रात्री झोपण्यापूर्वी १ वेळेस स्वामींचा हा माला मंत्र ऐका व सकाळी चमत्कार बघा श्री स्वामी समर्थ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Title - Swami Mala Mantra
    Singer - Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    नमस्कार, श्री स्वामी समर्थ🙏
    आपल्या जय जय स्वामी समर्थ - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती श्री स्वामी समर्थां विषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्वामींचे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    जय जय स्वामी समर्थ.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
    🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
    "श्री स्वामी समर्थ" 🙏

Комментарии • 9 тыс.

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 года назад +170

    ,"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे", या माऊलींच्या मूळतत्वामुळे आमचं आत्मबळ वाढतं आम्हाला सुरक्षित वाटते आम्ही निश्चिंत राहतो आणि आमची भीती नाहीशी होते.श्री स्वामी समर्थ माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏

  • @shekharpatil9286
    @shekharpatil9286 2 года назад +56

    आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ द्या 🙏🙏🌼🌻🏵️🌸🌺shree Swami samartha 🌺🌸🏵️🌻🌼

    • @darshangaming6312
      @darshangaming6312 2 года назад

      Shree swami Samarth.... Maze life nehmi sarkhe purve vat hovu de

    • @sudhajaigude9041
      @sudhajaigude9041 2 года назад +1

      आमच्या मनातील इच्छा पुर्ण करा श्री स्वामी समर्थ

    • @LaxmanSuryawanshi-xr1uk
      @LaxmanSuryawanshi-xr1uk 20 дней назад

      Om shree swami samarth jay jay swami samarth

    • @LaxmanSuryawanshi-xr1uk
      @LaxmanSuryawanshi-xr1uk 20 дней назад

      Om shree swami samarth

  • @JayaMore-zc1ox
    @JayaMore-zc1ox 14 дней назад +3

    ओम श्री स्वामी समर्थ ये नमः ओम श्री स्वामी समर्थ ये नमः ओम श्री स्वामी समर्थ आहे नमः ओम श्री स्वामी समर्थ ये नमः ओम श्री स्वामी समर्थ ये नमः ओम श्री स्वामी समर्थ हे स्वामी सुख समृद्धी आणि समाधान हेच बुद्धी आणि आरोग्य तुझ्या चरणी कोटी कोटी कोटी प्रणाम😊

  • @user-dh6qn2cn2f
    @user-dh6qn2cn2f Месяц назад +7

    माझ्या पतीच्या वरचे सगळे संकट दूर करून टाका आणि तो पहिल्या सारखा होऊन आमचा संसार सुखाचा आनंदी होवो ही प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ

  • @vrushalijagtap8808
    @vrushalijagtap8808 Год назад +99

    श्री स्वामी आई आमच्या घरात लवकर लहानसे गोंडस बाळ जन्माला येऊ दे 🙏 स्वामी आई,, हीच स्वामी देवा तुमच्या चरणी प्रार्थना,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🌹🌹🌺

    • @shantagohil5834
      @shantagohil5834 Год назад +2

      God bless you

    • @rutikasawant2777
      @rutikasawant2777 Год назад +3

      Nakki yenar 🙏🏿🙏🏿

    • @shubudhanbate7924
      @shubudhanbate7924 Год назад +2

      Nakki yenar shri swami samarth

    • @anandg3747
      @anandg3747 Год назад +1

      ​@@shubudhanbate7924 लवकरच शुभ मुहूर्तावर
      आपली भेट होईल, ओळखण्यासाठी ‌ •|| श्रीस्वामी समर्थ ||•

    • @adityaghubade3227
      @adityaghubade3227 Год назад +1

      श्री स्वामी समर्थ

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari1965 8 месяцев назад +24

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अक्कलकोट स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज की जय हो।

  • @artigurav3789
    @artigurav3789 Месяц назад +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @aashather1958
    @aashather1958 Месяц назад +4

    श्री स्वामी समर्थ माझ्या मनात काईम एक ईच्छा आहे ती पुर्ण करा जय जय स्वामी समर्थ

  • @varshashinde4094
    @varshashinde4094 Год назад +308

    सर्वाच्या चांगल्या ईच्छा पूर्ण होऊ दे सर्वानां सुखी ठेवा ॥ श्री स्वामी समर्थ ॥

    • @anantapatil5363
      @anantapatil5363 Год назад +4

      स्वामी

    • @pramilakhandare9024
      @pramilakhandare9024 Год назад +6

      जय जय श्री स्वामी समर्थ
      हे प्रभु माज्या मुलाना चांगली बुद्धी द्या आणी आमच्या मुखी नेहमी तुमचे नाम आसू द्या जयश्री जयश्री स्वामी समर्थ

