LIVE पावसात भिजतंय मुंबई शिक्षक भरती आंदोलन आंदोलन बघाच💯

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #shikshkbharti #pavitraportal #pavitraportalupdates #govt
    Join Telegram :t.me/shikshkbh...
    राज्यातील शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा💯🔥
    Dear All❤️
    I am, Prof. Balusha Mane, an English Professor, Law & Ph.D. Scholar & President of ShivUnity foundation.
    On my RUclips channel, I will give updates regarding recruitment in Maharashtra.
    If You likeit, then Like Subscribe & share with friends.
    ⭕️Any official or urgent communication/help write me on email to balusha.sb@gmail.com
    STAY CONNECTED: TWEETER/INSTAGRAM/FACEBOOK/RUclips : balushamane1
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #RahemanPathan
    #पवित्रपोर्टल
    #शिक्षकभरती
    #shikshkbhartilatestnews
    #tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
    #pavitraportalshikshakbharati
    #tait2023 #tait3updates
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #RahemanPathan
    #पवित्रपोर्टल
    #शिक्षकभरती
    #shikshkbhartilatestnews
    #tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
    #pavitraportalshikshakbharati
    #tait2023 #tait3updates
    #Pavitraportallogin2024

Комментарии • 169

  • @uttampadavale9840
    @uttampadavale9840 2 месяца назад +56

    तुम्हा सर्वांचे शिक्षक भरतीच्या संघर्षासाठी सलाम ❤🙏🙏🙏

  • @sahadevpitale
    @sahadevpitale 2 месяца назад +35

    मॅडम तुमच्या कार्यला सलाम १००% शिक्षक भरती प्रक्रिया विधानसभा निवडणुकी पुर्वी झाली पाहिजे

  • @j.m3245
    @j.m3245 2 месяца назад +20

    असा आंदोलन कधीही झाल नाही देशाला शिक्षकाची गरज आहे जागा असून या घाणेरड्या राजकारण्यांनी जेवढा फायदा घेतला त्याचा पुरेपूर त्याचा या नालयकाना धडा शिकवला पाहिजे आता सर्व शिक्षकांनी

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he 2 месяца назад +28

    पावसात भिजत असलेल्या बंधू -भगिनींना पाहून खूप वाईट वाटत आहे.😢😢😢

  • @chandrashekharbharose972
    @chandrashekharbharose972 2 месяца назад +28

    तुमच्या लढ्याला लवकरच यश मिळो हीच सदिच्छा.

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he 2 месяца назад +19

    शिक्षक होण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागत आहे. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमच्या सर्वांच्या अथक मेहनतीला माझे साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻लवकरच यश मिळो.

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 2 месяца назад +14

    😢😢🔥🔥खूप खूप आभारी, पण केसरकर साहेब आणि आयुक्त खूप लबाड आहेत ,

  • @mjadhav4482
    @mjadhav4482 2 месяца назад +16

    शिक्षक पदभरती खूप थर्ड क्लास झाली, आयुष्याची १०-१५ वर्षे शिक्षक बनण्याच्या आशेवर निघून गेलीत....😢

    • @jyotipagare5520
      @jyotipagare5520 2 месяца назад +1

      खरं आहे खूप दुःख होतेय आज

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 2 месяца назад

      Jya Sansth Chalak Khali Zoplya 2013 Pashun Bharti Banda Astana Sudha tya Shikshaka zalyat Aani Je Bhadkhawu Ne Jamin Vikun Sansthachalk La Paise Dely Te Shikshaka Zalet TET Napss Tari Te Shikshak aahet

  • @vaishalisakhale7602
    @vaishalisakhale7602 2 месяца назад +9

    पावसात भिजल्यावर तरी सरकारचे मन पघळेल आणि लवकरच आपल्या प्रयत्नाना यश मिळेल.आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 2 месяца назад +12

    आपली नोकरी आपली जबाबदारी,आपला संघर्ष,आपली एकी ,चांगली सुरुवात झाली खूप खूप आभारी आहे

  • @DarshanaMarkad
    @DarshanaMarkad 2 месяца назад +10

    मॅडम तुम्ही खूप छान काम करताय.2017च्या अभियोग्याता धारकांचे पण प्रश्न मॅडम तुमचा द्वारे शासनापुढे मांडवे.

