चुकीच्या मार्गाने मिळालेल्या सत्तेमुळे यांना जनतेची भिती नाही राहिली जनतेचे प्रश्न हक्क अधिकार जे हवे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अश्या कामांना प्राधान्य दिले जाते ज्यामध्ये भ्रष्टाचार करता येईल #EVMBAN Electronic Voting Machine E ईमानदारी V विकणार M मशीन
कोणत्याही देशाला ताकदवान बनवतो तो म्हणजे त्या देशातील सुपर कंप्युटर आणि जर सुपर कंप्युटरमधे LINUX operating system असुन सुद्धा हॅक केला जावू शकतो तर EVM मशीनमधे LINUX OS नसते तर EVM मशीन हॅक करण्यात कीती वेळ लागू शकतो ETHICAL HACKING या विषयावरून मशीन हॅकीग करणं शक्य आहे.
चव्हाण साहेब, थोरात साहेब सारखे मोठ्या नेत्यांचा पराभव बरे झाले त्यामुळे त्यांना गरीबांची दुःख कळेल. ते कधीच रत्यावर उतरले नाहीत. त्यांच्या विजयात सगळं विरुन जात होते.
Loksabha Congress seats increased All India EVM Ok. Loksabha Maharashtra EVM Ok because BJP seats reduced . Maharashtra Assembly EVM Election s MVA Lost EVM Not Ok.
I am software engineer.... whatever happened in Maharashtra election is not so difficult....it's not the rocket science.....simple malware / software is needed 😢😢😢😢😢😢
हे महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत हे उच्च शिक्षित तंत्र अभियंता . कृपया निवडणूक आयोगाचे पूर्ण जगाला खुले आवाहन आहे ते स्वीकारून मशीन गडबड करून दाखवावे सोबत 11 लाख जिंकावे आणि ते परत बॅलेट पेपर चालू करतील .( आज पर्यंत एकही तूर्रम्म खान पुढे येवून शष्प ही वाकडे करून दाखवू शकला नाही )
आपल्या बोलण्यावरून दिसते की software engineer pass out from Dholakapur Champak Laal university 😂 . EVM is a simple basic microprocessor based Stand alone device like a Calculator which has no any device no bluetooth no WiFi no signal nothing no coding😂
हे महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत हे उच्च शिक्षित तंत्र अभियंता . कृपया निवडणूक आयोगाचे पूर्ण जगाला खुले आवाहन आहे ते स्वीकारून मशीन गडबड करून दाखवावे सोबत 11 लाख जिंकावे आणि ते परत बॅलेट पेपर चालू करतील ( आज पर्यंत एकही तुर्रम खान पुढे येवून मशीन चे शष्प वाकडे करून दाखवू शकला नाही)
हे महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत 💥 हे उच्च शिक्षित तंत्र संगणकीय अभियंता 💥 हे महान मशीन तज्ञ संचालक . कृपया निवडणूक आयोगाचे पूर्ण जगाला खुले आवाहन आहे ते स्वीकारून मशीनमध्ये गडबड करून दाखवावे सोबत 11 लाख जिंकावे आणि ते परत बॅलेट पेपर चालू करतील ( आज पर्यंत एकही तुर्रम खान पुढे येवून मशीन चे शष्प ही वाकडे करून दाखवू शकला नाही)
बरोबर आहे..सर
बरोबर आहे
जनता रस्त्यावर यायला तयार आहे परंतु विरोधी पक्षाच्या राजकिय नेत्यांनीही कडक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरले तरच जनताही रस्त्यावर येऊन लढाई लढेल
EVM बरोबर हे विरोधी पक्षांना माहीत आहे 😂
@@sujatamahale5208म्हणून नाशिक, साताऱ्यात आणि कोल्हापुरात सगळ्यांना एकाच range मध्येच मत मिळाली...😂
एकदम बरोबर जनतेचा कौल पहाता महाविकासआघाडिला शंभर तरि जागा भेटायला पाहिजे होत्या.
आपल्या शोधकामा बद्दल आभिनंदन
निवडनुका रद्द करा
15%नाही,, अजून खुप set असणार मते
लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजली
नालायकांनो कशाला निवडणुका घेता हुकूमशाहीच लागू करा.
निवडूण आलेल्यांनी राजीनामे द्यावेत
Right
बरोबर
Barobar aahe
अगदी बरोबर आहे
🌙 निवडणूक आयोग EVM त्यातून पैशाचा विजय झाला
एकदम बरोबर
जनतेने रस्त्यावर आलं पाहिजे? विरोधी पक्षाने साथ दिली पाहिजे?