    • @nirmalaphadnis5540
      @nirmalaphadnis5540 Год назад +4

      श्री स्वामी समर्थ
      माझे चित्त स्वामी चरणी स्थीर राहूल

    • @shobhashelke3186
      @shobhashelke3186 Год назад

      Mazya Mulichi god bhara swami Mayala mul vhawe.👌👌👌👏👏

    • @anilchan706
      @anilchan706 Год назад +1

      🙏

  • @sohamnaik5032
    @sohamnaik5032 2 года назад +117

    माझ्या बाबाची तब्येत चांगली ठेवा
    स्वामी समर्थ महाराज आणि तेनचा
    कामाला यस येवू दया🙏🙏

    • @avindajagtap7034
      @avindajagtap7034 2 года назад +3

      Babanchi Tabyet thik ahe ka ata ???

    • @manishapawar4180
      @manishapawar4180 2 года назад +2

      श्री स्वामी समर्थ 🙏

    • @prakashmore2232
      @prakashmore2232 Год назад +1

      @@manishapawar4180 sravna changli budhi v araogay milao tasesh sarvna sukhat anandat theva

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 3 месяца назад +21

    श्री स्वामी समर्था....सर्वांना आनंदी सुखी..निरोगी...ठेवा...दोन्ही मुलांच्या संसारवेली...छान फुलुन येवु द्या....चारही बाजुंनी आनंदाचे सुखाचे समाधानाचे वारे वाहु द्या...तुमचा आशिर्वाद सर्वांच्या पाठीशी असु द्या

  • @user-lt6mt1fd8e
    @user-lt6mt1fd8e 3 месяца назад +12

    माझ्या भावाच लवकर लग्न होऊ द्या श्रीस्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ❤❤❤❤❤

  • @sushil608
    @sushil608 Год назад +47

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
    मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद द्या. सुख शांती आणि यश मिळो असा आशीर्वाद द्या 🙏🙏🙏

    • @ANDesai-od4tc
      @ANDesai-od4tc Год назад +2

      🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @vasudeobhoir8541
      @vasudeobhoir8541 Год назад +1

      Jai swami samratha

    • @sunitapole5139
      @sunitapole5139 Год назад +2

      ❤️ श्री स्वामी समर्थ 🙏

    • @rajendrabolla6633
      @rajendrabolla6633 Год назад +1

      श्री स्वामी समर्थ माझ्या पत्नीचे तब्येत चांगली होउदे जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmigawankar67
    @laxmigawankar67 Год назад +47

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना सूखी ठेवा🙏🙏🙏🙏

    • @rasikapatil734
      @rasikapatil734 9 месяцев назад

      श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही तुमच्या भक्तांच्या हाकेला नेहमी धावून या

    • @user-yn1nq8hn9c
      @user-yn1nq8hn9c 3 месяца назад

      Jay shree Swami samartha

    • @LaxmanSuryawanshi-xr1uk
      @LaxmanSuryawanshi-xr1uk 3 часа назад

      Om shree swami samarth jay jay swami samarth ki jay ho

  • @swatidorage255
    @swatidorage255 Месяц назад +7

    माझ्या बाबांना लवकर बरे करून घरी घेऊन जायचे आहे.श्री स्वामी समर्थ

  • @mohinikedar6035
    @mohinikedar6035 Год назад +66

    श्री स्वामी समर्थ देवा माझ्या कष्टाला फळ येऊ दे माझे कर्ज लवकर फिटू दे हीच प्रामाणिक इच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @jayprakashshende402
    @jayprakashshende402 2 года назад +109

    माझा घरातल्याणा माझ्या मुला बाळाला व आई बाबा ला सद्यव सुखी ठेवा स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @user-nk7gr3gv5r
    @user-nk7gr3gv5r Месяц назад +8

    श्री स्वामी समर्थ श्री गुरू देवदत्त पृसंन श्री पादवलभ दिगंबरा दिगंबरा श्री क्षेत्र अकलकोट समाधी जगातील सर्वात मोठे योगदान मिळाले आहेत गुरू श्री स्वामी समर्थ श्री पादवलभ दिगंबरा पृसंन

