शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, Uddhav Thackeray यांचा भाजपला टोला -Tv9
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
हे सडले दोन वर्षात.. सोनियासेना 😡
370 हटवले , राम मंदिर बांधत आहेत तुम्ही काय केलं , फक्त औरंगाबादचे नाव बदलून दाखवा
Soniya and congress naaraz hotil
25 वर्ष सडली, म्हणजे ज्यांनी युती केली,स्वर्गीय बाळासाहेब, प्रमोद महाजन आणि मुंढे साहेब ना शिवी देण्या सारखे आहे.
हिंदुत्व बद्दल एक तरी चांगले कार्य गेल्या दोन वर्षात,शिव सेना नि दाखवावे
तुमचा bjp बद्दल एवढा द्वेष ,ला कारण एकच bjp तुम्हाला पैसे कमवून देत नाही.
Bjp मध्ये फक्त मेरिट चालते, सुषमा स्वराज,ची मुलगी,जेटली चा मुलगा किव्वा अडवाणी ची मुली ला पण वारस हक्क म्हणून लोक सभा, विधान सभा चे तिकीट मिळत नाही,अगदी परिकर च्या मुलाला पण वारसदार म्हणून तिकीट मिळत नाही.
Khup chaan
काय कमेंट करायची काय समजून घ्यायच त्याची थोडी तरी अक्कल पाहिजे, अंध भक्त, याच कोरोना मध्ये भाजपा असती तर अर्धा महाराष्ट्र नाहीसा झाला असता, जरा अक्कल वापरावी नंतर कमेंट करावी,🙏(जय महाराष्ट्र,)
@@तात्याविंचु9995
करोनात महाराष्ट्र एक नंबर वर आहे आकडे बघत नाही वाटतं.
@@तात्याविंचु9995 शिवसेनेने वाट लावली ते बघ .आधी तुझ्या मुख्यमंत्री साहेबाना घराबाहेर पडायला सांग मग मोठ्या बता मार .पप्पूच्या चमचा.
नारायण राणेंना हा नियम सांगून पहा जरा
गेली बाराच्या भावात सोनियासेना.. बरबाद होणार हा पक्ष.. उधवस्त ठाकरे.
तुम्हीं लाजा सोडल्या साहेब
आता सोनिया आणि पवार सोबत सडत रहा😝😝
मंद बुध्दी म्हणायच का? जर आपण सोडतोय हे कळत नसेल 25 वर्ष तर दुसर काय म्हणणार
😂😂
mi nahi tyatali aani kadi lava aatli.asach tela sangayach aahe.
100 कोटी वसुली केली ती कुठे आहे साहेब, तुमी महाराष्ट्र पोलीस चा चुकीचा वापर करता, महाराष्ट्र राज्य चा विकास थांबला!आता तरी बाहेर पडा!
गरीब एसटी कामगार! तुमी संपवला, फक्त मुंबई महापालिका!
शिवसेनेची वाट लावली ठाकरे यांच्या मुलांनी
तुम्ही भ्रष्टाचार करा आणि म्हणा ईडी लावू नका. कसला फालतू मुख्यमंत्री आहे हा.
शिवसेना ची सध्या विनाशकारी बुद्दी चालू आहे
मुंबई महानगरपालिका जाण्याच्या भीतीनेचअसे बोलत आहेत हिंदुत्व सोडल की नाही हे सर्व जनतेला कळते..
तुम्हाला किती दिवस जाले मुख्यमंत्री होऊन एक तरी निर्णय ध्दाडीने घेतला काय सांगा पाहू गरात बसून बोला य काय लागलय
Haa kay bolto hyalach kay kalat nahi
Vikasachi kame rahili bajulaach
रू.दोन लाख आम्हा शेतकऱ्यांना कर्ज माफी दीली तेही तीन महीन्यात नाहीतर टरबुज्या नुसतं अभ्यासच करून रायला .हेंबाड्या पवार साहेबांच्या ऊपकारान सरकार टीकल त्याच शेतकऱ्याईले भाव भेटायले लागले की भा जप वाल्याईच्या पोटात दुखते दील्लीत मीटींगा घेतात शेतकरी वीरोधी .
