धनगर समाज आदिवासी नाही कारण ते जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम एक शब्द तरी त्यांच्या तोंडातून निघाला नाही ते कधीही जागतिक आदिवासी दिवस साजरा करीत नाही ते जय आदिवासी धरति आबा बिरसा मुंडा यांची व राघोजी भांगरे यांचि जयंती साजरी करीत नाही 1947 पासुन ते 2024 पर्यंत ते कसले आदिवासी ते जात चोर आहेत जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम जय भारत जय महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा आता फक्त आणा आपल्या आदिवासी चा पक्ष भारत आदिवासी पक्ष
@@saurabhm4545 धनगर obc aahe, kahi sc madhe aahe, nt मध्ये पण आहे तुम्हाला st माधे पण आरक्षण पाहिजे... तुम्ही नक्की आहे तरी कुठल्या जातींचे... ते आधी ठरवा... सगळीकडेच तुम्हाला वाटा पाहिजे.
@@Medicos23-r राज्यात धनगड नसेल असे सरकार सागितलं तर धनगर समजा st मध्ये येईल .....परत उपावर्गिकरण करायला मार्ग मोकळा....st मध्ये 33 अन्यायग्रस्त लोकांवर अन्याय करत आहे तुम्ही थोड लाज असेल तर वाटावा
आरक्षण असतांना तुम्ही STमधुन आदिवासी माघत आहे हे असंवेदनशील आहे जर धनगर समाजाला आदिवासी आरक्षण पाहिजे असेल तर मराठा 16%आरक्षण मग हेच तर मराठा समाज सांगत आहे मराठा कुणबी समाज एकच आहे तुम्ही लबाड डबल ढोलकी आहे
ST arakshan he loksankhenusar bhetata , kendrala loksankhya 47 jamatichi diliy , 47 jamatichi janagananenusar Budget yeta Ani Malida, pada he 15 jamatich khatayt, kiti lajirwani goshta ahe he Kakachya Purogami Maharashtra madhe. Jar Arakshan ammalbajavani karaychi nasel tar sadhya arakhan bhogawatdar 15 jamatichi janaganana karun tyancha janaganane evadhach Pratinidhitva tyana dyava ani 25 amadarancha jo fuga karun thevlay to kami karava. Jai Malhar 💛💛💛🙏🙏🙏
आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश नको...त्यांना वेगळ्या कॅटेगरी निर्माण करून आरक्षण द्यावे....आदिवासी समाजात समावेश नकोच......
सरकारचा जाहीर निषेध
जय मल्हार साहेब 💛💛
मराठा आरक्षण प्रथम निर्णय झाला पाहिजे
भटाला दिली वसरी धनगर हात पाय पसरी😂😂😂 जे आदिवासींच्या धरतीवर 3.5 ℅ आरक्षण दिल आहे ते रद्द करण्याची याचीका दाखल करण्यात यावी... जय आदिवासी🐆🐆🐆
येळकोट येळकोट जय मल्हार आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे.
जय मल्हार
जय मल्हार साहेब
भुजबळ सदावर्त हाके पडवकर कुठे गेले त्यांना विचारा आम्हाला आदिवासी चे आरक्षण घ्या म्हणा
मराठा बांधवांना आरक्षण साठी तु विरोध करतोय तु आता कस वाटतंय. लोकसभा मध्ये तुला 241 मत भेटले ना औकात बघ
पहिला आदिवासी पोटी जन्मला या,,,,, भिक मांगुन कही भेतनार नाही जय आदिवासी जय भीम ❤
Tumhi jay birsa Ani jay राघोजी म्हणा म्हणजे आम्ही विचार करू
Kahhi mnylaa laaaw amhi yewu denaar. NaAy😂
धनगर ना राजकारणात घुसण्यासाठी राखीव मतदार संघ साठी जीव काढत आहे
धनगर समाज आदिवासी नाही कारण ते जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम एक शब्द तरी त्यांच्या तोंडातून निघाला नाही ते कधीही जागतिक आदिवासी दिवस साजरा करीत नाही ते जय आदिवासी धरति आबा बिरसा मुंडा यांची व राघोजी भांगरे यांचि जयंती साजरी करीत नाही 1947 पासुन ते 2024 पर्यंत ते कसले आदिवासी ते जात चोर आहेत जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम जय भारत जय महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा आता फक्त आणा आपल्या आदिवासी चा पक्ष भारत आदिवासी पक्ष
प्रश्न 7% चा नाही.... तुम्ही मुळात आदिवासी नाहीतच.... आम्ही सगळ्या st मधल्या जाती कंसारा देवी, बिरसा मुंडा ला मानतो आणि तुम्ही जय मल्हार करता...
