Mumbai Congress President राहिलेल्या S K Patil यांना व्हिलन म्हटलं जायचं | Bol Bhidu | Congress|Tata

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 125

  • @ssut684
    @ssut684 3 года назад +57

    महाराष्ट्राचे आचार्य म्हणजे प्र के अत्रे हे नेहमी स. का. पाटील. यांना आपल्या भाषणामध्ये ना.स.का पाटील म्हणजेच
    ( नामदार स.का.पाटील) असे म्हणायचे😁😁

    • @sumitwane4725
      @sumitwane4725 3 года назад +7

      Majhe Kaka Shri Sharad Wani 106 hutatma paiki 1 hote. Flora fountain manjech aajch hutatma smarak vr tyanch nav ahe.

    • @ssut684
      @ssut684 3 года назад +2

      @@sumitwane4725 breave.& Good. 👍

    • @sumitwane4725
      @sumitwane4725 3 года назад +1

      @@ssut684 thank you

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 года назад +1

      मनोवृत्ती नासकीच होती.यांना असं वाटायचं चरखा चालवून देश उभारू!म्हणून उद्योग उभारणीत जितक्या अडचणी येतील असे कायदे केले होते.खऱ्या अर्थाने नासका पाटीलच होता.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 года назад

      भानगडबाज टारगट अत्रे.

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 2 года назад +19

    मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहणार
    जय महाराष्ट्र🚩🛡

  • @avinashgavali5098
    @avinashgavali5098 3 года назад +82

    मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही असं म्हणणारा दलींदर माणूस.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 года назад +2

      मुंबई कोकणाचा भाग आहे आणि महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्याने घाट्यांनी कोकणाला लुटलं.स.का. पाटील यांना कोकण वाचवायचा होता.

    • @yashshinde6114
      @yashshinde6114 2 года назад +3

      @@रोशनब्राह्मण ghati kokan kase lutatil?

    • @chiragpatil9459
      @chiragpatil9459 2 года назад +1

      100%barobar

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 года назад

      महाराष्ट्रातील नेत्यांना ते ओळखून होते, मुंबई महाराष्ट्रात सामील केल्यास हे शहर ग्रामीण नेत्यांच्या ताब्यात गेले, मराठी नेत्यांना व भाषिक वर्गाला ह्या शहरात स्वतः चा रुबाब ठेवता येतो का?

    • @sunilpatil3442
      @sunilpatil3442 9 месяцев назад +1

      ​​@@रोशनब्राह्मणकोकणी, (रत्नागिरी , सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्र (घाटी) यांनी मुंबईची वाट लावली मुंबई कोकणात नाही आहे

  • @sudhakarmanisha7891
    @sudhakarmanisha7891 3 года назад +11

    आक्का किस्सा खूप छान होता पण महाराष्ट्रात सुद्धा एवढी कर्मदरिद्री माणसं होती याचं खूप वाईट होते वाटतं

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +4

    काही नेत्यांनी उघड विरोध केला
    तर
    काही नेत्यांनी महाराष्ट्राचा उदो उदो करत महाराष्ट्र सडवण्याचा प्रयत्न केला.
    आज त्याच्या परिणाम मराठी माणसाला जाणवतो.
    जय महाराष्ट्र
    जय महाराष्ट्र.

  • @utkarshrasane1
    @utkarshrasane1 2 года назад +3

    चांगल्या कामांना, चांगल्या व्यक्तींना विरोध करून पण प्रसिद्ध होता येतं. फक्त पाठीवर काँग्रेसचा हात पाहिजे

  • @laxmannaikwadi2627
    @laxmannaikwadi2627 3 года назад +33

    याच नाव ऐकताच आठवतं ते १०६ होतात्म वीर

    • @sumitwane4725
      @sumitwane4725 3 года назад +6

      Majhe Kaka Shri Sharad Wani tya hutatma paiki 1 hote.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 9 дней назад

      मोरारजी देसाई वा स.का. पाटील यापैकी नक्की कोण??? जुन्या वर्गाने हे स्पष्ट करायला हवे.

