UPSC 2023 Topper | Samarth Shinde (AIR 255) | Cleared UPSC in FIRST Attempt | Chanakya Mandal
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- "तयारी का करायची आणि कशी करायची ?” याचे उत्तर शोधणे सर्वात गरजेचे आहे...✌️
वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी मध्ये यश मिळवलेला समर्थ शिंदे यांनी त्याचे अनुभव सांगताना “स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारी का करायची ? आणि कशी करायची ?” या दोन्ही सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे चाणक्य मंडल मध्ये मिळाली असे त्याने आवर्जून सांगितले. धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनचा प्रीलिम, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये मोलाचा वाटा होता हे त्याने नमूद केले. मुलाखतीमध्ये तर अगदी टाय कुठली घालू याचा सल्ला देखील सरांनी दिला. अशा सगळ्या गोष्टींमुळेच मुलाखतीमध्ये भारतात दुसऱ्या क्रमाकांचे सर्वोच्च गुण मिळवता आल्याचे समर्थने सांगितले.
तसेच केवळ स्पर्धा परीक्षा हे म्हणजेच आयुष्य नसून जीवनाची खरी स्पर्धापरीक्षा ही उत्तीर्ण झाल्यानंतर सुरू होणार आहे, याची त्याला पूर्ण जाणीव असल्याचे त्याने सांगितले. धर्माधिकारी सरांना अभिप्रेत असेलेला भारताचा कार्यकर्ता अधिकारी म्हणून मिळेल त्या सेवेत, मिळेल त्या केडर मध्ये पुढील ४० वर्षे मनापासून सेवा करायला तयार असल्याचा शब्द त्याने यावेळी दिला.
#upsc #upsctopper #upscinterview #upsctoppersinterview #upsctopper2023 #iasresult2023 #iastopper #iasexam #upscmotivation
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
chanakyamandalpariwar
आमच्या RUclips चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
whatsapp.com/c...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on RUclips: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
यश अवगड होत पन आयुष्यात लढायच हे ज्याला समजलं ना तो कधीच आयुष्यात खचत नाही 🤝
No wonder he is second highest in the country with respect to interview, his maturity at this young age speaks volumes about him. Surely he deserves this success. And has such a positive outlook towards life and services in which he is going to enter. !!!! Best wishes 🎉🎉
Khup matured speech ❤
U're first one which I like most...
Proud of you Samarth❤
खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा दादा ❤
Proud of you Dada
Congratulations samrth🎉
बोलण्याची पद्धत खूप छान आहे समर्थ सरांची
Congratulations 🎉🎉🎉
दुसध्या जरी वाटती यशाची शिखरे जिद्द आणि चिकाटी साफल्या साधती सारे !!!💯☺️
Congratulations sir
Congratulations dada
Congratulations sir🎉
सरांच्या विचारांचा खरा वारसदार
Yes its important that one should understand what qualities are required ,which I have and which I should aquire throughout the journey...
I am very hunger to eat sir's teaching , morals and truth .
खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Congratulations sir 🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations Samarth Sir ❤🥳🎉🎆
सरांचे विचार .
Congratulations samrth tu chhan bolato
Nice post❤
...mi sadhya btech ai mla krtoy mhj ajun 1st year on start nhi zal ...mla mpsc karyachi ahe ...Ani class 1 chi post milavyachi ahe but ...mla road map ki ha ass margdarshan nhi bhettat ahe ki ....kas kru vaigere kivha state books chi study krayachi ,, reference book konti vaparachi kontya sub vr jast focus kelay pahije ashya gosthi...thodi madat havi hoti tayri baddle ...thod margdarshan karala ka
Love you Dada ❤❤
🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mains exam in which language?
English
Optional subject ??
Karan mhaz dream aahe class 1 adhikari banayacha ❤why aahe ha mhaza
Hi samrth sir tumi UPSC chi exam kontya bhashetun dili aahe
English Medium
Mains kontya language made dili
English
मुलाखत कोणत्या भाषेमध्ये दिली आहे?
इंग्रजी.
French
A Mary Martha school student 💙🤌💥
Congratulations dada
🎉🎉🎉
🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