  • @nishasatpute725
    @nishasatpute725 4 месяца назад +15

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏माझा मुलीचे लग्न झाले आहे तिचा संसार सुखाचा ठेवं मला नेहमी आनंदाची बातमी ऐकू येऊ देही हीच प्रार्थना करते🌹🙏🙏

  • @rupeshyemulwar7510
    @rupeshyemulwar7510 2 года назад +501

    माझ्या आईला नेहमीच खुष ठेवा आणि माझ्या कामात मला यश मिळू द्या आणि माझ्या मनात नेहमीच रहा हेच तुमच्या चरणी प्रार्थना.
    🙏🏻🌼श्री स्वामी समर्थ महाराज जी🌼🙏🏻

  • @saanvigawai-nk3iu
    @saanvigawai-nk3iu 3 месяца назад +21

    माझ्या आजीला लवकर बरे वाटू द्या . डोळे बंद आहेत तिचे ते उघडू द्या तीने🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @aana-purn.
    @aana-purn. Год назад +41

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही आमच्या कुटुंबाशी सदैव पाठीशी उभा राहा आलेले विघ्न टाळा श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mayurjagtap2214
    @mayurjagtap2214 Год назад +32

    श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांना सुखात आनंदात ठेवा ..तुमचे नाव अखंड मुखात राहुदे🙏

  • @user-mu6ss4sq6u
    @user-mu6ss4sq6u 2 месяца назад +3

    🌹🌹🌹🌹💐🌺💐श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌺💐 धन्यवाद माऊली. माझ्या पाठीशी उभीं आहे 🌹🌹🌹🌹🌺💐

  • @Mahi_ghatmale90
    @Mahi_ghatmale90 Год назад +31

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या आशिर्वादाने माझे घरांचं स्वप्न पुर्ण झालं आहे पुढे सगळं चांगलं होवो अशी प्रार्थना 🙏🌹

    • @ramdhulap5086
      @ramdhulap5086 Год назад +2

      स्वामी माऊली माझं सर्व दारिद्र् जाऊ द्या माऊली मी खूप कंटाळो आता 😭😭श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @santoshsawant9608
      @santoshsawant9608 Год назад

      माझा विवाह लवकर होऊदे श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺

    • @RajuBangar-pt9qs
      @RajuBangar-pt9qs 4 месяца назад

      Hi

  • @shyamalghumare3799
    @shyamalghumare3799 9 месяцев назад +11

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांना बुद्धी द्या तुमच्या चरणी प्रार्थना आहे कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी आई कोटी कोटी प्रणाम

  • @SandeshJagdale-cr4ct
    @SandeshJagdale-cr4ct 2 месяца назад +3

    Shri Swami Samarth maz sister lavakar bari kar🫶🫶🫶🙏🙏🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🙏🫶🫶

  • @sarojpatil8137
    @sarojpatil8137 14 дней назад

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 Год назад +68

    माझ्या मुलांना सुखी ठेव श्री स्वामी समर्थ महाराज

  • @ashwinibatwal5151
    @ashwinibatwal5151 2 года назад +85

    स्वामी या जगातील सर्वां ना सुखी ठेवा.....🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnaligaikwad9291
    @swapnaligaikwad9291 Год назад +15

    श्री स्वामी समर्थ, देवा माझे बाळ या जगात सुखरूप येऊद्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

    • @neelkanthzure
      @neelkanthzure Год назад

      राठोड झोपली का किर्तन

  • @aartijoshi6932
    @aartijoshi6932 2 года назад +50

    श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखी ठेवा आणि सर्वांना च्या ईच्छा पूर्ण होवो हिच समर्थांन चरणी प्रार्थना..,

    • @prachijoshi1392
      @prachijoshi1392 2 года назад +4

      Shree swami samrth

    • @momsrecipe9336
      @momsrecipe9336 2 года назад +3

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

    • @omtapkire8715
      @omtapkire8715 Год назад +1

      🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @balasahebjoshi6804
      @balasahebjoshi6804 Год назад

      🙏shree swami samrth 🙏

    • @mhgdfghjj2854
      @mhgdfghjj2854 Год назад +1

      माज्या इच्छा पूर्ण होउदे

  • @DepaKulkarni-fm7ki
    @DepaKulkarni-fm7ki 17 дней назад

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ❤❤❤❤

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari1965 8 месяцев назад +12

    श्री स्वामी समर्थ सर्वाना सुखी समाधानी ठेव। घरादारात सुख समाधान राहो ही स्वामी समर्थ माऊली चरणी पार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन हरी गुरुदेव दत्त महाराज की जय हो श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो।