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 года назад +6

    स का पाटीलच नाही, तर JRD Tata यांना सुद्धा मुंबई महाराष्ट्रात सामील होऊ नये असे वाटत होते

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Год назад +1

      महाराष्ट्रातील नेत्यांनी काय दिवे लावले? हे सर्वांना माहीत आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून मराठी भाषिक वर्गाने स्वीकारली का?

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Год назад +1

      मुंबई महाराष्ट्रात विलीन करून महाराष्ट्रातील नेत्यांनी काय दिवे लावले? ज्यांचे राज्य आले, त्यांना राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची वेळ आली.

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 3 года назад +9

    अतिश छान आणि चांगली माहीती.. मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट.... प्रत्यक्षात उत्तम संधटक, उत्तम नेता, प्रखर बुध्दीमान.. एका इंग्रजी दैनिका चे संपादक, मुंबई महापालिकेत नगरसेवक, मग महापौर.. मग केंद्रीय मंत्री.. अशी नानाविध पद भूषवणारा माणुस अखेर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात.. व्हिलन म्हणुन प्रसिध्दीस पावला... आणि तिच प्रतिमा आज पर्यंत कायम राहीली आहे...प्रत्यक्षात त्यांच्या हातुन घडलेली अनेक चांगली काम या बद्दल कोणी बोलतही नाही.. किंवा कोणी दखल ही घेत नाही.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 года назад +2

      संयुक्त महाराष्ट्राच्या नावाखाली घाटी कोकणाला लुटत आहेत.

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 3 года назад +12

    थोडक्यात काय आपले राजकारणी अमेरिका आणि रशिया चे एजन्ट असतात.
    Cia kgb पैसे देतात यांना

  • @adv.prashant6803
    @adv.prashant6803 3 года назад +41

    एकूणच काय...निव्वळ मूर्ख व्यक्ती होता तसेच नालायक ही होता

  • @avinandre3130
    @avinandre3130 3 года назад +13

    मुंबई महाराष्ट्राचीच आहे.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 года назад

      मुंबई कोकणाचा भाग आहे आणि घाट्यांनी कोकणावर कब्जा केला आहे.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 года назад

      @@रोशनब्राह्मण मुंबई वसवली ती ब्रिटिश सरकारने.....

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      ​@@रोशनब्राह्मणकोण आहेस तू.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад +1

      ​मुर्खासारखे काही लिहू नकोस. तुला परप्रांतीय तूझ्या घरात घुसले ते चालते.आणि मराठी माणसांचा असा अपमान करतोस.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik Год назад +1

      ​@@pravinmhapankar6109जाऊन माहिती काढ आधी, तुझा ब्रिटिश पैदा होण्याआधीही आमची मुंबई होती

  • @anilyeole1376
    @anilyeole1376 3 года назад +2

    Bhidu Great Study Salute Vistrut Mandani Changla Abhyas

  • @sumitshinde8996
    @sumitshinde8996 2 года назад +2

    मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही असं स का पाटील का म्हणाले त्याच्याबद्दल अजून सविस्तर सांगा

  • @vishalkashid2905
    @vishalkashid2905 2 года назад +2

    खुप छान किस्सा.....आसाच किस्सा जॉर्ज फर्नांडिसांच्या वरती पण बनवा....

    • @vijaymantrawadi2160
      @vijaymantrawadi2160 Год назад

      ह्या फर्नांडिस यांनी १९६७ साली झालेल्या निवडणुकीत ह्या पाटलाची अशी काय मारली की पुढे राजकारण च संपलं. कोकणाचं कसलही काम ह्या दलींदर माणसाने केले नाही.

  • @nagnathkamble834
    @nagnathkamble834 3 года назад

    खुप छान वेगळी माहिती, अजुन खुप ऐकावं वाटते .....असेच खुप किस्से

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 3 года назад +1

    खुपच छान व उपयुक्त माहिती.