  • @yuvrajpawar3384
    @yuvrajpawar3384 2 месяца назад +14

    जाहीर पाठिंबा आहे ❤

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 2 месяца назад +16

    TET 55%-60% चुकीचा नियम लावण्यासाठी पुढाकार घेऊन मागासर्गीयांसाठीचा तोंडचा घास कोनी हिरावला 😢

    • @laxmikantibitwar9839
      @laxmikantibitwar9839 2 месяца назад

      कोणी केली की काय माहित जॉब घातला आपला

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 2 месяца назад

      मग काय नियम पाहिजे

    • @maqsoodmansoor1596
      @maqsoodmansoor1596 2 месяца назад

      Kiti veda laabh ghetaa 100% ?

  • @akshaykamble2571
    @akshaykamble2571 2 месяца назад +9

    तुम्हा सर्वाना जाहीर पाठिंबा..

  • @santoshdhokale2279
    @santoshdhokale2279 2 месяца назад +3

    "सलाम तुमच्या सर्वांच्या कार्याला 🙏🙏..तुमच्या लढ्याला यश येवो हीच सदिच्छा..मंत्री महोदय दिपकजी केसरकर व आयुक्त mandhre सर यांना विठू माऊली शिक्षक भरती पुर्ण करन्यचि सदबुद्धी देवो.. अनाथानचा नाथ असणारे मुख्यम्ंत्री एकनाथ शिंदे साहेब,देवेंद्र फडणवीस साहेब व अजित दादा पवार साहेब यांना जाग येवो हिच विठू माऊली चरणी प्रार्थना...जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग हरी.." 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 2 месяца назад +6


    लढा...🚩
    लढा उभारत रहा, लढाई बाकी आहे
    पुढेच चालत रहा, लढाई बाकी आहे....
    दिशा उजळती, तुझ्याचसाठी
    तेज उधळती, तुझ्याचसाठी
    स्वतःस सांगत रहा, लढाई बाकी आहे...
    बाक नसू दे तुझ्या कण्याला
    धाक असू दे तुझा जगाला
    फणा उभारत रहा, लढाई बाकी आहे...⚔️✨

  • @sharadmundhe4271
    @sharadmundhe4271 2 месяца назад +2

    100% शिक्षक भरती झाली पाहिजे दिपक केसरकर आहे की गेला कुठे पळून

  • @sonalig.4164
    @sonalig.4164 2 месяца назад +3

    Kharch मनापासून धन्यवाद मॅडम, तुमचा निस्वार्थी कार्याला सलाम....आज काल चां जगात कोणाला कोणाशी पण वेळ नहीं पण तुम्ही आमचा सारख्या अभियोग्याता धारकांची बाजू ने प्रतिनिधित्व करत आहात....तुमच्या या कार्याला सलाम

    • @sonalig.4164
      @sonalig.4164 2 месяца назад

      बोलायला पण वेळ नहीं

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 2 месяца назад +3

    288 आमदार 5 स्टार हाॅटेल मध्ये तुपाशी (विधान परीषद निवडणुक),
    जणतेची लेकर भर पावसात ऊपाशी.
    2017 Tait धारक ऊमेदवार.

  • @user-cc6js9lg4q
    @user-cc6js9lg4q 2 месяца назад +8

    जाहीर पाठिंबा

  • @iftekharaqa4041
    @iftekharaqa4041 2 месяца назад +4

    Jahir pathimba madam. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShaileshBhavsar-mm2mt
    @ShaileshBhavsar-mm2mt 2 месяца назад +3

    आंदोलनात सहभागी झालेले सगळे अभियोग्यता धरण कांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी येणार होतो पण येऊ शकलो नाही सॉरी

  • @kirankot4774
    @kirankot4774 2 месяца назад +3

    विधानसभा निवडणुकीत या राजकारण्यांना दाखवून देऊ!

  • @spatil9626
    @spatil9626 2 месяца назад +4

    2017 chya mulanna pn ata mrnyachi wel aali ahe...7 warsh zale he shasan ajun ya wr cha stay uthava ya karita prayatna kartana disat nahi.

