कापूस पिकावर जबरदस्त प्रयोग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1 тыс.

  • @sunildoifode4262
    @sunildoifode4262 4 года назад +13

    त्याच्या बरोबर दूसरे औशध वापरता येईल का

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +7

      हे संजीवक पिकांच्या कोणत्याही अवस्थेत फवारणी करता येते. चांगले रिझल्ट मिळतात. प्रती लिटर पाणी साठी 7 मीली घ्यावे. 10 लीटर पाणी साठी 70 ते 100 मिली घेता येईल.
      बुरशी नाशक मध्ये जमणार नाही. व तेलवर्गिय किटकनाशक बरोबर जमत नाही.
      कुठलाही वाईट साईड इफेक्ट जाणवत नाही. व विश्र्वास नसेल तर काही क्षेत्रावर प्रयोग करून बघावा.

    • @narsingdongre7215
      @narsingdongre7215 3 года назад +1

      10 litter panyat kiti Yadav?

    • @omchavan9977
      @omchavan9977 2 года назад

      तूमचानबरमैबाईर

  • @dipakidhate1572
    @dipakidhate1572 4 года назад +12

    दीपक भाऊसाहेब प्रति पंपाला किती मि . घ्यायचे हे संजिवक

  • @ankitpohokar1059
    @ankitpohokar1059 2 года назад +2

    नमस्कार दादा कपाशी मध्ये upl लॅन्सरगोल्ड हकजकॉन्जॉल सोबत टाक अंडी स्प्रे करू शकतो का

  • @khushalmadavigondidhumalek1488
    @khushalmadavigondidhumalek1488 4 года назад +7

    भाऊ 15 लिटर pamp मधे किती ml takayche

  • @subhashbhoyarbhoyar5651
    @subhashbhoyarbhoyar5651 3 года назад +1

    Kord wahu jaminit kapasachi lagvad kiti antravar karavi aani kevha karavi aani jaivik khat konte vaprave

  • @babanbamborde3053
    @babanbamborde3053 4 года назад +13

    १)- फवारनी किती वेळा करावी लागेल
    २)- फवारनी मध्ये कीटकनाशके टाकून सोबत फवारतात येईल का?

    • @kishordhandar3825
      @kishordhandar3825 4 года назад

      तुमचा फोन न पाठवा ना सर

  • @nitinpatke1274
    @nitinpatke1274 3 года назад

    माहिती खूप छान आहे मी यावर्षी 2021 मध्ये कपाशी पेरत आहो त्याबद्दल सर्व जैविक प्रकारे कोणते फवारणी करायची व कोणते जैविक खत टाकायचे व त्याचा उपयोग केव्हा केव्हा करायचा या बद्दल संपूर्ण माहिती द्या व एक व्हिडिओ बनवा

  • @devraorathod5410
    @devraorathod5410 4 года назад +13

    सर कपासीवर एकुण कीती फवारणी करावी या संजीव कांची ते कळवा मला सन 2020 मध्ये कापुस लावायच आहे आणि आळी साठी औषध कोणते टाकावे हे पन कळवा धन्यवाद

    • @balnathdhengle8746
      @balnathdhengle8746 4 года назад

      सर किटकनाशक सोबत चालेलका

    • @Aditya-katre
      @Aditya-katre 3 года назад

      @@balnathdhengle8746 चालते

    • @Aditya-katre
      @Aditya-katre 3 года назад

      कमीत कमी एक तरी करा

  • @dhaneshsaindane487
    @dhaneshsaindane487 3 года назад

    50 divasacya sarkichi vad fandichi chatani keli tar chalel ka. pls rpaly🙏🙏

  • @AmolPatil-jj2ir
    @AmolPatil-jj2ir 5 лет назад +18

    भाऊ आपन शेतकऱ्यांना खुप मोलाची माहिती देतात
    भाऊ केली पिकाला किती स्प्रे करावे व किती दिवसा आड़ करावी
    कृपया सांगा भाऊ
    200 लीटर पाण्यात 10 अंडी व 1 लीटर ताक व 3 र्या दिवस 100 ग्राम गुल द्यावे है प्रमाण आहे ना भाऊ
    कृपया सांगावे
    तुमचे खुप खुप आभार

