Lonavala Tourist Places | Lonavala in Monsoon | Lonavala Trip | Lonavala Vlog | Lonavala Tour Guide

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июл 2022
  • Lonavala Tourist Places, Lonavala, lonavala Trip, Lonavala Vlog, Lonavala monsoon, Lonavala waterfall, How to Visit Lonavala, Lonavala is popular in tourist. in Rainy season many people Visit Lonavala to enjoy Bhushi Dam & all other points. Bhushi Dam

Комментарии • 232

  • @VinayakParabvlogs
    @VinayakParabvlogs  2 года назад +14

    हा व्हिडीओ १८ जुलै ला शूट केलाय ... लोणावळयातील सर्व ठिकाण सुरू आहेत फक्त भुशी धरण संध्याकाळी ५ नंतर प्रवेश बंद आहे ।

    • @adv.vinayakkhambayat9060
      @adv.vinayakkhambayat9060 2 года назад

      Thank you for kind of information 🙂

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      @@adv.vinayakkhambayat9060 Thank you for your valuable comment .

    • @GB9Shorts
      @GB9Shorts 2 года назад

      Thanks for this important information 🙏

    • @kirankamble3228
      @kirankamble3228 2 года назад

      अप्रतिम व्हिडिओ....खूप छान माहिती दिलीत तुम्ही......खूप खूप आभार 🙏🙏

    • @kirankamble3228
      @kirankamble3228 2 года назад

      भुशी धरण....कलम १४४ लागू केले होते ना?? ते मागे घेतल आहे का सर?? Please reply because we are planning to go on sunday

  • @GB9Shorts
    @GB9Shorts 2 года назад +4

    पावसाळ्यात लोणावळा आणि विशेषता भुशी डॅम म्हणजे स्वर्ग सुखच...अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @mamtabawaskar4758
    @mamtabawaskar4758 2 года назад

    Khup bhari 👍khup Sundar video ✨

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 2 года назад +1

    जय शिवराय.. पावसाळ्यातील लोणावळा खंडाळा म्हणजे स्वर्ग. खुप सुन्दर माहिती.आणि व्हिडियो मज्जा आली.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 2 года назад

    खुपचं सुंदर आहे व्हिडिओ.धबधबा खुपचं सुंदर.धन्यवाद विनायक.🙏🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद ताईसाहेब 😊🙏

  • @digitaleyephotography4250
    @digitaleyephotography4250 2 года назад

    1 ch no Info..... Bhari watal👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @mamta527
    @mamta527 Год назад

    Beautiful 🥰 beautiful video 💐💐🎉🎉

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @samarthkadam9806
    @samarthkadam9806 2 года назад

    Chan places aahe..Super video dada...👍👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 Год назад

    खूप छान माहिती दिलीत

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 2 года назад +2

    मस्त vlog भावा....👌👌👌👌👌
    खरचं इतक्या पावसात bike चालवत ,पावसात धबधब्यात कॅमेरा हाताळणे खूप कठीण काम असतं....!
    सलाम तुझ्या कार्याला...आणि धन्यवाद तुझ्यामुळे लोणावळा मधली ठिकाणे पाहायला मिळाली.
    लागणारा खर्च पण सांगीतलास ते पण खूप महत्त्वाचं आहे👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      सागर भाऊ तुमचा खुप खुप आभारी आहे आणि अशीच सोबत पुढे ही असू द्या 😊😊🙏

    • @sagarmore3730
      @sagarmore3730 2 года назад

      @@VinayakParabvlogs
      असणार भावा सोबत.....
      जय महाराष्ट्र👍

  • @Reyanshchaudhari7472
    @Reyanshchaudhari7472 2 года назад

    फुल्ल एन्जॉय विडिओ भाऊ 👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Год назад

    सुप्रभात नमस्कार. !!अप्रतिम!!

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @vinayakkorde2248
    @vinayakkorde2248 2 года назад

    नाद खुळा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @shambhu.9
    @shambhu.9 2 года назад +1

    Khup chan 👌🏻🔥👌🏻

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @sandipkingre1804
    @sandipkingre1804 2 года назад

    दादा अप्रतिम व्हिडिओ .

