Live: Ganesh Naik यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या Deepa Chauhan या पीडितेचं म्हणणं काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    -----#GaneshNaik #DeepaChauhan #BJP
    भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात दिपा चौहान नावाच्या महिलेने तक्रार दाखल केली. बेलापूर आणि नेरुळ इथल्या पोलीस ठाण्यात नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गणेश नाईक यांच्यावर बलात्कार आणि मानसिक छळ असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात महिला आयोगानेही दखल घेत गणेश नाईक यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. दरमन्या गणेश नाईक सध्या कुठेतरी गायब असल्याचं बोललं जातंय.
    ----
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 370

  • @shrikantsathe3472
    @shrikantsathe3472 2 года назад +65

    जर गणेश नाईक विवाहित असतील तर तुम्हाला त्यांचा संसार नाश करताना लाज वाटली नाही का

    • @sahadupalve2582
      @sahadupalve2582 2 года назад +3

      Mahilela.mahit.hote.ki.te.vivahit
      Asatana.tyanchyat.kshi.kay.gunatali
      Tyaveli.god.lagal..aata.ka.bombalati

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 2 года назад +44

    राजी खुशीने मुल जन्माला आल मग बलात्कार चा गुन्हे कस काय?

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 года назад +18

    रिपोर्टर अतिशय शांतपणे प्रश्न विचारत आहेत.
    छानच

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 2 года назад +62

    आत्ताच झोपेतून जाग्या झाल्या वाटतं !
    मुलगा सतरा वर्षाचा होई पर्यंत काय वडाला फेऱ्या मारत होता का ?

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 2 года назад +21

    शेतकरी
    कामगार
    विद्यार्थी
    यांचे खूप मोठे प्रश्न राज्यात आहेत
    त्यावर पत्रकारीता करा

  • @aniruddhamirgunde3541
    @aniruddhamirgunde3541 2 года назад +15

    पैसे बंद की लगेच तक्रार.

  • @raosahebdeshmukh5906
    @raosahebdeshmukh5906 2 года назад +8

    नाईक साहेब यांचीही मुलाखत घेतली पाहिजे

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 2 года назад +84

    पैसे हवेत,मग गप्प बसेल,
    राष्ट्रवादीने शोधून आणले दिसतय,
    नाईक साहेब ,धनंजय मुंडेंचा सल्ला घ्या, या क्षेत्रातले ते अनुभवी आहेत . मुलाची DNA test करा

    • @viren-6866
      @viren-6866 2 года назад +4

      Mag kai fakt Ed,Cbi, narcotics walyana adhikar aahet ka

    • @daulatdeshmukh6493
      @daulatdeshmukh6493 2 года назад

      Kaa BJP CH AAL SAMOR KI NCP N AANL VAA RE BJP WALE

    • @devendraprakashpatil6681
      @devendraprakashpatil6681 2 года назад

      १०/२० कोट देऊन मॅटर क्लोज होऊ शकला असता नाईकांना एव्हढा प्रॉब्लेम नव्हता

    • @pravinwagre1908
      @pravinwagre1908 10 месяцев назад

      तुझ्या बोलण्यावरून कडताय तु किती सती सावित्री आहे 😅😅

    • @Sadugurufale
      @Sadugurufale 8 месяцев назад +1

      बुलाती है मगर जाने का नही

  • @ujjwalagarwal699
    @ujjwalagarwal699 2 года назад +51

    तुम्हाला त्या वेळी वयातील अंतर कळत नव्हतं का, आज कळाल का की शोषण झाले म्हणून, बाई साखर मर्जीने खा जबरदस्तीने खा गोडच लागते

