तुम्ही झाडांना शेण खत घाला नंतर पाणी द्या उन्हाळ्यात खूप थंड रहाते जमीन आणि आजचा ब्लॉग खूपच मस्त तुम्ही दोघी ऑल raundar आहात मला खूप आवडता ❤❤आणि तुमची सर्व फॅमिली पण 👌🏻👌🏻👍🏻
बरोबर आहे लोखंडी कढई मध्ये भिजवलेली मेहंदी केसांना छान लूक देते..ती चहा पावडर कॉफी च पाणी करून भिजवावी...त्यात आवळा, रीठा पावडर टाकावी...लावण्या अगोदर दही सुध्दा टाकावे
आज पासून तुमचे video पाहायला सुरुवात केली khup chan बहिणी आज फक्त तुमचे videos सुरवाती पासून पाहिले majya lahan dogi बहिणी pan sakya जावा आहेत tya पण khup एकीने राहतात ❤
त्यात कोरपडीचागर व जास्वंदीची फुले रिठा आवळा पावडर चहापतीच पाणी उकळून घेणेमग लावणे.माहेरच्य पिवळी वपोपटी साड्यापण छानतपेठणीपणछान वहिणीच्या साड्यापण छान तलेप मला खूप छान वाटला.
तुम्ही सर्व विषयात पारंगत आहात. तुम्हांला बघून एकप्रकारची ऊर्जा मिळते .जेव्हापासून तुमचा व्हिडीओ भेटला ,तेव्हा पासून वेड लागले .व्हिडीओ छान असतात .तुमची दिनचर्या दाखविली आहे .कुंटुब कसं असावं या व्हिडीओ त कळते .सर्वांची काळजी घेता .आळस करत नाही. म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी असते.दार सांगे घराची कळा ,घर सांगे बाईची कळा . एक कमी म्हणजे केसांची काळजी घ्या .मिक्स तेलाने मसाज करुन काँटनच्या जाड टाँवेलने स्टिम घ्या . केस दाट असली की आपण छान दिसतो.मोठी ताई केसाचा यु सेफ छान वाटेल.सर्वगुण संपन्न मुली . खूप खूप शुभेच्छा .🌹🌹🌹
ताई तुम्ही दोघीपण खूपच छान आहात सगळ्याच गोष्टी येतात तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही सगळ येत तुम्हाला आणि तुमचा परिसर घर पण खूपच छान मी आठ दिवस झाले तुमचे विडिओ पाहते काम आवरल की अस वाटत कधी पाहिल आजकाय दाखवतात अशी उत्सुकता लागते.
भारतीताई व स्वातीताई मी तुमचे सर्व video बघते मला तुमचे video खुप खुप आवडतात तुमचा परिसरही खुप छान आहे माझ माहेरही नगर जिल्ह्यातील आहे तुमच व आमची भाषा सर्व पध्दती सारख्याच आहे त्यामुळे बघुन आनंद होतो 🙏धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
झाडांना डाळ तांदूळ भाज्या धुतलेले चहा केलेली चहा पावडर धुवून झाडांना घाला आणि भाजीना कांदा घालतो तर त्या काद्याचे वरचे टरफले केळीचे सालं पाण्यात दोन दिवस भिजत घालून गाळून ते पाणी झाडांना घाला खूप फूले येतात झाडे टवटवीत होतात
रेसिपीचे कमेंट्स बॉक्स का बंद ठेवले भजी छान दिसत होती दोघी बहिणी खूप छान राहतात दोघी सर्व कामात हुशार आहेत एकदा जंगल व्हिला बघायला येणार आहेत तुम्ही नाशिकला आमच्या कडे या माझे दोन्ही मुलं एक क्लासिकल गायक आहे आणि एक तबलावादक आहे
Tumhi doghi all rounder ahat khup chaan vatata asach premane raha tumhala bhagun khud bharun yete me roj video bhagate Pan comment karat nahi Aaj pahilyanda Keli all the best for new new video
ताई तू किती सर्वगुणसंपन्न आहेस तुला सर्वच गोष्टी येतात
तुम्ही झाडांना शेण खत घाला नंतर पाणी द्या उन्हाळ्यात खूप थंड रहाते जमीन आणि आजचा ब्लॉग खूपच मस्त तुम्ही दोघी ऑल raundar आहात मला खूप आवडता ❤❤आणि तुमची सर्व फॅमिली पण 👌🏻👌🏻👍🏻
tai tumhi doghi khup talended ahat mala vatat tumhala ekhad tari kam yet nasel asa nahiye ani khup knowledge pn ahe tumhala khup impressive ahe he khup chan 👌❤️❤️ doghina 2 hearts😊
बरोबर आहे लोखंडी कढई मध्ये भिजवलेली मेहंदी केसांना छान लूक देते..ती चहा पावडर कॉफी च पाणी करून भिजवावी...त्यात आवळा, रीठा पावडर टाकावी...लावण्या अगोदर दही सुध्दा टाकावे
आज पासून तुमचे video पाहायला सुरुवात केली khup chan बहिणी आज फक्त तुमचे videos सुरवाती पासून पाहिले majya lahan dogi बहिणी pan sakya जावा आहेत tya पण khup एकीने राहतात ❤
Mendi madhye bharpur khobrel tel ghalayache. Mendi jast lau naye kes körde hotat
ताई केसांना दही आणि अंडं एक पंधरा दिवसांनी आणि खोबरे तेल अंडं लावा खुप छान रिझल्ट येतोय
त्यात कोरपडीचागर व जास्वंदीची फुले रिठा आवळा पावडर चहापतीच पाणी उकळून घेणेमग लावणे.माहेरच्य पिवळी वपोपटी साड्यापण छानतपेठणीपणछान वहिणीच्या साड्यापण छान तलेप मला खूप छान वाटला.
