Markadwadi : मारकडवाडीतलं मतदान आंदोलन प्रशासनाच्या दबावामुळे थांबवण्याचा निर्णय : जानकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 236

  • @VilasDadas-i3d
    @VilasDadas-i3d 19 часов назад +152

    राम सातपुते म्हणत होते की माझ्या पाठीमागे एक अदृश्य हात आहे. तो म्हणजेच EVM मशीन होय.

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 18 часов назад +3

      @@VilasDadas-i3d br br pahila Mohite la rajinama dyayala lava to pan evm var jinkun alay satpute ch bagu nan mohite patil la sanga rajinama dyayala 🙏😜

    • @KishorJadhav-kq6nt
      @KishorJadhav-kq6nt 18 часов назад

      ​@@rushikeshgawade9266Jay re bjp cha kutrya

    • @Vikaskele-sr9qg
      @Vikaskele-sr9qg 18 часов назад

      शट्या 😂

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 17 часов назад

      Zatya 😂😂😂EVM ch randirona band kar. Jar evm cha hath asta tar Uttam cha Guttam zala asta😂😂😂
      Uttam la mhana EVM var Vishwas nahi tar rajinama de 😂😂😂

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 16 часов назад

      @@Vikaskele-sr9qg gya kela mag 🍌🍌🍌🤣🤣

  • @bhagavanwani8030
    @bhagavanwani8030 19 часов назад +97

    100%घोळ केला ने हे सिद्ध झालं आता कर नाही त्याला डार कशाला पाहिजे

  • @JayBhimkigunj
    @JayBhimkigunj 19 часов назад +84

    EVM वर इतका विश्वास असेल तर एकदा Engineers ला चेक करू द्या की...

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 18 часов назад +25

    हुकुमशाही जिंकली लोकशाही हरली

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world 19 часов назад +70

    हुकूमशाही कडे वाटचाल
    प्रशासन ने का हस्तक्षेप केला
    कोणाचा दबाव?

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 19 часов назад +136

    ओन्ली आमदार उत्तमराव जानकर साहेब 👍👍

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 19 часов назад +1

      😂😂😂😂😂

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 19 часов назад +2

      Wachala Uttam ,Ghabrala Ha serious offence Aahe,ASE KONHİ AAPLYA MANAPRAMANE KONHİ KAHIHI KARU SHAKEL,Yachi punishment 6 Varsh punishment Ashe,aatach MLA Zala ,Lamba zala aşata

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 18 часов назад

      @ yes 👍 jankar ani mohite chi pungi vazayala suruvat zaliy thodi kal socha pudhe ajun barach kahi honar ahe navala shillak nahi rahnar

    • @KishorJadhav-kq6nt
      @KishorJadhav-kq6nt 18 часов назад

      ​@@rushikeshgawade9266Jay re bjp cha kutrya

    • @jayvantdevkate7313
      @jayvantdevkate7313 18 часов назад +1

      सरकार दबाव आणत आहे

  • @Andybro144
    @Andybro144 19 часов назад +78

    सातपुत्याला जर पोरगं झालं तरी आता म्हणायला बसलाय, रणजितसिंह मोहिते पाटलांमुळे झालंय.😂😂

    • @rohitsargar9529
      @rohitsargar9529 19 часов назад +2

      😅😅😅

    • @nitindeshmukh1631
      @nitindeshmukh1631 18 часов назад +1

      💯👌

    • @Sapnabhabhi-c8d
      @Sapnabhabhi-c8d 18 часов назад +2

      😂😂😂

    • @sharadnikam6674
      @sharadnikam6674 18 часов назад +1

      एवढ खाली जायच नसत

    • @vijaywaghmode4563
      @vijaywaghmode4563 17 часов назад +2

      तुला झाल्या वर तू पण म्हणार जानकर मुळे च झालं 😂

  • @nagnathsalave9468
    @nagnathsalave9468 18 часов назад +21

    रामभाऊ सातपुते यांना जाहीर आव्हान आहे जर कोणत्या कामावर एवढाच विश्वास आहे तर हो उद्या बॅलेट पेपरवर मतदान