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      बंधू नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे आणि अशीच साथ सदैव राहू द्या 😊🙏

  • @shyamsvideo
    @shyamsvideo 2 года назад

    मस्त माहिती आणि video पण मस्त लोणावळा मधे जाऊन आल्या सारख वाटल

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @user-kt7ej6en8w
    @user-kt7ej6en8w Год назад +1

    One number 👌👌🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @abhijitadhav8859
    @abhijitadhav8859 2 года назад

    जबरदस्त 👍👍👍👍👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @chetankarkera622
    @chetankarkera622 Год назад

    Khup Chan bhau..khup mahnat Kelis...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @sagardhawale8466
    @sagardhawale8466 2 года назад

    Khup chan vatate tumche video pahun thank you so much tumhi amhala etake chan निसर्ग dakhavata tumchya kamala सलाम

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @kishornalawade8258
    @kishornalawade8258 2 года назад

    खूपच छान वाटला पावसाळी लोणावळा खंडाळा भुशी ड्याम पाऊस आणि धुके सर्वच खूप छान आहे खूप वेळा गेलोय पण पावसाळ्या मधील लोणावळा नाही अनुभवला खूप छान मित्रा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे आणि अशीच साथ सदैव राहू द्या 😊🙏

  • @hemarodge9962
    @hemarodge9962 2 года назад

    Ek number bhava👍

  • @seemakhade1275
    @seemakhade1275 Год назад

    नाइस😍😍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    Swargiy..sundar..

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @anuradhasalian6953
    @anuradhasalian6953 2 года назад

    Great, enjoyed

  • @user-oc2jr3cn2q
    @user-oc2jr3cn2q 2 года назад

    कसलं भारी वाटलं एकदम मस्त वाटलं ना व्हिडिओ तुम्ही बनवला पण सोबतच आहे असंच वाटलं विनायक जी एकदम भारी माझ्याकडे शब्द नाहीये तुमच्यासाठी विनायक जी 👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @anildesai2375
    @anildesai2375 2 года назад

    खूप छान
    माहिती

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @ansarifiroz911
    @ansarifiroz911 Год назад

    Awesome ❤️😍

  • @premmahalunge9813
    @premmahalunge9813 2 года назад

    खूपच छान दादा...👌
    लोणावळा प्रत्येक्षात अनुभवला असं वाटतंय...🥰

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @akkichavan8990
    @akkichavan8990 2 года назад

    खर आयुष्य तर तु जगतोस दादा आम्ही फक्त जणगनणा साठीच काम येतोय........#enjoy dada

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @vikrantdeshmukh5604
    @vikrantdeshmukh5604 2 года назад

    Wa parab bhau sarva informative mahiti dilis dhanyavad good photography 👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      Thank you Vikrant Sir for your Valuable comment .

    • @vikrantdeshmukh5604
      @vikrantdeshmukh5604 Год назад

      Mitra mala sir vagaire mhanu nakos bhau mhan ani asech thrilling video banvat raha

  • @tushardalavi9800
    @tushardalavi9800 Год назад

    Zabardast

  • @strikerop8815
    @strikerop8815 Год назад

    Very informative video keep it up bro👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @afrinkhan7815
    @afrinkhan7815 2 года назад

    Punekaranche fav place😍💞

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @dyanugaming6334
    @dyanugaming6334 2 года назад

    DaDa 1no ❤️👑💯

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @rameshkale1717
    @rameshkale1717 2 года назад

    Awesome video dada

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      बंधू नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे आणि अशीच साथ सदैव राहू द्या 😊🙏

  • @nikhilganjkar389
    @nikhilganjkar389 2 года назад

    मस्त दादा 👍👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @sampadadhage
    @sampadadhage 2 года назад

    Mast

  • @hyfoodgeetawarkhade1087
    @hyfoodgeetawarkhade1087 2 года назад

    Veary nice 👍

  • @arifshaikh1261
    @arifshaikh1261 2 года назад

    Jabardast bro me kal jara hu lonavala 22/07/22 ko subha pune to lonavala

    • @shahsayyed753
      @shahsayyed753 2 года назад

      Bhai jaa k aaya ky . mujhe b jaana h 😀

  • @nbborude
    @nbborude 2 года назад

    Nice video👍

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад

    khup masta vlog.Kiti javalun ghari basun bushi dam paahila.lonavala aavadate mala khup.Chan edit kelay vlog.paanyachi khalkhal masta vaatate aikaayla

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 2 года назад

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Bhava apratim vlog zala, lonavala khandala mhanje nisargane keleli mukta hasta udhalan, tyat tumha dighani nisargacha manmurad aanand, Aai Ekveera Devi Mamdir, karte bhaje leni, bhushi Dam, tiger lion point, yancha manmurad lutlela aanand mhanje ha vlog.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @ketangodbole5973
    @ketangodbole5973 2 года назад