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान राहतात आणि तुम्ही व्हिडिओ पण खूप छान बनवतात
ताई तुमचे विडीओ खूप छान असतं
Tumache videos kharachbkhup chhan astat ...positive vibe yetat ...nd kharach mast manage karta tumhi sarvach
तुम्ही सर्व विषयात पारंगत आहात.
तुम्हांला बघून एकप्रकारची ऊर्जा मिळते .जेव्हापासून तुमचा व्हिडीओ भेटला ,तेव्हा पासून वेड लागले .व्हिडीओ छान असतात .तुमची दिनचर्या दाखविली आहे .कुंटुब कसं असावं या व्हिडीओ त कळते .सर्वांची काळजी घेता .आळस करत नाही. म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी असते.दार सांगे घराची कळा ,घर सांगे बाईची कळा . एक कमी म्हणजे केसांची काळजी घ्या .मिक्स तेलाने मसाज करुन काँटनच्या जाड टाँवेलने स्टिम घ्या .
केस दाट असली की आपण छान दिसतो.मोठी ताई केसाचा यु सेफ छान वाटेल.सर्वगुण संपन्न मुली .
खूप खूप शुभेच्छा .🌹🌹🌹
भारती आणि स्वाती व्हिडिओ खूप खूप छान दोघींनी तब्येतीची काळजी घ्या
ताई तुमचं रुटीन खूप छान आहे दोघी बहिणीची मला खूप आवडते तुमचे रुटीन खूप आवडते मला
Khup chan conditioner cha upyog hoto mhendicha kesanna.❤❤❤❤❤
ताई तुम्ही दोघीपण खूपच छान आहात सगळ्याच गोष्टी येतात तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही सगळ येत तुम्हाला आणि तुमचा परिसर घर पण खूपच छान मी आठ दिवस झाले तुमचे विडिओ पाहते काम आवरल की अस वाटत कधी पाहिल आजकाय दाखवतात अशी उत्सुकता लागते.
Mehandi lavne khup yogya ahe Ani fayde bharpoor ahet ayurvedic dukanat saglya powder mix karun milte tyat egg pan ghalave aytya veles coffe Ani tea powder madhe bhijwa khup chaan colour yeto
खूप छान आहे व्हिडिओ
Shree Swami Samarth
खूप खूप छान ताई तुमचं घर खूप छान आहे आणि तुम्ही दोघीही खूप खूप छान
भारतीताई व स्वातीताई मी तुमचे सर्व video बघते मला तुमचे video खुप खुप आवडतात तुमचा परिसरही खुप छान आहे माझ माहेरही नगर जिल्ह्यातील आहे तुमच व आमची भाषा सर्व पध्दती सारख्याच आहे त्यामुळे बघुन आनंद होतो 🙏धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
मी पण नगर ची, सध्या बीड
Khup chan
Kiti chan seva karta babanchi❤
झाडांना डाळ तांदूळ भाज्या धुतलेले चहा केलेली चहा पावडर धुवून झाडांना घाला आणि भाजीना कांदा घालतो तर त्या काद्याचे वरचे टरफले केळीचे सालं पाण्यात दोन दिवस भिजत घालून गाळून ते पाणी झाडांना घाला खूप फूले येतात झाडे टवटवीत होतात
खूप सुंदर 😊
रेसिपीचे कमेंट्स बॉक्स का बंद ठेवले भजी छान दिसत होती दोघी बहिणी खूप छान राहतात दोघी सर्व कामात हुशार आहेत एकदा जंगल व्हिला बघायला येणार आहेत तुम्ही नाशिकला आमच्या कडे या माझे दोन्ही मुलं एक क्लासिकल गायक आहे आणि एक तबलावादक आहे
Ho te chukun rahile hote
खुप छान काम करता तुम्ही दोघी ❤
Mla aawadto sugandh मातीचा😅खाऊ वाटते
मुलीनो खुप छान आहे विडीओघ❤
किती प्रेमळ आहात तुम्ही. सुना असाव्यात तर तुमच्या सारख्या. नाहीतर हलीच्या मुलींना सासर नको.
