कोल्हापूर उत्तर साठी मा.राजेश क्षीरसागर साहेब हेच उत्तम पर्याय कारण...सर्व तालीम मंडळाना व कोल्हापूर च्या जनतेला न्याय मिळवून देऊ शकणारे एकच नेतृत्व मा.राजेश क्षीरसागर साहेब...विषय संपला....बाकी आपला मित्रच आपला घात करणार ह्यात शंका नाही...सगळी कडे महायुती म्हणून लडतील पण कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसायची सवय आहे भाजप ची....
आगदी बरोबर बोललात आपण , महायुती म्हणून भाजपने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे रहायला हवे पण तसे होताना दिसत नाही , महायुतीचे सर्वात मोठे व ताकदवार नेते मा. राजेश क्षीरसागर साहेब आहेत याऊलट महायुती मध्ये तसा मोठा व वजन पडेल असा कोणी मोठा चेहरा नाही, महायुतीकङून शिवसेनेचे मा.राजेश क्षीरसागर साहेबच योग्य आहे पण भाजप व त्यांची कार्यकर्ते ही आपलेच घोडे दाबत आहेत त्यामुळे महायुतीकङून हा मतदारसंघ संघ शिवसेनेला सुटला तर मागच्या पुनरावृत्तीची म्हणजेच भाजपकडून शिवसेनेला दगाफटका होण्याचा धोका व शक्यता जास्त वाटत आहे
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवाय कोल्हापूरच्या इतिहासात आजपर्यंतच्या कालावधीत जेवढानिधी सन्माननीय आमदार राजेश दादा क्षीरसागर साहेब यांनी आणलेला आहे तेवढा निधी कोणत्याही आमदारांनी व जिल्ह्यातील आमदारांनी आणलेले नाही. शिवाय कोल्हापूर शहराच्या विकासात्मक धोरणासाठी सन्माननीय राजेश दादा क्षीरसागर हे सदैव अग्रेसर व तत्पर आहेत रंकाळा संवर्धन श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र सुशोभीकरण असेल कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्द वाढीसाठी तसेच जनतेसाठी सदैव ठाम व तडफदार नेतृत्व कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक कट्टर हिंदुत्व म्हणून सन्माननीय आमदार राजेश दादा क्षीरसागर हे योग्य पर्याय आपल्यासमोर आहेत ❤❤❤❤❤
उत्तरचा उत्तराधिकारी एकच उत्तर ते म्हणजे राजेश क्षीरसागर साहेब....🚩 साहेबांचं काम एक नंबर आहे.. जे आज पर्यंत कोणत्या नेत्यांनी नाही केले ते साहेबांनी विकास काम करून दाखवलं..
अभ्यासू नेतृत्व फक्त राहूल चिकोडे दादा..🔥🔥
उत्तरच एकच उत्तर राहूल दादा 🔥
उत्तर चे उत्तर एकच राहुल दादा ❤
कोल्हापूर उत्तरचे उत्तर फक्त राहुल दादा चिकोडे 🔥🔥🔥🔥
उत्तरचा विकासाठी आता पर्याय नवा फक्त राहुल चिकोडे....✌️
उत्तरसाटी एकच आवाज ओन्ली राहुल दादा..🔥🔥💥🤞
*राहुल चिकोडे हेच अनुभवी आणि तरुण असे भावी नेतृत्व आहे यात कोणतीही शंका नाही.*
उत्तरचा एकच आवाज ओन्ली राहुल दादा 🔥🔥🔥🤞
कोल्हापूरचा विकास एकच ध्यास,, राहुल दादा चीकोडे साहेब
राहुलदादा फक्त हेच उत्तरचे उत्तर भाजपा
एकनिष्ठ, सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारा नेता राहूलदादा चिकोडे यांनाच उमेदवारी मिळायला हवी...
उत्तरच ऐकच उत्तर राजेश क्षिरसागर (साहेब) 🚩🚩🚩
फक्त एकच शिवसेना आमचे साहेब
भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ ओन्ली राहुल चिकोडे…🔥
आता एकच राहुल दादा चिकोडे ✌️✌️✌️
25 ते 30 वर्ष भाजपचे काम प्रामणिकपने करणाऱ्या राहुल चिकोडे ना संधी मिळावी
राहुल दादा चिकोडे 🌷🌷🌷
निष्ठावंत कार्यकर्ता राहुल चिकोडे याना संधी द्यावी
हातकणंगले. शिरोळ. या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्या
कोल्हापूरची जनता भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री राहुल चिकोडे यांनाच आमदार म्हणून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा करते.
कोल्हापूरचे भावी आमदार राहुल दादा चिकोडेच असणार🔥🔥🔥
कोल्हापूर उत्तर साठी मा.राजेश क्षीरसागर साहेब हेच उत्तम पर्याय कारण...सर्व तालीम मंडळाना व कोल्हापूर च्या जनतेला न्याय मिळवून देऊ शकणारे एकच नेतृत्व मा.राजेश क्षीरसागर साहेब...विषय संपला....बाकी आपला मित्रच आपला घात करणार ह्यात शंका नाही...सगळी कडे महायुती म्हणून लडतील पण कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसायची सवय आहे भाजप ची....