    • @nileshpatil-xf8rl
      @nileshpatil-xf8rl 2 года назад +3

      काय बोळात दादा... १००%खर 👍

    • @shubhjadhav2291
      @shubhjadhav2291 2 года назад +2

      😂😂😂😂😂

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 года назад +1

      हाच नियम दादा ना लागू पडतो

  • @Cdtube7
    @Cdtube7 2 года назад +21

    पैसा बघूनच रिलेशन ठेवलेस ना.आता पैसा संपला तर बोंबलतेस.
    एका विवाहित आणि वयस्कर पुरुष, जो एक प्रख्यात राजकारणी आहे,ज्याचं प्रचंड सोशल स्टेटस आहे तो तुला कोणत्याच परिस्थितीत आपलं करू शकत नाही हे न कळण्याईतपत तू दूध खुळी कशी काय?
    मला तर हा समजून उमजून केलेला '२७ वर्षे जुना' प्लॅन वाटतो.
    आणि नाईक साहेब तुम्ही खरोखर यात दोषी असाल तर तुम्ही खूप चुकलात.समाज बांधव म्हणून तुमचा आम्हाला अत्यंतिक अभिमान होता.त्यामुळे जे केलेत त्याच प्रायश्चित्त करा.त्या बाईचं पुनर्वसन करा.त्या मुलाला नाव द्या.जे रान पेटायच ते पेटलं आणि काही दिवसांत शांत ही होईल.आम्ही हे विसरायला ही तयार आहोत. समाजकर्याशी नाळ तुटू देऊ नका.मीडिया समोर या.जबाबदारी घ्या.
    #BJPMaharashtra #ganeshNaik

    • @vickygoraksha6634
      @vickygoraksha6634 2 года назад +3

      फारच छान सर्वांच्या मनातील प्रतिक्रिया.

    • @yogeshg695
      @yogeshg695 2 года назад

      Khup chhan bolale ahat apan tya mahilecha pan tech mhanana ahe..tine paisa pahila yapeksha toch paisa ganesh naik sahebane tila swakhushine hakk dewun deu kela tichya jawani chya badli..mag ata ti mhatari zali ti kuthe janar? Shiway tichya mulacha hya sagalyat kay dosh…naik saheb he sagla rajkaran mhanun baghanya peksha pls tumchya mulala tumcha naav dya ani tumachya natyat rajkaran yeu deu naka..apalya jababdari cha swikaar kara..samor ya ani tya mahilela nyaay dya.he sagla already tumachya gharachya baykola mahit asel ch tar terms and conditions war accept kara

    • @amruturankar5332
      @amruturankar5332 2 года назад

      Bhau karodo chi OD , kamavli kuthyee hi non maharashtraian bai ....
      Ka punarvasan karayachye

  • @keshaotare7744
    @keshaotare7744 2 года назад +30

    बाळवाडीत/अंगणवाडीत पाठवताना मुलांच्या वडिलांचे नांव काय टाकले आहे हे तपासुन पहाणे गरजेचे आहे‌.वडीलांच्या नावाशिवाय मुलाला शाळेत दाखल करून घेतले कसे

    • @vikrampatil86
      @vikrampatil86 2 года назад +1

      आधार कार्ड आहे का.

    • @devendraprakashpatil6681
      @devendraprakashpatil6681 2 года назад +1

      शाळेत काय नाव टाकलय

    • @arundere8337
      @arundere8337 2 года назад +1

      हा खरा प्रश्न आहे.

    • @riya5534
      @riya5534 2 года назад +1

      तो मुलगा अमेरीकेमध्ये झाला आहे
      अमेरिकेत आईचे नाव दिले तर चालत

  • @santoshpore3188
    @santoshpore3188 2 года назад +15

    हे सगळ कॉमन झालय आधी हिला काही समजत नव्हत आता हि मोटी झाली आहे वाटत

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 2 года назад +11

    आता मजा मारुन झाली.आता पैशावर डोळा आहे.तयाचा संसारात जाऊन वाट लागली.बाईची शंभर टक्के चुक आहे.दोघेही वाईट कुणाचा तरी पाठिंब्यावर बडबड करत आहे.

  • @imtiazmakandar6305
    @imtiazmakandar6305 2 года назад +20

    मला हे कळत नाही,तुम्ही 19 वर्षाचे होता त्यावेळी तुमच्या घरच्यांनी परवानगी दिली कशी..?ते तर आधीपासूनच लग्न झालेलं पुरुष होते हे माहिती नव्हते का?
    बरं..इतके वर्ष तुमच्या घरची मंडळी त्यांचे इतरत्र लग्न का केले नाही?

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 года назад

      Paisa paida ti receptionist hoti. Rs.5000/- per month kase kai honar ?

    • @kunalakhade6050
      @kunalakhade6050 8 месяцев назад

      दाण्याच्यी वळ-वळ हो बाकी काही नाही

  • @umeshdhote1917
    @umeshdhote1917 2 года назад +1

    असाच इंटरव्हिव्ह करुणा मुंडे यांचा घ्या.. आणि धनंजय मुंडे याला सुद्धा तुरुंगात टाका... कुठे गेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष्या रुपाली चाकणकर...
    एका महिलेल्या एक न्याय दुसरीला वेगळा....
    धनंजय मुंडे चा dna चेक करा आणि करुणा शर्मा मुंडे यांना न्याय द्या..

