*जे सोशल मीडियावर महा युतीला विरोध करत होते आता महा युतीची सरकार बसल्या नंतर महा युतीला विरोध म्हणून काँग्रेस शासित राज्यात जाणार काय - देवा भाऊ सुपर फास्ट*
मतदान बंद करा...... 😂😂😂इतका पैशांचा चुराडा कशाला...... सर्व भाजपचा मुख्यमंत्री करा.....😂😂😂 लोकशाहीचा अंत झालेला आहे...... हुकूमशाहीचा सहर्ष स्वागत😂😂😂😂 लोकांना वेड्यात काढले भाजप ने..... धन्य आहे मोदी सरकार❤❤❤❤
खरच हुकुमशाटी आली की अर्ध्याहून अधिक प्रश्न सुटीतील. मी या मताचा आहे. अगदी मोदी पण चालतील. त्यांनी उघडपणे हुकूमशहा बनाव. फक्त हुकुशहाला गादी वरून हटविण्याचे मार्ग वेगळे असतात हा धोका मात्र राहील.
इथे जे कार्यकर्ते महायुतीचे आहेत त्यांनी पन लोकशाही वाचवण्यासाठी आपली मते मांडली पाहिजे, कारण काही ठिकाणी आपली सीट येत नाही हे लक्षात आले असून सुध्दा सीट निघाली याची पण चर्चा होत आहे,
सर्व मराठी माध्यम संस्थांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या धर्माला प्रामाणिक राहून कार्य करावे. निवडणूक आयोगाचा खरा चेहरा उघड करा आणि सध्याचं सरकार कशा पद्धतीने सत्तेत आलं हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावं. चला, महाराष्ट्राचं लोकशाही वाचवूया!”
EVM चा कसा दुरुपयोग झाला याचे पुरावे गोळा करणे आवश्यक आहे ... आणि त्याची सखोल चौकशी ही करणे भाग आहे ... लोकशाही साठी सुप्रीम कोर्ट असेल अथवा केंद्रीय यंत्रणा व निवडणूक आयोग यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे जनतेसाठी घातक आहे
गोलमाल है भाई सब गोलमाल है...😀😀
ज्याला स्वतः निवडून यायची गॅरंटी नव्हती त्याचे 41 आले तिथंच समजल सगळं😂
😂😂😂he kharay
अगदी बरोबर आहे
अगदी बरोबर
Ati tithe maati
गल्ली मधुन फ़िरत होता amchya eth ratri १० la alta😂😂😂
लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजलि 😢
जिथे सुप्रीम कोर्ट विकत घेतलय तिथे निवडणुक आयोगाच काय घेऊन बसलात.
दाखवल्या बद्दल धन्यवाद ताई
काही गावांमध्ये तर तेथील मतदान संख्येपेक्षा अधिक मतदान झाले आहे 😂 कुछ तो गडबड जरूर है
कॉपी सुद्धा नीट केली नाही झ्हाट्ट्या चा चाणक्य ! रस्त्यावर उतरा ! कोर्ट ह्यांचेच आहे
उतारा लवकर
@Prajot2313 utratil re tu tension nako gheu
घे चढवून
*जे सोशल मीडियावर महा युतीला विरोध करत होते आता महा युतीची सरकार बसल्या नंतर महा युतीला विरोध म्हणून काँग्रेस शासित राज्यात जाणार काय - देवा भाऊ सुपर फास्ट*
खरोखर मनापासून तुमचं धन्यवाद❤❤
मतदान झाल्यावर दुसर्या दिवशी 60% मतदान दाखवले.संध्याकाळी 62%
22 तारखेला 66.5% मतदान दाखवले.
ही 6.5% मते कशी वाढवली?
मी या अगोदर असा निकाल कधीच बघीतलेला नव्हता... जिंकलेले सारखेच जिंकले आणि पराभूत झालेले सारखेच पराभूत झाले... हि काय भानगड आहे...( मनोज लोखंडे )
काय तर म्हणे चाणक्य 😂 अरे चाणक्य कमीत कमी लोकांना शक येणार नाही आश्य पद्धतिन तरी EVM वापरायची 🤦🤣
😂
😂
बरोबर 😂😂😂😂😂
😅😅😅
😂😂
इलेक्शन कमिशन वाल्यांना, जनतेच्या हवाली करा, आम्ही शिकवतो लोकशाही काय असते ती...🤜🏻💪🏻🇳🇪🚩
निवडणूक आयोगाने गू खाल्लाय हे दिसतच आहे
म्हणूनच आपल्या पसंतीचे माणस आयोगात हवी होती. पुर्वीच्याग आयुक्तांनी तडकाफडकी राजिनामा का दिला हे समजलेले नाही.
