किर्तन चंद्रीका रोहीणीताई एवढ्या वयामध्ये आपण संत साहित्य, वाड्मयीन, अध्यात्मिक अभ्यासाचा महामेरू कसा आत्मसात केलात हे जाणुन घ्यायला आवडेल..खरच साक्षात पांडुरंग परमात्मा सरस्वती मातेचा वरदहस्त आपल्यावर आहे.मराठी संस्कृत भाषेतील श्लोक,अभंग, ओव्या, शिवचरित्र पोवाडे, खरच आपणास छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा.....ताई मराठी भाषा आपल्या ओजस्वी तेजस्वी वाणिने नक्कीच साजशृंगारीत होते .❤
रामकृष्णहरी माऊली ! आपली कितीही कीर्तनं ऐकली, तरीही पोट भरत नाही. पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटतं ! आपल्या आई-वडिलांना खूप खूप धन्यवाद ! कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक | तयाचा हरिख वाटे देवा ||
रोहिणीताई, आपल्या समर्थ वाणीला त्रिवार वंदन. कितीही ऐकल तरी, मन भरत नाही.म्हणून आपल्या सारख्या संतवृंदाना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित ,सातारा / विंझर )
ताई खूप छान कीर्तन. डोळ्यातून पाणी आले ज्ञानेश्वर महाराजांनी जे भोगलंय ते ऐकून.. तुमचा आवाज खूप गोड आहे ताई तुमची कीर्तने छान असतात...राम कृष्ण हरी माऊली.. 🙏🙏
रोहिणी ताई तुमचे कीर्तन श्रवण करुण मन भरून येते, तुम्ही गायण केलेल्या वोव्या, अभंग, पोवाडे ऐकून एस वाटत की मन तृप्त होते ताई , निवृत्ती, सोपान काका, ज्ञानदेवा, मुक्ताई च अतिषय उत्कृष्ट चिंतन सांगितले आहे ताई तुम्हीं राम कृष्ण हरी ताई
रोहिणीताई एवढं सुंदर कीर्तन सांगता की सतत ऐकत राहावं सर्वसदारण माणसांना कळेल असं कीर्तन वाणीमधील गोडवा रसाळ वाणी सर्वांना मोहून टाकते असेच आपली वाटचाल पुढे चालूच राहूदे•,°°°°° परमेशवराणे आपणास उदंड आयुष देवो हीच मागणी हेची दान देगा देवा •••••••i
ताई तुमचे कीर्तनाला श्रोत्यांनी दिलेल्या प्रतिक्रीया पहाता त्या तुमचे निरुपण किती ऊच्च पद्धतीचे आहे हे मनाला भावते.ती खोटी स्थुती नाही वास्तव आहे हे तुमचे कीर्तन श्रवण करून अनुभूती आली तुम्हास परतत्वाचा स्पर्श झालाआहे याचा अनुभव कीर्तन श्रवण करताना होतो अशीच सेवा तहहयात तमचेकडून होवो अशी प्रार्थना त्या जगतनिंयत्याकडे करतो आपणा अनेकानेक धन्यवाद.
अप्रतिम खूप छान किर्तन ताई डोळ्यातून पाणी आले ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही भोगावे लागले ते ऐकून तूमचा खूप छान गोड आहे ताई किर्तन. राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली. 🎉🎉🎉🎉
अति खूप सुंदर कीर्तन ताईंच्या मुखी सरस्वती बोलत आहे असं वाटतं. खरोकर ज्ञानेश्वर माऊली त्यांचा आणतायमी बोलत आहे. असे वाटते. ही माऊली केलीयुगातली एक मोठा चमत्कार आहे.
