्रो 1 वाले
6,000 च्या खाली परवडते नाही.
छान माहिती मिळाली
फक्त डिओसी निर्यात केली तरी भाव ६०००₹ होईल
चांगली माहिती आहे सोयाबीन आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळालाच पाहिजे
Dhanyavad agrowon,apala shetkarijar tikvaycha aseltar soya enlarge just bhaokasa miles hepahave lagel, kiva just utpadan denarevan uplands karun dyave lagtil
सोयाबीनमध्ये यांना घट होणार आहे चांगला भाव द्या रे बाबा रो
जय महाराष्ट्र
आयात शुल्क वाढ झाली तेलाचे भाव लगेच वाढले तसे आमच्या सोयाबीनचे भाव वाढ काही जास्त वाढ सोयाबीन 6000च्या खाली परवडत नाही
पान पुसली सरकारने परत, शेतीसाठी लागणारे खत, औषध यांचा भाव कमी करावा, काळाबाजार, दुपलिकेट खत औषधे विक्रीवर काहीं कठोर कारवाई करावी, जे होत नाही
Kapus anudan Kay jhale credit kadhi hoil
दादा एका एकरातला खर्च साधारणपणे कीती होतो आएका उन्हाळी पाळी पंजी एक एकर 1200 रुपये वखरनी एक एकर 600रुये पेरणी एक हजार रुपये सोयाबीन ची ब्याग 3000 हाजार रुपये डवरनी एक हजार रुपये तीन फवारण्या केल्या तर साडेचार हजार रुपये निंदन , दोन हजार रुपये वावरातुन सोयाबीन काढायचे तीन हजार रुपये जर एका एकरात सात क्विंटल उत्पादन झाले तर हेडंमबावला 250रुपये प्रती क्विंटल घेतो ऐकुन खर्च 17000हाजार रुपये येतो मग सरकारने हमी भाव 6000हाजार रुपये देणे गरजेचे आहे की नाही
अगदी बरोबर माझ पण खर्च एवढाच येतोय
CBOT चे भारतीय रुपयात रूपांतर समजावून सांगा....
शंभर रू ने वाढलय सोयाबीन फक्त कसला फायदा झाला स्वस्तात एक वर्ष पुरेल एवढे तेल आयात करून ठेवलय व लोकांना वेड्यात काढायला आयात शुल्क वाढवले .
शेतकरी माणुस म्हणून जगायला पाहीजेत कमीत कमी दाहा हजार रूपये
आम्ही सोया उत्पादक आता दुसऱ्या पिकाचा विचार करतोय सोया परवडत नाही आता
उत्पन्न कमी होणार कारण या वर्षी शेंग कमी प्रमाणात परिपकव झाली आहे
ब्राजील व अमेरिका येथे काय परिस्थिती आहे हे सांगावं
ब्राझीलमध्ये 8% उत्पादन घटीचा अंदाज तेथील कृषी विभागाने दिला आहे
Bjp wale bhartatla kava sangtat 😂😂😂
मागच्या वर्षी तुम्ही सोयाबीन भाव वाढीचा अंदाज दिले होते त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झाले साहेब,
अनिल सोयाबीन आणि कापूस अनूदान काय झाले.
ब्राझील व अमेरीका मध्ये काय परिस्थिती आहे ते सांगा😂😂
आयात शुल्क २०% वाढवला म्हणजे हे आयात शुल्काची रक्कम सरकार तिजोरीत जाणार म्हणजे शेवटी फायदा सरकारचा तर आता खादय तेलाचे भाव बाजारात २०% टक्के वाढले म्हणजे हा पैसा सर्वसामान्य लाडकी बहीन हीच्या कुटुंबातून जाणार
सोयाबीन वायदे बाजार चालू करावा जो 2021 मध्ये बाजार वाढले म्हणून वायदे बाजार मधून काढून टाकले होते.
मोदीजी यांना सांगा भाऊ.
6000 ते 7000 सोयाबीनलां भाव मिळाला पाहिजे
शेतकरी फार समाधानी आहे पगार वाले कधीही उपाशी असतात तेल वाढल बोलून राहिले
7000 pahije saheb......khup kharch ahe
6000सोयबिनला भाव पाहिजे
गेल्या वर्षी ची सोयाबिन आहे विकावी का थांबावे सांगा
Baza bavo vadale nahit 4300 hote tari tel 100litar hot ata 43/44asun tel 150litar ahe
6000 रु कमीत कमी भाव पाहिजे तरच शेतकरी वाचेल
तुमचं ऐकुन 10000 रु ला ठोकून घेतली.