  • @sagarls8893
    @sagarls8893 2 года назад +6

    कितने तेजस्वी पत्रकार है ये,अत्यंत महत्वपूर्ण विषय छेड़ रहे ये,,,नाबालिक बच्ची को न्याय दे रहे है ये।।।

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 года назад

      Ha ha ha Nyay Parmeshwar karto manushya nahi

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 2 года назад +24

    फ्लॅट ,प्लॉट कुठून आणले,आता पर्यंत लुबाडले आणि आता फिरून पडली

  • @rameshs9454
    @rameshs9454 2 года назад +21

    24 वर्षांनी मोठा माणूस तुला कसा आवडला का त्याचा पैसा आवडला सांगायला लाज वाटत नाही आणि मुलाखत घेणाऱ्याला सुधा लाज नाही

  • @RajeshPatil-us8mu
    @RajeshPatil-us8mu 2 года назад +11

    नाईक साहेबांच लग्न झालंय तरी सबंध का ठेवलं बाई तुम्ही आंधळ्या होत्या का या बाई वर पण गुन्हा दाखल झालं पाहिजे 27वर्ष बलात्कार कस काय होऊ शकतो बाई खोटं बोलतंय

    • @geetamestry5927
      @geetamestry5927 2 года назад

      Tevha to paishana bhulali

    • @rajendrabelamkar1189
      @rajendrabelamkar1189 2 года назад

      सौ चुहे खाके बिलली हाज को चली, हि लोक कष्ट न करता पैशाच्या पाठी धावतात, कर्माचं फळ

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 года назад +42

    चित्रा वाघ, प्रसाद लाड,पडळकर, राणे कंपनी, फडणवीस कंपनी गप्प का आहेत??? त्यांची पण अशीच लफडी आहेत का???असा प्रश्न निर्माण झाला आहे

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 2 года назад +1

      😂🤣😂

    • @bharatagavane5312
      @bharatagavane5312 2 года назад

      लफडी करायला हिम्मत आणि दम लागतो. हे लोक पैसा , खुर्ची आणि भूखंडाच्या मागे आहेत.

    • @bhimashankarjungleherbs
      @bhimashankarjungleherbs 2 года назад

      @@bharatagavane5312 शेवटी सगळेच राजकारणी सारखीच आहेत

    • @bhimashankarjungleherbs
      @bhimashankarjungleherbs 2 года назад

      राजकारणी मंत्री फक्त लोकांना लुटायचे काम करतात आणि आपल्या पेट्या तिजोऱ्या बँका भरून ठेवतात त्यामूळे मतदान करणे हा मोठा गुन्हा झालाय अश्या लोकांना

    • @pravinbhanudasjagtap3255
      @pravinbhanudasjagtap3255 2 года назад +1

      चित्रा ताई कुठे आहेत

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 2 года назад +18

    आता चित्रा वाघ कुठे लपून बसल्या आहेत, गणेश नाईक त्यांच्या पक्षाचे आहेत, तोंड उघड बये तोंड उघड

  • @msk2159
    @msk2159 2 года назад +22

    श्रीमंत व्यक्तीच्या आहारी का जाता.

    • @devendraprakashpatil6681
      @devendraprakashpatil6681 2 года назад +2

      श्रीमंती अनुभव्हायला हवी असते ना

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 года назад

    यांना खरे तर महिला नेता म्हणून संधी मिळाली पाहिजे.

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 года назад +2

    पत्रकार छान प्रश्न विचारत आहेत.

  • @pss5700
    @pss5700 2 года назад +32

    यांना फक्त चित्राताई वाघ योग्य न्याय देऊ शकतात,वाघ मॅडम तसेच फडणवीस साहेब व इतर सर्व कंपनी सुटीवर गेली वाटतं...कुठेही हे या विषयावर बोलताना दिसत नाही

    • @jp_patil
      @jp_patil 2 года назад

      अग बाय हा पत्रकार जे काय विचारताय हे किती बरोबर आहे.शेन खाताना हा पत्रकार होता का? नाही पण सुशीसीत आहे चागंले प्रकारे इंग्रजीत बोलत आहेत. मग एवढे दिवस म्हणजेच पधंरा वर्ष का गप्प होता एवढ सोप नाही का? पत्रकार बॢंघु जे आपण विचारताय त्यात काय तथ आहे.ही कपंनी बनवली कोणी तुम्हालाच डायरेक्टर बनल हे कोणी पाहिलंत का .