@@rameshpatil287 bhai ghanta 7x 12 check karun ghya boja tasach dakhvtoy
Kasli karj mafi 1,70,000/- boja kay kami jhala nahi Aani karj mafi
Shetkryana yed bid samjta kay
Jewha Bank madye gelo tewha te boltat lottary system aahe karj mafi jyala bhetali tyala bhetali
Kay nay chutyagiri hoti karj mafi
आता फक्त भाजप म्हणजे हिंदुत्व....... काँग्रेस सोबत हिंदुत्व म्हणजे विनोद 😍
आता पुढची काँग्रेस बरोबर सडणार ?
😂😂
तुम्ही दोषी नसेल तर, भिती कश्याला... तुम्ही मुख्यमंत्री आहात लाज वाटले पाहिजे, ST कर्मचारी, विनाअनुदानीत शिक्षक, महा वितरण...... असे अनेक मुद्दे आहे, ते सोडवा.....
tyala akkal kuth aahe kay pan bargaltoy mhane talvar chalvatoy tu kon re talvarichi bhasha karnar tyanche vansaj aahet tayar talvar ghevun .
आम्हाला वाटलं खूप महिन्यापासून ऑनलाईन आलात🤔🤔तर शेतकऱ्यासाठी 100% काही योजना असेल🤔एक तर वीज बिल माफ करणार..पण तुम्ही तर आमचा भ्रमनिरास करून नुसतं पांचट राजकारण लावलं😭😭
Bhau 2 विहिरी आहे.... Magcya varshi 15000 bill bharle.... Ata part 15000 भरावे lagt आहे... Ya आधी kdhi ase nvte zhale... Ajun pavsala चालू होता.... आता कुठे विहिरी चालू होत् आहे... परत् बिल् आले 😌😌😌
Tuzya बापानं तुला काय दिले आहे .... भिकर्ड्या
निवडणूक घ्या नंतर तुम्हाला समजेल ठाकरे साहेब
Tighe milun BJP chi g nd thasun martil.. Tarbuj Ani gang ch g ndiche chithade udavtil ghya election
@@TheVkrant तिघ एकमेकांची गंड चाटायला बसतील म्हणजे😂
भाजप मुळे तुम्ही मुख्यमंत्री आहेत साहेब
25 वर्ष सडली ..इथून पुढे सडायला पक्ष तर राहायला पाहिजे ..
तुम्ही लाट आना ,आम्ही घरात बसतो,
बास साहेब भा ज प जिंदाबाद
😂😂
Shivsena jindabad
जनतेचे प्रश्न आहेत का नाहीत ह्याच्या जवळ
आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी नाही तर जनतेच्या पैशासाठी मुख्यमंत्रीपद मिळविले आहे.
हाच एक जनतेला पडलेला प्रश्न आहे सध्या😂
जेवढा भाजपच्या विरोधात बोलशील उद्धवा तेवढं भाजपला मतदान वाटतय असाच बोलत राहा विषय 24 पर्यंत जनतेच्या येता बद्दल एक शब्द बोलू नकोस तुझी लायकी चाहे फक्त टीका करण्याची
मुख्यमंत्री साहेब.. मला वाटतं आपण आदरणीय बाळासाहेबांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन काही तरी बोलायला पाहिजे होतं..पण दुर्दैवाने तुम्ही पुन्हा तेच कुजकट बोललात.. वाईट वाटले.
खरोखरच मनापासुन कौतुक केले पाहिजे होते बाळा साहेबांचे आणि थोडं जीवन प्रवास सांगायचा होता
साहेब मी एक कट्टर शिवसैनिक आहे पण आघाडी चा जास्त फायदा राष्ट्रवादी ला जास्त होतोय साहेब याचा long term मध्ये शिवसेनेला नुकसान होईल.