    • @GousQureshi-o5t
      @GousQureshi-o5t 17 часов назад

      अरे दादा या राम सात पोते
      देविंद्र फडनविस चा कुत्र्या
      आहे तेया नालायका ला
      सोलापुर तुन बिड ला पार्सल
      पाटोले होते अनी तुमी तर तेयाचा डीपाजीट जप्त केले
      हा एवी एम अनी चुनाव आयुक्त या नालायक चा बाजुने वाघले

  • @Abcdefghijklmn123jai
    @Abcdefghijklmn123jai 19 часов назад +29

    आखिर में चोरी पकड़ी गयी

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 19 часов назад +45

    आज नाही तर उद्या बँलोट पेपरवर मतदान होईलच....

  • @satheसागर्
    @satheसागर् 18 часов назад +13

    बाई उत्तम जानकर म्हणू नको आमदार जानकर म्हण

  • @santoshichke448
    @santoshichke448 19 часов назад +17

    न्यूज वाले खुश झाल्या सारखी न्यूज देतात.. अवघड आहे

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 18 часов назад +10

    रामभाऊ तुम्ही रणजितसिंह मोहिते पाटील यांची बदनामी करू नका

  • @krisconchannel7037
    @krisconchannel7037 19 часов назад +12

    Good job

  • @djshivamofficial2109
    @djshivamofficial2109 18 часов назад +10

    1:53 bjp warti vishwas nai tumhi kahi pn bola😅😅😅

  • @akashk8185
    @akashk8185 18 часов назад +6

    सातपुते घाबरू पण नका आणि रडू पण नका😂

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 18 часов назад +9

    जाणकार तुम्ही राजीनामा देऊन पुन्हा रिंगणात उतरावे आणि निवडणूक लढवावी....हिंमत दाखवा...

  • @prakashsabale5517
    @prakashsabale5517 18 часов назад +8

    मतकेंद्र ताब्यात घेऊन निवडणुका जिंकण्याची सोपी पद्धत.

  • @ShivajiKharat-e3k
    @ShivajiKharat-e3k 18 часов назад +5

    राजीनामा देऊन माळशिरस तालुक्यात निवडणूक होवू द्या

    • @pavankale8321
      @pavankale8321 18 часов назад +2

      हा ठिक आहे फक्त बॅलेट पेपर वर घ्या बघा सातपुते तयार होतील का

    • @ShivajiKharat-e3k
      @ShivajiKharat-e3k 17 часов назад +1

      @pavankale8321 सातपुते यांच्या हातात नाहीं इलेक्शन कमीशनच्या. हतात आहे evm भावी पंतप्रधान आणी कॉग्रेसच्या काळात आली आहे लोकसभेच्या वेळी भावी पंतप्रधान यांनी evm घोटाळा केला का जिंकला तरी रडारड करताय
      आदी राजीनामा देण्याची हिम्मत दाखवा मग आंदोलन करा

  • @umeshthorat3370
    @umeshthorat3370 18 часов назад +4

    आर ह्यांच्यात काय घोळ नाही मग प्रशासन भेतय कशाला.. काहीतरी गोम आहे नक्की.

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 18 часов назад +2

    योग्य निर्णय

  • @deepakshinde6423
    @deepakshinde6423 17 часов назад +1

    यांना रणजीत सिंह मोहिते पाटील आणि रणजीत सिंह मोहिते पाटील किती मोठी ताकत आहे रणजीत सिंह मोहिते पाटील

  • @vishvarajwaghmode2321
    @vishvarajwaghmode2321 19 часов назад +9

    राम काही मन पण तूझी सोलापूर ने चांगलीच जिरवली आहे .