    • @geetamestry5927
      @geetamestry5927 2 года назад

      Tumhi gappa basa. 15 varshe hi bai maja karat hoti tyachya paishanvar aani aata palatali

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 года назад

      Nyay Parmeshwar karto manushya nahi

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 года назад +6

    भाजप आमदार गणेश नाईक यांनी मिडिया समोर यावे आणि जनतेला सर्व सांगावे की ही महिला तुमची बायको आहे आणि मुलगा ही तुमचा आहे

  • @sunilk1236
    @sunilk1236 2 года назад +6

    त्या बाईच कॅरेकटर कसं पण असलं तरी तो मुलगा कुणाचा आहे DNA करा विषय संपलं, त्या मुलाची काय चुक यात

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 года назад +20

    भाजप आमदार गणेश नाईक कुठे फरार आहेत??!! पोलीस पकडत का नाहीत?!? सगळी मिलीभगत आहे

  • @dipakgangurde866
    @dipakgangurde866 2 года назад +23

    नवती,,,,तवर झवती,,,,बाई तूमी आता मातारी झालात,

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 2 года назад

    एवढी वर्षे सोबत, संगत केली आणि आता ती पीडित कशी काय? मी सोबत होती, मी मुलगा दिला हे सर्व कबूल करते, डिलिव्हरी अमेरिकेत केली... वा काय तारे तोडते ही बया! व्वा काय स्टोरी आहे मिडियाला चघळायला मिळाली! हा पत्रकार पण भाजपचे आमदार असे जोर देऊन बोलतोय? शिवसेना नंतर राष्ट्रवादी व आता दोन वर्षे भाजप असा कार्यकाळ आहे यांचा! थोडक्यात हा सेटलमेंटचा विषय आहे. पत्रकार पण तोडबाजी करणाराच दिसतोय. काय पण नितिमत्ता आहे? बरे करोडोचे किती फ्लॅट आहेत? कुणी दिलेत? कशाच्या मोबदल्यात ते दिलेत व घेतलेत?

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 2 года назад +5

    Saheb accept kara.. help the lady and get blessing..

  • @musashaikh5794
    @musashaikh5794 2 года назад +18

    श्री गणेश नाईक भाजपा चे महान/ मातब्बर नेते आहेत. नवी मुंबई चे ते राजे/ अनभिज्ञ सम्राट आहेत. त्यांचे कोणी ही काही ही वाईट करू शकत नाही . तोड-पाणी शक्य आहे 🙏 🙏

  • @HMWagle
    @HMWagle 2 года назад +1

    सर्वच मर्जीने ,मुलगा देवाची करणी.मग बलात्कार कसा काय?? कोर्टात केस टिकणार नाही.

  • @ankushdivate1690
    @ankushdivate1690 2 года назад +8

    बाई तु बांळातपणा साठी अमेरीकेत गेली तु म्हणते माझ्या कडे उत्पनाच साधण नाही आधी गोड लागत आता बोलती

  • @sumukhhardikar7992
    @sumukhhardikar7992 2 года назад +12

    नक्की बलात्कार कशाला म्हणतात रे भाऊ ? इतक्या वर्षांनी कळलं की आपल्यावर बलात्कार झालाय

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 2 года назад +1

      ते कोण गणेश नाईक हे जर तिला accept करतच नाही, तर त्या बाईने गप्प राहूच नये. याचाच अर्थ बलात्कार सुदधा होऊ शकतो. ती जेव्हा १९ वर्षांची होती, तेव्हा ते ४३ वर्षांचे होते. म्हणजेच त्यांना तिच्याशी संबंध ठेवताना थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. त्यांना पण बायको, मुलं असतीलच ना. त्यांना काय वाटलं use n through वाटलं का?

    • @dipakkate8610
      @dipakkate8610 2 года назад

      स्वताचा बचाव करण्यासाठी बलात्कार हा शस्त्र म्हणून वापर करायचा.

  • @shivajiwakase7653
    @shivajiwakase7653 2 года назад +26

    तुमी राजकारणी लोकांच्या जवळ कशाला गेला .ते पहीला सांगा.बाईमाणसानी पुरुषाजवळ जायच कशाला.मजा करताना बर वाठल का.