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 лет назад +3

      बरोबर आहे भाऊ

    • @AmolPatil-jj2ir
      @AmolPatil-jj2ir 5 лет назад +5

      1 विनंती भाऊ स्प्रे किती वेळा व किती दिवसा आड़ करावा ते सांगा

    • @nitinsurwade661
      @nitinsurwade661 4 года назад

      Akari kiti praman thevhave

  • @myfarmar9358
    @myfarmar9358 3 года назад

    दीपक भाऊ तुम्ही अंडा + लिंबू चे संजीवक 20 दिवसात तयार करणारा प्रयोग सांगितलं आहे आत्ता माझ्याकडे अंडा +लिंबू चे संजीवक तयार आहे त्यात वेगळे ताक सरळ पंपात टाकल्यास चालेल का, की त्याच ड्रावनात ढवळून घेऊ
    आत्ता कपाशी पाते + फुलावर आहे फवारणी करणे योग्य राहील का 🙏🙏

  • @deepaksurve2319
    @deepaksurve2319 5 лет назад +9

    भाऊ मी 10गावरान अंडी व दहया पासुन बनवलेले 5लीटर ताक व 2गुळ अस बनवलेले आहे व त्याचे चांगले परिणाम आले हि पद्धत योग्य आहे काय सांगावं धन्यवाद

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 лет назад +3

      नक्कीच योग्य.
      कोणत्या पिकांसाठी वापर केला भाऊ

    • @deepaksurve2319
      @deepaksurve2319 5 лет назад +3

      मीरची व आद्रक यांच्यावर वापर केलेला आहे आता कपाशीवर करायचा आहे

    • @pramopatil4870
      @pramopatil4870 5 лет назад +1

      @@deepaksurve2319 कपाशी वर करून घ्या आणि मग लक्षात आल्यावर आम्हाला पण कळवा . धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @spkohale6504
    @spkohale6504 4 года назад

    Dipak bhau fakt hech sanjivani marle nantar tonik nahi marle tar chalel ka

  • @setkitte3491
    @setkitte3491 5 лет назад +4

    हे ताक आणि अंडी आणि किटकनाशक एकत्र फवारणी करायला चालेल का?

  • @Aditya-katre
    @Aditya-katre 3 года назад +1

    1 no संजीवक आहे हे.
    सर्व शेतकरी मित्रांना एवढी विनंती आहे की एकदा तरी याचा वापर करा.
    शक्य तोवर विकत आणलेले tonic वापरू नका.
    कमी खर्चात आपल्या ल शेती केल्याशिवाय आता पर्याय नाही.

  • @pralhadmeshre3665
    @pralhadmeshre3665 5 лет назад +7

    16लिटर पाणी ला प्रमाण किती टाकावे संजीवकाच लवकर सांगा माझे तयार आहे

  • @balabhaupandit6241
    @balabhaupandit6241 Месяц назад

    नमस्कार सर ताक, अंडी व गुळाच प्रमाण वाढविले तर चालेल का व टाकीत न टाकता फवारणी पंप मध्ये टाकले तर चालते का 🙏

  • @mageshorokar2285
    @mageshorokar2285 4 года назад +17

    सर अंडे आणि ताक या सोबत किड नियंत्रणासाठी औषध चालते का सांगा पणं लवकर , जय गजानन,,,,,

    • @pradipthorane4807
      @pradipthorane4807 4 года назад

      दादा हे खरे आहे का

    • @मधुकरबरवे
      @मधुकरबरवे 4 года назад

      ताक फवारनिन काही चांगले परिणाम होतील का

  • @shrikishanmunde8504
    @shrikishanmunde8504 3 года назад

    Ela spray. Kiti ande ani tak waprave sanga

  • @tusharchaudhari4262
    @tusharchaudhari4262 5 лет назад +5

    हे संजीवक बनऊन ८ दिवस झाली आहे पण पाऊस असल्या करणं फवारणी होत नाही आहे तर जास्त दिवस झाली त्याला तर काय करू

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 5 лет назад

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अंडे, ताक आणि गुळ याची फवारणी घेतली. खरच इतक कापसावर तेज आल आणि पातही खूप आहे. पण आमच्या कडे पाऊस खूप कमी आहे १५ ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडला तर भरपूर प्रमाणात कापूस होईल.

