जाधवांच्या 17 वर्षीय मुलाचे आई विरोधात पॅनल | Aditya Harshvardhan Jadhav vs Sanjana Jadhav
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2024
- महाराष्ट्राला राजकारणातला सचिन तेंडुलकर भेटला की काय, असं म्हणण्याची वेळ आलीय... हा प्रयोग होतोय औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नडमध्ये ... अजून मतदानाचा हक्क बजावण्याचं वयही नसताना एका १७ वर्षाच्या मुलानी ग्रामपंचायत निवडणूकीत पॅनल उभं केलंय .... आणि ते ही त्याच्या आईच्या विरोधात .... हा मुलगा आहे माजी आमदार, कृषी तज्ज्ञ आणि माजी सनदी अधिकारी रायभान जाधव यांचा नातू ...... वादग्रस्त आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधव ... आणि त्यानी पॅनल उभं केलंय ते त्याची स्वतःची आई संजना जाधव दानवे हिच्या विरोधात .... संजना जाधव दानवे या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत .... आदित्यचे वडील हर्षवर्धन जाधव तुरुंगात असल्याने त्यानेच त्यांच्या वतीने निवडणुकीत पॅनल उभे करून आईला आव्हान निर्माण केले आहे.
#lokmat #HarshvardhanJadhav #SanjanaJadhav #Maharashtra
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
ठसा उमटवण्यासाठी वय महत्त्वाचे नसून जिद्द महत्त्वाची आहे. आणि आपण लहान नेत्याला शुभेच्छा देऊ. गो अहेड आदित्य साहेब. आणि त्यांचा फोन नंबर असेल तर फोन वर शुभेच्छा देऊन. 👌🙏🙏
दुसरे कोणी चालत नाही का? का सगळे संन्यासी झाले.?
ज्या अर्थी मुलगा आईविरोधात जातोय त्याला अर्थी तरी दिसतंय की हर्षवर्धन दादांची चुकी नाही ही सर्व दाजींची खेळी वाटत आहे.
Te Rakth Ahe jadav n che
Gharaneshahi band kara ata, tyanchi gharghuti lafde naka sangu amhala
@@rishikeshwagh6499 tujhya ghari alo ka mi sangayla?? Tu ka swatawar gher ahes mitra? Just comment keli mi nasel avdli tr sodun de
@@LovewithTwins23 Amhala Gharaneshahi nahi lokshahi pahije
@@rishikeshwagh6499 harav danve la mag
भावाला पुढील राजकीय कारकिर्दीसाठी लाख लाख शुभेच्छा
Very nice information by you...Good Job
Harale tari behattar .pan vadilan Sathi hya vayat ladala he mhatavacha .
Gharaneshahi band kara ata, tyanchi gharghuti lafde naka sangu amhala
ह्या दानवे चा फोटो जरी पहिला तरी माझा दिवस खराब जातो ...
😅😅🤣🤣🤣😂
Gap rao tyapeksha Champa cha pahila ki divsala ghoda lagto 🤣🤣
😂😂😂😂
😂😂😂
1.नंबर
अदित्य पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
आदित्य भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
आदित्यला भावी वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा परंतु लोकमत ला मी सांगू इच्छितो खोट्या बातम्या नका लावू 17 नाही 21 वय आहे त्याच अगोदर नीट माहिती मिळवत जा नंतर बोलत जा
@Pradip Thombare 21 आहे दादा
काही पुरावा आहे का तुझ्याकडे 17 आहे म्हणून मी त्याचा व्हिडीओ बघितला त्यामुळे म्हणालो 21 चा आहे म्हणून तू पुरावा दे किंवा एखादी लिंक शेर कर मला fb किंवा अनेक साईट मग विश्वास ठेवेल मी
आदित्य यान शुभेच्छा
Aaditya Bhau Full Support
Best of luck
Jadhavanna suport kara.
Your very good anchor.
धुराला मूवी आहे ही...... सत्ता घरातच
Barobar gharat satta aasavi Tyamule
Gharaneshahi band kara ata, tyanchi gharghuti lafde naka sangu amhala
हि सर्व दानवेंची खेळी आहे ऊभे ही हेच आणि विरोधकही हेच 😁😁😁😁😁😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
Barobar 😂😂😂
He lokanna kalala pahije 😂
खरं आहे.....
काहीही असो... पण सत्ता मात्र घरातच.
भावाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
काही नाही सिरीयलला एक विषय
आणि आपला समाज कोणत्या दिशेला जातोय आपल्या वागण्यामुळे भावी पिढीवर काय संस्कार होत आहेत, त्यांच्यापुढे आदर्श काय आहेत याच उदाहरण
Kannad karjanteni satyya la satha dyya taktila nahi ❤️👍
आईनेच माघार घ्यावी
दादा तुम्ही घाबरू नका भाऊसाहेब गायकवाड तुमच्या पाठीमागे आहे
Amazing.farach cchan
नात्यांपुढे राजकारण मोठे
हर्षवर्धन जाधव
Adittya tu ubharta tara ahe himmat haru nako tu bhavishacha amdar ahe best of luck
नविन राजकुमारा साठी मिङिया चा मुजरा...