    • @milanp3507
      @milanp3507 2 года назад +2

      भाऊ एकदम बरोबर, मॅडम 19 वर्ष्याच्या होत्या आणि साहेब 44 वर्ष्याचे, काय गरज. माहीत नव्हतं का लग्न झालेले होत म्हणून. 2 -3 घर होती ह्या मॅडमची ही कशी काय?

  • @nileshnikam6582
    @nileshnikam6582 2 года назад +17

    सगळीकडे लफडीच चालू आहेत

  • @rameshs9454
    @rameshs9454 2 года назад +10

    विषय शेवटी पैशाचा निघाला पैसे कमी झाले येयचे साहेब कमी झाले येयचे म्हणून आता बलात्कार झाला

  • @revathirajput6393
    @revathirajput6393 2 года назад +24

    Reporter is good asking great questions

    • @Avimane
      @Avimane 2 года назад +3

      But he is putting his words in her mouth like “are you going to meet CM or Home minister?” .. I think it’s irrelevant as already she has filed complaint and police investigation is on going

    • @deepakghatge1040
      @deepakghatge1040 2 года назад

      Tuja peksha Naik saheb 24 varshni mote ahet tya veli samjle ny ka tula tencha javal jayla

    • @elytragaming6474
      @elytragaming6474 2 года назад

      @@Avimane hhhhģhhhhgğ⁶⅚⁵⁶ý⁵⁶⁵⁵

  • @Essar-p1j
    @Essar-p1j 2 года назад +2

    याचा तिवारी होणार!

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 2 года назад +6

    ह्याला तरी काय करायचे होते, आजोबा,

  • @govindkounsalye6541
    @govindkounsalye6541 2 года назад +23

    चित्रा ताई वाघ का बोलत नाही, भाजपचे असल्याने बोलत नसतील

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 2 года назад +11

    नाईकाना झटके दाखुन बाईन मन जीकल बदल्यात रखैल झाली आता पैसा दीला तर गरीब नाईकाची सुटका होईल

  • @samadhanbhai5938
    @samadhanbhai5938 2 года назад +24

    उरावर घेतान लाज नाही वाटली

    • @satampady675
      @satampady675 2 года назад +2

      टाळी एका हाताने नाही वाजत,मित्रा.

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 2 года назад

      @Eknath Sanap पण life मध्ये होऊच का द्यायचं...?🤔😅

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 2 года назад

    या प्रकरणी श्री.गणेश नाईक यांनी आपली बाजू मांडावी व जनसामान्यांत असलेल्या संभ्रमावस्थेवर एकदाचा पडदा टाकावा...

  • @bhushanvirle1049
    @bhushanvirle1049 2 года назад +23

    खूप घाम काढला आहे हिचा वाटत

    • @rajeshsathe9074
      @rajeshsathe9074 2 года назад

      बरोबर

    • @sandeepagare5354
      @sandeepagare5354 2 года назад

      खूपच

    • @sureshpatil31
      @sureshpatil31 2 года назад +1

      राष्ट्रवाडीच्या चांमाच्यानो नाईक पिल्लू मूळचे राष्ट्रवादीचेच आहे पवारांच्या संस्कार प्रमाणे ते वागलेत भाजप भाजप काय करताय

    • @govindrevankar6286
      @govindrevankar6286 2 года назад

      @@sureshpatil31 एक गाव बारा भानगडी🤡😂

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 года назад

      @@sureshpatil31 हो पण..ते संस्कार..BJP वर..करत आहेत

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 2 года назад

    बाई २७ वर्षात १ वेळ तरी तक्रार नाही केली ? पडतो काय प्रकार चालला कळत नाही.

  • @peterpereira8641
    @peterpereira8641 2 года назад

    Sister ur right

  • @balasahebsaid4606
    @balasahebsaid4606 2 года назад +24

    रात्रीच खेळ चाले गणेश आणा नाईक

    • @amruturankar5332
      @amruturankar5332 2 года назад

      Khaj asel le baich he kaam kartat
      Marathi bai asse karnar ch nahit

    • @nileshmoghe8096
      @nileshmoghe8096 8 месяцев назад

      😂😂😂

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 2 года назад

    Spiritual journey छान केला तुम्ही... धन्य ते इशा फाउंडेशन..

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 года назад +13

    चिञाताई वाघ कुठे गेल्या महिलासाठी झगडनार्या.दिवसभरातुन 4-5 पञकार परिषदा घेतात.पूढे येवून चिञाताई का बोलत नाहीत .

