लोहगडाचे ‘लखीशाह बंजारा’ आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते | BolBhidu |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BolBhidu #BanjaraCommunity #Lohgad #RichestMan
    बंजारा समाज म्हणजे पाठीवर संसार घेऊन वणवण भटकत आपला चरितार्थ चालवणारा समाज.. पण एकेकाळी याच समाजातला एक माणूस अख्ख्या आशिया खंडातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता. कोण होते हे व्यक्ति हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
    Banjara society is a society that carries its livelihood on its back.This community mostly belongs to the lower middle class category. But there was a time when asia's most richest man was from the same community. Watch this video to know exactly who that person was.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 187

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +48

    राष्ट्र भक्ती ने ओतप्रोत भरलेला शुर लढवय्या समाज.
    मनापासून मानाचा मुजरा.

  • @mrrohitrathod8488
    @mrrohitrathod8488 2 года назад +43

    पडद्या मागचा इतिहास समोर आणण्यासाठी खूप खूप आभार बोल बिडू यांचे
    Proud to be Banjara
    जय गोर जय सेवालाल❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 2 года назад +67

    देव देश धर्मासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य लोकांचा इतिहास हा पुढे आलाच पाहिजे 🚩 अप्रतिम माहिती

    • @3382Sagar
      @3382Sagar 2 года назад

      देव कशाला बालिदान तर कोंबड्या बकऱ्याचं पन देता मग त्यांचा हि आना इतिहास, आता किती किती दिवस देव देवसकी मध्ये डांबून ठेवणार आम्हाला कुलकर्णी काका

    • @marathagadi50
      @marathagadi50 2 года назад +2

      @@3382Sagarगपरे सबशिड्या

    • @3382Sagar
      @3382Sagar 2 года назад

      @@marathagadi50 आणि तू कोण शेम्बूड पुशा

    • @3382Sagar
      @3382Sagar 2 года назад

      प्रसाद कुलकर्णी देव हि लागलेली जखम आहे देशाला देवाच्या नावाखाली पब्लिक ची किती लूट होते, तुळजापूर ला गेले कि 3 हजार दे तुला डायरेक्ट दर्शन करवून देतो एक बकरा काप शांती होईल 2 किलो तूप जाळ हवन होईल हे काय आहे समोर च आहेना अजून काय बांधून ठेवायचं बाकी आहे

    • @prasadkulkarni15
      @prasadkulkarni15 2 года назад +2

      @@3382Sagar बांधून कुठे ठेवलंय मित्रा, एकंदर आपण दाखवून दिलंय आपण कोण आहात. पण आम्ही हिंदू आहोत बाटलेले नाहीं

  • @Gorbanjarahistorian
    @Gorbanjarahistorian 2 года назад +46

    बोल भिडू चे खूप खूप आभार... एका उपेक्षित समाजाचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवत असल्याबद्दल....

    • @marathagadi50
      @marathagadi50 2 года назад +2

      उपेक्षित नाही इंग्रजांनी वाट लावली‌‌.. महाराष्ट्रातील व्यापारी उधमी जाती मागे पडल्यात..

    • @Gorbanjarahistorian
      @Gorbanjarahistorian 2 года назад +3

      @@marathagadi50 एके काळी बंजारा समाज बलाढ्य श्रीमंत होता... पण आजच्या व्यवस्थेत तो उपेक्षित आहे.

  • @27jadhavsandeshjsvn62
    @27jadhavsandeshjsvn62 2 года назад +15

    जो बंजारा समाजाचा इतिहास अगदी कमी लोकांना माहिती आहे त्या बद्दल माहिती पुरवल्या बद्दल बोल भिडू आणि त्यांच्या सर्व टीम चे अगदी मनापासून आभार.❤ जय सेवालाल❤ 🙏🙏🙏🙏

  • @user-eh4go9gb6u
    @user-eh4go9gb6u 2 года назад +22

    खुप छान माहिती.
    जय भिम जय शिवराय जय सेवालाल

  • @vibhavanasane6551
    @vibhavanasane6551 2 года назад +27

    अप्रतिम माहिती.... देव देश आणि धर्मासाठी बलीदान देणाऱ्या वीरांचा गोष्टी प्रसारित व्हायला हव्या👍

  • @tusharrathod817
    @tusharrathod817 2 года назад +6

    बंजारा समाजचे इतिहास बोल भिडू च्या माध्यमातून सगळ्यापर्यंत आणत आहेत ह्या साठी बोल भिडू च्या टीम चं मनापासून अभिनंदन...👌👍😊

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 2 года назад +21

    जय सेवालाल... जय शिवराय...