    • @sheetalpathak3545
      @sheetalpathak3545 2 месяца назад +1

      2017वाल्यांनी काही कमी आंदोलने केले नाहीत आणि ऊरलेले जे आहेत त्यांच्या कडे तर लक्षच नाही शासनाच

  • @keepssmilewithakshara9142
    @keepssmilewithakshara9142 2 месяца назад +1

    अन्यायी गैरमार्गाने होणाऱ्या शिक्षक भरती चा निषेध ! 60% ची चुकिची अट लावून सकल मागासवर्गीय उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला आहे ? भरती याद्या रिवाईज करून पुन्हा प्रक्रिया करावी ??

  • @priyankapatil4791
    @priyankapatil4791 2 месяца назад +1

    सर्व महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा आहे

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 2 месяца назад +2

    2017 ची भरती 2024 पर्यंत होत नाही आणि शिक्षण मंत्री सांगतात शिक्षक भरती पूर्ण झालेली आहे, खोटे बोल रेटून बोल, असे सुरु आहे.

  • @rajeshwadkar107
    @rajeshwadkar107 2 месяца назад +5

    Great work all of you 🎉🎉

  • @sushmamane3616
    @sushmamane3616 2 месяца назад +4

    2017 baddal hi thodasa vichar kara madam

  • @dineshkharate7262
    @dineshkharate7262 2 месяца назад +4

    मॅडम खरंच पावसात भिजून सामान्य .अभियोग्यताधारकांसाठी आपण मुंबई येथे . लढा उभा केल्याबद्दल .आपले खूप खूप आभार सॅल्यूट आपल्या कामाला

  • @junedsir1941
    @junedsir1941 2 месяца назад +1

    लढा चालुच ठेवा नक्कीच यश मिळेल माघार घेवू नका

  • @sunandapatil8640
    @sunandapatil8640 2 месяца назад +2

    सलाम तुमच्या कार्याला 🙏🏻🙏🏻

  • @mjcareerpoint6901
    @mjcareerpoint6901 2 месяца назад +3

    Sarv abhiyogyata dharkana manapasun salute 🙏🙏🤘🤘

  • @salunkeyogesh8956
    @salunkeyogesh8956 2 месяца назад +1

    धन्यवाद Madam मानावे तेवढे आभार कमी खुपखुप धन्यवाद 🙏🙏

  • @unbelievablesounds2915
    @unbelievablesounds2915 2 месяца назад

    समान कामाचे समान वेतन या तत्वाला काळिमा फासणारी शैक्षणिक क्षेत्रातील पध्दती म्हणजे शिक्षण सेवक' ह्या विषयावर चर्चा विधानसभेत व्हायला हवी.

  • @pramilaMahamuni-zd9gq
    @pramilaMahamuni-zd9gq 2 месяца назад

    आपली मुले समजून लवकर शिशक भरती करावी 🙏🙏

  • @ashajadhav1689
    @ashajadhav1689 2 месяца назад +5

    आभार

  • @hanmantpanchal4260
    @hanmantpanchal4260 2 месяца назад

    तुमच्या या कार्याला सलाम

  • @omrananawarerananaware9953
    @omrananawarerananaware9953 2 месяца назад +3

    संघर्ष केल्या शिवाय न्याय मिळणार नाही...

  • @ambalikagodhane7157
    @ambalikagodhane7157 2 месяца назад

    Nkkic "Shikshak bharti" vayla havi🎉
    Good job 👍😊
    Asch pretn kara😊

  • @mjadhav4482
    @mjadhav4482 2 месяца назад +2

    Salute to all strugglers 🙏🙏

  • @shitalgavand4242
    @shitalgavand4242 2 месяца назад +1

    Tumchya itkya mehanati ne kelelya kamala yash milude🙏🏻📈✨️ khup khup dhanyanwad

  • @eknathmungse4204
    @eknathmungse4204 2 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @dagaduidhole8438
    @dagaduidhole8438 2 месяца назад

    Madam salam tumachya working la.tumhi khup mehanat ghet aahat aabhi yogyata dharak sathi

  • @rahulpande8148
    @rahulpande8148 2 месяца назад +3

    Great job... Salute❤❤❤

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr 2 месяца назад

    तीस हजार शिक्षक भरती पुर्ण न केल्यास तसेच तलाठी भरती देखील पुर्ण न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत परिणाम दिसतील

  • @anuradhakharade5342
    @anuradhakharade5342 2 месяца назад +4

    All the best brother's and sister's. We always with you ..
    Hya prashasanala laj nahi vatat fkt khel mandlay hyani shikshkanchya aayushyacha.