    • @devendraprakashpatil6681
      @devendraprakashpatil6681 2 года назад +1

      दुसऱ्या पक्षाचा विषय असता तर एन्ट्री स्वताहून उडी मारली असती

  • @rajeshkedar6297
    @rajeshkedar6297 2 года назад

    नालायक बेशरम बाई,हिलाच शिक्षा झाली पाहिजे.

  • @swatipatilclasses8381
    @swatipatilclasses8381 2 года назад +1

    Barobar ahe

  • @namratas1929
    @namratas1929 2 года назад +3

    Superb and relevant questions asked by the reporter.Appreciate the reporter's skill of asking questions politely.

  • @TT-qv5bt
    @TT-qv5bt 2 года назад +5

    Chaan interview, asach Naik sahebancha Kara.. 😎

  • @sagarsable1179
    @sagarsable1179 2 года назад +3

    19 वर्षाची असताना काय item दिसत असेल ही...💃नंतर साहेब🤰नंतर हे🤱.

  • @devendraprakashpatil6681
    @devendraprakashpatil6681 2 года назад

    त्यांच्या समोर आमदारकीला उभे राहून बघा मन शांत करुन घ्या

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 2 года назад

    साहेब त्याला आपण महापौर करु

  • @rohanvartak3136
    @rohanvartak3136 8 месяцев назад

    Chan

  • @Lahaneravindra
    @Lahaneravindra 2 года назад +5

    दीपा चौव्हण ला न्याय मिळाला पाहिजे त्याची सर्व संपत्ती दीपा चव्हाण ला मिळालीच पाहिजे आणि नाईकला फाशी झालीच पाहिजे🏋️

    • @ravindrapatil4272
      @ravindrapatil4272 2 года назад +3

      Lagna zalelya Mansa barobar samand thevan te pan ticha peksha 24 varsh motha aslelya shi chukich nay vatat ka Dipa mami cha

    • @amitkumarshinde4090
      @amitkumarshinde4090 2 года назад

      Ani jar hi bai khot bolat asel tr

    • @Lahaneravindra
      @Lahaneravindra 2 года назад

      @@amitkumarshinde4090 ती खर बोलते की खोटं हे DNA test शिद्ध करेलच

    • @Lahaneravindra
      @Lahaneravindra 2 года назад

      @@ravindrapatil4272 ते एका जबाबदार लोकप्रतनिधी ला. पण कळलं पाहिजे

  • @prakashpatil2984
    @prakashpatil2984 2 года назад +3

    इतके दिवस कुठे झोपली होती
    आता इतक्या उशिरा जाग आली
    .
    .
    अगोदर विचार करायला हवा होता
    तेव्हा मजा वाटली तेव्हा गप होती

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 года назад

      तेव्हा पण झोपली होती..आता उडायला लागली🤣

  • @sandippatil2465
    @sandippatil2465 2 года назад +7

    It is completely blackmailing

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 года назад +11

    दीपा चाव्हण ताई ला न्याय दिला पाहिजे... भाजप आमदार गणेश नाईक यांनी न्याय दिला नाही तर नवी मुंबईत महिला उद्रेक करतील त्यांच्या विरोधात हे नक्की

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 2 года назад +2

      तुला काय वाटतंय ; ही बाई काय लई शहाणी वाटते का ? 19 व्या वर्षी वडीलधाऱ्या माणसाबरोबर संबंध ठेवले आणि forcefully ठेवले गेले अस म्हणत आहे ?🤔 जाऊदे Genetically सगळं prove होऊन जाईल..!

    • @rameshs9454
      @rameshs9454 2 года назад

      असे किती भाऊजी असतील तुला कोणाला कोणाला पकडणार रे बहिणीच्या भावा

    • @bhimashankarjungleherbs
      @bhimashankarjungleherbs 2 года назад

      @@rameshs9454 😂😂😂😂

    • @bhimashankarjungleherbs
      @bhimashankarjungleherbs 2 года назад

      रामो 😂😂😂

    • @bhimashankarjungleherbs
      @bhimashankarjungleherbs 2 года назад

      अरे गण्या कुठे आहे???😂😂😂

  • @ujjwalagarwal699
    @ujjwalagarwal699 2 года назад +5

    वा बाई इतक्या वर्षे फोर्सफुल्ली झाले म्हणून का आता फोर्सफुल्ली नाही म्हणून वाईट वाटतंय का

    • @amruturankar5332
      @amruturankar5332 2 года назад

      ED ni tapas karave hya non maharashtrian bai kade itkye paise aale kuthun.....
      3 ghar vikale hya bai ni

  • @ulhasmali7342
    @ulhasmali7342 2 года назад +2

    पण 26 वर्ष प्रेम असताना ..........
    ताळी एक हाताने वाजत नाही ..........