  • @vinodbanjara6879
    @vinodbanjara6879 2 года назад +8

    मॅडम तुमचं आणी बोल भिडू छ खुप खुप आभार आमच्या बंजारा समाजाच्या इतिहास दाखवल्या बदल 🙏🙏 खुप मोडा इतिहास आहे. पण आमचं इतिहास लपवलं गेलं. धन्यवाद मॅडम

  • @surajshaha5819
    @surajshaha5819 2 года назад +29

    अप्रतिम.. हिंदू शीख भाई भाई.. वाहे गुरु.. हर हर महादेव

  • @manojrathod8707
    @manojrathod8707 2 года назад +25

    Very very thanks to bol bhidu team' , i appreciate teams to work , thanks for making faithfully and true Story videos, i want make more videos like this, Jai Hind 🇮🇳, love from jalgaon

  • @PraWin-SD
    @PraWin-SD 2 года назад +9

    बंजारा समाजातील लोकाना सुध्दा माहिती नसनारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @ankitchavhan7330
    @ankitchavhan7330 2 года назад +20

    Proud to be an Banjara 🏳️🙏

  • @Rahul69852
    @Rahul69852 2 года назад +16

    तुमचे मनापासून खूप आभार ...आम्ही या समाजातून येत असून आम्हाला ही आमच्या समाजाबद्दल हवी तितकी माहिती नाही आहे.
    तुम्ही नेहमी तुमच्या vedio मधून खूप छान माहिती देत असता.
    अशा प्रकारे तुम्ही अजून बंजारा समाजाबद्दल माहिती आमच्यापर्यंत पोहाचावाल अशी आशा करतो.
    या पुढील प्रवासासाठी Bol bhidu ला मनापासून शुभेच्छा देतो. 💐💐
    जय सेवालाल 🙏 जय महाराष्ट्र 🙏

  • @user-dt2dp8rk9t
    @user-dt2dp8rk9t 5 месяцев назад +1

    धन्यवाद मॅडम तु बंजारा समाजाची इतिहास दाखवल्याबदल❤

  • @khushaljadhav1732
    @khushaljadhav1732 Год назад +5

    लखिशाह बंजारा यांची माहिती दाखवल्याबद्दल तुमचे मनापासुन आभार पण तुमच्या माहिती स्तव सांगतो की बंदा सिंह बहादुर हे सुद्धा शीख बंजाराच होते. 🏳️

  • @ullspawar6751
    @ullspawar6751 2 года назад +12

    जय सेवालाल 🚩🚩

  • @YORA-ty5xh
    @YORA-ty5xh 5 дней назад +1

    बंजारा समाजाचा इतिहास संपणारे लोक म्हणजे मुघल आणि इंग्रज होते....हिंदू धर्मासाठी मोलाचा वाटा असलेला माझा बंजारा समाज आज गरिबीत जगत आहे....जो एकेकाळी सर्वात जास्त व्यापारी व संपत्ती पूर्ण होता...दानशूर समाज होता...आजकालचे लोक हिंदू धर्म सोडून दुसर्‍या धर्मामध्ये जात आहेत...हे आम्हाला पटत नाही म्हणुन सगळे बंजारा सगळ्या लोकांपासून वेगळे राहतात

  • @sourabhwakhale
    @sourabhwakhale 2 года назад +3

    छान माहिती होती ह्याच मधे एक गोष्ट अजून जोडायची आहे ..आमच्या *सागर मप्र* ला ह्यांनी बांधलेलं खूब मोठं तड आहे ज्याचे नाव *"लाखा बंजारा झिल"* असे ठेवले आहे..