  • @vishalkadam710
    @vishalkadam710 5 лет назад +3

    भाऊ कपाशी वर मोठ्या प्रमाणात कोकडा आलेला आहे, रस शोषक किडिंचे प्रमाण खुप आहे आणि त्यामुळे पाणे लाल होत आहे , महागड़ी औषधे फवारली तरी काहीच फर्क7 पडला नाही , हताच आलेले पिक मिळेल की नाही असे वाटते, कृपया काही उपाय असेल तर सांगा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 лет назад +1

      लवकरच व्हिडिओ टाकतो भाऊ.

    • @Dattapund213
      @Dattapund213 5 лет назад +1

      लाल होन्याच कारण, सिंगल सुपर फास्फेट, व मँगणेशियम चि कमतरता आहे

    • @SanjayMPatil-rr6ot
      @SanjayMPatil-rr6ot 5 лет назад

      @@ApliShetiApliPrayogshala apala nomebar dya sir

  • @sanjaythombare1703
    @sanjaythombare1703 2 года назад

    छान. माहिती दिली...कपाशी दोन महीने झाले तर आता हे ताक अंडी संजीवक मारले तर चालेल का..

  • @shridharjadhav3158
    @shridharjadhav3158 5 лет назад +3

    संजीवक तयार केल्यावर किती दिवसापर्यंत वापरता येते.

  • @surajmadavi2376
    @surajmadavi2376 4 года назад +1

    Bhau mi bendavi Cha ho anda aani Tak lagate punna kahi lagte. Ka

  • @ravigaware4226
    @ravigaware4226 5 лет назад +9

    ताक व अंड कीटक नाशक औषधे सोबत फवारल तर चालेल का

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 лет назад +1

      प्रयोग करून बघा भाऊ

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 лет назад +1

      तरीही स्वतत्र मारले तर चांगले च

    • @ravigaware4226
      @ravigaware4226 5 лет назад

      Ok..dada

    • @satishnahate6301
      @satishnahate6301 5 лет назад

      . सर्व्ह औषधा सोबत फवारणी केली तर चांगले परीणाम देतात काय?

    • @devidasbhagat3320
      @devidasbhagat3320 5 лет назад +1

      माझं हाच प्रश्न आहे

  • @vivekanandmarkad3748
    @vivekanandmarkad3748 4 года назад +1

    सर एका पाळला किती मिली वापरावं ...का दोनशे मिली पाण्यात मिसळून फवारणी करायचे

  • @amarsathe5735
    @amarsathe5735 5 лет назад +3

    bhau 16 litarla ki ml

  • @rafiquemedicalstoreasadpur8528
    @rafiquemedicalstoreasadpur8528 4 года назад +2

    आपन खुप उपयोगी माहिती दिली याबद्दाल धन्यवाद् पान्या ची छा टनी किती वेड़ा व कधि क़धी करायची याचा वीडियो बनवा

  • @anantnikam1884
    @anantnikam1884 5 лет назад +6

    फुल अवस्थेत मारलेतर चालेल का
    कपाशी ला फवारनिचे परमान सागा
    16,लिटर ला किति मि,लि,वापरावे
    कपाशी ची सगळी माहिती सागा सर
    शेडा मारणे पान कट करने फावारनि बदल माहिती खत दाणे विडीओ
    मोठा झाला तरी चालेल सर

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 лет назад +2

      धन्यवाद
      लवकरच पुर्ण माहिती सह व्हिडिओ टाकतो भाऊ.

  • @mahendrakosankar3065
    @mahendrakosankar3065 3 года назад +1

    पहीली फवारणी ताक आणि अंडा मारावी का

  • @sandeshmahanubhav3155
    @sandeshmahanubhav3155 5 лет назад +11

    दादा आम्हाला अंडी चालत नाही दुसरा काही पर्याय आहे का

    • @rajputofmaharashtra782
      @rajputofmaharashtra782 5 лет назад

      Pau killo Soyabin ghya . 12 tas bhijaun theva . Nantar tyala vatun ghya . He mishran tak madye taka

    • @dhananjayparalkar509
      @dhananjayparalkar509 5 лет назад

      काही पण नको करो

    • @saurabhgawande9238
      @saurabhgawande9238 5 лет назад +1

      Amalapn nai chalat bhau Amii manbhau pant ahe ...