अप्रतिम ताई तुम्ही नाही बोलत प्रत्यक्ष माऊली नारदाच्या गादीवर उभं राहून बोलताहेत किती जन्माचं पुण्यं असेल आपल्या आई वडिलांचे धन्यं झालो मी आपलं किर्तन ऐकून एक दिवस नक्कीच येईल आपली भेट होईल आणि आमच्या हरीनाम किर्तन सप्ताहात आपला एक दिवस येइल पांडुरंगा ची आणि भगवान महादेवाची कृपा होईल मला आत्मविश्वास आहे राम कृष्ण हरी ताई
ताई 🙏॥राम कृष्ण हरी॥🙏 काय सुंदर किर्तन सांगितलंय काय बोलाव हेच कळेना 🙏 माऊलीचा मोठा आशिर्वाद आहे तुम्हाला तुमच्या मुखातून साक्षात सरस्वती बोलते 🙏🙏 किती अभ्यासपूर्वक किर्तन किती सुंदर खरच 🙏आहाहाहा 🙏मनापासून धन्यवाद 🙏
संत श्री ज्ञानराज माऊली यांचा जीवन चरित्र तुमच्या पवित्र वाणीतून श्रवण करते वेळी त्या वेळची अनुभूती झाल्या सारखं वाटायचं अंगावरी शहारे आले. या कीर्तन श्रवण करते वेळी आपला अभ्यास मराठी संस्कृतीची आणि वांगमय संस्कृत स्लोक वोवी अभंग याचा अभ्यास असे वाटतें की साक्षात सरस्वती माता आपल्या मुखात वास करतात आज आपल्या आपल्या सारख्या अभ्यासु आणि वारकरी संप्रदायाची कास धरून कीर्तन कारणाने खुप कमी पाहायला भेटतं आहे आपल्या या संस्कारला आणि आपल्या प्रामाणिक व्यक्ती मत्वला नमस्कार करतो आणि ताई आपणास साष्टांग प्रणिपात करतो...🙏🙏 आपल्या कडे पाहून तरी इतरही कीर्तन कार असे याचं मार्गाने कीर्तन प्रवचन शेवा करतील अशी आशा आहे.
आपले कीर्तन ऐकताना जणू अष्टभाव जागृत होतात अन् अश्रुधारा सुरू होतात हे आपले यश आहे, आपल्या अभ्यासाचे, आपल्या वक्तृत्वाचे यश आहे.तुम्हाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
हे खरे कीर्तन. ....का तर ...हा अभ्यास व न्यान आहे...म्याझ्या गावामध्ये पारायण असते त्यामुळे मी ह्या गोष्टीला जवळून पाहिले आहे ... अणी हो कीर्तन म्हणजे हे नाहीतरी नुसते विनोद नाही ....हे न्यांन देणं महत्वाचे आहे ....🙏🙏
जय माऊली तुमची अआपार ज्ञानशक्ती किती अविटगोडी आहे कीर्तनात
किर्तन चंद्रीका रोहीणीताई एवढ्या वयामध्ये आपण संत साहित्य, वाड्मयीन, अध्यात्मिक अभ्यासाचा महामेरू कसा आत्मसात केलात हे जाणुन घ्यायला आवडेल..खरच साक्षात पांडुरंग परमात्मा सरस्वती मातेचा वरदहस्त आपल्यावर आहे.मराठी संस्कृत भाषेतील श्लोक,अभंग, ओव्या, शिवचरित्र पोवाडे, खरच आपणास छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा.....ताई मराठी भाषा आपल्या ओजस्वी तेजस्वी वाणिने नक्कीच साजशृंगारीत होते .❤
❤
Ooli9ol this year 0p0
Khupch sunder kirtan sampu naye ase vatat ahe
अनिरवचनीय किर्तन माऊली साष्टांग दंडवत
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
🙏🏻🚩हृदयस्पर्शी कीर्तन आहे हे 🙏🏻🚩 राम कृष्ण हरी ताई ,!! 🙏🏻🚩
रोहीणी ताई , अंगदी सत्य ज्ञानेश्वरी खरोखर किर्तनी रंगली👌🙏🙏
रामकृष्णहरी माऊली !
आपली कितीही कीर्तनं ऐकली, तरीही पोट भरत नाही. पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटतं !
आपल्या आई-वडिलांना खूप खूप धन्यवाद !
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक | तयाचा हरिख वाटे देवा ||
🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी! ११|१२|२०२४ सोमवार. ॐ क्लीं कृष्णाय नमः! गीताजयंती व मोक्षदा एकादशीनिमित्त मनापासून लीन होऊन चरणस्पर्श करुन वंदन!🙏🪔🌹🌿😌एकदम अप्रतिम, छान 👏👏❤ एकदम माऊलींशीं एकरुप होणारं , तल्लीनता , माऊलीच्या भाव, भक्ती, प्रेमात तंद्रीत रंगून जाणारं , कान तृप्त करणारं , मन प्रसन्नतेची-शांतीची- समाधानाची अनुभूती देणारं कीर्तन खूप मनापासून कौतुक,👌🏾👍 धन्यवाद 🙏🚩🙇😌
काळजाला भिडणारं किर्तन. संत साहित्याचा सखोल अभ्यास जिभेवर सरस्वती सलाम.