  • @hanumantchaware2331
    @hanumantchaware2331 2 года назад +7

    कशाला मुलाखत घेतली अगोदर कळत नव्हतं का अगोदर मजा वाटली आता काय होतय

  • @bhaktisavalekar852
    @bhaktisavalekar852 2 года назад

    Wa deepa keep it up

  • @ashakamble6350
    @ashakamble6350 2 года назад

    दवाखान्यात बाळाच्या जन्माची बरोबर वडिलाचे नाव नोंदवलं असेल तो पुरावा कोर्टात दाखवा

  • @yogeshmate923
    @yogeshmate923 2 года назад

    ह्या बाईने चुकुन नाईकांच नाव घेतलेले आहे....ते नाव धनंजय मुंडे असं आहे.... 😂😂😂

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 2 года назад +3

    Please consult Chitra Wagh madam. You will definitely get justice.

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 2 года назад +8

    27 वर्ष हिला चांगले वाटले. आता बलात्कार म्हणते. हिला पैसा पाहिजे असेल. किंवा कोणी तरी उचकवले असेल.

  • @vishalpatil11061987
    @vishalpatil11061987 2 года назад +3

    27 वर्षे झोपेत होते का ?
    कशाला राजकारणाचे भाग होत आहे

  • @arunkhandekar1791
    @arunkhandekar1791 2 года назад +20

    लफडेबाज लोकांना नका इतकं महत्व देवू... त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कशाला दखल देताय..पत्रकार बंधूनी सामान्य जनतेच्या प्रश्नावर लढावं

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 2 года назад +1

      सेम एन डी तिवारी केस.एवढी सरळ गोष्ट नाही. मुलगा आहे, तो असाच झाला काय?नाईकांना उत्तर द्यावे लागणारच आहे. जास्त ताणण्यात अर्थ नाही. तिवारी केस विचारात घ्या.

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 2 года назад +2

    What a energy.

  • @sushantpatankar4954
    @sushantpatankar4954 2 года назад +6

    27 वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या वडलांच्या वयाच्या माणसाशी संबंध ठेवलेत, तेव्हा तुम्ही विचार नाही केला का?, तुमचे संबंध चालू झाल्या वर तब्बल 10 वर्षांनी तुम्हाला मुलगा झाला, तेव्हा पण तुम्ही विचार केला नाही का?, मुलगा आता 17 वर्षाचा झाला, तरी तुम्ही इतके वर्ष गप्प का होता?
    कोण बराबर कोण चुक हे आम्ही ठरवू शकत् नाही, पण तुमची पूर्ण कृती तुमच्या character वर संशय घेण्या सारखी आहे

    • @shivajipatil2583
      @shivajipatil2583 2 года назад

      Jawan mulanch kam fast aasate & jar vay zalelyanch surane n damata kam aasate mhanun anna naikachya jalyat padali

  • @psm4727
    @psm4727 2 года назад +3

    ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट।। गावात समद्या चर्चा झाली।।

  • @maharashtramitr2021
    @maharashtramitr2021 2 года назад

    God bless . Take in a right path

  • @sarkar4498
    @sarkar4498 2 года назад +5

    15 वर्षे कस काय कळालं नाही,

  • @pamakolekar4357
    @pamakolekar4357 2 года назад +2

    मला काय म्हणायचं बलात्कार होई पर्यंत ह्या मॅडम काय करत होत्या....?

  • @AslamShaikh-js8hy
    @AslamShaikh-js8hy 8 месяцев назад

    She should get justice.

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 2 года назад

    हीची घर हीने कशी तयार केली, ती तिला कुणी घेऊन दिली 27 वर्ष हीची कमाई काय, हिला लिकर ची एजन्सी कशी मिळाली.

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 8 месяцев назад +1

    तुमचं वय एकोणीस त्यांचं होतं होय 53 पण ते श्रीमंत होते म्हणूनच ताई तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत ना पैशासाठी तेव्हा काही कळलं नाही वय कुठे आहे आणि श्रीमंत कुठे आहे आता बसा बोंबलत

  • @suhaswasnik3608
    @suhaswasnik3608 8 месяцев назад

    एक reception कडे एवढी संपत्ती कुठून आली.