  • @savitasonavane3200
    @savitasonavane3200 Год назад +10

    माझी सुन नॉर्मल डिलिव्हरी होऊन बाळ बाळंतीण सुखरूप असु दया हेच मागणे श्री स्वामी समर्था तुमच्या चरणी आशीर्वाद दयावा स्वामी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @reshmagaikwad2968
      @reshmagaikwad2968 Год назад +1

      Shri swami smart majiya mantil donhi icha tumhi lavker poren karenar aahe .yachi mala shanka nahi karen majaya manatil fakt tumhich janta swami. Tumhi mage aai vadil aahet na.shri swami smart.

  • @yashwantlede7423
    @yashwantlede7423 Год назад +24

    हे स्वामी समर्थ महाराज माझ्या सुनेचे स्वास्थ्य उत्तम राहू द्या .तिला जो त्रास होत आहे तो दूर करा.जय जय स्वामी समर्थ.

    • @kirangaikwad9417
      @kirangaikwad9417 Год назад +1

      जिथे लोक आपल्या मुलांसाठी मागतात तिथे तुम्ही तुमच्या सूनेसाठी मागतात खरंच तुमची इच्छा पूर्ण होईल

    • @vishavanathhajare282
      @vishavanathhajare282 Год назад

  • @varshakasar116
    @varshakasar116 2 года назад +106

    स्वामी माझ्या मुलाचा डोळा बर होऊ द्या आणि सर्वांना सुखी ठेवा हीच तुमच्या चरणी आपेक्षा देवा 🙏🙏🙏🙏

    • @Prerna582
      @Prerna582 Год назад

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏🙏🌼🌼🌼

    • @vijayawagh7089
      @vijayawagh7089 Год назад +1

      🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

    • @komalkaneri5321
      @komalkaneri5321 Год назад

      @@Prerna582 qq

    • @meenamane4423
      @meenamane4423 Год назад +1

      Swami samanth maja rag shant kra 🙏🙏🙏💐🌹🙏🙏

    • @user-mo6os3ui8j
      @user-mo6os3ui8j Год назад

      श्री स्वामी समर्थ 👏

  • @anilthorat2738
    @anilthorat2738 2 года назад +23

    🙏🏻🌹अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन भक्तवत्सला भक्तभीमानी अक्कलकोट निवासी 🌹🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @satyabhamasangle8146
    @satyabhamasangle8146 Год назад +20

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 माझ्या मनातले सर्व दुःख टेन्शन दुर करा🙏🙏🙏

  • @PrabhakarPatil-qs7wh
    @PrabhakarPatil-qs7wh 2 месяца назад +8

    ।। ॐ जय श्री स्वामी समर्थ ॐ।। स्वामी आपली आम्हा सर्वांना आनंदी सदृढ सधन सुखी ठेवा हीच आपल्या चरणी प्रार्थना,सदैव अशीच कृपा आसुद्या ,आपण सदैव आमच्या रुधई आसावे ।। ॐ।। जय श्री स्वामी समर्थ ॐ।।❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @krushnanagaonkar9208
    @krushnanagaonkar9208 10 месяцев назад +51

    देवा,,जसे मला बरे केले,,तसे,सर्व आजारी लोकांना बरे करा,,हीच अपेक्षा //स्वामी समर्थ//

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 Год назад +30

    श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखी ठेवा खूप खूप प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐

  • @ganeshpadekar6878
    @ganeshpadekar6878 2 месяца назад +1

    माझ्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे माझ्यावरचे संकट लवकर दूर होऊ देश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @adarshbelgaonkar7380
    @adarshbelgaonkar7380 Год назад +50

    श्री स्वामी समर्था तुझा आशिर्वाद माझ्या आईवडिलांन च्या पाठीशी नेहमी असुद्या🙏🌼

    • @deepakhulwan5718
      @deepakhulwan5718 Год назад +1

      एकेरीत बोलल्यावर स्वामी प्रसन्न होतील का?प्रत्येक्षात आपल्या समोर उभे आहेत ही भावना ठेऊन मागायच आहे.धन्यवाद