    • @Aditya-katre
      @Aditya-katre 3 года назад

      @@saurabhgawande9238 दादा आम्हाला पण नाही चालत.
      पण आम्ही मजुरांकडून तयार करून घेतो.

    • @aruntayade6228
      @aruntayade6228 Год назад

      चालण्याचा प्रश्न येतोच कुठे? आहारासाठी थोडाच वापर करायचा आहे . पिकासाठी चालते .

  • @pratikkale7856
    @pratikkale7856 4 года назад

    मी पण आडे ताक यांची फवारणी केली खूप छान रिजल्ट आहे पण तुरीवर जमते का मारायला

  • @शेतकरीmh22
    @शेतकरीmh22 5 лет назад +15

    कापूस पिकाची छाटणी कशी करावी हे सांगा लवकरात लवकर🙏

  • @priyanka-no4wx
    @priyanka-no4wx 3 года назад

    आपण शेती मध्ये किती वर्षे पासून आहात आणि आपलं नाव काय

  • @sharadpawar2461
    @sharadpawar2461 5 лет назад +3

    प्रती पंप किती मीली वापरायच ते सांगा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 лет назад

      व्हिडिओ मध्ये आहे भाऊ

    • @shesherawsuryawanshi16
      @shesherawsuryawanshi16 5 лет назад

      पती पंप किती मीली वापरायच ते सांगा विडीये मधे काही दिसत नाही

    • @tejaschawhan6461
      @tejaschawhan6461 5 лет назад

      Sharad Pओawar

    • @subhashbhosle4262
      @subhashbhosle4262 4 года назад

      7ml प्रमाण1 लिटरला आहे विडीओ मध्ये आहे

  • @Vishalbule
    @Vishalbule 4 года назад

    दिपक भाऊ तुम्ही सांगितलेल्या कच्ची निंबोळी पासुन 5 कि निंबोळी व10 लिटर व पाव किलो गुळ या जेवि्व औषध बनवलय आहे तरी कापसाला पंपाला किती मिली वापर करावा कपाशी लागवड 15 जुनं आहे तुम्हाला विनंती आहे लवकर संपर्क करुन सांगा व ड्रेचिग चालेल का ? ते सांगा

  • @namdevfajge1963
    @namdevfajge1963 4 года назад +7

    फक्त सेंद्रिय शेती केली तर उत्पादन 40%व रासायनिक केली तर उत्पादन 60%आणी दोन ची सांगड घालून शेती केली तर उत्पादन 100%येईल. अनुभव आहे

  • @vijayrathod6332
    @vijayrathod6332 3 года назад

    भाऊ अंडा संजीवनी सोबय किटक नाशक ओषध मिस्रण केले तर चालेल का?

  • @anandraogadhave3318
    @anandraogadhave3318 5 лет назад +3

    भाऊ हरभरा वर चालेल का

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 лет назад

      नक्कीच भाऊ वापर करा

    • @dynaneshwarlakhade2305
      @dynaneshwarlakhade2305 5 лет назад

      आपली शेती आपली प्रयोगशाळा नानाजीलाकडेखुपचागलापयोगआहे

    • @pramodpaul4684
      @pramodpaul4684 5 лет назад

      सर कपाशीत कोणत तननाशक मारावा खुप तन झालय लवकर सांगा

    • @vikasrathod861
      @vikasrathod861 5 лет назад

      Sir aapla no.pathva 9130955138

  • @sureshmahure912
    @sureshmahure912 3 года назад

    Ya sanjivkasobat iitar awshadhe chalel ka te sangal hi vinanti

  • @sagarsonawane5507
    @sagarsonawane5507 2 года назад

    Tak ani ande madhe chamtakar takale chalel ka

  • @maheshwararkar4691
    @maheshwararkar4691 5 лет назад +3

    Dipak bhau chatani cha video thoda lvkr banva jenekarun aamhala pn chatani krta yeil krupya lvkr

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 лет назад +1

      ऊद्या टाकतो भाऊ.
      सध्या शेती कामा मुळे वेळ मिळाला नाही.