  • @avinashghodke7782
    @avinashghodke7782 3 года назад +3

    मरीन लाईन्स ला त्यांच्या नावाचे मोठे उद्यान आहे

  • @sir4196
    @sir4196 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 года назад +6

    गाजर गवत त्याला काँग्रेस गवत म्हणत, त्या अमेरिकन गव्हाला मिलो गहू म्हणायचे लाल चपाती व्हायची चव नसायची, पण जगण्या साठी गरज होती, स का पाटील यांची मुंबई वर हुकूमत होती 🙏

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 года назад +1

      स.का.पाटलांना कोकण घाट्यांचा गुलाम होऊ द्यायचा नव्हता.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Год назад

      हुकुमत?
      असे अनेक आहेत त्यांनी मुंबई तुन तमाम मराठी माणूस शांतपणे संपवला.?

  • @yashwantpatil3105
    @yashwantpatil3105 2 года назад +1

    मौल्यवान माहिती.

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 3 года назад +2

    Correction
    PL 480
    PL48 नव्हे

  • @coolcatool
    @coolcatool 3 года назад +5

    First view. Thank you for the S K Patil tale. Had heard a lot about this leader but not the background.

  • @सुर्यरावसुर्यराव

    नाव व कर्तृत्व असावे तर स का पाटलासारखे.....
    कुठलेही‌ मोठे पद नसतानाही ते आजही चर्चेत असतात वेळोवेळी.

  • @sachinbajirao6590
    @sachinbajirao6590 2 года назад +1

    मुंबई साठी काही तरी काम केलय त्यांनी अर्थात त्यात स्वाथीची झालर होती पण काळानुसर परिस्थिती नुसार स्विकारलेला राजकारण

  • @meraindia4922.
    @meraindia4922. Год назад

    S k patil यांच्यावर व्हिडिओ बनवला हे खूप मोठी गोष्ट होती. मुंबई चे सलग 3 वेळा महापौर होते.

  • @anjaneyasa
    @anjaneyasa 2 года назад +1

    हा एक तद्दन टाकाऊ व्यक्ती होता हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. बाकी माहिती छान रित्या सांगितली.

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 года назад +1

    Bombay state 1935 ka वारसदार जिंदा है , पहले तो देश कि जनता सुखी रखना मेरा प्रथम कर्तव्य है , माने सरकार

    • @Maharashtrik
      @Maharashtrik Год назад +1

      मराठीत बोल जरा

  • @ganeshjadhav9837
    @ganeshjadhav9837 3 года назад +9

    He s.k. patil sarkhya lokan mule baherchya lokani bhartavar rajya kela.

  • @renukajadhav1820
    @renukajadhav1820 Год назад

    What is full form of s k

  • @mangeshdeshmukh2342
    @mangeshdeshmukh2342 2 года назад +3

    खलपुरुष नासका पाटील !

  • @sunilpatil3442
    @sunilpatil3442 9 месяцев назад

    पाटील Brand💪💪💪 सरकार , और टाटा से भी बडे

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 3 года назад +15

    त्यानाच आ. अत्रे "नासका" पाटील म्हणत असत. आणि ते खरंच होतं!

    • @sushilchavan1769
      @sushilchavan1769 3 года назад +2

      आ. अत्र्यांना प्रबोधनकार वरळीचा डुक्कर म्हणत.

    • @NazimPatwekar
      @NazimPatwekar 3 года назад

      @@sushilchavan1769 सही पकड़े है

    • @pavanw2
      @pavanw2 3 года назад

      Atre ni sampavala eka America chya hastakala

  • @deepakshinde1852
    @deepakshinde1852 3 года назад +1

    छान वाटत होते

  • @mamatabharati3953
    @mamatabharati3953 3 года назад +4

    Snehal i like you

  • @ajinkyamane014
    @ajinkyamane014 2 года назад

    कडकक स्नेहल माने

  • @sharadrawool4883
    @sharadrawool4883 3 года назад +4

    व्वा भिडू, छान! काळ्या व्हीलन ची उजळ बाजू अशी आहे तर!