  • @rbmrathod9986
    @rbmrathod9986 2 года назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे बंजारा समाजाविषयी पण ही माहिती आजही इतर समाजातील लोकांना माहिती नाही त्यामुळे अभ्यासक्रमाच्या व पुस्तकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत माहिती पोहचवावी ही विनंती जय सेवालाल 🙏

  • @cricinsider3132
    @cricinsider3132 2 года назад +8

    Thanks bol bhidu & team Mar Se Gor Bhain Jai Sevalal 🏳️

  • @surajchavan2589
    @surajchavan2589 2 года назад +8

    खूप खूप आभार 🙏🙏

  • @HomsingPawarMrHoms
    @HomsingPawarMrHoms Месяц назад

    खूप छान माहिती....भारतातील सर्वात मोठया समाज असलेल्या बंजारा समाजाच्या महापुरुष यांची सुंदर माहिती दिली.

  • @sahilchavhanindianbanjara2438
    @sahilchavhanindianbanjara2438 2 года назад +8

    Amachay samajacha Etihas dakhwalay badal khup Abhar Jay shivray Jay sevalal🚩🚩🏳🏳

  • @swapnilchavan3891
    @swapnilchavan3891 2 года назад +5

    आपण खूप छान विषय निवडला खूप खूप आभार आपले जय गोर जय सेवालाल🙏🙏🙏🥰🥰🥰🔥🔥🔥

  • @dnyaneshwarchavan1494
    @dnyaneshwarchavan1494 2 года назад +2

    खूप छान बंजारा समाजाचा इतिहास या माध्यमातून देशासमोर आणला तुम्हाला आणि बोल भिडू चॅनल चे मनापासून धन्यवाद.... 🙏❣️

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 2 года назад +1

    नविन माहीती दिलीत. तम्ही ईतिहासावर खुपच माहितीपुर्ण व्हीडिओ बनवता. आभार.

  • @ravindrarathod7936
    @ravindrarathod7936 2 года назад +2

    Thanku very much Bol bhidu Tim che manapasun aabhar manto , mi aapnala mahtl hot comments madhe lakkishah banjar vr viedo banwa Ani aapn banvla .bol bhidu Tim che kharch manapasun aabhar manto .thanku .

  • @AMOLJADHAV
    @AMOLJADHAV 2 года назад +3

    Lakhiray he kharokhar ch khup shurveer hote tya kalat tyanchya sarkha business man kon navhata pan aaj asha mahan lokancha itihas sangitla jat nahi hich mothi khant ahe sagale jan fakt jat ani dharma ya madhe vibhagale ahet pan ek bharatiy mhanun lakhiray yanchya sarakhya lokancha itihas lokan parent pohachavan pan tevadhe ch important ahe .....
    Bol bhidu ya channel ni informative information dilyabaddal dhanywad

  • @paddy.r6020
    @paddy.r6020 2 года назад +7

    सेवालाल महाराजांवर सुद्धा एक व्हीडियो बनवावे

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 Год назад +2

    Proud to be Banjara Jay sevalal Jay lakishah Banjara

  • @jayshriade6420
    @jayshriade6420 2 года назад +4

    Jay sevalal🙏

  • @jalindarjadhav1608
    @jalindarjadhav1608 2 года назад +15

    Jay Sevalal 🏳️🏳️❤️❤️I m proud to be Banjara....

  • @kalyanidahale5225
    @kalyanidahale5225 2 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 💐💐 एकदा नागपूरचे Sir कस्तुरचंद जी डागा यांच्यावरही विडिओ बनवा, धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @ravichauhan7152
    @ravichauhan7152 2 года назад +2