त्या साठी सरकार व कोर्ट आहे की
@@rajaramkolekar1202कोर्ट ने सांगितले ना धनगर आदिवासी नाही
जय बिरसा जय जोहार ❤❤❤
Charmakar samaj tumche dev manto ka he sang mag ?? Dhangaranche Devancha Shankaracharyani Sanskritization phase madhe Hindu madhe antarbhav kela. viz. Khandoba, Biroba, Dhuloba, Vithoba. Dhangar samajapasunach Gotranchi nirmiti zali, Dhangar he Maharashtra chya sanskruticha adhar ahet. Manav vansh shastra Maharashtra purta vegla nasta.
@@saurabhm4545 धनगर obc aahe, kahi sc madhe aahe, nt मध्ये पण आहे तुम्हाला st माधे पण आरक्षण पाहिजे... तुम्ही नक्की आहे तरी कुठल्या जातींचे... ते आधी ठरवा... सगळीकडेच तुम्हाला वाटा पाहिजे.
बरोबर आहे विषय मार्गी लागला पाहिजे
Cm la कळलं उडता तिर नको घ्यायला,
कोणताही काहीही अहवाल असला तरी जीआर निघत नाही.धनगर आदिवासी नाहीत
केळ. घे
धनगर समाजाला आरक्षण फक्त जरांगे फॅक्टर मुळेच मिळाले आहे हे कोणी नाकारू शकत नाही.
त्यामुळे आम्ही पूर्ण धनगर समाज जारांगे पाटलासोबत ❤❤
तु तुझ्या नावाने कॉमेंट कर
जरागे चा कोणता फेटर आहे
@@rajaramkolekar1202तु उपाशील त्यामुळे भिती वाटते
Jarange meeting meeting khelto OBC chya virodhat Loksabhela tyala OBC chya prashnanchi depth kalte ka. Vatandarani ubha kelela Bolkya Bahulyacha khel ahe to. Abhyas kami ahe tumcha sociology cha.
गेली 70 वर्ष झाले धनगर समाजाने अनेक आंदोलने केली आता थांबणार नाही.
शेंड्या आमच्या मराठा आरक्षणाला विरोध करत होता
अरे पिल्लू सद्या धनगर समाज ओबीसी त आहे जेंव्हा st जाईल तेंव्हा तुम्ही ओबीसी त या
Ek no bhau.
काहीच आरक्षण भेटणार नाही
शेंडी गप
शिंदे साहेब धनगराला आरक्षण एसटीतून द्यायलाच पाहिजे जय मल्हार जय अहिल्यादेवी
धनगर जर आदिवासी असते तर त्यांना ntd मध्ये 3% कशाला दिलं असता बाबासाहेबांनी jay bhim 💙 jay adivasi 🏹
Jay malhar
S.T.Reservetion Only Aadivasi
बोगस आदिवासी शेंडगे 😂😂😂
😂😂😂 shengdanya dhamki deun Kay fayda nahi... Tumhi adivasi nahich sarkar kuthun reservation denar...