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 3 года назад +4

    स का पाटिल यांच राजकारण प्र के अत्रे नी संपवल

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 6 месяцев назад

      १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस ह्यांनी स.का. पाटील ह्यांचा पराभव केला होता. त्यानंतर स.का. पाटील ह्यांचे राजकारण संपले. काँग्रेसला पैसा पुरवायचे मुख्य काम स.का पाटील करायचे. हा पैसा टाटा/बिर्ला/दोशी /गोदरेज/महिंद्रा/हिरे व्यापारी .. अशा लोकांचा. बदल्यात उद्योगपतींना योग्य त्या ठिकाणी जमिनी/भूखंड द्यायचे काम नोकरशाहीच्या माध्यमातून स.का पाटील करायचे

  • @vaibhavwadyalkar160
    @vaibhavwadyalkar160 2 года назад

    Asha halkatanwar vdo ka banavta

  • @PGPatil143
    @PGPatil143 3 года назад +4

    स्नेहल खूप छान

  • @pravinpatil3630
    @pravinpatil3630 2 года назад

    Bolta chhan

  • @sachinjadhao1051
    @sachinjadhao1051 3 года назад +2

    Shivsenela pudhe ananyache Kam Vasantrao Naik Sahebanni kelay

  • @vickikurane7360
    @vickikurane7360 3 года назад +1

    George fernandes ne hiska dakhavla na saheban ,thoda tey he add kela asta tar bara Zala asta ,

  • @santoshkendre2246
    @santoshkendre2246 2 года назад

    As you told saka patil belongs to farmers family and later you told his father was police officer. There is some mistake in both sentence

  • @santoshchavan2279
    @santoshchavan2279 3 года назад +2

    Ho pn ata tar nammatr mumbi rahiliy marathi lokanchi.

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 года назад +2

    गाजर गवत नाय काग्रेस म्हणतात त्या गवताला

  • @jivangamane7583
    @jivangamane7583 2 года назад

    आता चे सखा पाटील म्हणजे देवेंद्र फडणवीस

  • @milindmestri3263
    @milindmestri3263 3 года назад

    याला आम्ही सदोबा म्हणणार

  • @anilgovind899
    @anilgovind899 2 года назад

    Negetive manus....jai maharashtra

  • @prithvirajbhosale8183
    @prithvirajbhosale8183 3 года назад

    Madam team join karyla avdel bol bidu

  • @bhavikbodke1937
    @bhavikbodke1937 3 года назад

    👌👌👌

  • @pravinpatil3630
    @pravinpatil3630 2 года назад

    Dista hi chhan

  • @Sp-we8vw
    @Sp-we8vw 3 года назад

    mast...

  • @Kingkong-ke5cz
    @Kingkong-ke5cz Год назад

    5000 varsh mumbai MH la milnar nahi mhnt hota😂😂

  • @bhagwatkhade9678
    @bhagwatkhade9678 2 года назад

    हा पाटील एवढा नासका कसा काय होता?

  • @thetetanaji7621
    @thetetanaji7621 3 года назад

    Tin no patil

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 3 года назад +5

    पाटलाच्या वाईट गोष्टी साठी vdo बनवायचे आणि जे mafivir होते देशद्रोही त्यांची स्तुती करायची😀

    • @pavanw2
      @pavanw2 3 года назад

      Savarkar zindabad

  • @thenishantmhatre
    @thenishantmhatre 3 года назад

    👍

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 3 года назад +1

      स. का. पाटलाना जॉर्ज फर्नांडिस यांनी प्रथम निवडणुकीत पाडले.

  • @sachinchinchansure8583
    @sachinchinchansure8583 2 года назад

    नासका पाटिल....

