कडू न लागणारे कारल्याचे काप l कांदा लसूण न वापरता कारळ्याची चटपटीत भाजी l maharashtrian recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ‪@vidhyashinde01‬
    कडू न लागणारे कारल्याचे काप l कांदा लसूण न वापरता कारळ्याची चटपटीत भाजी l maharashtrian recipe
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार,
    आज आपण कारळ्याचे काप बनवणार आहोत
    #vidhyashinde01
    #कडूनलागणारेकारल्याचेकाप
    #1चमचातेलातकारळ्याचेकाप
    #कांदालसूणनवापरताकारळ्याचीचटपटीतभाजी #maharashtrianrecipe
    #cookingtips
    #कारल्याचेकाप
    कारळी 250 ग्राम
    मीठ चवीप्रमाणे
    तेल 1 चमचा
    घरचा लाल मसाला 1 चमचा
    चाट मसाला 1/2 चमचा
    धणाजीरा पावडर 1/2 चमचा
    हळद 1/4 चमचा

Комментарии • 4

  • @ST33333
    @ST33333 Месяц назад +1

    Happy Nagpanchami Aaji

  • @ST33333
    @ST33333 Месяц назад +1

    Aaji Akash and Sakshi chi wedding video share kra please

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      माझ्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