कार्यकर्ते चला सतरंज्या उचलायला. जय लोकशाही.....
Aditya cha political career suru zala, he politics samajun ghyayla pahije. Aaplya natula aadhi virodhat thevnar nantr sarv tyacha bajune.
Shevthi jo satya tyachach vijayi ho
अहो 17 वर्षाचा असल्यावर त्याला राजकारणात कसे येता येईल, काय पण बातमी नका दाखवू
Sandip saheb panel ubh kel aahe swataha nivadnuk ladnar nahi
Ji
हे पोरच भविष्यात दानवाचा कोथळा काढणार..
जाधव. पँनेल.
आदीत्य जाधव
चांगले गोष्टी पण दाखवा चॅनल वर बर वाटेल असले व्हिडिओ टाकण्यापेक्षा आणि त्यात रंग भरणेपेक्षा
सगळ्यात.नालयक.न्युज.घरात.तीन.पक्ष.आहेत.पिडि.चाली.चांगल.दाखव.बाई.
गोल माल है
सत्त्ता घरातच पाहीजे
मस्त आयडिया दोन्ही बाजूंनी माझीच सत्ता..मूर्ख जनता..
सत्ता फक्त आमचीच....हे मूर्ख जनतेला कळतंय का.?
We have to boycott EVM Godi Media And BJP as soon as.
नौटंकी अजून काय
सर्व तमास गिर वाटते.
Raosaheb Danave is nalayak mañ who used the word salya for the farmers.
1le talak ghyava
Mag rajakaran karave.
Nahi janata ntr..
Swathala ch shivya marel
Asli lai natak baghit lyat Maharashtra ni
काही झालं तरी सत्ता त्यांचाच घरात येणार
Hech jar aplya gharat chagla nahi Rahat tar.. Lokacha kai chagla karnar
दाण्यासाहेब
😂
@@ashug.e2046 रावशा आहे तो
Bhokmat
याचा अर्थ रावसाहेब दानवे याचीच चुकी आहे
पैशाची उधळण
Nepotism
Ad
हे सगळे एका घरात राहतात का ,
त्याची आई ती आई नाही ती कैदाशीन आहे तीला आई म्हणत नाही निच बाई आहे ती
😁😂😂😂 hi family ahe tri kay
Samane lokachi news nahi det
Ek Number dhurth Ani khotarde labad ahet.he Family
bjp party hi waisi jai gundagiri wali
DANVE ANI DANVECHYA VISHARI KANELA LOKANI DHDA SHIKAVNE GARJECHE AHE
Gharaneshahi band kara ata, tyanchi gharghuti lafde naka sangu amhala
News gharab aahe
पण मला वाटतं हा फाेटाे अनूराधा चव्हाण यांचा आहे.
भाजपाचे असे गावा गावात घरा घरात भांडन लावन पाहिलं आहे.आता भाजपाने लाजचं सोडली .आतातर आई आणि मुलातं
नातवाने दावणीला बांधले!
Are yanna swathacha kutumb sambhalta yet nahi he Maharashtra Kay sambhalnar........
अरे बाबा तुम्हाला नातं तरी समजते काय आई आणि मुलात् ल् इतकं राजकारण नको हो
आगबाई कोनाच्या घरात काय चालु आहे काय.वाद आहे सांगणे चुकीच आहे
Kuni jari nivdun ala tari satta gharatch asnar
News wale nalayk aahe garibache news nahi de
'दानवराज'ची दानादान उडणार .
हरामखोर दानवे
सगळा घराना पागल zala
फालतू राजकारण
*Ag ye ti ravsaheb danvenchi mulgi aahe patni nahi he kay boltiyes tu...?*
Aah bai jara changali kay tari batmi dakhav na he kay faltu batmi dakahvtes
17 वर्षे पूर्ण केले आहेत 21 नाही
तूम्हांला दूसरी बातमी दाखवता येत नाही का? तो मुलगा १७ वर्षाचा ,त्याला मत सुद्धा नोंदवण्याचा अधिकार नाही..त्यात तो निवडणूक मध्ये त्याचे पॅनल उभे करणार,नूसता पब्लिक स्टंट आहे..तूम्ही हे फालतू न्यूज दाखवणे आधी बंद करा..आमचे नेट संपले न राव😀
Sattta fakt gharat...
Hi sarv nautanki he dusre kahi nahi.
Pishor la dusre lok nahit ka..
Pishor Gavani 30 Varsh amdar dila pan Vikas shunya ahe...
Ani Taluka Magas ahe..
Yala karan Fakt Hech gharan ahe
राजकीय साट मारीत दानवे आणि जाधव कुटुंब विनोदाचा भाग झालेत. पहिला कौटुंबिक वाद मिटवून समाजकारण आणि राजकारण करावे.