रोहिणीताई, आपल्या समर्थ वाणीला त्रिवार वंदन. कितीही ऐकल तरी, मन भरत नाही.म्हणून आपल्या सारख्या संतवृंदाना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित ,सातारा / विंझर )
ताई खूप छान कीर्तन. डोळ्यातून पाणी आले ज्ञानेश्वर महाराजांनी जे भोगलंय ते ऐकून.. तुमचा आवाज खूप गोड आहे ताई तुमची कीर्तने छान असतात...राम कृष्ण हरी माऊली.. 🙏🙏
Jay Jay ram krishan hari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Jay Vithalrakhumai ❤️🌺🍀🍁🙏🌹☘️🌷🎇🎇🎇☘️🌹🙏
खूपच सुंदर अप्रतिम कीर्तन आणि अमृतवाणी
🎉ताई खरच तुम्ही किर्तन सांगितले खुप धन्यवाद
Khup Khup Chan Rohini Tai Mauli Kirtan.
ताई तुम्ही अप्रतिम सांगत आहात मनभरुन येत हरीपाठावर ही किर्तण करा ना आवडेल ऐकायला नमन तुम्हाला👏👏👏👏🌹
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर 🌺🙏
राम कृष्ण हरी..माऊली आपणास चरणस्पर्शि नमस्कार .. ❤❤
🙏🌹 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌹🙏
ताई तूम्ही हे किर्तन करत असताना डोळ्यात पाणी आल मन भरुन आले , राम कृष्ण हरी माऊली
❤ राम कृष्ण हरी माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤ अप्रतिम चिंतन ❤ श्री पांडुरंग हरी माउली कोटी कोटी प्रणाम ❤
रोहिणी ताई खूपच छान, भावपूर्ण किर्तन तसेच नवीन नवीन द्रृष्टांत आपण देऊन विषय खूपच सोपे करून अभ्यास पूर्ण किर्तन.. डोळ्यातून अक्षरशः पाणी येते...
श्रीराम समर्थ 🙏 भक्ती मार्गातील खुप अभ्यास पूर्ण अप्रतिम किर्तन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 🙏🙏🙏🙏
रोहिणी ताई तुमचे कीर्तन श्रवण करुण मन भरून येते, तुम्ही गायण केलेल्या वोव्या, अभंग, पोवाडे ऐकून एस वाटत की मन तृप्त होते ताई , निवृत्ती, सोपान काका, ज्ञानदेवा, मुक्ताई च अतिषय उत्कृष्ट चिंतन सांगितले आहे ताई तुम्हीं राम कृष्ण हरी ताई
रोहिणीताई एवढं सुंदर कीर्तन सांगता की सतत ऐकत राहावं सर्वसदारण माणसांना कळेल असं कीर्तन वाणीमधील गोडवा रसाळ वाणी सर्वांना मोहून टाकते असेच आपली वाटचाल पुढे चालूच राहूदे•,°°°°° परमेशवराणे आपणास उदंड आयुष देवो हीच मागणी हेची दान देगा देवा •••••••i
रोहिणी ताई तुम्हाला जय हरी माझी भगिनी राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई खूप छान किर्तन केलं 🙏 किर्तन संपुर्ण ऐकलं आणि मन भरुन आले ताई 🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली 🙏👍 खूप छान ताई 🙏
राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली....ताई खूप अभ्यास आहे तुमचा खूप छान खूप छान.....
राम कृष्ण हरी ताई खुपच छान कीर्तन करता. माऊलीने आपणास वरदान दिले आहे.
Shri Ram Krishna Hari .
ताई तुमचे कीर्तनाला श्रोत्यांनी दिलेल्या प्रतिक्रीया पहाता त्या तुमचे निरुपण किती ऊच्च पद्धतीचे आहे हे मनाला भावते.ती खोटी स्थुती नाही वास्तव आहे हे तुमचे कीर्तन श्रवण करून अनुभूती आली तुम्हास परतत्वाचा स्पर्श झालाआहे याचा अनुभव कीर्तन श्रवण करताना होतो अशीच सेवा तहहयात तमचेकडून होवो अशी प्रार्थना त्या जगतनिंयत्याकडे करतो आपणा अनेकानेक धन्यवाद.
खूप छान आहे किर्तन,🙏🚩
ताई कीर्तन खूप छान ,तुमचा आवाज हृदयाला भिडतो.🙏
राम कृष्णा हरी माऊली 👏👏
आनंदी भरूनी राहो....आत्म रंगी लीन व्हा हो....आनंदी भरूनी राहो....!!!!शत शत नमन ताई आपणांस.....