निवडणूक आली की हे हिंदुत्व वादी होतात बाकी हे असलम शेख च्या मांडीला मांडी लावून बसता लोकांना कळत सगळ ठाकरे साहेब
आता फक्त BJP आहे हिंदुत्व वादी पक्ष
लाट आशी येईल की सर्व शिव सेना BJP मय होईल.
😀😀😀😀😀😀
Satyavachan. Ata zalela ahe tasa.
25 वर्षे युतीत सडला असं म्हणतात मग ह्या दोन वर्षांत काय दिवे लावले.काॅग्रेंस, राष्ट्रवादी सोबत जाऊन आपण नंबर चार वर गेलात पवारांनी उचलून मारली याचा विचार जरुर करा पुचकट भाषण
शिवसेना ला एकच काम आहे Bjp ला शिव्या देणे बाकी काही नाही .विकास zero आहे .महाराष्ट्र चा .
आम्हाला वाटले खूप दिवसांनी ऑनलाईन येऊन काहीतरी योजना जाहीर कराल शेतकरी वर्गासाठी मदत जाहीर कराल
अरे आजारी माणूस असून देशात पाच नंबर ला येतो तरी पण तुम्हाला आखला नाहीत
👌👌
@@sonajikatekar6540 आजारी 😂😂😂
राष्ट्रवादीने तुम्हाला गुलाम बनवल हे लक्षात असुद्या...
Barobr
Sahmat 💯
Bjp tar gujrati lokachi Gulam ahe..... NCp tar Maharashtra chi आहे....,
@@marathamaratha6995 फक्त गुलामी पाहिजे😂
@@marathamaratha6995 Mahrastrachi asun marathayna arkshan deta yet nahi NCP la
सडलिच जवळ जवळ सडलीच.
शिवसेनेचे मुस्लिमीकरण केलं बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला
युतीत सडलो
घरी जाऊन रडलो
हिंदुत्व सोडल
आणि
सोन्याच्या आणि शरद च्या पायावर जाऊन पडलो
आणि कणा मोडला
अरे कुत्र्या नाव कशाला टीका करत राहिला उद्धवसाहेब बाबर महाराष्ट्रात राहिलाय असा गुजरात मधील नाही गेला गुजरात मधील जवान लावा मजा नंतर भारतीय जनता पार्टी चालू करा
@@sonajikatekar6540 gharkomdyacha bhakt
उद्धव साहेब तुम्ही तरी काय केले , बाळासाहेबांचा शब्द पाळला का शिवसेनेचा कार्यकर्ता तुम्ही मुख्यमंत्री केला का ??????? तुम्ही पिता पुत्र दोघांनी दोन पद घेतली आणि शिवसेना संपवण्यात तुमच्याबरोबर संजय राऊत देखील आहे ,काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली तेव्हाच हिंदुत्व सोडल तुम्ही ,
अरे शहाण्या भारतीय जनता पार्टी किती लायकीचा तुला माहिती आहे का कशाला उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचं नाव काढतो अरे तुमची लायकी काय भारतीय जनता पार्टी वाल्यांनो काश्मीर मध्ये जाऊन युती करा ते तुम्हाला बरं वाटतं महाराष्ट्रात युती केलेली गोड वाटेना जय महाराष्ट्र
बुडत्याचा पाय खोलात। ! शरदचंद्र पवार धुर्त पणे बाला साहेब ठाकरे ची शिवसेनाचं उध्वस्त करून , मुख्यमंत्री खुर्चिवर बसवुन उध्दव ठाकरे चा पपेट (बुजगावणं)करुन आपला बदला घेउन प्रतिज्ञा पुर्ण केली!2024 शिवसेना। 10संख्या पार करणार नाहि
शिवसेना प्रमुख व्हायला वाघाचं कलेजा , शेल्या मेंढ्यिना शक्य नहीं
@@sonajikatekar6540 म्हणुन तर370 हटवलं हे विसरु नको, गोड बोलुन काटा काढणे हे मोदी कडुन शिक आणी आपल्या उद्धव ला पण शिकव, काहीतरी शरद पवार ची साथ घेऊन हिन्दुं हिताचे काम कर म्हणाव
@@kishorshinde2779 barobar aahe
हप्ते खोरी केली नाहीतर ed कशाला तुमच्या बिघाडीच्या नेत्यांच्या माग लागेल
आता बैंक, पंचायतीच्या निवडणुका 5 वर्षा नंतर येईल तो पर्यन्त सडत बस
राज्याच मुख्यमंत्री कुठे आहे
काम करो किंवा नको करू दे वेतन तर मिळणार ना मग टीका असो व घरी बसुन आराम....आणि नंतर आहे पेन्शन बाप बेटा खात.