सोयाबीन६०००+ पाहीजे शेती खर्च खुप वाढला आहे
तुमचा ऐकून 2 लाखाला ठोकून घेतली
किती होत तुमचं सोयाबीन
😂😂😂
Kamit Kami 6000 pahije
शिरवळ तालुका .खंडाळा
जिल्हा . सातारा
सोयाबीन दर . 40 रुपये
आहे
कस जगायचं आम्ही
आज दिनांक . 5.10 .2024
Rs 6000 bhapajey Nagpur
आमच्या इकडे ज्या कडे 10 ऐकर वावर आहे त्या प्रतेकाच 2 ऐकर जास्त पावसा मुळे गेलं
2024 madhe kiman 7500 दर पहिजेल,
😢😅😂सोयाबीन ला भाव नाही तर विधानसभा निवडणूककित मतदान पण नाही 😜
अहो साहेब अकोला जिल्यात
एकरी 3किंटल उत्पादन आलं
शेतकरी मरणाच्या दारीं आहे
अकोला जिल्याची माहिती ग्यावी
शेतकरी कसा मारणाच्या दारात
उभा आहे
शिल्लक स्टॉक असेल तर निर्यात का करत नाहीत
दादा चण्या बद्दल सागा
6000+
मका वरती विडियो बनवा
6000
सोयाबीन ला काही फरक पडणार नाही फक्त खाद्य तेलाचे भाव वाढतील फायदा सरकारचाच
परतीच्या पावसाचा फटका बसला तर भाव वाढतील म्हणे....
पांडू अर्थ व्यवस्था सक्षम सांगता...
मग सोसा म्हणावं थोडं शेतकऱ्यांसाठी , द्या वाढवून भाव.. ते नाही करणार...
फडणवीस भाव वाढु देत नाहीत
6000r
Kamit kami 6000 bhav pahije
7000 bhav pahije
सोयाबीन वायदे बाजार चालू करा
Aare Baba mati sahit soyabin Wahoon Gele. Kay bhaw bhaw karta tumhi saheb. Sarkar he Rahanad nahi. Shetakari naraj Aahe ya sarkaar.
5000आतच सोयाबीन विकावे लगनार आगे
७५००/- प्रतिक्विंटल च्या खालील दराने सोयाबीन विकणे म्हणजे शेतकऱ्यांनी पायावर धोंडा मारून घेणे.
6000 bhaw aawashak.
अनिल भाऊ जाधव चा पगार वाढवा
नांदेड जिल्हा पिकं विमा ता हदगाव हिमायतनगर 2024अग्रिम बातम्या लावा जरा
हीच ती हेडलाइन होती अन विकले 4400 फक्त
Sarkar pdnar bhav nahi dilyavar
6000 pahije
पूर्ण नुकसान झालंय 125 हेक्टर क्षेत्र नाही यंदा 50 हेक्टर नूकसान झालं जरा महाराष्ट्र फिरून बघा
यंदा उत्पादन कमी होणार सोयाबीन
जाधाव साहेब काही फायदा नाही. सरकारचे बजेट नाहीं चर्चा काय कामाची
He sarkar bhav milu denar nhi soyabean la 7000 bhav pahije 🎉🎉🎉
कमित कमी5000पाहिजे
अरे दादा 5000 कधी भेटणार ते सग
साहेब हे सरकार असे पय॔त सोयाबीन चे भाव वाढणार नाही. शेतकरी वग॔ ला एक करणे आवश्यक आहे ते म्हणजे येत्या निवडणुकीत याना धडा शिकविणे हे आहे.नाही तर 5वष॔ रडत बसावे लागेल
Are bhava hamibhav peksha kami bhavane soyabean kharedi karnarya vyaparyanvar foujdari gunha dakhal jhala pahije ha vishay ghe.
Tujhya soyabean chya rikamya guralatun tel kahi galat nahi.
Soyabean 12000 jayil aata
सोयाबीन भाव 6000 होईल हवा
7000 rate
6500
6000 bhav jhala pahije
Sabse hanikark tel pam hai
मोदी गेल्यावर भाव मिळेल हे नक्की
Agrowon ला काय lavda kaltay
6000 paiyze
6000 सहा हजार रु पा हिजे
khantalo ba sarkarla
7000 peksha kami koni viku naka.
Bjp hatao😂
6500 rup phaji
Ghanta 4300
Sarkar fakt party javal paisa vadav nar ahe. Soyabeen che bhav 4700 Rs chya var janar ch nahi. 50 company MIDC Gujrat la janar ahe. Shetkaryala denar fakt ghanta vajavat raha. Kutrya la jya pramane matana che tukade tak tat tyach pramane fakt kutrya pramane jaga.
Laych bogas sarkar ahe he 😂😂😂
Bogas sarkar
ऑग्रोवन तुला हात जोडतो भावाची न्युज लाऊच नको लय वाटोळ केल शेतकर्याच तुम्ही गेले दोन वर्ष 😡😡😡😡
😂😂
फालतू व्हिडीओ बनू नको
मोदी गेल्यावर जाऊ शकते .
त्याला तर गाडला पाहिजे
7000 bhav pahije
CBOT चे भारतीय रुपयात रूपांतर समजावून सांगा....
CBOT चे भारतीय रुपयात रूपांतर समजावून सांगा....