ताई तुम्ही डोळ्यात अश्रू आणले असे छान कीर्तन केले माझे मन अगदी तल्लीन झाले खुप छान रेणुका ताई ❤
Tumi kiratan khup.chan.karataa.mauli🎉👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
हरीओम रोहीणी ताई तुम्ही खूपच छान किर्तन सांगता.तुमचा गाण्याचा आवाज खूप गोड आहे.
खरच सरस्वती प्रसंन आहे ताई आज तर अप्रतिम किर्तन अतिशय श्रवणीय अप्रतिम धन्यवाद
Khup Sundar, Ramkrishna Hari
अप्रतिम खूप छान किर्तन ताई डोळ्यातून पाणी आले ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही भोगावे लागले ते ऐकून तूमचा खूप छान गोड आहे ताई किर्तन. राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली. 🎉🎉🎉🎉
अति खूप सुंदर कीर्तन ताईंच्या मुखी सरस्वती बोलत आहे असं वाटतं. खरोकर ज्ञानेश्वर माऊली त्यांचा आणतायमी बोलत आहे. असे वाटते. ही माऊली केलीयुगातली एक मोठा चमत्कार आहे.
माऊली
Rohinitai dolyatun qashru aanle. Pharach sunder kirtan
अप्रतिम ताई तुम्ही नाही बोलत प्रत्यक्ष माऊली नारदाच्या गादीवर उभं राहून बोलताहेत किती जन्माचं पुण्यं असेल आपल्या आई वडिलांचे धन्यं झालो मी आपलं किर्तन ऐकून एक दिवस नक्कीच येईल आपली भेट होईल आणि आमच्या हरीनाम किर्तन सप्ताहात आपला एक दिवस येइल पांडुरंगा ची आणि भगवान महादेवाची कृपा होईल मला आत्मविश्वास आहे
राम कृष्ण हरी ताई
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
ताई 🙏॥राम कृष्ण हरी॥🙏 काय सुंदर किर्तन सांगितलंय काय बोलाव हेच कळेना 🙏 माऊलीचा मोठा आशिर्वाद आहे तुम्हाला तुमच्या मुखातून साक्षात सरस्वती बोलते 🙏🙏 किती अभ्यासपूर्वक किर्तन किती सुंदर खरच 🙏आहाहाहा 🙏मनापासून धन्यवाद 🙏
🚩🙏राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏जय ज्ञानेश्वर 🙏माऊली 🙏माऊली🙏 माऊली 🙏माऊली🙏 माऊली 🙏माऊली🙏 माऊली🙏 माऊली माऊली🙏 माऊली 🙏🚩
सुंदर अर्थपुर्ण शब्द , गोड आवाज , दुःखी व्यक्तीला दुःखातून बाहेर काढण्याचे सामर्थ्य , आत्मिश्वासपूर्वक व अभ्यासपूर्ण वाख्यान.हाच परमेश्वर
राम कृष्ण हरी माऊली .❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली जय हरी माऊली
खुप सुंदर कीर्तन ऐकून मन प्रसन्न झाले... समाधान झाले 🙏राम कृष्ण हरी 🙏
ताई अप्रतिम कीर्तन आहेत. मी नेहमी तुमचे कीर्तन ऐक ते . डोळ्यांत पाणी येते.खणखणीत आवाज, लय. खूपच सुंदर.
अत्यंत अभयाहासपूर्ण कीर्तन आहे.