उपवर्गिकरण करायला सुप्रीम कोर्ट मन्याता दिले आहे बोगस बाबा
@@akshaykoli187 पण ओरिजनल आदिवासींचे तुमच्या सारख्या बोगासाचे नाही 😂
@@akshaykoli187 classification karayla laavl te fkt st categoryt ahe tya jamatila karayla lavl dhangarana add Kara kuthe sangitl...😂
@@Medicos23-r राज्यात धनगड नसेल असे सरकार सागितलं तर धनगर समजा st मध्ये येईल .....परत उपावर्गिकरण करायला मार्ग मोकळा....st मध्ये 33 अन्यायग्रस्त लोकांवर अन्याय करत आहे तुम्ही थोड लाज असेल तर वाटावा
@@Avinash31194 खरे बिन लायकीचे आणि दुसऱ्यांचे लुटणारे लोक तुम्ही आहात
आरक्षण असतांना तुम्ही STमधुन आदिवासी माघत आहे हे असंवेदनशील आहे
जर धनगर समाजाला आदिवासी आरक्षण पाहिजे असेल तर मराठा 16%आरक्षण
मग हेच तर मराठा समाज सांगत आहे मराठा कुणबी समाज एकच आहे तुम्ही लबाड डबल ढोलकी आहे
A nahi b nahi c nahi cm chya hatat kahich nahi.
पहिल्यांदा टाटा संशोधन समितीचा अहवाल सादर करा मग आरक्षणावर बोल
हा स्वतःला ओबीसींचा नेता समजून मराठा आरक्षणाला विरोध करत होता. आता म्हणतो आम्ही आदिवासी आहोत. काही लाज शरम आहे का ?
स्टेज बद्दल,,
Cm la sc ani st sodun sarva jatimde reservation deu shakto. Pan sc ani st madhe CM kahich karu shakat nahi.
ये shendgya gap ata संपलंय सगळे.
Vidhansabha 150.mla pahili yadi jahir kara dhanagar.election..cndidate jahir kara
हा कोणता आदिम सांगा,
तुम्ही पंतांच्या सांगण्यावरून मराठा समाजाला विनाकारण विरोध करत बसले स्वतः च्या आरक्षणासाठी लढले असते.. तर 😂😂😂
तू नको ताण घेऊ मराठा आरक्षण obc तू असेल तर विरोध हा कायम असेल
@@DattatrayMaind आडनाव कुठ लपवलं रें पाकिस्तानी 😂😂
@@DattatrayMaindमग ऐक धनगर ST म्हध्ये 100 पिढ्या जावू शकत नाही
Shendgyala shendi lavali , bhujbal Ani tarboojya ne...😂
ST arakshan he loksankhenusar bhetata , kendrala loksankhya 47 jamatichi diliy , 47 jamatichi janagananenusar Budget yeta Ani Malida, pada he 15 jamatich khatayt, kiti lajirwani goshta ahe he Kakachya Purogami Maharashtra madhe.
Jar Arakshan ammalbajavani karaychi nasel tar sadhya arakhan bhogawatdar 15 jamatichi janaganana karun tyancha janaganane evadhach Pratinidhitva tyana dyava ani 25 amadarancha jo fuga karun thevlay to kami karava.
Jai Malhar 💛💛💛🙏🙏🙏
S.T Reservation miduch shakat nahi , to adhikar ch state government nahich , He sarv election sathi chale baki kahich honar nahi ,
Maratha obc naahi mhnto ani tu aadivaasi kothun disto
Je khare Aadiwasi aahet tyanche Reservation kami hoil .
Deposited japta
Cm ne shabd nhi dila gajar dile tumhala
🥕🥕🥕🥕🥕
Tu bhatke ch ahet mhanje tumhla ahe te बरोबरच आहे
आरे मिडिया समोर बोलताना खोटे बोलत होता माझि कमेंट्स वाच मगच तुम्ही आहे का खरे आदिवासी जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम
St madhe ata chukun pn nhi bhetnar reservations karan dhangad la waglun takto amhi thamba tumhi
Tumhala st madhe aarakshan milte tumi jai malhar yedkot mahne soda agibad ahilya Bai Holi che nav ghene band kara
Tumhi adivasi nahich milat kashala yevdha arda orda ..
जय मल्हार
जय मल्हार