जय उमेद उमेद मुळे ग्रामीण भागातील महिलांना नवी उमेद मिळाली आणि घे भरारी मला पंख मिळाले या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना प्रसिद्धी मिळाली मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद
मी मण्यांच्या वस्तू बनवते, रुखवतात ठेवण्यात येणार्या वस्तू, लहान मुलांची खेळणी, ह्या वस्तू बनवते एकटीच घरी बनवते तर उमेद तर्फे मी कशा पध्दतीने पुढे वाढवू तर अशा घरी छोटे छंदातून व्यवसाय करू शकतो ह्या बद्दल काही माहिती मिळू शकेल का

🎉❤ Jay umed jay Jay umed
अभिनंदन कालिंदीताई 💐💐🥳🥳
खुप छान
🎉🎉❤❤जय उमेद ❤❤🎉🎉
❤❤❤जय उमेद ❤❤❤
खूप छान आहे ताई
खुप छान जाधव ताई
अभिनंदन कल्पनाताई
Thanks
खूप खूप शुभेच्छा कालिंदी वहिनी
❤❤🎉
❤