बाबरी पाड़नारे सैनिक कोण त्यांची नावे तरी सांगा ...केस मधे कोणाचीच नावे नाहीत ..courtat स्वत हुन अभिमानने सांगायला पाहिजे होते..
अरे बापरे कोणी पाडली ती तुला माहिती नाही ना झोपा काढ या भारतीय जनता पार्टीने काय दिलं हा नालायक पक्षा नालायक
Correct aahe
@@sonajikatekar6540 MVA ne ghoda lavla Maharashtra la
खर आहे साहेब आता ज्या प्रकारे सेने चा राष्ट्रवादी पक्षा मध्ये प्रसार होत आहे.. एकदम खर आहे😂
साहेब तुम्ही बोललात की जम्मू काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती सोबत युती केली होती पण ती युती देशहितासाठी भाजपणेच तोडली होती.धारा 370 आणि 35A हटवण्यासाठी.
आणि हा तुम्ही बरोबर बोलला की हिंदू आणि हिंदुत्व एकच आहे. हे त्या राहुल गांधी ला सांगा
मी एक कट्टर हिंदू आहे शिवसेना म्हणते आम्ही हिंदूत्व वादी आहे भा.ज.पा वाले म्हणतात आम्ही हिंदूत्व वादी आहे केंद्रात भाजप आहे राज्यात शिवसेना आहे करा ना मग हिंदू राष्ट्र घोषित . आहे का सरकार मध्ये हिम्मत बोलून नाही तर करून दाखवायचं मी मरे पर्यंत तुम्हाला मतदान करणार जर हिंदू राष्ट्र घोषित केले तर
माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी राज्य हिताचा निर्णय जाहीर केला आहे हो , सर्वांनी कानत बोट घालावी ।
किती शिवसैनिक ह्याचा पाठीमागे आहेत?
शिवसेनेचे नेते मंडळी पण जनतेसमोर जाण्यास घाबरत आहेत स्पष्ट केले त्यांनी.
फडनवीस मुख्यमञी हाेते तेव्हा 2019 ला महापूराच एकरी ४० हजार मीळले हाेते शेतकरी ला आणी तूम्ही २०२१ च्या महापुरात नुकसान झालेल्यांना एकरी ४ हजार आलय तूमच सरकार आसतान ऊस बाद झालेला बाहेर काडायला ५ हजार खर्च आलाय मग तूमची नुकसान भरपाई कसली
बाँड पेपरवर लिहून देतो💯भविष्यात हीच लाचार माणसे सत्तेसाठी भाजपा ची पाय धरतील😂😂ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
Hahaha .. sena baap aahe BJP cha
काय बोलतय घरकोंबडा.. गजकर्ण च्या गोष्टी कोन करतंय बघा😂..ज्याने सत्तेसाठी पवारांची खाजवली खाली वाकून वाकून 😂. तो बोलतोय राजकारणातील गजकर्ण 😂😂
खाजप ला लवकरात लवकर हटवा महाराष्ट्रातुन
साहेब मुख्यमंत्री आहेत हे वीसरले की काय घरात राहून बाहेर जनता असते हे माहीत नाही वाटत त्यांचे प्रश्न नाहीत का माहीत. फक्त विरोधक काय बोलतात ह्यावरच टीव्ही वरून लक्ष असता. ह्यासाठी घेतली का शपथ मी जनतेची कामे सोडून फक्त 5 वर्षे टिका करणार.😊😊😊
2024 पर्यंत हेच चालू दया ... जनतेच्या प्रश्नांचं काही घेणं देणं नाही 😏😏
साहेब ""कर नाहीतर डर कशाचा"" लावू द्या काही कोणती ईडी-फिडी...