    स्वर्गात गेल्यासारखे वाटते चाबूक ढासु कडकडीत तडका

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @sonunannaware3861
    @sonunannaware3861 2 года назад

    धन्यवाद दादा... आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ मध्ये दिल्याबद्दल....😇🙏 बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे जबरदस्त आहे.....❣️👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @amittadavi3832
    @amittadavi3832 2 года назад

    Mast video dada 👌👌....sagl sangaycha prayatna kartos .. 🤗

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @Ashutoshpatil033
    @Ashutoshpatil033 2 года назад

    Nehmi pramane chan ahe video dada.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      भाऊ तुमचा खुप खुप आभारी आहे आणि अशीच सोबत पुढे ही असू द्या 😊😊🙏

  • @rampataskar
    @rampataskar 2 года назад

    Nice brother👌

  • @sailavhad4996
    @sailavhad4996 2 года назад

    Rock on Roy♥️🥀

  • @takshwaghela
    @takshwaghela 2 года назад +1

    Hello, Bhau
    Today we met at Kanheri Caves, Khub chan channel hy tumchi✌️😍

  • @kill_gamer_432
    @kill_gamer_432 Год назад +1

    आम्ही पण गेलो होतो.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @nirajpatil163
    @nirajpatil163 2 года назад

    🔥🔥🔥🔥

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @aartiwaje3253
    @aartiwaje3253 2 года назад +2

    कसलं भारी वातावरण आहे दादा.👌खूप मस्त व्हिडिओ आहे.आणि बर झालं खर्च कळला किती लागतो ते😅.thanks 😊

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      धन्यवाद ताईसाहेब तसही मला खर्च जास्त आला नाही कारण मी राहिलो नाही आमच्या दोघांचा खाण्या चा खर्च १०००/- आला आणि पेट्रोल १०००/- चे लागले .

    • @aartiwaje3253
      @aartiwaje3253 2 года назад +1

      😅br br

  • @apan9199
    @apan9199 Год назад

    Suggest good resort with hill view

  • @thetravelgirlvlogs
    @thetravelgirlvlogs 2 года назад

    😍😍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद खुप खुप आभारी आहे आणि अशीच सोबत पुढे ही असू द्या 😊😊🙏

  • @aaryabhosale2648
    @aaryabhosale2648 2 года назад

    ❤❤❤

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад +1

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @RamzyExplorer
    @RamzyExplorer 2 года назад

    Mast Vlog Bhau 👌👌 Mi pan janar aahe lonavala la Vlog karayala 😃😃

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @marathicarrider9848
    @marathicarrider9848 Год назад

    भरपुर एनर्जीदायक व्हिडिओ विनायक दादा.नक्की भेट देऊ आम्ही .

  • @shilpathombare2090
    @shilpathombare2090 2 года назад +1

    Is Changing rooms available at bhusi dam?? Overall good vlog❤

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      Sorry for delay response , Yes near Bhushi dam this facility available. normally they charge 15/20 Rs.

  • @sanjaysambhe8653
    @sanjaysambhe8653 2 года назад

    sundar video...👍👌selfie stick chi buy link ahe ka? gimbal used? steady video chya kahi tips de mitra

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад +1

      Amazon var bharpur option aahe ... Tari pan nakkich tuz sujjetion pudhya Videot link deto. खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @cooldude09091
    @cooldude09091 Год назад

    The best vlog on lonavala Khandala..Bhai naam kya tha waterfall ka near tiger point?

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад +1

      Thanks for your valuable comment . Since this waterfall just before (500 meter before ) the Tiger Point , the Local People called Tiger waterfall.

  • @bineshinamdar1281
    @bineshinamdar1281 Год назад

    Whenever Anybody Visit At Lonawala Don't Miss To Visit At The Kinara Village Dhaba On Old Mumbai Pune Road, Heritage Village Ambiance, Delicious Food, Live Gazal Daily Evening, Camel Ride, Horse Riding, Electric Bull Ride, Jyotish Maharaj, Fish Spa, Spsl Tandur Tea, Hot Live Delhi Famous Jalebi Rabdi, Totally Family Entertainment Place, Privacy Sitting Ariya, Visit Once And See The Difference Between Dhaba's You Can Never Seen Before, One Of The Biggest Dhaba In India

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      Thanks for your suggestion . definitely will visit the next time.