    🙏जय सेवालाल 🙏

  • @vighneshpatil1827
    @vighneshpatil1827 4 месяца назад

    देशात ला इतिहास सर्वांना समजल पायजे 🚩जय श्री राम

  • @rutikjadhav3623
    @rutikjadhav3623 Год назад +5

    Very nice story 👍🏻

  • @ranjitrathod5609
    @ranjitrathod5609 2 года назад +1

    बोल भिडू चे खूप आभार मानले पाहिजे .माहिती खूप छान आहे. जय सेवालाल

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 2 года назад +2

    फारच छान

  • @vikasrathod1242
    @vikasrathod1242 2 года назад +2

    Jay sevalal maharaj

  • @pravinpawar2854
    @pravinpawar2854 2 года назад +2

    Dhanyawad, khup chhan

  • @vilas007
    @vilas007 2 года назад +2

    This is a real story Of Banjara Samaj👍 ✅

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +1

    सूंदर ...💐

  • @anilrathod529
    @anilrathod529 2 года назад +2

    Jay sevalal

  • @pravinpawar2854
    @pravinpawar2854 2 года назад +4

    Sant sewlal maharaj tyanche vichar Ani samaj Karyawar vidio banawa please

  • @ramakantrathod1374
    @ramakantrathod1374 2 года назад +1

    Thanks for informing

  • @amolrathod709
    @amolrathod709 Год назад

    अप्रतिम माहिती... 👌
    धन्यवाद टीम बोल भिडू 🙏🏻

  • @sudheerchavan6995
    @sudheerchavan6995 2 года назад +1

    Mi banjara samajtla ahe tyamule mala history aaikun khup br vatl

  • @RahulRathod-fq8vz
    @RahulRathod-fq8vz 2 года назад +1

    great work from bolbhidu team

  • @Manoj_D_C
    @Manoj_D_C 2 года назад +2

    खुप छान व्हिडिओ होता

  • @pravinkaluse3852
    @pravinkaluse3852 2 года назад +1

    Bol bhidu team चे अभिनंदन पण मला वाटते सर्व समाजाचे विषयी माहीती सविस्तर मांडावी कारण सर्व समाचा इतिहास कळेल

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 10 месяцев назад

    धन्यवाद बोल भिडु,,,,,
    जय सेवालाल,👏👏

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 года назад +2

    Great information

  • @singerhlrathod6355
    @singerhlrathod6355 2 года назад +2

    🚩🙏जय बंजारा जय सेवालाल 🙏🚩

  • @ramchandrachavan8675
    @ramchandrachavan8675 2 года назад +7

    गड किल्ले घडवणारा, वडार समाज या विषयी ,माहिती सांगा जय बजरंग जय वडार

  • @bigb3267
    @bigb3267 Год назад

    खूप खूप धन्यवाद .बंजारा समजातल्या लखिराय बंजारा बद्दल माहिती दिल्याबद्दल .🙏🙏🙏🙏

  • @jadhaoamol2870
    @jadhaoamol2870 2 года назад +1

    thanks...

  • @vinodbanjara6879
    @vinodbanjara6879 2 года назад +1

    जय गोर जय सेवालाल जय बंजारा

  • @satishrabde667
    @satishrabde667 2 года назад +9

    लखिचंन मखन पेल्या असे त्याचे संपुरण नाव ते लभान समाज ऊर्फ लाखा बजारा समाजा ते नायजी होते त्याचे भाऊ मखंनसीग पैल्या हे सूधा मोठे व्यापारी होते जय लभान जय रधूवश्य

    • @sr.gaming.h5310
      @sr.gaming.h5310 2 года назад

      ye घरपे जाके सोरे

    • @ajayade2895
      @ajayade2895 11 месяцев назад

      लमाण, लभान नाहीतर फक्त बंजारा

  • @vikramjadhav6056
    @vikramjadhav6056 2 года назад +1

    मनापासून आभार 🙏बोल भिडु🙏❤️

  • @marotirathod2657
    @marotirathod2657 5 месяцев назад

    एक चांगली माहीती दिली आहे namaste नमस्कार

  • @motivationYou4U
    @motivationYou4U 2 года назад +1

    Grand selute bol bidu 💝💝

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 2 года назад +5

    जय सेवालाल महाराज.. जयभीम..!

  • @vikramrathod9495
    @vikramrathod9495 2 года назад +1

    Thank you sir🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jadhavraj1402
    @jadhavraj1402 2 года назад +1

    💯✅ योग्य माहिती 👌

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 3 месяца назад +1

    उत्तम प्रकारे आपण मुद्दा मांडलाय . . . .

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 5 месяцев назад

    Thank.s.tai.jay.sevalal.