  • @dadajankar3910
    @dadajankar3910 3 года назад

    Sakya

  • @shindevishal2469
    @shindevishal2469 3 года назад +3

    Kisse bhari anata raw tumhi
    Kisse awadatat tumache amhala
    Tya sobat tumhi pn awadat barakha amhamala 😉😄

  • @prashantvaidya2168
    @prashantvaidya2168 2 года назад

    pan tai patlancha mumbai maharashtrala denyasathi virodh ka hota?

  • @yogeshmarakad2312
    @yogeshmarakad2312 3 года назад +2

    PL480

  • @thehulk1015
    @thehulk1015 2 года назад

    सश्या गत आहेत तुझे दात 😄😄😄

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 3 года назад +1

    Very bad presentation with poor diction and no holistic research

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 2 года назад

    खेकडा हो ...असा नेता ...नामोनिशाण...फक्त एका छोट्या बागेला यांचे नाव आहे मग समजावे

  • @anantkocharikar8594
    @anantkocharikar8594 2 года назад

    परत तेच न व ण ऐकवत नाही

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 3 года назад +1

    मुंबई महाराष्ट्र ला नव्हती भेटायला पाहिजे होती त्या मुळेच आताच्या महाराष्ट्रातील मराठी नेत्या नी मुंबई मध्ये पर प्रांतीय लोक भरून मुंबई ची वाट लावली आहे म्हणून स्वर्गीय मुंबईचे आनभिक्षित सम्राट स का पाटील म्हणत होते मुंबई महाराष्ट्र मध्ये समाविष्ट करण्यास तयार नवते कारण अज मुंबई मध्ये फक्त मराठी लोक 14टक्के उरलेत आणि पर प्रांतीय लोक मुंबई मध्ये 86टक्के भरलेत स्वर्गीय स का पाटील यांचं म्हणणं बरोबर होते ते आजच्या मुंबई कडे पाहून

    • @Kishordhamal99
      @Kishordhamal99 3 года назад +2

      तु... नासक्या पाटलांची उरलेली प्रवृत्ती आहेस वाटतं

    • @mayurpatil3676
      @mayurpatil3676 2 года назад

      Bhau..मुंबई च्या taxes cha use maharashtra la pan hoto ahes na

    • @SAMARTHSAMANT
      @SAMARTHSAMANT 2 года назад

      Mumbai madhe 44lakh lok marathi la aapla mother tongue maantat 1.24 crore madhun mhaje 36per. Mi he official published data madhun Boltoi .
      Marathi- 4402928
      Hindi-3598542
      Gujarathi-1428091
      Urdu-1459412
      Mumbai madhe interstate migration pan khup pramanat hota pahije tar reports vaacha. 53per of migration to mumbai was from rest of mh as per reports.
      Jevde tumhche nete ghabravaila mhantat tevdi halat kharab nahi re marathi maansachi mumbait.
      Pan zar Mumbaiadhe tyala respect havi asel tar tyane business karawa , kasht karawe .
      Pan ek gosht khari .

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Год назад +1

      @@Kishordhamal99 तुमच्या नेत्यांनी काय दिवे लावले? सत्तेवर असलेल्या वर्गाला राखीव जागेची मागणी करण्याची वेळ का आली?

  • @रोशनब्राह्मण

    स.का. पाटील एक चांगले व्यक्ति होते.

  • @VijayPatil-ie4us
    @VijayPatil-ie4us 3 года назад +1

    ruclips.net/video/OQLhEXhAZEo/видео.html
    Gaddar
    homi bhaba tip pn dili aasel

  • @RRLP007
    @RRLP007 Год назад

    Eknabar cha nich manus hota

  • @sumedhkadam2188
    @sumedhkadam2188 3 года назад

    I unsubscribe your channel "अर्धे हिंदू आणि अर्धे मुसलमान असणाऱ्या Hussaini Brahmins चा इतिहास " ya video mule...
    Diwalit tumhala lai pulka aalay muslimancha mag unsung warrior series banva aaple kashmir madhe je marle gele te bagha,, tywar kahi karta aal tar paha..