😂😂😂@@sanjeevdharma2492
आत्ता निवडणूक आयोग हा नेमायचा अधिकार त्यांनाच आहे भाऊ माहित नाही का @@sanjeevdharma2492
💯 bhawa
कोर्ट मॅनेज झाले, इलेक्शन कमिशन मॅनेज झालं, पूर्ण सरकारी यंत्रणा मॅनेज झाली आता एकच उपाय आता सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरायला हव.
Bangladesh sarkha andolan vhayla pahije.com chya office madhe ghusun jayala pahije aata.
Kharach srilanka sarkhe andolan jhale paheje
एक नंबर भाऊ
मी माझ्या जवळच्या लोकांना सांगितलं आहे , तुम्ही तयार आहात का.?? आंदोलन सुरू करा, हीच वेळ आहे आता.
100% घोळ आहे सांगायची काय गरज आहे समोर रिजल्ट दिसतोय लोकशाही मेली आहे वाट लावली भाजप ने महाराष्ट्रlची
फतवाने चांगलीच प्रगती होणार होती महाराष्ट्राची 😂😂
@@JaySanatan210landyancha gu khayla tuja bap pakistanat jato mumbait yeun landyanchya chapatya latto aani bolto ki enka or mera purana rishta aahe ,,he chalte ka re tula,,😂😂😂😂😂kasla purana rishta re,,nakki hinduch aahe ka bap tumcha😂😂😂😂
Waqf board la 10 crore dile aaj
E.V.M. निषेध निषेध 😮😮
नक्कीच घोळ आहे
बातमी दाखवल्याबद्दल आज तक चे खूप खूप धन्यवाद
एक रिदम सेट केलेला दिसतोय
म्हणजे प्रत्येकी पाचव मत हे पुढच्याला😢
मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे असे अल्गोरिथम सेट करून मशीन बनवण म्हणजे एकदम सोपी गोष्ट.
EVM हॅक न करता उमेदवार जिंकावता येतो...
Right
@@scrapall650 OK.. Mag jara explain kar ki VVPAT asanare EVM hack kase kela jayil.. aani hey karayala kiti loke lagatil??
@@scrapall650इंजिनियर असून सुद्धा बेकार आहेस वाटत
@@gdgavaliVVPAT chya votes chi counting EC kadhich karat nahi...mi kadhi ikalach nahi ki VVPAT madhil matpatrikanchi mojani jhali mhnun..😮😮😮..
धन्यवाद ताई
फ्रॉड निकाल आहे आधीच आमदार वाटून दिले निवडणूक आयोगाने इलेक्शन घ्यायचं म्हणून घेतले
अगदी बरोबर शिंदे बरोबर 50 झाले 57 अजीत पवार आले 40 झाले 42 आणि कमळी 105 वरुन 137 आहे का नाही कमाल
आणाजी पंतांनी आणि अहमद शहा ने घोळ केला
नाशिक जिल्हा पूर्ण आमदार यांचे मत सारखीच आहे
धन्यवाद पण तुम्हाला लवकरच ED ची नोटीस येईल 💐
जनांदोलन करुण निवडनुका रद्द करा..
Tas होईलच pahije nahi tr pudhychya election madhe asch honare
😂
त्यामुळेच बीजेपी च्या सर्व उमेदवारांनी जास्त जल्लोष केला नाही. सर्वजण शांत आहेत.
पेपर फोडायचा पण लोकांना समजणार नाही असा तरी फोडायचा होतात .. सहामाही,,(लोकसभेला) नापास झालेला अंतिम परीक्षेत 1st class नी येतो...लोक येडी आहेत का😂
👌👌👌👌👌
Ek no comment
अभ्यास वाढवला त्यांनी
@@tpsprogamer😂😂 Kel evm mhan
1st क्लास नाही फक्त... चक्क मेरिट मध्ये आले आहेत नापास विद्यार्थी 😮
सत्य समोर आणलत त्याबद्दल धन्यवाद !!