प्रत्येक जण ईडी च्या नावाने बोट मोडतो तुम्ही सर्व लोक भ्रष्टाचारी आहात काय???
🙏🙏🙏🙏
आहेत म्हणून डागरा चाहेब
मुंगेरीलाल के हसीन सपने मुंबई सोडून दुसरीकडे एकहाती सत्ता आहे का पंतप्रधानांच्या बाता मारू नका शरद पवार हेच स्वप्न बघत होते आजपर्यंत होऊ शकले नाही आणि होणार पण नाही
सलाईन भारी घेऊन आले वाटते. मूख्य मंत्री
कोणी ओळखत नाही बाहेर ,वातूळ केलं शिवसेनेचं
इटली वाल्या बाईच्या पायाकडे लोटांगण घातले.. बाळासाहेब असते तर हे दिवस बघायला नसते मिळाले.
अरे नालायकांनो भारतीय जनता पार्टी किती नालायक आहे तुम्हाला माहिती आहे का दुसऱ्याच्या जाऊ मोठा झालेला हा पक्ष त्याच पक्षाला काढायला बघतोय तरी तुमचे डोके चालत नाही आणि शिवसेनेवर वार करता काय रे अभ्यास करा राजकारणाचा खाली बोंबलत बसू नका
ईडी , सीबीआय मागे लागण्याची कामं करायचीच कशाला.
Tyasathi kamachi garajch nasate.. tumhi bjp cha virodhi asal tar asapan te tumcha mage lagnarch ahe🤣🤣
Bjp चे सगळे नेते झेल मध्ये जातील....20250la
खुडुक कोम्बडी
राजकारण घाल चुलित आधी शेतकर्याच्ं बोल st चं बोल आता मुठभरच राहतील याला कारण तुम्हीच आजित पवार चालतो काय हिंदुत्व हाशब्द बोलू नका
भायखला जिजामाता प्राणीसंग्रालय चा नाव पीरबाबा चा नाव का ठेवला येनचा उत्तर साहेबा न देला पाहिजे जिजामाता मंजे आमचे महाराष्ट्राची आइ नाव बदली करुन आपण जिजामाता चा अपमान केला अस वाटत नाही का?
उद्धावा तुम्हाला बोलताही येत नाही,, बाळासाहेबांच्या परवपुण्याईवर आणखीन जास्त काळ तग नाही धरू शकणार तुम्ही,
आम्ही प्रेमाने जोपासलेली शिवसेना तुम्ही U Turn मारून संपवलित
मग आता काय पालवी फुटली का. पवारांनी सेना संपवली त्यात राऊत सेनापती पुढे काय होणार आहे ते पाहूया 🙏🙏🙏🙏👍
भगवा गहाण ठेवला भाऊ तू
ते तर चाणक्य ने पण केल आहे
जनतेला समजल,,,बस आता,,,जनता जागा दाखवेल तुम्हाला👍👍👍
25 वर्षा पूर्वी तुम्हीं राजकारणाच्या अंड्यात तरी होतात का?
उध्दव साहेब जरा पक्षाकडे पण लक्ष द्या
पाया ढासळायला लागलाय
डागडुजी करायची वेळ आलीये
होय आता राष्ट्रवादी सोबत सडा....
आता शिवसेनेला मतदान नाही.....
आगोदर संभाजी नगर करा
एसटी कामगार वर्गाला वार्यावर सोडले आहे तळतळाट घेतला आहे परत सत्तेत येणार नाही
शिवसेना बाबरी,ध्वस्त केली? आता ग्यान व्यापी मसिद पाडुन शिवसेना चे हिंदूत्व दाखवणार? उध्दव ठाकरे!