  • @namratasabnis3142
    @namratasabnis3142 9 месяцев назад +21

    स्वामी माऊली सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांना चांगली बुध्दी द्या आणि तुमची कृपादृष्टी अशीच सगळ्यांवर असुद्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @swapnaliphutane5115
    @swapnaliphutane5115 Год назад +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻स्वामी सर्वाचे आरोग्य चांगले ठेवा तुमची कृपादृष्टी आम्हावर सदैव असुद्या🙏🏻आमच्याकडून परोपकार घडुद्या 🙏🏻

  • @poojathakar988
    @poojathakar988 Год назад +26

    माझ्या लेकराचा संवसार सुखाचा होऊ दे माझी आई श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏ही तुझ्या चरणी माझी प्रार्थना

  • @dipikasonar8439
    @dipikasonar8439 2 года назад +15

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या मुलाचे सगळ्या मनोकामना पूर्ण करा.🙏🙏🙏🙏🌹

    • @ramchandrajadhav1003
      @ramchandrajadhav1003 10 месяцев назад

      Swami aai mazi eachya lavkar purna kara

    • @sagarrangdal454
      @sagarrangdal454 9 месяцев назад

      आक्षय भाऊ आता तुमचा मुलगा कसा आहे? छांनच असेल!
      श्री स्वामी ॐ

  • @PunjaramDhepe-uf2dd
    @PunjaramDhepe-uf2dd 7 месяцев назад +13

    श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ💐💐

  • @manojwattamwar422
    @manojwattamwar422 5 месяцев назад +8

    क्षी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांना बुद्धी द्या माझ्या मुलाला बुद्धी द्या स्वामी आई तुझ्या चरणी प्रार्थना आहे कोटी कोटी प्रमाण श्री स्वामी आई कोटी कोटी प्रणाम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @trainurbrain8812
    @trainurbrain8812 2 года назад +13

    🙏🏻स्वामी वेळ वाईट आहे
    पन तुमची माला साथ आहे
    हि ही वेळ निघुन जाईल
    हा माला विश्वास आहे
    भिऊ नकोस मितूझ्या पाठीशी आहे
    🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @sunitanakure9447
    @sunitanakure9447 Год назад +9

    श्री स्वामी समर्थ माझ्या दोन्ही मुलाला चांगली सदबुद्दी द्या चांगले आरोग्य द्या जॉब चांगला लागू द्या स्वामी समर्थ महाराज कि जय

    • @bhanudaswakchaure
      @bhanudaswakchaure Год назад

      सर्वांना सुखी ठेव श्री स्वामी समर्थओम श्री स्वामी समर्थ

    • @SanjayTajane
      @SanjayTajane 11 месяцев назад

      Kiti shikle ahe konta job hva

  • @baliramkalyankar7866
    @baliramkalyankar7866 2 года назад +8

    राम कृष्णा हरी
    श्री स्वामी समर्थ
    ओम नमो शिवाय
    श्री बजरंगबली की जय
    पांडुरंग पांडुरंग
    विठ्ठल विठ्ठल !!!!!......

  • @dipaliumbarkar
    @dipaliumbarkar Год назад +10

    🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा आशिर्वाद सदैव आम्हा सर्वांना राहू द्या 🌹🙏🙏

  • @geetaboramani1406
    @geetaboramani1406 Год назад +23

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज, परब्रम्ह, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @manojwattamwar422
    @manojwattamwar422 5 месяцев назад +4

    स्वामी आई मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या मनाच्या इच्छा पूर्ण करा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करा स्वामी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shrutirane236
    @shrutirane236 4 месяца назад +6

    सगळ्याना सुखी ठेवा. सगळ्याना चांगली बुद्धी द्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipshelorkar4617
    @dilipshelorkar4617 Год назад +391

    माझे पत्नीची प्रकृती मध्ये आराम पडु द्या तीचे कन्सरचे आपरेशन झाले आहे. श्री.स्वामी समर्थ !🙏🏻🙏🏻

  • @RJTradingAcademy
    @RJTradingAcademy Год назад +156

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻💐

  • @vrushabhjatturwar6064
    @vrushabhjatturwar6064 Год назад +5

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या घरी सुख - शांती राहो ही तुमचा चरणी प्रार्थना मला आशीर्वाद द्या 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @rajshreesonawane4375
    @rajshreesonawane4375 10 месяцев назад +11