मतदान बंद करा...... 😂😂😂इतका पैशांचा चुराडा कशाला...... सर्व भाजपचा मुख्यमंत्री करा.....😂😂😂 लोकशाहीचा अंत झालेला आहे...... हुकूमशाहीचा सहर्ष स्वागत😂😂😂😂 लोकांना वेड्यात काढले भाजप ने..... धन्य आहे मोदी सरकार❤❤❤❤
Radu nko bala😂😂😂
खरच हुकुमशाटी आली की अर्ध्याहून अधिक प्रश्न सुटीतील. मी या मताचा आहे. अगदी मोदी पण चालतील. त्यांनी उघडपणे हुकूमशहा बनाव. फक्त हुकुशहाला गादी वरून हटविण्याचे मार्ग वेगळे असतात हा धोका मात्र राहील.
😀😀😀
बाहेर गुलाल उधळायला गेला कि आत पराभव ...
😆😆😆
विरोधक अर्ज का भरतात???
😄😄😄
स्कॉटलंड World Cup खेळतो तसे का???
😃😃😃
महाराष्ट्रातील युवकांना एकच विनंती - रस्त्यावर उतरायचं का आपण सर्वांनी ?🫵
न्याय व्यवस्थेवर च विश्वास तर उडालाच आहे आता तर निवडणूक आयोग वरचा पण विश्वास डळमळीत झाला आहे
एवढे पुरावे देऊन सुद्दा निवडणूक मुख्य अधिकारी व महायुतीचे नेते यांना शरम वाटतं नाहीं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast विश्लेषण
धन्यवाद,,, तुम्ही सत्य दाखवल्याबद्दल,,,,
मोदी हैं तो मुनकीन है
Unemployment
Castism
Adani the boom is tiking on indian economy
म्यॅडम खरंच घोळ आहे.. आपल्यासारख्या मिडीयाची खुप गरज आहे यासाठी...
खरचं मानल पाहिजे राव यांना काय विचार करून evm सेट केलेत राव
पुन्हा निवडणूक झाली पाहिजे
भाजप निवडणुक आयोग असल्यावर निकाल असेच लागणार
इथे जे कार्यकर्ते महायुतीचे आहेत त्यांनी पन लोकशाही वाचवण्यासाठी आपली मते मांडली पाहिजे, कारण काही ठिकाणी आपली सीट येत नाही हे लक्षात आले असून सुध्दा सीट निघाली याची पण चर्चा होत आहे,
देश के लिए बहुत ही हानिकारक है
लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजलि
असंच मीडियाने उचलून धरा आणि आणि या हुकूमशाही विरोधात उभे रहा थँक्यू ताई असाच आवाज उठवा
Thanks madam really good 🎉
जो माणूस 2014 ला मोदी लाटेत अपक्ष निवडूण येतो तो 2024 ला कसकाय पडतो 🤔
बाळासाहेब पाटील कराड उत्तर
पुन्हा मतदान प्रक्रिया घेण्यात यावी ballet पेपर वर
यांना मी सहमत आहे
पेशंट मेला आहे हे खरं आहे पण कोणत्या आजाराने गेला हेच कळत नाही
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे... मग उठवा आवाज...
अरे कुठे फेडचाल हे पाप
खरी माहिती पुढे आणल्या बदल धन्यवाद 🙏
Evm सेट
मी महायुतीला मतदान केले आहे...
पण हा सगळा घोळ आणि महायुती ला मिळालेलं भरघोस मतदान पहाता, हा नक्कीच मोठा घोटाळा आहे.
कोल्हापूर मध्ये पण हीच परिस्थिती आहे😂😂😂😂....कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजप शीट येत न्हवती ती कशी अली तेंच कळेना...मी भाजप कार्यकर्ता आहे
आता तर sudra
अजून वेळ आहे, माऊली,,,या बिनबोभाट बिजेपी नेत्यांना कार्यकर्त्यांची गरजेचं रहाणार नाही,😢😢😢😢सुधरा,,,, आणि आपण सर्व मिळून रस्त्यावर उतरले पाहिजे 🙏
Swpnat pan mahadikach nav nhvt pan aala mahadikch😂😂aayushybhr athvn rahil
😂😂😂
EVM हटाव देश बचाव 🚩🚩 आम जनता रास्ते पे उतरो🙏🙏
Loksahi sapli ahe re baba no ❤😂😂😂
सर्व मराठी माध्यम संस्थांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या धर्माला प्रामाणिक राहून कार्य करावे. निवडणूक आयोगाचा खरा चेहरा उघड करा आणि सध्याचं सरकार कशा पद्धतीने सत्तेत आलं हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावं. चला, महाराष्ट्राचं लोकशाही वाचवूया!”
Evm ghotala
न्याय मागायचा तरी कोणाकडे..अवघड आहे सगळ.
लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
कोणीही आलं तरी सारखेच आहेत परंतु घोळ मात्र 100% झालेला आहे कारण जे पक्षिय बलाबल आहे त्यावरूनच कळते की घोळ मात्र नक्की केलेला आहे.
Kutumbh Pramukh Uddhav Balasheb Thakre Sheb Zindabaad Sayteymev Jayate Jai Maharashtra Jai Sanvidhan
त्याज कुटुंब सांभाळाला सांग पहिले त्याला... कसला झाट्याचा कुटुंब प्रमुख तो
प्रणाम मुंबई तक
EVM हटावा देश बचाव 😢
स्पष्टपणे दिसतंय की सगळी सेटिंग आहे.. पण निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा नाही..
कांग्रेस उम्मीदवार कुणाल बाबा ला त्यांच्याच गांवात 0 वोट सर्व गांवातील लोकानी कुणाल बाबा ला वोट केले
फेक न्यूज आहे ती
@@maheshpatil-f7l fake news IT CELL pasravt....
लोकांनी ॲक्शन घेतल्यावर ओरिजनल वोटिंग दाखवली @@maheshpatil-f7l
@@ramamarathe9026 न्यूज खरी आहे की खोटी
खुप अवघड आहे कस होहिल देशाच
Evm हाटाव
मनापासून आभारी आहे सत्य परिस्थिती समजली,🙏🏻
निवडनुका रद्द करा..
Right
ते आपल्या शेठ लोकांच्या सर्टिफिकेट सारखं झालंय. डिग्री चे सर्टिफिकेट घेतल पण त्यात पण चुका केल्यात.
लोकशाही टिकेल का ईव्हीएम मुळे
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली
अस काही काळबेरं असेल तर हे ठिक नाही..... निवडणूक प्रक्रियेत लोकशाही दिसत नाही. सत्तेवर कोण येणार काही देणघेण नाही....
ईव्हीएम सेट
Evm हटाव बैलेट पेपर लाओ
Evm हटाव देश बचाव
छान माहिती दिली..... एकदम बरोबर सांगीतले कुठे तरी EVM किवा निवडणूक आयोग चुकीची माहिती देत आहे
आमचा लोकशाहीचा घडा गळा घोटीला आहे बॉयलर पेपर वर मतदान घ्या
46 कशाला सोडले ते पण महायुती ला द्यायला पाहिजे
Media ला पाहिजे तर हा सर्व विषय वर पर्यंत पोचवू शकतात पण कुठे तरी ह्यांना सुधा पैश्या खाली किंवा दबाव आणून दाबला जात आहे
भाई वरती पोहोचून पण काय उपयोग वरती पण तेच आहेत
@@Pavan..chavan491 हो ते पण आहे
Right mam
सर्व घोळ आहे
घोळ तर आहेच ,नेमका कसा आहे हे शोधून काढलं पाहिजे.
अलोन मस्क म्हणतात ईव्हीएम हॅक होऊ शकते
लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली .
सगली कडे घोल झाला. फक्त
चांगला हल्ला बोल
Evm नि धोका दिला bjp नि hack केले
"दाल में कुछ काला नहीं, पुरी की पुरी दाल ही काली है l "
चोर काहीतरी चूक करतोच 😂
न्यूज चॅनल आणि पेपर मिडिया कधी प्रश्न विचारणार कधी. तुमचे काम करण्याची पद्धत बदलली आहे.
सगळीकडे असच असणार
Evm हैं तों मुमकिन हैं
चाणक्य 😂😂😂🍉🍉🍉
Thank you for this data
Bjp hatav
स्वाफ्टवेअर मधील तज्ज्ञांनी यासाठी पुढे येऊन ह्यक केले आहे त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करायला हवे कारण आम्हाला त्यामधील ज्ञान नाही
Lokshai harli Paisa jinkla
किती प्रमाणात सरकारी व्यवस्था चा वापर करावा हे पण चाणक्य च्या लक्षात आले नाही 😂😂😂
EVM चा कसा दुरुपयोग झाला याचे पुरावे गोळा करणे आवश्यक आहे ... आणि त्याची सखोल चौकशी ही करणे भाग आहे ... लोकशाही साठी सुप्रीम कोर्ट असेल अथवा केंद्रीय यंत्रणा व निवडणूक आयोग यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे जनतेसाठी घातक आहे
बरेच जण म्हणतात.. इलेक्शन कमिशन , सुप्रीम कोर्ट हे सर्व विकले गेले मग आता हा मुद्दा पाकिस्तानच्याच कोर्टात न्यावा लागेल