    • @maheshwararkar4691
      @maheshwararkar4691 5 лет назад

      @@ApliShetiApliPrayogshala???

  • @sanjaykudamate6265
    @sanjaykudamate6265 3 года назад

    अंड्या सोबत दही घेतले तर चालेलका + रासायनिक औषध घेतले तर चालेल का 🙏

  • @sahilkosare1108
    @sahilkosare1108 5 лет назад +11

    Kiti ml takave dada parti pm

  • @popatavhad8691
    @popatavhad8691 4 года назад +2

    दादा झाडांची उंची किती आसल्यावर छाटणी केली पाहिजे ते सांगाल का

  • @dattatraykale9423
    @dattatraykale9423 5 лет назад +6

    दादा आपण आपला व्हाट्सएप नंबर बंद करावा कारण आपण रिप्लाय देत नाहीत ,
    रिप्लाय देत असाल तर नंबर चालू ठेवावा ,

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 лет назад +8

      भाऊ भरपुर पोस्ट येतात त्यामुळे काही राहत असतील. पण प्रयत्न करतो सर्वांना रिप्लाय देन्याचा.
      सध्या शेती तील काम जरा जास्तच आहे समजून घ्या.

    • @rameshwarjagtap5599
      @rameshwarjagtap5599 4 года назад

      Aamhala bhetan ka sir nambar

  • @gopaldongare3785
    @gopaldongare3785 4 года назад +1

    Bhau kapasivarche panala kid lagl tar kai karaych

  • @vijaybodakhe6926
    @vijaybodakhe6926 5 лет назад +4

    अद्रक वर आळई साठी जैविक फवार नी सांगा

  • @kunalnarkhede4024
    @kunalnarkhede4024 4 года назад

    दादा तुमची हे माहिती मी शेयर केली हे माज़्या गावात खुप आवडली
    दादा एक प्रश्न आहे माज़ ?दादा ताक अंडा संजीवक सोबत घरी बनवला नीमबाच्या पत्ती चा अर्क मिक्स करुन फवारणी केली त चालेल का आणि माप पन सांगा किती टाकयच
    धन्यवाद दादा🙏

  • @1961usman
    @1961usman 5 лет назад +3

    Sir, pane kadtana cha video banana.

  • @ravihend5242
    @ravihend5242 4 года назад

    Kitaknashak sobat favarni keleli chalel ka

  • @sangambalwantrao9844
    @sangambalwantrao9844 5 лет назад +5

    कांदा लागवड केली आहे . कोणत्या अवस्थेत फवारणी करावी

  • @amollahe5432
    @amollahe5432 4 года назад

    या ट्रोनिक मध्ये कीटकनाशक टाकले तर चालते का

  • @gopalrathod1551
    @gopalrathod1551 4 года назад +4

    💐जय श्री कृष्ण 💐शेतकरी बंधू💐

  • @pintumundhe1610
    @pintumundhe1610 4 года назад +1

    त्यच्या सोबत कोणती औषध वापरावे
    तुम्ही लावलेली बाग कोणती आहे

  • @bhushanchaudhari6108
    @bhushanchaudhari6108 4 года назад +16

    अंडे आणि ताक यांचा प्रति पंप प्रमाण

    • @mukhtarshaikh3332
      @mukhtarshaikh3332 4 года назад

      नमस्कार शेतकरी दादा,
      समजा आम्ही पहिले फवारण्या बाजारातील औषधाने फवारणी केलेली आहे,
      तरी सुध्दा घरगुती औषध फवारणी केली तर चालेल का २२/०७/२०