  • @ganeshpiranaik5609
    @ganeshpiranaik5609 18 часов назад +8

    औरंगजेब फॅन क्लब म्हणजे राष्ट्रवादी😂😂😂😂

  • @MarathaRangers
    @MarathaRangers 18 часов назад +5

    ईव्हीएम वर यांचा इतका विश्वास होता तर करून द्यायची होति balet होटिंग दूध का दूध पाणी का पाणी झाले असते

  • @Inside_MPSC
    @Inside_MPSC 19 часов назад +12

    अरे उद्या प्रत्येक गावात मतदान होईल जे विरोधी पक्षाला support करतात ते,
    काय तमाशा लावलाय हा 😂

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 18 часов назад +2

    तू निवडून सला की mohite पाटील चांगले अन तू पडला की mohite पाटील वाईट 21 कोटी तुझ्या घरातून आणले का जनतेचा पैसा खर्च केला काय उपकार केलं का

  • @VijayJadhav-rw6yy
    @VijayJadhav-rw6yy 17 часов назад +1

    उत्तम जानकर साहेब एक विनंती आपण राजीनामा द्या. आणि फेर निवडणूक होवू द्या, पण निवडणूक आयोगाने evm च्या ऐवजी मत पत्रीके द्वारे मतदान घ्यावे. निवडणूक आयोगाने हट्ट सोडावा.

  • @rjhemant1338
    @rjhemant1338 17 часов назад +1

    पूर्ण गावाला मतदान घेण्याचं नाहीये हे फक्त जाणकार समर्थक आहेत

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 19 часов назад +5

    सातपुते तुम्ही जनतेत काम केले असते तर जनता तुमच्या मागे उभा राहून बॅलेट मतदानाला विरोध केला असता, पण तुमच्या मागे तेथील जनता का उभी राहिली नाही, तुम्ही जायला पाहिजे होते खरे खोटे करायला

  • @Sska4
    @Sska4 17 часов назад +1

    याचा अर्थ नक्कीच evm चा घोळ झालाय .. महायुतीला सपोर्ट करणाऱ्या सर्वांचे हुकूमशाही बद्दल अभिनंदन 😥😥

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788 19 часов назад +8

    भाजपा ची फ़टून हातात आली आहे वॉलेट पेपर जिंदाबाद मारकरवाडी लोकशाही ला जिवंत संजीवनी देनार ❤❤❤

    • @dr.tusharpatil6486
      @dr.tusharpatil6486 19 часов назад

      Are janakar ale nivadun tithun tari pn 2019 madhe Ram satpute nivdun aale hote tevha ghyayacha hota aakshep

  • @MIR785H
    @MIR785H 18 часов назад +4

    माझ्या घरत मी काल मतदान घेतल आणि मी प्रधान मंत्री झालो! बघा ballot ची ताकत!!

  • @RahulTelange-t9k
    @RahulTelange-t9k 19 часов назад +4

    अरे तुरे करतोय का रणजित मोहिते पाटील

  • @md.iliyas313
    @md.iliyas313 18 часов назад +3

    मग 100% घोटाळा झाल्ये 😅😂 विधानसभे ला

  • @वैभवनांद्रे-ङ5य
    @वैभवनांद्रे-ङ5य 17 часов назад +1

    पराभव मान्य करा. मोहिते पाटील यांना बदनाम करू नका. उत्तम जानकर यांच्या वर बोला

  • @iamsam3337
    @iamsam3337 8 часов назад

    प्रशासन नव्हे,ग्रामस्थ जिंकले.