  • @mohdshahid365
    @mohdshahid365 Год назад

    Shot on which camera pls reply n ur coverage was very good

  • @chetankarkera622
    @chetankarkera622 Год назад

    Toh point la safe ladder lavayla pahijal.. sthanik prasashanane kela pahije

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @snehalpardeshi5512
    @snehalpardeshi5512 2 года назад

    आम्ही प्रत्येकश पाहिले आहे लोणावळा आम्चाया मामा च गाव आहे 🥰😘👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @amittadavi3832
    @amittadavi3832 2 года назад

    Trek cha pan video banav dada ekhada.. 😀

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @saumyaranjansahoo5602
    @saumyaranjansahoo5602 2 года назад

    Bhai kal jarehe h lonavala.bhushidam open ya close plz reply

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      भाई भुशी डाँम ओपन है , आपण बिनधास्त जा सकते हो . भुशी डांम शाम 5 बजे के बाद पोलिस जाणे नाही देगी।

  • @sachingh1
    @sachingh1 2 года назад

    Dada tumhi kutla camera use karta vlogging sathi?

  • @hardikparmar5478
    @hardikparmar5478 Год назад

    Hindi me bhi vlog bnaya karo bhai

  • @007Tenalirama
    @007Tenalirama 2 года назад

    Good work. Can you share selfie stick details pls

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      Its Basic Selfi stick I purchase from Amazon . Search on Amazon Selfi stick for gopro.

    • @007Tenalirama
      @007Tenalirama Год назад

      @@VinayakParabvlogs Thank you

  • @AJIT646
    @AJIT646 2 года назад

    Bro bhushi Dam open ya close in this week
    I m going in Wednesday

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      Yes .. Previously it was restricted till 17th July & onward 18th July each and every tourist spot is now open for all tourist .
      you can go enjoy ....

  • @Nidaansari0803
    @Nidaansari0803 2 года назад

    Thanks dada for your kind information....amahala jaycha ahe udya bhushi dam la sarv lok boltat band ahe nakki ky ahe news de bro please

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      ME 18th July la Jaun alo ani thithe policana Vicharlele te bolale ki Bandi fakt 17th July paryant hoti & ata Paus Nahi aahe . Bidhast Ja .

    • @Nidaansari0803
      @Nidaansari0803 2 года назад

      @@VinayakParabvlogs Thank you so much for your help😇

  • @daskiran7864
    @daskiran7864 2 года назад

    Dhuan dhuan sa kaun ye?

  • @samkhan1441
    @samkhan1441 2 года назад

    Entry For Bhushi dam allowed..???
    As ive heard There'z an restriction fr to visit Bhushi Dam

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      Yes... There was restriction till 17th July . Onward 18th July Each and every location of Lonavala is open for all tourist .
      Note : Bhushi Dam is not allowed after 5:pm , so make plan accordingly.

  • @adv.vinayakkhambayat9060
    @adv.vinayakkhambayat9060 2 года назад

    Kiti tarkhela gele hote Ani restrictions ahet na lonavala madhe

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      बंदी फक्त १७ जुलै पर्यंत होती , हा व्हिडीओ १८ जुलै ला शूट केलाय ... लोणावळयातील सर्व ठिकाण सुरू आहेत फक्त भुशी धरण संध्याकाळी ५ नंतर प्रवेश बंद आहे ।

  • @ranjanchauhan7736
    @ranjanchauhan7736 Год назад

    Bhushi dam open ahi ki aata pan bandh ahai. Please answer me as soo as

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      Yes ... Bhusi Dam was restricted till 17th July only . on ward 18th July Bhushi Dam as wel as all tourist point in Lonavala is open for tourist .
      You can go enjoy.

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 2 года назад

    पुन्हा पुन्हा एकच सांगेन u r rocks....एवढ्या details मध्ये मला नाही वाटत कोणी सांगितले असेल ।। दादा मला आपला contact no milel kay...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      विनायक बंधू तुझी प्रतिक्रिया नेहमीच वेगळी असते आणि हीच तुझी प्रतिक्रिया अजून आत्मविश्वास देते पुढच्या व्हिडीओ साठी .
      मित्रा मलाही आवडेल तुझाशी बोलायला , तूच तुझा नंबर दे मी उद्याच फोन करतो 😊🙏
      आणि अशीच तुमची सोबत असू द्या 😊

  • @ankitashinde5382
    @ankitashinde5382 2 года назад

    Dada lonavla khandala jayla he ata che atmosphere best ahe ka... Bcoz khup paus ahe ata srvi kde tr