खूप छान आहे हा video 🎉
Khup chan mahiti milate videotun
नमस्कार ताई मी तुमचे व्हिडिओ पाहते मला खुप आवडतात
Khup chan video ❤
Mehandi konti ahe g Tai
Tai Video khupch chan ahe tai mehandi madhe oil ka takatat
Tai tumhala mahit aahe ka
Lokhandi kadhait mehandi bhijvlyamul aaplya kesanna लोह bhetat,tyamul kesachi vadh changli hote
13.37 saree ekdum mast
Hi tai no.. Mazi 1 comment aahe.. But yab 8 diwsat barich tumche phileche sagsle video bagitle...Ghar khup chan aahe... Ani tumhi sagali chan ahat
tumhi Navin sadyache blouse kadale tevha mhehandiche themb nahi padat ka ,polithin tavat ja mehandi lavlyanantar
Mala pn paus padlyawar maticha sugandh khup awadto.
Ata alluminium use karne band Kara te aplya sharirala changla naste
Tai mi tumche video roj baghte mla khup avadtat mi vat paht aste kadhi tumcha video yeil mla sis nahi pn mla tumchya kde pahun khup bhari vatat ❤❤😊
Lavkarat lavkar 1M subscriber vhavet ❤🎉
खूप सुंदर ब्लॉग होता प्रत्येक गोष्टची तुम्ही व्यवस्थित काळजी घेता
Khup Chan vlog asatat tai amhi pn nagr madhye rahti tumche vdo khu avadtat
Khoop chan aahe tumbi sister❤❤
खूपच छान. तुमच्या दोघीची boding
खूप छान वाटल 😊
सर्व गुण संपन्न आहात दोघीही
लोन मध्ये बसुन केस sukvne,चहा घेणे किती छान वाट्ते पहायला.
मेहंदी मुळे माझे केस कोरडे होतात त्यावर उपाय काय?
तुमचे दोघींचे व्हिडिओ छान राहते
खूप छान ताई 🎉🎉🎉
Sadya khup chan aahet sglya.sgl chan vatt video bghaila ❤
Tai blouse stitching vlog. बघायलाही आवडेल
Ho .
Khup mast video zadavar Prem khup ahe saglya kutumbache asse vlog madhun diste
हो ताई आम्ही पण लोखडाच्या कड ईतच भिजवतो व माहेरी गेल्यावर बहिण माझी आई लावते छान असते लावलेलीमेहदी
Mehndi lavtana vegla gaun thevat ja.Ani cap pn vaprat ja.
Chan ahe ajcha vloge roj baghaychi savay zale tumhala yek divas nahi baghitl tr karamat nahi
Must ahe videow
Tai khar sangu ka aplya channel ch nav pahije hote All rounder sister ksatch Kami nahi tumhi great ahat❤
ताई कोणती मेहंदी हाये सांगणा
खुप छान ताई तुमी दोघी पण
Tumhi doghi all rounder ahat khup chaan vatata asach premane raha tumhala bhagun khud bharun yete me roj video bhagate Pan comment karat nahi Aaj pahilyanda Keli all the best for new new video
Khup chhan video tai ❤❤
Khoop chan tai
Hi tai mi Nagar chi aahe mala nashik Kade dile aahe mi aahe ki ekda tumhala betaine aahe
Khupch khupch khupch Chan 🌹🌹🙏🙏🙏🙏
Chan aaht tai one नंबर
Khup chan ahe tumhi ❤❤
Nice vlog ❤
New video heena mehndi application video please Mam
Tai Aari workch Blouse Shiun dakhvana
तुमच गाव कोणतं? तुम्ही कोठे रहाता?
❤❤
खूप छान आहेत दोघी बहिणी माझ्या पण बहिणी सख्या जावा जावा आहेत तुमच्या सारखाच त्यांचं पण
👌👌
Chhan vdo🎉🎉
Very good video😅🎉❤
Taii delivarich poth Kami karnyasathi kahi upay saga
Nice
Mi pan fojji ci bayko ahe mi shri nagar jaun Ali ahe khac khup chan ahe juni athan jali that's tai shfelig misate asel soori
Tai daru pin sutnya sati kahi rambam upay sanga please
Gold collection dakhawa g doghinch...aawdel bhhayla
Khup chan ❤
तुम्ही सकाळी योगा करता का ग्रीन टी कोणती घेता ते पण सांगा plz
Ok sangu pudhacya vlog madhe
नगर सिटी पासून जास्त्त लांब आहे का तुमचं विला, आणि शाळा, हॉस्पिटल चे कसे काय नियोजन करतात ताई, तुमचं घर एकदम छान आहे
Kiti kiti chhan rahta
Tai blouse chi cutting dakhva
मस्त
आम्हीपण लाहानपणी पासुनच हाच लेप वापरतो ताई ❤❤
Tai plz 4 tucks blouse cutting & tiching cha ak tri video taka na
खूप छान विडिओ आहे ताई
Mala pan as Kai Kai karila aavdt
Hii tai
Khup chan video aahet tai tumche gav konte tai
👌🏻👌🏻✨
मस्त व्हिडिओ
Nice vlog
Tai tumi chavfula kedgavla rahta ka plz rply
Nahi o
Bhoyare pathar
Ok