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 16 часов назад

    पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध

  • @nagnathsalave9468
    @nagnathsalave9468 18 часов назад +2

    एवढा दम आहे तर मग मतदान होऊ द्या

  • @AniketGorade-b3w
    @AniketGorade-b3w 19 часов назад +6

    सरकारने लेटर दिले का निवडणुका घेऊ नका की सत्यवाल्यांनी पैसे दिले चेक करा

    • @SMetkari84
      @SMetkari84 19 часов назад +1

      Police ky tuzya bapane patvlet ky

    • @Pai.DG_Patil_4141_
      @Pai.DG_Patil_4141_ 19 часов назад

      त्याच्याच बापाने पाठवलेत पोलिस​@@SMetkari84

  • @amarkawale372
    @amarkawale372 17 часов назад +1

    राम्या तू काहीचं केला नाही रे बीड चा बिहार करून आता पश्चिम महाराष्ट्रात येताय का

  • @dattatray2245
    @dattatray2245 15 часов назад

    देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस पाठवले आहे.भाजप उमेदवार यांनी विकासाबद्दल बोलु नये.

  • @patildada
    @patildada 17 часов назад

    आता हे लोक ठरवून ईविमला खोट ठरवण्यासाठी मतदान करणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आंदोलन करायचे

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 16 часов назад

    आजच्या या प्रकरणावरून असे दिसून येते की ईव्हीएम मध्ये नक्कीच घोळ झाला आहे

  • @Jayashripatil-g1z
    @Jayashripatil-g1z 9 часов назад

    सातपुते फडवणीस च्या जीवावर नाही तसं माळशिरस मध्ये बोलत आहे ... आम्ही तुम्हाला मतदान केलं होत पण आत्ता खपून घेणार नाही रणजीत दादा भाजप मध्ये आहेत म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं पण आत्ता नाही

  • @UdayPatil-tw8jz
    @UdayPatil-tw8jz 13 часов назад

    आता उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांना गप्प बसायला सांगितले तर बरे होईल.

  • @VijayJadhav-rw6yy
    @VijayJadhav-rw6yy 17 часов назад

    प्रशासन का दबाव टाकतेय. कसली भीती वाटते. गावच्या लोकसंख्या पेक्षा पोलीस आणि इतर फोर्स आणून दडपशाही कशाला. भारत स्वतंत्र झाला आहे की नाही. गाव पातळीवर एवढी हुकुक्षाही कशा साठी

  • @GousQureshi-o5t
    @GousQureshi-o5t 17 часов назад +1

    आहो जानकर साहेब तुमी
    फक्त आंदोलन ची तारीख
    डीकलेर करा अनी चुनाव
    आयोग ला जोडो मारो आंदोलन मनुन आंदोलन करा या सोलापुर जिले ची
    जनता तुमचा बरोबर आहे

  • @Ashokshelke1980
    @Ashokshelke1980 18 часов назад +1

    सातपुते साहेब कीती खोट बोलव मर्यादा बाळगा घेऊद्या मतदान दुध का दुध पाणी का पाणी होऊ द्या

  • @MarathaRangers
    @MarathaRangers 19 часов назад +3

    EVM var itka vishvas hota tar balet voting Karun dyayche hote dudh ka dudh Pani ka Pani zale aste

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 18 часов назад +1

    Bjp सरकारचा जाहीर निषेध

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 17 часов назад

    हुकूमशाही लागली चालू झाली आहे. सगळयांनी रस्त्यावर उतर ले पाहिजे आता

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 18 часов назад

    निवडून आलेल्या आमदाराने राजीनामा देऊन निवडणूक खर्च सरकार जमा करावा फेर निवडणूक घ्यावी

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 16 часов назад

    परत मतदान घ्या.. कुणाला समजल पण नाही पाहीजे

  • @kartik051
    @kartik051 17 часов назад

    लेकरं होईनात म्हणून पलंगाला दोष देणारे सुशिक्षित आडाणचोट... संदर्भ ---E.V.M

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 16 часов назад

    बीजेपी माझा ने पेढे वाटले पाहिजेत मालकाच्या भानगडी बाहेर आल्या नाही😂

  • @ShardZote
    @ShardZote 17 часов назад

    तुम्हाला मतदान घेता येणार नाही याचा पुढे कोणतेही मतदान बेलेट पेपर वर असेल तर मतदानात भाग घ्या

  • @vishwajeetmagar7847
    @vishwajeetmagar7847 17 часов назад

    मोहिते पाटील यांनी आमदार केले म्हणून आपण मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण काम केलंय म्हणजे मोहिते पाटील यांनी च ते केलंय

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 18 часов назад +2

    Evm hatao

  • @hamjashaikh1173
    @hamjashaikh1173 19 часов назад +3

    Aaaj he sidh zhale ki evm madhe 100% ghotala hota..