  • @snehalgangavane4918
    @snehalgangavane4918 2 месяца назад

    Atishay vaeet avsta ahe teachers chi.. Ami sarv yumchya sobat ahot.. Salam tumchya himtila 👍👍👍👍

  • @subhashdattugavit937
    @subhashdattugavit937 2 месяца назад

    लवकरात लवकर न्याय द्यावा ही सरकारला विनंती

  • @DEEPARATHOD-zy2gs
    @DEEPARATHOD-zy2gs 2 месяца назад +1

    Madam 2017 chi bharti la pradhanya dya tumchya through amhala nyay dya amhi khup abhari asnar 😢🙏🙏🙏

  • @bharatpatle579
    @bharatpatle579 2 месяца назад +1

    Well done sir,& madam

  • @syaamir9887
    @syaamir9887 2 месяца назад

    Great work

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 2 месяца назад

    सरकार गेल्या फेब्रुवारी 2023 पासून शिक्षक भरती करते परंतु अजून पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरती होऊ शकली नाही. दुसरा टप्पा कधी सुरू होणार आहे. सरकार या अभियोग्यता धारकांना अजून किती दिवस वाट पहावयास लावणार आहे. शिक्षणमंत्री आणि आयुक्त साहेब यांनी तात्काळ शिक्षक भरती सुरू करावी असे जनतेला वाटत आहे. सरकारने अभियोग्यता धारकांचा अंत पाहू नये.

  • @ravindrawadhai18
    @ravindrawadhai18 2 месяца назад +2

    Great work madam

  • @dhanajibansode4886
    @dhanajibansode4886 2 месяца назад +1

    Well done 👍

  • @user-wf8xq1gw3o
    @user-wf8xq1gw3o 2 месяца назад +1

    Great job 👍

  • @AnupriyaMahalankar
    @AnupriyaMahalankar 2 месяца назад +1

    Great work . Jahir pathimba

  • @geetakudale7064
    @geetakudale7064 2 месяца назад +2

    Proud of all of you

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 2 месяца назад +1

    Good job mam

  • @shitaljadhav1936
    @shitaljadhav1936 2 месяца назад

    सलाम तुमच्या कार्याला आणि संघर्षाला

  • @sanjaypalvestudentcentre6345
    @sanjaypalvestudentcentre6345 2 месяца назад

    शिक्षकांना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागत आहे, ही खेदाची बाब आहे. मुळात शिक्षकाच्या अशा आंदोलना आधीचा त्यांच्या मागण्या मान्य होणे अपेक्षित आहे. काय करावं असल्या शासनाचे

  • @nileshkangle2782
    @nileshkangle2782 2 месяца назад +1

    🙏🙏tumchya karayaal salam

  • @swatikale4986
    @swatikale4986 2 месяца назад +2

    Jahir pathimba.... Saglyache aabhar..... Jyana shaky ahe tyani plz support kara

  • @priyankashinde5014
    @priyankashinde5014 2 месяца назад +1

    Best 👌 👍 Job... well done 👏

  • @shubhcreative4299
    @shubhcreative4299 2 месяца назад +3

    10% जागा कपात पुर्ण भरा

  • @sandeepgayakwad1577
    @sandeepgayakwad1577 2 месяца назад +2

    Good

  • @jugalbommanwar
    @jugalbommanwar 2 месяца назад +1

    Proud of you

  • @kiranmore2274
    @kiranmore2274 2 месяца назад +1

    2017 सारखी अवस्था होईल असे म्हणता पण 2017 पूर्ण व्हावी असं नाही म्हणता आले का मॅडम

  • @pravinsuradkar-ui5np
    @pravinsuradkar-ui5np 2 месяца назад

    Very nice excellent work madam

  • @Allinone-ks4ut
    @Allinone-ks4ut 2 месяца назад +2

    ही लढाई अस्तित्वाची आहे

  • @gauravajbe3597
    @gauravajbe3597 2 месяца назад +3

    👌👌👌

  • @vishalgurav3654
    @vishalgurav3654 2 месяца назад

    हि भरतीची 🥕 गाजरं दाखवून मतं मिळणार नाहीत हे सरकारनं लक्षात घेऊन लवकर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करावी. लाखो कुटुंब या भरतीसाठी तळमळीने वाट बघत आहेत 😮😢