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      पावसाळा सगळ्यात बेस्ट टाइम लोणावळा खंडाळा इक्सप्लोर आणि एन्जॉय करण्यासाठी ।
      हा व्हिडीओ सुध्दा १८ जुलै चाच आहे , भारी वातावरण आणि पाऊस , धुकं आणि जागोजागी ओसंडून वाहणारे धबधबे ।
      पण सगळ्यांच फेवरेट पॉईंट म्हणजे भुशी डाँम , भुशी डाँम वर संध्याकाळी ५ नंतर प्रवेश बंद आहे त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा दुपारीच भुशी डाँम ला पोहचा।

    • @ankitashinde5382
      @ankitashinde5382 2 года назад

      Tnx Dada... Khup helpfull information dilis

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      @@ankitashinde5382 Thank you so much Bahinabai .

  • @ankitashinde5382
    @ankitashinde5382 2 года назад

    Saturday Sunday... Band ahe ka lonavla point

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +2

      लोणावळा ह्या १७ तारखेपर्यंत बंद होता आत्ताच पुन्हा चालू झाला आंहे त्यामुळे बंदी तर नाही पण जर मुसळधार पाऊस असेल तर मग वार कोणताही असो बंद करतात . अजून तरी ह्या शनिवारी आणि रविवारी बंद होण्याची शक्यता नाही ....
      सर्व चालु आहे 😊🙏

  • @aaryabhosale2648
    @aaryabhosale2648 2 года назад

    Vinayak dada malshej ghat visit kar

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад +1

      Thank you suggest karnyasathi ... Lavkarch ha blog suddha yeyil.

  • @syeda2763
    @syeda2763 Год назад

    Hindi me bhi video banao

  • @gaurigholaskar5654
    @gaurigholaskar5654 Год назад

    दादा entry charge किती आहे.....?

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      Entry Free of cost . to visit all points in Lonavala is free of cost.

  • @shivaniratnavat6848
    @shivaniratnavat6848 2 года назад

    Bhusi dam is open if u will go on 27 07

    • @sarwatshaikh129
      @sarwatshaikh129 2 года назад

      Bhushi dam open hai na or points open hai 27 july ko

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      Yes ... there was restriction till 17th July & from 18th July all point in Lonavala is open for tourist... As of now there is no restriction ,so you can go enjoy the Bhushi dam.
      Note : Bhushi Dam is not allowed after 5:pm , so make plan accordingly.

  • @vaibhavparadkar1605
    @vaibhavparadkar1605 2 года назад

    Bike vr 1 day trip mumbai to lonavla mdhe kuthe jata yeil

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      वैभव भाऊ , मी मुबई त मालाड ला राहतो , हया जे व्हिडीओतील सर्व पॉईंट्स एका दिवसात स्कुटर वर करून मी मालाड ला रात्री ११ ला पोहचलो .....
      उलट मी व्हिडीओ शूट करत असल्याने मला कधी कधी शूट करताना उशीर होतो तुम्ही तर एन्जॉय करायला जाणार तर माझ्या अगोदर घरी पोहचल .
      मस्त पैकी बाईक ला किक मारा आणि बिनधास्त निघा सर्व पॉईंट आरामात होतील .😊🙏

    • @vaibhavparadkar1605
      @vaibhavparadkar1605 2 года назад

      @@VinayakParabvlogs thank u bhau khup khup dhanyawad

  • @luckybosscreation7150
    @luckybosscreation7150 2 года назад

    दादा शनिवारी बंद असते का धरण

  • @THUNDERSHORTS7512
    @THUNDERSHORTS7512 2 года назад

    Bro can u tell what the date ...u go to lonavala

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      Actually the all spots was restricted till 17th July & This Video means visited on 18th July ,2022. Even I Check with local Police they told me that now every thing in Lonavala is open .
      Note : Bhushi dam is not allowed after 5 pm , so you can plan accordingly.

    • @THUNDERSHORTS7512
      @THUNDERSHORTS7512 2 года назад

      Thks bro

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      @@THUNDERSHORTS7512 Well come Brother .