  • @chavancontraction9244
    @chavancontraction9244 2 года назад +1

    Thanks tai

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 2 года назад +1

    खूपच भारी 👍

  • @anilrathod529
    @anilrathod529 2 года назад +1

    Nice story Jay sevalal

  • @vyankateshrathod5140
    @vyankateshrathod5140 21 день назад

    जय सेवालाल

  • @eknathpawar9606
    @eknathpawar9606 2 года назад +2

    👏

  • @27jadhavsandeshjsvn62
    @27jadhavsandeshjsvn62 2 года назад +2

    ❤jai sevalal❤

  • @pritamjagtap6799
    @pritamjagtap6799 2 года назад +7

    Evdh sagle mahan lok deshat hote. Tari pn aaj jati paati aarkshn he asle prakar ka ahet

    • @lionashokarmy5743
      @lionashokarmy5743 2 года назад +1

      कारण त्यांच्यासारखे सर्वेच श्रीमंत न्हवते

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 2 года назад

      @@lionashokarmy5743 jaat paat ani aarkshn yaat shrimanti cha kay sambndh. Jaat manysthi srimant asava lagt ka. Kahihi logicless. Deshatun jaat 1 min. Gayab zhali tr tyat srimant garib yacha kay sambndh rahnar.

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 2 года назад

      Jaat manun srimant hota yet as tuzya mhnyacha arth hotoy

  • @srchannel4320
    @srchannel4320 2 года назад +1

    Thank you for....
    Real History

  • @youthgurug8727
    @youthgurug8727 5 месяцев назад

    जय सेवालाल ❤

  • @sachinrathod8032
    @sachinrathod8032 2 года назад +2

    Jay sevalal jay shivray jay bhim

  • @sanjaychavhan9774
    @sanjaychavhan9774 8 месяцев назад

    Khup khup chhan 👍

  • @rajendrabhabad3811
    @rajendrabhabad3811 20 дней назад +1

    एक बंजारा लाख बंजारा

  • @mahapatrika9436
    @mahapatrika9436 2 года назад +2

    Jay baba lakhishah

  • @dayanandkhare3939
    @dayanandkhare3939 2 года назад +1

    Awesome

  • @pradippawar8463
    @pradippawar8463 2 года назад +1

    Great video

  • @saurabhchavhan7462
    @saurabhchavhan7462 Год назад

    Thanks bolbhidu 🙏

  • @sid_official007
    @sid_official007 2 года назад +1

    Proud to be banajara🙏🙏🙏

  • @nikhilchavhan3038
    @nikhilchavhan3038 Год назад

    very nice thank you

  • @sagarrpawar0024
    @sagarrpawar0024 11 месяцев назад

    Thank you😊

  • @chillhopmusic07
    @chillhopmusic07 4 дня назад +1

    Jay Sevalal🙌🏻🏳️

  • @shubhamaade491
    @shubhamaade491 2 года назад +3

    Jay Sevalal♥️

  • @praveshpawar5123
    @praveshpawar5123 2 года назад +1

    Thank you mam....🙏🙏🙏🙏

  • @shrimantrao6729
    @shrimantrao6729 2 года назад +4

    माहिती छान सांगता पण referance द्यायला विसरू नका. लोकांचे गैरसमज दूर होतात.

    • @RoyaBanjaraRathod
      @RoyaBanjaraRathod 5 месяцев назад

      सिख इतिहास वाच भाऊ सगळ कळेल सगळ्यात जास्त सिख इतिहासात गोर बंजारा समजणे आहुती दिली आहे 150 पेक्षा जास्त शहीद झाले योधे गोर बंजारा चे बाकीचे 1,2 महिन्याचे मुल बाळ स्त्री तर सोडाच

  • @avinashchavan8294
    @avinashchavan8294 Год назад

    Nice information

  • @MarotiDalpuse
    @MarotiDalpuse 6 месяцев назад

    Guru ladho re

  • @the...devil..
    @the...devil.. 2 года назад +2

    Ho ....pan kiti pan shrimat asale na bahujan tari raja hou sahakat navte .....mehanati chi kamai hoti ti bahujananchi.....

  • @lakhanrathod3706
    @lakhanrathod3706 2 года назад

    Bol bhiduche khup khup aabhar ha etihas dakhvila..

  • @roshanjadhaokabaddi7400
    @roshanjadhaokabaddi7400 2 года назад

    Thanks bol bhidu...🙏

  • @pradippawar8463
    @pradippawar8463 Год назад

    Kup chan madam

  • @vilas007
    @vilas007 2 года назад +3

    the Nows Raysina hill dellhi is a pasts raysinha tanda

  • @VipulChavhanphotographer
    @VipulChavhanphotographer 11 месяцев назад

    Jai Lakkhiray Banjara

  • @kiranrathod22
    @kiranrathod22 Год назад

    Nice story ❤️