    स्वामी मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करा

  • @chhayajawale3307
    @chhayajawale3307 2 года назад +11

    ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ

  • @aartitelang3159
    @aartitelang3159 Год назад +7

    माझ्या दोन्ही मुलांवर अशीच कृपा दृष्टी ठेवा स्वामी राया..,,🌹🌹🙏

  • @kalpanagaddam8458
    @kalpanagaddam8458 2 года назад +11

    Shree Swami Samarth maharaja ki jay aami kup adchnit ahey Swami aamala yatun bhayer kada Swami ....🙏🙏🙏🙏

  • @jyotisadgir9931
    @jyotisadgir9931 2 года назад +212

    स्वामी काल ज्या महपुरात लोकांची घर वाहून गेली त्या लोकांना लवकर सुखी करा त्यांच्यावर तुमची कृपा करा हिच तुमच्या चरणी प्रार्थना🙏अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

    • @bharatitorase5053
      @bharatitorase5053 Год назад +3

      जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹

    • @rachanadhulap8980
      @rachanadhulap8980 Год назад +2

      . Tumchya swachchha manala namaskar

    • @nandavinayak6220
      @nandavinayak6220 Год назад +2

      @@rachanadhulap8980 🌺🌺🏵🏵❤❤❤❤❤

    • @nandavinayak6220
      @nandavinayak6220 Год назад

      जयजयकार सावमि समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌷🌷⚘⚘

    • @madhukarpadwal5646
      @madhukarpadwal5646 Год назад +1

      ​@@rachanadhulap8980 7b.
      ....no

  • @avinashambekar318
    @avinashambekar318 Год назад +9

    श्री स्वामी समर्थ महाराज, सर्वांना सुखी ठेव आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ द्या

  • @shubhangikamble3061
    @shubhangikamble3061 Год назад +24

    स्वामी तुम्ही च तुमच्या योजनेनुसार ठरवा आणी पाठीशी रहा तुमच्या इच्छेने होऊदे मला संकटातून बाहेर काढाल मला विश्वास आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸🌸

  • @anilkamble8161
    @anilkamble8161 2 года назад +1198

    Mza papa la lavkar Thik kara Shree Swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ashakadam6444
      @ashakadam6444 2 года назад +32

      8

    • @shubhadaparab574
      @shubhadaparab574 2 года назад +76

      Nakki hotil tuze pappa lavkar bare Swami tuzya pathishi aahet Shri Swami Samartha 🙏🌼🌼🌼🌼🌼

    • @bajichaphekar7628
      @bajichaphekar7628 2 года назад +8

      @Vidyasagar Muktamath
      People

    • @kusumjadhav7841
      @kusumjadhav7841 2 года назад +17

      Majya Mulgila Sawh Vichari Chagli Budhi Daya Hi Namar Vinati Aahe🙏🙏🙏🙏🙏

    • @udaynarayan786
      @udaynarayan786 2 года назад +18

      Beta baba pilachi haak nehmich aikto.

  • @akshatasutar5323
    @akshatasutar5323 Год назад +13

    श्री स्वामी समर्थ 🥺 स्वामी तुमि साथ रहवा बस सगले संकट मिटुन जाऊदे ❤️❤️

  • @sunilkumbharkar3898
    @sunilkumbharkar3898 Год назад +4

    सर्वाच्या ईच्छा पुर्ण करा हि विनंती करतो आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹💐💐

  • @asmitasorte9563
    @asmitasorte9563 Год назад +20

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏देवा मला बाळ होऊ दया, माझ्या घरी लक्ष्मी येऊ दे असा आशीर्वाद दया 🙏🙏🙏🙏

  • @seemaganbavale5981
    @seemaganbavale5981 2 года назад +7

    🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏माझ्याकडून चांगला यशस्वी संसार होऊदेत🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @rohinikalekar4331
    @rohinikalekar4331 Год назад +10

    स्वामी सर्वांना सुखी ठेवा त्याच्या पाठीशी सदैव उभे राहो.
    स्वामी समर्थ

  • @vrushabhjatturwar6064
    @vrushabhjatturwar6064 10 месяцев назад +5

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय, 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ देवा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असुद्या 🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 Год назад +9

    श्री स्वामी महाराज मी, माझे पती, माझी मुलं, त्यांचे पार्टनर आणि माझी नातवंड सर्वांच्या मागची अरिष्ठ दूर करून सुख, शांती, चांगल आरोग्य तुमच्या आशीर्वादाने लाभुदे.👏👏👏👏👏👏