सेटिंग तर 1000% आहे हे नक्की❤❤❤❤
जनता रस्त्यावर उतरायला तयार आहे विरोधात परंतु विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा क** भूमिका घ्यायला पाहिजे तरच जनता साथ देईल
चुकीच्या मार्गाने मिळालेल्या सत्तेमुळे यांना जनतेची भिती नाही राहिली जनतेचे प्रश्न हक्क अधिकार जे हवे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अश्या कामांना प्राधान्य दिले जाते ज्यामध्ये भ्रष्टाचार करता येईल #EVMBAN
Electronic Voting Machine
E ईमानदारी
V विकणार
M मशीन
Evm bhagao ,janta ko sadak par aana hoga
हो, फक्त घोटाळा
लोकशाही थांबवा लोकशाही थांबवा हुकूमशाही उभा करा
हे निवडून मान्य नाही जनतेला
जगताप निवडणूक आयोगाने दिलेले आव्हान स्वीकारून EVMहॅक करा....😂
Tuzya ba la sang vina evm nivdnuk hou de😂😂
Latif Mujawar.omarga.❤❤❤❤❤
Please file a petition.
कोणत्याही देशाला ताकदवान बनवतो तो म्हणजे त्या देशातील सुपर कंप्युटर आणि जर सुपर कंप्युटरमधे LINUX operating system असुन सुद्धा हॅक केला जावू शकतो तर EVM मशीनमधे LINUX OS नसते तर EVM मशीन हॅक करण्यात कीती वेळ लागू शकतो ETHICAL HACKING या विषयावरून मशीन हॅकीग करणं शक्य आहे.
नक्किच जनता रस्त्यावर येऊन आंदोलन करेल
Ban EVM
चव्हाण साहेब, थोरात साहेब सारखे मोठ्या नेत्यांचा पराभव बरे झाले त्यामुळे त्यांना गरीबांची दुःख कळेल. ते कधीच रत्यावर उतरले नाहीत. त्यांच्या विजयात सगळं विरुन जात होते.
#banevm
100% बरोबर लोकशाही धोक्यात भाजप मुस्कटदाबी करून महाराष्ट्र लुटायला निघाला आहे
EVM सेट आहे हे अत्यंत बरोबर आहे
Ho sar
Court madhe ja Bhai ithe bolun fayda nahi jewha dakhun de Tula samjte jast tr❤
निवडणूक रद्द करा आणि हुकूमशाही आणा
वाट लावली बाबा .
Karnataka EVM Ok.Kerala EVM Ok. Jharkhand EVM Ok.. Maharashtra EVM Not OK...
Ok
Dada kamit kami 20000 ne nivdun yayla pahije hote,vatavarna pahta.
Evm is best for 21 century
😢
Aare Hadapsar madhe Prashant dadach nivdun yayla have hote.
Vidyaman aamdarala lok shivya ghalat hote.!!
Loksabha Congress seats increased All India EVM Ok. Loksabha Maharashtra EVM Ok because BJP seats reduced . Maharashtra Assembly EVM Election s MVA Lost EVM Not Ok.
barober ahe
He tumachya raut ne sangitale pratek vidhansabhe madhe 15000vote set kele
Evm hatava ballet pepar aana
उद्धव ठाकरे पाच टक्के म्हणतात..?
जगताप साहेब पंधरा म्हणतात....?
महाआघाडीत म्हणून बिघाडी झाली बाकी काही नाही..
I am software engineer.... whatever happened in Maharashtra election is not so difficult....it's not the rocket science.....simple malware / software is needed 😢😢😢😢😢😢
हे महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत
हे उच्च शिक्षित तंत्र अभियंता
.
कृपया निवडणूक आयोगाचे पूर्ण जगाला खुले आवाहन आहे ते स्वीकारून मशीन गडबड करून दाखवावे सोबत 11 लाख जिंकावे आणि ते परत बॅलेट पेपर चालू करतील
.( आज पर्यंत एकही तूर्रम्म खान पुढे येवून शष्प ही वाकडे करून दाखवू शकला नाही )
आपल्या बोलण्यावरून दिसते की software engineer pass out from Dholakapur Champak Laal university 😂
.
EVM is a simple basic microprocessor based Stand alone device like a Calculator which has no any device no bluetooth no WiFi no signal nothing no coding😂
हे महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत
हे उच्च शिक्षित तंत्र अभियंता
.
कृपया निवडणूक आयोगाचे पूर्ण जगाला खुले आवाहन आहे ते स्वीकारून मशीन गडबड करून दाखवावे सोबत 11 लाख जिंकावे आणि ते परत बॅलेट पेपर चालू करतील
( आज पर्यंत एकही तुर्रम खान पुढे येवून मशीन चे शष्प वाकडे करून दाखवू शकला नाही)
हे महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत 💥
हे उच्च शिक्षित तंत्र संगणकीय अभियंता 💥
हे महान मशीन तज्ञ संचालक
.
कृपया निवडणूक आयोगाचे पूर्ण जगाला खुले आवाहन आहे ते स्वीकारून मशीनमध्ये गडबड करून दाखवावे सोबत 11 लाख जिंकावे आणि ते परत बॅलेट पेपर चालू करतील
( आज पर्यंत एकही तुर्रम खान पुढे येवून मशीन चे शष्प ही वाकडे करून दाखवू शकला नाही)
😂😂😂😂😂😂
निवडणूक आयोगाने तीन महिनें मुदत दिली होती की फेरफार करून दाखवा तेव्हा कुठे झोपला होतास? जिंकलात की EVM बरोबर असतं पण हरल्यावरच चूक
बरोबर आहे
बरोबर आहे
बरोबर आहे