आमची नवी मुंबई सोई सुविधा साठी खुप छान आहे, साफसफाई म्हणा पाणी 24 तास लाईट 24 तास.. खुप स्वच्छता त्याला कारणीभूत गणेश नाईक... कुठे पण गेलो तर नवी मुंबई च नाव निघत...
खरं आहे साहेब तुमचं हे जे चाललंय ते तुम्हाला आवडतं नाही पण साहेब आता वनमंत्री आहेत तर चोरटी वन तोंड थांबवा व शिस्तलावा वन विभागाला खुप छान विचार मांडलेत साहेब
साहेब एकदम खर बोलतात पण गलीच्छ राजकारण कोणी केले हे पण सांगा आत्ताचे कोणता नेता एक निष्ठावान राहीला नाही आत्ता फक्त स्वर्थासाठी व सत्तेसाठी राजकारण करत आहे
Ata Palak matri ch wat bagto te pan bhetel as mala wat karan khar bol tar navi mumbai che Palak तुम्हीच ahet mala मुख्यमंत्री varti vishwas ahe ki thanya जिल्हा che पालक मंत्री 🚨 पद detil
श्री. माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब आपल्या सारखे नेते लाभले हि खरच नवी मुंबई मधील लोकांचे भाग्य
तुमच्या सारखे नेते कायम मिळावेत हिच आशा ❤
😂😂
आमची नवी मुंबई सोई सुविधा साठी खुप छान आहे, साफसफाई म्हणा पाणी 24 तास लाईट 24 तास.. खुप स्वच्छता त्याला कारणीभूत गणेश नाईक... कुठे पण गेलो तर नवी मुंबई च नाव निघत...
🎉Navi Mumbai 🎉Samrat 🎉 Ganesh Naik 🎉Hardick Subhechha 🎉🎉🎉🎉🎉
दादा ग्रेट आहात म्हणूनच आपण माझा अभिमान आहात ❤❤❤
नवि मुंबई महापालिकेतील कामगार 16दिवस आंदोलन करतात तिकडे लक्ष द्या
राजकारणातला गणित म्हणजे गणेश नाईक साहेब ठाणे जिल्ह्याचा राजा माणूस
👎
ठाणे जिल्ह्याचा राजा ❤
खरं आहे साहेब तुमचं हे जे चाललंय ते तुम्हाला आवडतं नाही पण साहेब आता वनमंत्री आहेत तर चोरटी वन तोंड थांबवा व शिस्तलावा वन विभागाला खुप छान विचार मांडलेत साहेब
Ha manus vichar khup pudcha n Chan thevto
Capable Visionary neta ahe, CM zala pahije
Great.. proud of you saheb
नवी मुंबईतील सफाई कामगार उपोषणाला बसले आहेत साहेब समान काम समान वेतन साठी
स्वतःचाच विकास केला नेते लोकांनीं आणि आपला विकास मिडीयाला सांगायचं😂
ठाणे जिल्हा पालक मंत्री , नाईक साहेबच असावेत
आमच्याच नवी मुंबई येथील महानगर पालिकेतील कर्माच्यारेच पगार लवकरात लवकर करा
अंबरनाथ मुरबाड शहापुर तालुक्यातिल ७/१२ वर खाजगी वने अशी नोंद झाली आहे त्या वर आपण लक्ष दिले तर शेतकरी चांगले दिवस येतील
ह्या विषयावर काय तरी ठोस निर्णय व्हायला हवा
अगदी मनातील आणि सवेधन शिल प्रश्न❤
Very nice 👌💪🙏✌
Knowledge speech.....
Great dada💐
Good explanation
तुम्ही राजकारणात येण्यासाठी आमचा आगरी समाज आणि त्या हून अधिक मा. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही 4 अक्षरे बरं का❓
Fakt Naik sarkar King Maker
साहेब एकदम खर बोलतात पण गलीच्छ राजकारण कोणी केले हे पण सांगा आत्ताचे कोणता नेता एक निष्ठावान राहीला नाही आत्ता फक्त स्वर्थासाठी व सत्तेसाठी राजकारण करत आहे
ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री (वन मंत्री मा.श्री .गणेशजी नाईक साहेब)
Ya mansan Navi Mumbai madhe khup kam kel ahe
Sarvana sobat ghet Chan kam kel ahe
Jat dharm sodun shantatat theval ahe Navi Mumbai madhe
Saheb आमच khup swapn hot ki tumhi mantri jhale paijel ani te aj purn jhal kharch khup chan wat vikasala ajun takat bhetli
एवढा सुतळाक कधी पासून झाला दादा
साहेब नवी मुंबई सफाई कामगारांना आपण सांगितलेल्या धोरण नुसार सामान काम सामान वेतन देण्यात यावे
खूपच छान नाईकसाहेब
👎
आणि हो... आमची ती महाराष्ट्र श्रमिक सेनेच्या माध्यमातून उत्कर्ष झालाच की. कंपन्या कडून सेटलमेंट फंड मिळाला नाही का❓
नवी मुंबई परीवाहन वाहक चालकाची सहा वर्ष पगार वाढला नाही त्याचा बद्दल बोला
समान काम समान वेतन द्या साहेब
मंत्री साहेब 🚨
गोरगरीब तुम्हास मानतात
साहेब, ठाणे जिल्हा पालकमंत्री व्हा,
Good Explanation 🙏
Saheb gelya 15 divsa pasun safai kamgar uposan karat aahet kahi tari todga kada
स्वतःचा बोचा लाल करण्याचा प्रयत्न
Now which party.
Aplala mukesh abani mude modi shah ni bjp madhe ghetla ahet
नवि मुंबई महापालिकेत 5%घेनारा
One man show आगरी
एक नंबर मराठी आणि आग्री मंत्री आहे
Ata Palak matri ch wat bagto te pan bhetel as mala wat karan khar bol tar navi mumbai che Palak तुम्हीच ahet mala मुख्यमंत्री varti vishwas ahe ki thanya जिल्हा che पालक मंत्री 🚨 पद detil
NAvi Mumbai cha abhiman🎉
King of Thane jila🎉
कागदा वरचे वाघ
दोन महिन्यच पगार दिला नाही
Who cares if you leave or catch. The city is not anybody s private property.
भाजपा सोडा ?
साहेब म्हासा जत्रेला या
कोणत्या पक्षात आहे हा...