    • @AnitaSakpal-dc6hc
      @AnitaSakpal-dc6hc Год назад

      स्वामी समर्थ मला कुठे काम लागू दे

  • @neetujagdale7485
    @neetujagdale7485 9 месяцев назад +4

    श्री स्वामी समर्थ..🙏🙏 माझ्या बळावरच सर्व संकस्त दूर करा स्वामी ... खूप आयष्य द्या माझ्या बाळाला..🙏🙏🌹🌹

  • @ujwalajeevanvadde1165
    @ujwalajeevanvadde1165 Год назад +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 सर्वांचे भलं होऊ दे तुझ्या चरणी ही प्रार्थना तुझ्याच नामस्मरणात मग्न राहू दे.

  • @ganeshshinde9642
    @ganeshshinde9642 Год назад +24

    सर्वांना आशिर्वाद दया सर्वांना सुखी ठेवा श्री स्वामी समर्थ

    • @suvarnasalunkhe7261
      @suvarnasalunkhe7261 Год назад

      Shri swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌹🌹

    • @raginipillay
      @raginipillay Год назад

      Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth

    • @yograjpatil1897
      @yograjpatil1897 Год назад

      स्वामी समर्थ महाराज माझ्या मुलास दारू चे वेसण पासून दूर करा .

  • @satishbandkar7827
    @satishbandkar7827 2 года назад +5

    🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻माझ्या मनतील इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ महाराज🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺

  • @sarlatawar2704
    @sarlatawar2704 2 года назад +9

    ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @AnitaJogdand-yc2ev
    @AnitaJogdand-yc2ev 8 месяцев назад +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤🎉🎉

  • @rakhimatte2717
    @rakhimatte2717 2 года назад +437

    श्री स्वामी समर्थ🙏🙏 माझी गोद भरून द्या देवा लवकर मला बाळ पाहिजे देवा हात जोडते तुमच्या समोर देव इच्छा पूर्ण करा🙏🥺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @suvarnarumde5775
    @suvarnarumde5775 Год назад +8

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज

  • @anandajagdale3728
    @anandajagdale3728 2 года назад +5

    ll श्री स्वामी समर्थ ll कृपा असावी सदैव माझ्या पाठीशी उभे रहा,,

  • @vrushabhjatturwar6064
    @vrushabhjatturwar6064 Год назад +6

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐

  • @poojashirke4126
    @poojashirke4126 Год назад +242

    स्वामी सर्वांना सुखी ठेवा.....🙂 तुमच्या आशिर्वादाने आम्ही सर्व सुखी आहोत 😌🙏

    • @mrinalraj1746
      @mrinalraj1746 Год назад

      Shree SwamiSamarth jai jai SwamiSamarth

    • @ratanahirey8662
      @ratanahirey8662 Год назад +1

      च 8uui u u uvvuv उहू u 8उऊऊउ ऊ ऊ 8u8 u ऊ hhuhui 8 ऊ उऊऊ uu8 हू

    • @ratanahirey8662
      @ratanahirey8662 Год назад +2

      uv88uuuuuuuu 8उऊऊ uuuuvuuuuugu च उग

    • @dineshpanchal833
      @dineshpanchal833 Год назад

      Jay Swami Samarth Ji....

    • @dineshpanchal833
      @dineshpanchal833 Год назад

      @@mrinalraj1746 Jay Jay Swami Samarth

  • @ravindrakumar5073
    @ravindrakumar5073 2 года назад +5

    Mala, majhya papa la,majhya bhavala,Ani majhya navryala nehami sukhi theva ! Jay shree Swami Samarth🙏🌼

  • @user-jj3ni7nn1p
    @user-jj3ni7nn1p Год назад +6

    💐💐💐 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली 🚩🚩 जय जय श्री गुरुदेव दत्त दत्त अलंख निरंजन 🌹🌹 जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🌹 जय जय श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🌹 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली 🙏🚩

  • @user-mv6zw9bk3w
    @user-mv6zw9bk3w Год назад +5

    🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏जय जय स्वामी महाराज 🌹🙏❤️

  • @nirmalagole1220
    @nirmalagole1220 Год назад +4

    सर्वांना दिर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे ही प्रार्थना स्वामी चरणी स्वामी ॐ

  • @girishkoli3428
    @girishkoli3428 2 года назад +130

    Shri Swami Samantha keep everyone happy and peaceful.