    • @dadadeshmukh3669
      @dadadeshmukh3669 4 года назад

      @@mukhtarshaikh3332 चालते

    • @vijaybagul5155
      @vijaybagul5155 4 года назад

      कूठलयाहीकिटनाशकाबरोबरमारायचका

  • @rajabhaubhagwat4942
    @rajabhaubhagwat4942 3 года назад

    मी कमेंट्स मधे खुप शेतकर्य चे म्हणणे आहे की महागड़ी रा ओषद marun फायदा मिळाला नाही मग सरल निम्बोली अर्क, दस पर्णी अर्क, अंडा संजीवक ,फिश ऑइल, डाळीचे माइक्रो न्युटन, वेस्ट डी क बस मी कौंचहि रा खत टाक त नाही भाऊ च्या प्रमाणे शेती करत आहे धन्यवाद भाऊ

  • @amolmahalle710
    @amolmahalle710 5 лет назад +15

    खुप सुंदर माहिती दिली दादा तुम्ही

  • @rajeshbhaganagare4356
    @rajeshbhaganagare4356 4 года назад

    Bhau kapasi chiunchi kiti fut zhalyavar shende khudayche by te sanga

  • @kunalpatil8731
    @kunalpatil8731 5 лет назад +3

    भाऊ लवकरात लवकर खत व्यवस्थापन व छाटणी चा व्हिडिओ टका plz

  • @bhojrajdholeofficial
    @bhojrajdholeofficial 3 года назад

    मोसंबी वर चालते का 15 लिटर ‌पंप ला कीती टाकावे🙏

  • @krushnaraut1880
    @krushnaraut1880 5 лет назад +4

    Sir khup chyan mahiti dili Tumi

  • @surajpotraje2149
    @surajpotraje2149 4 года назад +1

    Kiti liter taka madhe kiti annnde mislavache

  • @rajendrabavaskar7662
    @rajendrabavaskar7662 5 лет назад +4

    भाऊ प्रयोग करून पहिला पण फरक पडला नाही

    • @babanraolatmale3310
      @babanraolatmale3310 2 года назад

      मला तुमचा फोन नं द्या

    • @babanraolatmale3310
      @babanraolatmale3310 2 года назад

      मलातुमचा फोन नं द्या कारण मला औषध मारून पाहायचे आहे म्हणुन

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 4 года назад

    त्याबरोबर घरी बनवलेले निंबाळीअर्क वापरले तर चालेल का

  • @shrikantmane9701
    @shrikantmane9701 5 лет назад +4

    खूप छान व्हिडीओ आहे

  • @शेतीकरीविश्व

    विद्राव्य खता बरोबर झेंडु व मिर्ची वर चालेल का?

  • @ramharichavhan8921
    @ramharichavhan8921 5 лет назад +3

    भारी सर

  • @makadtondya9852
    @makadtondya9852 4 года назад +2

    भुईमूग ला चालेल का?

  • @arunpunkar1340
    @arunpunkar1340 4 года назад +1

    Khup chan bhau... Kiti favarnya karachya sanjivak chya te saanga

  • @swatijiwarkar6255
    @swatijiwarkar6255 4 года назад +2

    Rasaynik chalte ka favaryavar

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      चालेल पण बुरशीनाशक व तेलवर्गीय नाही

  • @sagarbawane9127
    @sagarbawane9127 4 года назад

    Taka sanjavika sobat jar kitknashak spray kale tar kahi farak padal ka

  • @manojg1207
    @manojg1207 11 месяцев назад

    अंडी आणि ताक संजीवक कसे बनवावे.कापूस पिकामध्ये कोणत्या अवस्थेत फवारावे.

  • @pravinnarkhede5741
    @pravinnarkhede5741 3 года назад

    Kiti divas farak rahto favarnicha

  • @anilade9918
    @anilade9918 4 года назад

    अंडी आणि ताक. चा उपयोग भुईमूग वर करता येईल का

  • @janardhanmaind6714
    @janardhanmaind6714 5 лет назад +1

    खुप छान माहिती आहे.. याची expiry किती दिवसानंतर आहे. अणि यामध्ये काही किटकनाशकांचा वापर केला तर चालतो का?