  • @rajendraborde8446
    @rajendraborde8446 2 месяца назад +2

    Sir आपणास जाहीर पाठींबा

  • @Mohs6097
    @Mohs6097 2 месяца назад +1

    Salam tumcha karyala. Avada paus asun sudha tumhi adolan karat aahat. Aamhi sarv urdu medium candidate aaplya subat aahut. Hi bharti lavkarat lavkar purn jhali pahije. Urdu medium open convert round lavkarat lavkar jale pahije

  • @user-pw3dr7ke7q
    @user-pw3dr7ke7q 2 месяца назад

    100% Bharti झालीच पाहिजे

  • @vaijayantikulthe9839
    @vaijayantikulthe9839 2 месяца назад

    Madam salam tumchya karyala🙏👍👌

  • @SanjayJirage-wu1yr
    @SanjayJirage-wu1yr Месяц назад

    Great Work...👍👍

  • @j.j.scholar3305
    @j.j.scholar3305 2 месяца назад +1

    aandolan me nahi ja sakte hai,. lekin sab like to kar sakate hain,.,

  • @vinayshinde9281
    @vinayshinde9281 2 месяца назад

    नाम हि काफी हैं!!!!!B@lusha mam💥

  • @ashamandhare-dond9561
    @ashamandhare-dond9561 2 месяца назад

    पांडुरंगा विठ्ठला शिक्षकांना कधी तरी न्याय मिळेल का???? भरती पूर्ण करून द्या. पूर्ण विराम दया. 15 वर्ष कोणतीच भरती चालत नाही...........

  • @freefirechannel54
    @freefirechannel54 2 месяца назад

    जाहिर पाठिंबा आहे. 👍👍

  • @afrojshaikh667
    @afrojshaikh667 2 месяца назад

    🙏🙏 aplya kamala salaam

  • @madhavikolhe9257
    @madhavikolhe9257 2 месяца назад

    Good job

  • @maheshpadole5478
    @maheshpadole5478 2 месяца назад

    We all together win this war for our own justice...

  • @vivek8481
    @vivek8481 2 месяца назад

    सलाम स्त्रीशक्ती

  • @sandipfaltankar7679
    @sandipfaltankar7679 2 месяца назад

    Great job all of you

  • @vijayakamble5253
    @vijayakamble5253 2 месяца назад

    Great Work Mam

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 2 месяца назад

    थॅंक्स मॅडम

  • @satishmahure3882
    @satishmahure3882 2 месяца назад

    शिक्षक भर्तीसाठी जाहिर पाठिंबा.....

  • @sachindute8175
    @sachindute8175 2 месяца назад

    Proud of you mam

  • @vinayasalunkhe9213
    @vinayasalunkhe9213 2 месяца назад

    100%shikshak bharati jhalich pahije 🙏🙏

  • @amolmadane224
    @amolmadane224 2 месяца назад

    Great work 🎉 🎉

  • @gajananugale4090
    @gajananugale4090 2 месяца назад

    शिक्षक हा सर्वगुणसंपन्न आहे..... कारण.... कोणतेही सरकारी कामे असली की, शिक्षकांकडे असतात... जसे की, जनगणना, मतदान, कोणतेही सर्वे शिक्षक करतात पण तरी शिक्षक भरती नावावर खेळ मांडलाय...... माझी विनंती आहे भावी शिक्षकांना.... या हरामखोर सरकार ला त्यांची जागा दाखवून द्यायची.... भरती जर नाही झाली तर शिक्षण मंत्र्यांला त्यांची जागा दाखवायची...... जाहिर निषेध

  • @mhlearning3090
    @mhlearning3090 2 месяца назад

    Madam due to my small daughter I can't attend their but we tweeted salute to your work ❤

  • @suvarnapawar6205
    @suvarnapawar6205 2 месяца назад

    Gteat mam salute you

  • @vithobazalte8488
    @vithobazalte8488 2 месяца назад

    Good work mam

  • @sabiyapathan7626
    @sabiyapathan7626 2 месяца назад

    Great 👍

  • @Englishall1836
    @Englishall1836 2 месяца назад

    👍

  • @parrotsloveankita3388
    @parrotsloveankita3388 2 месяца назад

    👍👍👍

  • @dilipbhusari789
    @dilipbhusari789 2 месяца назад

    I support