    • @gauriunde4286
      @gauriunde4286 Год назад +3

      श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामीनाथ महाराज माझ्या विदुलाला विनेताला सोहमला रुद्रला इंद्रला अनुजाला सुखी ठेवा व चांगली बुद्धचांगली बुद्धी द्या व सगळ्यांच्या तब्येती ठणठणीत करा विदूला चांगली बुद्धी येऊ द्यात पाय तिचा कुठेही घसरून देऊ नका मुलींचे पाय जाग्यावरच राहू द्या संसारात लक्ष असू द्या त्यांचा पाय घसरून देऊ नका दुसरीकडे कुठे मुलांना सुखी ठेवा अनुजाला पण चांगली बुद्धी द्या तिचा पण पाय घसरून देऊ नका कुठे? सो मला माझ्या दहावीला चांगले मार्क पडू देत माझ्या सर्व नातवांना चांगले मार्क पडू देत फर्स्ट ठेवा सगळ्यांना मुलींचे माझे संसार व सर्वांचे संसार सुखी करा सर्वांच्या बाळगोपाळांना सर्वांना सुखी ठेवा सर्वांच्या तब्येती ठणठणीत करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय

    • @ashiwinidige5560
      @ashiwinidige5560 Год назад +2

      स्वामी माझ्या प्रविणला बाळ होऊदे आणि प्रविण ला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो आणि माझ्या नवरयाची दारु सुटु दे आमच्या सवारनबरोबर छान असुदे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @sushilasasane8700
      @sushilasasane8700 Год назад +1

      सवामी माझया मुलाला लवकर नौकरी लागु द्दा श्री सवामी समरथं

    • @sushilasasane8700
      @sushilasasane8700 Год назад

      मंगेशला सरव मुलांना आणि परिवाराला सुखी ठेवा श्रीसवामी समरथ

    • @rupalijadhav4389
      @rupalijadhav4389 Год назад +1

      श्री स्वामी समर्थ मला चांगले आरोग्य माझा संसार सुखाचा होणार

  • @sonasona7558
    @sonasona7558 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @kanchanphulpagar2064
    @kanchanphulpagar2064 2 года назад +8

    🙏🙏🌸🌸🌹 shree swami samarth,Jai jai swami samarth,Digambara digambara shreepad walab digambara 🌹🌸🌸🙏🙏

  • @nitakhawle9633
    @nitakhawle9633 2 года назад +7

    🙏🙏🌹⚘🌿☘🌼🌻🙏🙏🌺🌼🚩!!श्री स्वामी समर्थ !!सर्वाची ईच्छा पूर्ण करा🌍🌼🌺🌿☘💐🌹🌷❤ !!श्री स्वामीआई !!❤🌷🌹💐🌼🌺🌍🚩🙏🙏!!श्री गुरुदेव दत्त !!🙏🙏🚩🌼🌻🏵🌹🌸🏵🌹🌼🌻🌺🌷⚘🌿☘🚩🌍

    • @maniknagargoje4724
      @maniknagargoje4724 2 года назад

      🙏🌹🌺श्री स्वामी समर्थ🌺🌹🙏

  • @shivkebhakt180
    @shivkebhakt180 Год назад +9

    हे देवा सुखी ठेवा जी ने मला जन्म दिला श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SachinPatil-gj8mm
    @SachinPatil-gj8mm 2 года назад +15

    जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

    • @dattatraynarsale6395
      @dattatraynarsale6395 Год назад

      माझ्या पतिला लवकर बर वाटुदे आशिर्वाद दे स्वामीसमरथ महाराज प्रसन्न हो.

  • @ranesir818
    @ranesir818 Год назад +7

    श्री स्वामी समर्थ् सर्वानाच सुख सम्रुधि लाभु द्या, सर्वाना सद्बुद्धि द्या, आनी तुमची क्रुपा असु द्या 🙏🙏

  • @sonalpawar9143
    @sonalpawar9143 2 года назад +7

    🌷🌷🙏🙏🌷🌷महराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @tanujaroskar5827
    @tanujaroskar5827 4 месяца назад +6

    श्री स्वामी समर्थ❤❤जयजयस्वामी समरथ❤❤

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 Год назад +5

    ।। सद्गुरू स्वामी समर्थ माऊली की जय।।
    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
    🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🕉