    • @THUNDERSHORTS7512
      @THUNDERSHORTS7512 2 года назад +1

      @@VinayakParabvlogs and aslo i subscribe your channel

  • @ankitashinde5382
    @ankitashinde5382 2 года назад

    Train aivaji.... Bike asli tr best asel. Ka.. Point explore karayla

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад +1

      हो सगळ्यात उत्तम पर्याय बाईक किंवा स्कुटर .... बाईक वर सगळे पॉईंट उत्तम पण पहाता येतात आणि तसेही मुबई पासून २ तासात लोणावळ्याला पोहचाल तर पुण्यातु न दीड तासात .
      हे सर्व पॉईंट लोणावळा पासून २० किलोमीटर च्या आत फिरत असल्याने बाईक चा पर्याय उत्तम 😊🙏

    • @ankitashinde5382
      @ankitashinde5382 2 года назад

      Achha pn nashik varunkhup long journey houn jail

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      @@ankitashinde5382 Yes ... I think Nashik to Lonavala 205 Killometer aahe Pan tumhi Jar Bike Premi asal tar 3.5 / 4 tasat Lonavala Pohchal.

    • @ankitashinde5382
      @ankitashinde5382 2 года назад

      Ok Dada😄😇

  • @Shailesh_Rewale
    @Shailesh_Rewale 2 года назад

    Dada tu title casa tips kartos
    Ani konta fond used kartos
    Karan video sobat title pan khup chan asto

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद भाऊ , हा फॉन्ट ( India calligraphy font ) आहेत ।

  • @prajaktichachad5467
    @prajaktichachad5467 2 года назад

    Police ni free massage nahi dila after this????

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      Haha .... Bandi hoti Pan 17th July paryant ani ha video me 18th July cha aahe . Goverment kadun ch he spots chalu kelet.

    • @prajaktichachad5467
      @prajaktichachad5467 2 года назад

      @@VinayakParabvlogs wow means u were lucky to visit on 18th 🙂

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      @@prajaktichachad5467 Yes ... Thanks .

  • @ankushbachhe2064
    @ankushbachhe2064 Год назад

    भाऊ खान्या साठी मका कीतीला मिऴाला होता 🌽🌽🌽

  • @SM-HITESH
    @SM-HITESH 2 года назад

    itkya gardi madhe janyapeksha n gelele bare , enjoy kami vaitag jast hoil

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

    • @SM-HITESH
      @SM-HITESH Год назад

      @@VinayakParabvlogs 😂😂😂😂 ???

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад +1

      @@SM-HITESH आभार ह्या साठी की , मी सोमवारी ह्या ठिकाणाला भेट दिलेली त्या मुळे ही गर्दी दिसतेय ना ती कमीच गर्दी आहे ...
      शनिवारी आणि रविवारी इथे खूप आपल्या विचारापेक्षा ही गर्दी असते .

    • @SM-HITESH
      @SM-HITESH Год назад

      @@VinayakParabvlogs are bapre 😅😅

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      @@SM-HITESH Ha ha

  • @rekhanaik4103
    @rekhanaik4103 2 года назад

    Bandh ahe na dam

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      Chalu aahe .... ME swata Jaun alo 18th July la Sarv Thikan open kelit.

    • @rekhanaik4103
      @rekhanaik4103 2 года назад

      @@VinayakParabvlogs tx

  • @hellboy7543
    @hellboy7543 Год назад

    Hi Vinayak Bhau Tu Call Nahi Kelas Ikde Aalas Tripan

  • @giteshkhade113
    @giteshkhade113 2 года назад

    no,dada

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @psychobigfan39
    @psychobigfan39 2 года назад

    Angat masti kiti wadala tr khali vlog bhagnaryana sudhha trass

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

    • @psychobigfan39
      @psychobigfan39 Год назад

      Sorry bolnya aivaji tumi abhar vyakt krtay

    • @psychobigfan39
      @psychobigfan39 Год назад

      Avdhe unchavar gale tr bhiti kalji hi lagtte na

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      @@psychobigfan39 Sorry Kashala Mitra He normal Blog aahe . Kadachit Video angle mule tumhala Khatarnak Vatat aahe . Bhushi Dam Jevha Jast risky asto tevha Police apoap he point Ban kartat.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      @@psychobigfan39 Tumcha Kalaji sathi abhar manale.

  • @ratikkamble9562
    @ratikkamble9562 2 года назад

    लोणावळा टायगर पॉइंट लायन पॉइंट ल जाताय तर कृपया करून तिकडे घान करू नका

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼

  • @vaibhavwalke8663
    @vaibhavwalke8663 Год назад

    दादा चौकशी साठी एखादा फोन नंबर टाका.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      Thanks you mitra suggestion sathi Lavkarch tuzi suggetion amlat aanato . Mala hi subcriber shi connet hota yeyil.

  • @dillanelliot8313
    @dillanelliot8313 Год назад

    👊 𝐩𝓻Ỗ𝓂Ø𝓈M

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Год назад

      खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