😂😂😂😂
एकदा औरंगाबाद च नाव संभाजीनगर करून दाखवून द्या आपल हिंदुत्व 🙏🙏 हिंदुत्व फक्त बोलण्यातून नाही , कृतीतून दाखवा
अगदी खरं बोलताय साहेब..... 👌👌👌
लय लवकर कळालं इतके दिवस अंडी उबवून पिल्ले बाहेर काढली त्याचं काय
म्हणजे मा.बाळासाहेब ठाकरे यांना राजकारण कळत नव्हत म्हणून युती केली का असे म्हणायचे आहे का ?
भावी पंतप्रधान कडाडले...😢😢😢
मोदींच्या भरवशावर 2019 मध्ये
56 आलेत त्यातील आता किती टिकतील तेवढं बघा आधी
बोथट भाषण, तेच तेच फुसके फटाके.
Bjp No1 Tumhi 4No la Gelat Saheb...
छाती वर हात ठेवून सांगा , हे सरकार शिवसेनेचं आहे असं वाटत का???? मुख्यमंत्री असूनही संपूर्ण प्रभाव मात्र 54 आमदार असणाऱ्या साहेबांचा आहे, याला म्हणतात power, ......बाकी द्या तुम्ही नुसत्या शिव्या ...
अहो तुम्ही पहिलं मराठी लोकांना वारयावर सोडलं त्याच काय ? शरद पवार म्हणतात रेडा दुध देतोय आणि तुमचे मंत्री बादली घेऊन पळतात आणि म्हणतात बादली भरली . अजुन वेळ गेलेली नाही.
एसटी कामगार ? शेतकरी ? तरुणांना नोकरी हे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुद्धा केला नाही. दुर्दैव मराठी माणसाचे.
शिवसैनिकांना लाट आणायला सांगताय साहेब आपली शिवसेना सध्या शिवसैनिकांसाठी काय करत आहे ना पोलीस चौकीत मदत करत पक्ष नाही हॉस्पिटल मधे मदत करत नाही कोणती सरकारी नोकरी नाही छोटे मोठे काही धंदे मग साहेब कशी लाट आणणार शिवसैनिक..
एसटी प्रश्न सोडवा
उध्दव ठाकरे साहेब st महामंडळ शासनात विलीनीकरण करा शेतकऱ्यांचे शाळकरी मुलांचे सामान्य जनतेचे हाल होत आहेत
महाराष्ट्र मधील पहिला मुख्यमंत्री आहे जो छत्रपती शिवाजी महाराज चे नाव घेतात जय जय कार करतात....जय महाराष्ट्र साहेब
Gharkombda🐓🐓🐓
@@rupeshmehta5501 tujha ghari phathavacha danda garam krun
आपल्या नेत्यांकडे घबाड सापडली हे विसरून चालणार नाही
Are शिवसेना चा मुख्यमंत्री आहे कोण म्हणतो शिवसेना संपली
या फालतू माणसाचे हिंदुत्व.
ज्या मुद्यावर चर्चा कराला पाहिजे ते सोडून
दुसरच बोलत बसणार हा.
नगर पंचायत मध्ये समजलं की
Lat soda aata shivsena सावकाश सावकाश राष्ट्रवादी झाली बघा ..
आता ज्यांच्या सीट जास्त त्यांना सरकार स्थापनेचा अधिकार असा कायदा आणायला पाहिजे
2024 la समजेल तुम्हाला
फालतू बडबड
भारतात सर्वोच्च अधिकार जनतेला च आहेत व जनताच स्वतः साठी सरकार बनवते व प्रत्येक राजकारणी व्यक्ती जनतेचा च घटक असतो.
राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही. राजकारण न करता. जनतेकडे लक्ष असू द्या
बिनकामाचे सीएम
सोनिया सेना झालिये आता तूम्ही किती ही जनतेला मूर्ख बनवा माहित आहे लोकांना
काय शिवसेना होती त्यावेळी आमच्या बाळासाहेबांची 🚩
Full b j p
साथ कोणाला देता हे लोकांना समजतंय लोक वेडे नाही