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 2 года назад +2

    त्यावेळी कळलं नाही का आता त्रास होतोय

  • @natharaoambhore
    @natharaoambhore 2 года назад +17

    पैसे संपले की मीडिया बोलवला

  • @sureshmahadik4191
    @sureshmahadik4191 8 месяцев назад

    राजकारण्यांच्या दोन बायका तमाशा ऐका. एकीने भागत नाही यांच. जर मुलगा या महोदयापासुन जन्माला आला असेल तर त्याला त्याच्या जन्मदात्या पित्याचे नांव का मिळू नये. ह्या मुलावर अन्याय का? टाळी दोन हातांनी वाजते. एका हाताने नाही.

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 2 года назад +1

    धनंजय मुंडे यांना विचारा....

  • @sangamkakkeri2606
    @sangamkakkeri2606 2 года назад +2

    म्हणुन स्त्रियश्र्च चारीत्र्यम् .

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 8 месяцев назад

    अरे बाप रे , येवढा कमिना BJP चे MLA,मुलीच्या वयाची मुलगी सोबत असे गंध काम केलं, BJP चे असली चेहरा .

  • @vkoli5554
    @vkoli5554 2 года назад +4

    If there are charges of rape....why tv news channel showing face of victim.....it's crime.....case must be filled against channel

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 года назад +1

    समझौता करा दोघांना ही फायदा आहे.

  • @advpritam6968
    @advpritam6968 2 года назад

    मुलींनी यातून धडा घेतला पाहिजे.... लग्न हे खूप पवित्र बंधन आहे ... लग्नाशिवाय नाते संबंध पुढे नेवू नका, तुमच्या सोबत तुमच्या पुढील पिढीला देखील त्रास होणार.... वेळीच आवाज उठवायला शिका आणि कोणीही पुरुष असो आर्थिक, मानसिक, सामाजिक जबाबदारी घेत असेल तरच नात्यात रहा. लग्न करून देखील जबाबदारी नाकारणारे नवरे आहेत समाजात.
    ताई ,तुम्ही बिना लग्नाचे संबंध पुढे नेले, वेळीच थांबायला हवे होते. आता वडील जबाबदारी घेत नसतील तर तुम्ही घ्या. तुम्हाला 27 वर्ष झालेला मानसिक त्रास खूप असणार. पण आता तरी आयुष्य सांभाळा.... मुलाला छान घडवा.... या समाजात खूप महिला आहेत ज्या वडीलांशिवय मुलांना वाढवतात. आत्ता पर्यंत खूप गोष्टी चुकल्या आहेत पुढे चुकू नका.
    तुम्ही spiritual आहात तर देवावर विश्वास ठेवा. त्याच्या जवळ देर है अंधेर नही....
    तुम्ही ह्या संकटातून लवकरच बाहेर याल हि देवाला प्रार्थना. 🙏

  • @vijaysawnt6873
    @vijaysawnt6873 2 года назад +1

    News Tak 🙏💯

  • @meghesh4u
    @meghesh4u 2 года назад +2

    डीएनए चाचणी करा मुलाची आणि गणेश नाईकांची, मग होईल दूध का दूध आणि पाणी का.....

  • @pradip9768
    @pradip9768 8 месяцев назад

    20 वर्षा नंतर बलात्कार कसा झाला ही 19 वर्ष पूर्ण होती त्या वेळी

  • @shundi5
    @shundi5 2 года назад +2

    27 वर्ष झोपली होती का? आता वयाची आठवण झाली होय? नाटकी बाई. सरळ सांग करोडो रुपये हवेत मग गप्प बसते. नखरे बघा ordinary म्हणे

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 года назад +1

      ती झोपली आणि दादा कुठे झोपले,🤔

  • @ShivaVarious1462
    @ShivaVarious1462 2 года назад

    पैश्यासाठी वाटेल ते.....करू नये

  • @sanjaybhise4325
    @sanjaybhise4325 2 года назад

    ऊस तोडायला जा ,ऊस तोडायला. नाहीतर गवंड्याच्या हाताखाली कामाला जा.

  • @sukhdeonaik7314
    @sukhdeonaik7314 2 года назад

    दादा साळवी स्वीटू चे वडील मुलाखत घेत आहेत

  • @shrirangdhawale7831
    @shrirangdhawale7831 2 года назад +6

    who’s behind you madam what’s the definition of character please let us know