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 16 часов назад

    प्रकाशन जिंकलं नाही तर संपूर्णपणे हरलं आहे

  • @sachindandel
    @sachindandel 17 часов назад

    रामा रघुनंदना 😂😂😂

  • @UdayPatil-tw8jz
    @UdayPatil-tw8jz 14 часов назад

    आव्हाड घोटाळा झाला म्हणाले. मग ते कसे निवडून आले. तरी म्हटलं आव्हाड अजून कसे बोलले नाहित.

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 19 часов назад +1

    EVM ZOL HAI...ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???😢😢

  • @sachinjaunjal3207
    @sachinjaunjal3207 18 часов назад +2

    रामया तु जायच ना मग तु

  • @kirandasawant738
    @kirandasawant738 17 часов назад

    अरे रामा आंदोलन कोणी केले नाव कोणाचं घेतोय हे तुझं असलं गलिच्छ राजकारण बंद कर

  • @Sspatilcon
    @Sspatilcon 18 часов назад +1

    Te evm चे मतदान नागरिकाचे नव्हते राम😊😊

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i 17 часов назад

    लोकशाही मध्ये गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब का केला गेला जर अशा प्रकारे मतांची आकडेवारी विरोधक किंवा सत्ताधारी सांगू लागले तर मतदारांच्या कायदेशीर हक्काचे उल्लंघन होत नाही का? याचे कायदेतज्ज्ञ म्हणून घेणाऱ्या लोकांनी स्पष्टीकरण करावे!

  • @adarshkhorgade3778
    @adarshkhorgade3778 18 часов назад +1

    100 take ghotada ahein manus he

  • @ज्ञानेश्वरहाके

    खरंच सरकार चा नक्की च घौळ आहे असं वाटतं

  • @gajanansarode1612
    @gajanansarode1612 17 часов назад

    यावरून आता 100% सिद्ध होते आहे की ईव्हीएम मध्ये गडबड आहे ऑलरेडी ईव्हीएम बदनामच आहे सातपुते काय सांगतात

  • @latiftamboli9111
    @latiftamboli9111 17 часов назад

    Evm चां महाघोळ, झालेला आहे.

  • @Shivraj2fouji
    @Shivraj2fouji 17 часов назад

    कर्जत ला पण असेच मतदान घ्यावे

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 16 часов назад

    काय भाजपा माझा, बाप जिंकल्यासारखं हेडींग देताय!!

  • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष

    मतदारांना नोटीसा पाठवल्या सरकारने

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 17 часов назад

    नवटंकी. थांबवा

  • @mahadevrathod1707
    @mahadevrathod1707 18 часов назад +3

    जानकर साहेबांनी गावात भरपुर पैसे वाटले होते तरी कमी मते भेटली आहे...त्यामुळे गावावर दबाव आणला आहे..हे नाटक आहे

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 18 часов назад

    निवडणूक आयोग सरकार त्यांचा घोळ दाबताय

  • @sajjangadahire4671
    @sajjangadahire4671 18 часов назад

    रामा बोलायचं कसं ते पहिले शिकून घे, निव्वळ गुराखी भाषा वापरतो. नाहीतर धर्मा माने कडून तर धडा घे.