  • @jaydippardeshi3889
    @jaydippardeshi3889 4 года назад

    एका एकर ला पंपा तून किती मिली टाकायचं साहेब सांगा ना प्लीज

  • @govindapawar2849
    @govindapawar2849 4 месяца назад

    दोन संजीवकांच्या फवारणीचे मधली अंतर किती असावे

  • @appasahebdhanapune3364
    @appasahebdhanapune3364 4 года назад +1

    सर कपाशीला दीड व अडीच महीन्याची झाल्यावर आहे दोन वेळेस मारले तर चालेल का

  • @kamlakarkohal1883
    @kamlakarkohal1883 4 года назад

    Kiti vel spray karavi ani diwasacha antarani

  • @nandapure1234
    @nandapure1234 4 года назад

    किटकनाशकात मिसळुन मारलतं चालेल का ?

  • @gahininarhsuryansi5491
    @gahininarhsuryansi5491 4 года назад +1

    Dada yaa sanjivaka brobr rasayanik kitak nashaka cha use kela tr chalel k?

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      तेलवर्गिय व बुरशीनाशक मध्ये जमणार नाही भाऊ

  • @dnyandevdhaytidak5237
    @dnyandevdhaytidak5237 2 года назад

    कापसाच्या कोणत्या स्टेजमध्ये फवारायचे

  • @gajananramteke15
    @gajananramteke15 3 года назад

    Bhau mahatvacha prashn aahe ha prashn mazya ekatyacha nahi. Tumhi eka video madhe limbu aani andyach mishran karala sangale aani dusrya video madhe kachya nimbolicha mishran sangitle aani hya video madhe ande aani tak sangitale . Pan he sagale ghari banvilele aushadhe yekatr maru shakhto ka ki saglya aushdhyachi vegali vegali fhavarni karavi lagel please reply bhau

  • @avinashband333
    @avinashband333 4 года назад

    दादा wdc चे मायक्रोनुत्रोन सोबत फवारले तर चालेल काय.

  • @dkpatilpatil267
    @dkpatilpatil267 4 года назад

    सर हे संजीवक स्पेशल फवारावेका किंवा रासायनिक औषध सोबत चालेल का कीवा

  • @akashcharole1947
    @akashcharole1947 4 года назад +1

    यका पंपाला किती टाकायच

  • @gokulwadghane3400
    @gokulwadghane3400 2 года назад

    ठिबक मध्ये सोडले तर चालेल का

  • @marotikumare8568
    @marotikumare8568 5 лет назад +1

    Bhau kitknashak sobat he sanjivak marayla chalel ka ani 16 litar panila kiti ml takaycha

  • @ramanpand8379
    @ramanpand8379 4 года назад

    Ande ani takacha favara kitak nashaka sobat maru shakto ka

  • @deepakcreation5564
    @deepakcreation5564 4 года назад

    Amhi kitaknasak favarale ahe andi ani taak favarale tar chalel ka

  • @शेतीहाचचपर्याय

    He waprlywr sapachi bheti ahe..ka

  • @rajuchaudhari9448
    @rajuchaudhari9448 4 года назад +1

    कपाशी ची जात कोणती आहे कपाशी च दोन झाडामधील अंतर किती व झाडाची उंची किती झाल्यानंतर त्याचा शेंडा तोडावे कृपया सांगा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      धन्यवाद भाऊ नवीन व्हिडीओ या संदर्भात टाकलेले आहे त

  • @sharadsalunke3104
    @sharadsalunke3104 4 года назад

    Sir papai sathi waparale tar chalel ka. Papai aata six months chi aahe. Please rply sir

  • @rajuuchale2622
    @rajuuchale2622 4 года назад +2

    दादा तुम्ही जी सरकिची वान लावली आहे त्याची नावं सांगा.

  • @rjvlogsmixmasala7682
    @rjvlogsmixmasala7682 2 года назад

    Dada ya sobt nimboli ark chall ka

  • @tushargirhe9592
    @tushargirhe9592 2 года назад

    Sir kitaknashk sobat h tonic chalta ka

  • @abhipatil5365
    @abhipatil5365 4 года назад +1

    3 divsachya peksha jast divs rahle tar khi nukasan honar ka sir

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      नाही होणार पण वास जास्त येईल भाऊ

  • @marotikurle3311
    @marotikurle3311 4 года назад +1

    अंड्याच्या misranasobat कोणते आऊशढ मराचे आहे लवकर सांगा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      फक्त बुरशीनाशक व तेलवर्गिय किटकनाशक नको