खूप खूप छान अप्रतिम अनुभव खूप खूप मनाला समाधान वाटले
अप्रतिम ताई 👍💐💐💐💐💐💐
रोहिणी ताई नमस्कार किर्तन खूपच गोड असते🌹🌹🌺🙏🙏
Jay Shriram ❤
हृदयांमधे किर्तन उतरले 🙏🙏🙏
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव कान्होराज राम कृष्ण हरी जय विठ्ठल जय हरी
खुप छान ऐकावसच वाटते 🙏🙏
Jaigurudev
राम कृष्ण हरी
.. ताई तुम्ही छान कीर्तन कीर्तन करत आहे ताई मन मन प्रसन्न नीत झालं राम राम कृष्ण हरी
अप्रतीम 🎶👌🙏🏻💐
संत श्री ज्ञानराज माऊली यांचा जीवन चरित्र तुमच्या पवित्र वाणीतून श्रवण करते वेळी त्या वेळची अनुभूती झाल्या सारखं वाटायचं अंगावरी शहारे आले. या कीर्तन श्रवण करते वेळी आपला अभ्यास मराठी संस्कृतीची आणि वांगमय संस्कृत स्लोक वोवी अभंग याचा अभ्यास असे वाटतें की साक्षात सरस्वती माता आपल्या मुखात वास करतात आज आपल्या आपल्या सारख्या अभ्यासु आणि वारकरी संप्रदायाची कास धरून कीर्तन कारणाने खुप कमी पाहायला भेटतं आहे आपल्या या संस्कारला आणि आपल्या प्रामाणिक व्यक्ती मत्वला नमस्कार करतो आणि ताई आपणास साष्टांग प्रणिपात करतो...🙏🙏
आपल्या कडे पाहून तरी इतरही कीर्तन कार असे याचं मार्गाने कीर्तन प्रवचन शेवा करतील अशी आशा आहे.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम...🚩🚩🚩🚩
माऊली माऊली 🙏🏻🙏🏻
आपले कीर्तन ऐकताना जणू अष्टभाव जागृत होतात अन् अश्रुधारा सुरू होतात हे आपले यश आहे, आपल्या अभ्यासाचे, आपल्या वक्तृत्वाचे यश आहे.तुम्हाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
अप्रतिम किर्तन खुप छान 🙏
ताई तुमचं किर्तन खूप छान असतं
किर्तन ऐकताना डोळ्यात अश्रू येत होते
खूप च सुंदर
रोहिणी ताई तुमचे कीर्तन ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले.
राम कृष्ण हरी खूप छान किर्तन.मनाला समाधान वाटले
प्रत्यक्षात माऊली आणि मुक्ताबाई बोलत आहेत असे वाटते.धन्यवाद ताई 🙏😊
राम कृष्ण हरी ताई किती गोड आवाज, किती छान निरूपण करण्याची पद्धत ऐकून धन्य झाले ❤❤
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
वं. सरस्वती शारदा प्रत्यक्षात प्रबोधन करत आहेत असा भास सौ. रोहिणी ताईचे कीर्तनात जाणवतो.
खुप छान कीर्तन 🙏रामकृष्ण हरी ताई 🙏
जय महागुरू. ज्ञानदेव. महाराज. की. जय. ❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम सुंदर
अप्रतिम अप्रतिम.खरोखरच डोळ्यात पाणी आले.
राम कृष्ण हरी तुमच कीर्तन ऐकून मन प्रसन्न होते.🙏🙏
रोहिणी ताई आपण स्वतंत्र हरिपाठ गायन करावे खुप छान गोड आवाज आहे
खुपच सुंदर निरुपम माऊली ❤❤❤
Atmik Samadhan
ताई किती दांडगा अभ्यास आहे तुमचा
अमृता पेक्षाही गोड आवाज
अतिउत्तम कीर्तन सोप्या भाषेत
राम कृष्ण हरी
ताई खूप गोड कीर्तन रामकृष्ण हारी🙏
धन्यवाद रोहीनी ताई एवड चित्र उभे केले डोळे भरून आले रामकृष्ण हरी
सुंदर किर्तन केले ताई नमस्कार
अप्रतिम किर्तन असतं ताईंच,मी आजपर्यंत कधीच किर्तन इतकं मन लाऊन ऐकलं नाही 🙏🙏आता नियमितपणे रोज ऐकते.
वा खुप शान माऊली
रोहिणी ताई खूप छान आहे मूर्ती मत ज्ञानेश्वर मुकताई समोर उभी केली आहे
🚩🕉️🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩🕉️🚩🙏🚩🙏🚩🕉️🚩
राम कृष्ण हरी ताई साष्टांग नमस्कार
माऊली माऊली माऊली
RAMKRUSHN HARI RAMKRUSHN HARI
साष्टांग दंडवत चरणीं
खूप सुंदर 🙏🌹🙏
ताई खुप छान किर्तन केले तुम्ही
हे खरे कीर्तन. ....का तर ...हा अभ्यास व न्यान आहे...म्याझ्या गावामध्ये पारायण असते त्यामुळे मी ह्या गोष्टीला जवळून पाहिले आहे ... अणी हो कीर्तन म्हणजे हे नाहीतरी नुसते विनोद नाही ....हे न्यांन देणं महत्वाचे आहे ....🙏🙏
Ram Krushna Hari Govind.
जय जय राम कृष्ण हर