  • @pratapmore4192
    @pratapmore4192 18 часов назад +1

    चोरी. केली. आहे

  • @pranitwakhare1
    @pranitwakhare1 16 часов назад

    म्हणजे घोटाला केलाय हे खर आहे 😂😂वा रे भाजपा

  • @rameshvirkar168
    @rameshvirkar168 18 часов назад +1

    Ho de na mg Balet paper voting Ram bhau

  • @SONUVSAWADH
    @SONUVSAWADH 17 часов назад

    होऊ दिलं असत मतदान तर काहीच बिघडत नव्हतं..उलट जनतेला लोकशाही आजमावता आली असती.. पण छापा अन काटा दोन्ही एकाचेच असल्याने जनतेला काहीच करता आल नाही.. सगळा खेळ ह्या bhamtya सरकार नी लावलाय..जाहीर निषेध..🏴

  • @SanjayaPhadtare
    @SanjayaPhadtare 18 часов назад

    रामभाऊ 😄😄😄

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 18 часов назад +2

    Yaa satpute kay samjate

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 18 часов назад +1

    Hukumshahi kade vatchal

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 18 часов назад +1

    Ajj he sidha jhal ki evm madhe ghol ahe 100 💯 takke

  • @mulikgaming4500
    @mulikgaming4500 18 часов назад +1

    E V M ghotla zhala aahe

  • @RahulPandhare-pv2sp
    @RahulPandhare-pv2sp 18 часов назад

    मोहितेच नाद कशाला करत आहे रे बाबा बदल ठिकाण आम्ही तुमच्या ठिकाणी मतदान करू

  • @bharatpatil6595
    @bharatpatil6595 19 часов назад +1

    विकास कामांपेक्षा यांना असले धंदे जास्त येतात... दम होता जर होऊ द्यायचे होते ना मतदान... सगळीकडे फक्त राजकारण करायची सवय लागली आहे शरद पवार च्या लोकांना

    • @gameverse_king
      @gameverse_king 18 часов назад

      Hou दे ना ballet paper ne

  • @hrishikeshjoshi1601
    @hrishikeshjoshi1601 17 часов назад

    लोकशाहीतील गुप्त मतदानाचा अनादर आहे.... समांतर मतदान घेऊन गावपातळीवर लोकांना वेठीस का धरताय ? ..... कुणाचं मत कुणाला गेलं हे कळलं की धाक दाखवायला मोकळे.... उत्तम जानकर चे काय गुलाम आहेत का लोक ? ....

    • @UdayPatil-tw8jz
      @UdayPatil-tw8jz 13 часов назад

      उत्तम जानकर हे लोकप्रतिनिधी असे वागले तर जनताही तोच आदर्श घेणार.

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 18 часов назад +1

    पुलिस सरकार काम करती है

  • @vinodpawar7181
    @vinodpawar7181 17 часов назад

    मग होऊ द्या की दूध का दूध आणि पाणी का पाणी

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 19 часов назад +5

    आमदार साहेब जनता तुमच्या माघे आहे, गोळ्या झाडल्या तरी मागे हटू नका 😂😂😂😂

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 18 часов назад

      मारा रे गोळ्या कुणीतरी😂😂😂

  • @sankeshbhoyar1866
    @sankeshbhoyar1866 19 часов назад +3

    Are mg tumhi ankhi parat baller pepar vr matdan ghyana amcha sarkhya jantela kashala fasvta

  • @shaileshpattil853
    @shaileshpattil853 18 часов назад

    हा जानकर निवडुन आला आहे ..याने अगोदर राजीनामा द्यावा

  • @akashkhatal9455
    @akashkhatal9455 19 часов назад +1

    Ram Satputya....mothi gost nako karu aukatit raha... Ghol karun tuji layki dakhvtoys..... EVM Hatavo.... Deah Bachavo.. Lokshahi Vachva

  • @ranjitjadhav4814
    @ranjitjadhav4814 18 часов назад +1

    सातपुते 🤣🤣🤣

  • @amitmane2744
    @amitmane2744 13 часов назад

    रामभाऊ 😂😂😂

  • @sanjaykhandetod1850
    @sanjaykhandetod1850 13 часов назад

    बॅलेट पेपर वर मतदान घेतल तरीही महायुती निवडून येईल