आगदी बरोबर बोललात आपण , महायुती म्हणून भाजपने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे रहायला हवे पण तसे होताना दिसत नाही , महायुतीचे सर्वात मोठे व ताकदवार नेते मा. राजेश क्षीरसागर साहेब आहेत याऊलट महायुती मध्ये तसा मोठा व वजन पडेल असा कोणी मोठा चेहरा नाही, महायुतीकङून शिवसेनेचे मा.राजेश क्षीरसागर साहेबच योग्य आहे पण भाजप व त्यांची कार्यकर्ते ही आपलेच घोडे दाबत आहेत त्यामुळे महायुतीकङून हा मतदारसंघ संघ शिवसेनेला सुटला तर मागच्या पुनरावृत्तीची म्हणजेच भाजपकडून शिवसेनेला दगाफटका होण्याचा धोका व शक्यता जास्त वाटत आहे
भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते राहुल दादा चिकोड यांना उत्तर मधुन उमेदवारी जाहीर करावी
उत्तर च्या भवितव्यासाठी आता एका कर्तव्यदक्ष नेत्याची गरज आहे म्हणजे राहुल दादांची ❤
कोल्हापूर उत्तरचा आता एकच उत्तर राहुल चिकोडे ❤
आता फक्त राहङल दादा चिकोडे
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवाय कोल्हापूरच्या इतिहासात आजपर्यंतच्या कालावधीत जेवढानिधी सन्माननीय आमदार राजेश दादा क्षीरसागर साहेब यांनी आणलेला आहे तेवढा निधी कोणत्याही आमदारांनी व जिल्ह्यातील आमदारांनी आणलेले नाही. शिवाय कोल्हापूर शहराच्या विकासात्मक धोरणासाठी सन्माननीय राजेश दादा क्षीरसागर हे सदैव अग्रेसर व तत्पर आहेत रंकाळा संवर्धन श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र सुशोभीकरण असेल कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्द वाढीसाठी तसेच जनतेसाठी सदैव ठाम व तडफदार नेतृत्व कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक कट्टर हिंदुत्व म्हणून सन्माननीय आमदार राजेश दादा क्षीरसागर हे योग्य पर्याय आपल्यासमोर आहेत ❤❤❤❤❤
राहुल चिकोडे हक्काचा माणूस..💥💥
भावी आमदार फक्त राहुल चिकोडेच होणार💯💯💯💯
कोल्हापूरच्या विकासासाठी राहुल चिकोडे हा नवा चेहरा हवा....
उत्तर ला एकच पर्याय मा श्री राहुलदादा चिकोड़े .. ✌️
उत्तर चा वाघ राहूल दादा 💪🏻🔥
राहुल दादा यांची उमेदवारी योग्य आहे
फिक्स आमदार राहूल चिकोडे 🔥👑 🔥👑 कोल्हापूरचा विकास हवा असेल तर पर्याय राहुल चिकोडे हवा…
उत्तर चे उत्तराधिकारी राहुल दादा चिकोडे हेच योग्य आहेत
कोल्हापूरच्या विकासासाठी नवीन चेहऱ्याला संधी मिळायला हवी.. यासाठी राहुल चिकोडे हे उत्तम पर्याय आहेत
भाजपाचे निष्ठावान राहुल चिकोडे यांनाच कोल्हापुर उत्तर मधुन संधी मिळाली पाहीजे
👑जनतेच्या मनातलं उत्तर राजेश क्षीरसागर साहेब👑
👑🧡🚩🏹💪
🚩🏹उत्तर च एकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब🏹🚩
पर्याय नवा ,राहुल चिकोडे आमदार हवा
ओन्ली वन आमदार राजेश क्षीरसागर साहेब दादा
चिकोडे साहेब हेच कोल्हापूर उतर साठी योग्य उमेदवार आहेत .
आणि विशेष म्हणजे नवीन चेहऱ्याला संधी द्यायला काहीच हरकत नाही
उत्तर चे उत्तर एकच म्हणजे भावी आमदार राहुल दादा चिकोडे ❤
पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत ते कार्यकर्ते म्हणजे राहुल दादा यांनाच उमेदवारी देण्यात यावी.💯
भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ असणारे ओन्ली राहुल दादा 💯🤞💥💥
Only Rahul dada 🔥😍
रस्त्यावर उतरून सर्वसामान्य साठी झटणारा कार्यकर्ता श्री राहुल चिकोडे यांचा विचार व्हावा
आता सुट्टी नाय भावी आमदार नाही तर फिक्स आमदार राहुल चिकोडे 👑👑👑👑
उत्तर च्या जनतेचा आदेश परत एकदा राजेश दादा
कोल्हापूर उत्तर चे एकच उत्तर कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर साहेब
राहुल दादा 🔥
Rahul daडा🔥✌🏻 कोल्हापूर चा आवाज
Rahul Chikode
उत्तर च एकच उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेब 🚩💪🏻
उत्तर ला एकच उत्तर राहुल चिकोडे साहेब
कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी राहुल दादा चिकोडे साहेबांचा BJP ने जरूर विचार करावा.....
उत्तरच एकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब.... कोल्हापूरचा ढाण्या वाघ...,🚩🚩🚩🚩
भाजप चे खंबीर नेतृत्व राहुल दादा🎉
Uttarche akch Aamdar only Rahul chikode dada.. ❤️✨
भावी आमदार राहूल दादा च
Only राहुल दादा 💪🏻
भा ज पा चे अभ्यासू निष्ठावंत श्री राहुल दादा चिकोडे यांची उमेदवारी कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी योग्य असेल
Only राहुल दादा 💯
भावी आमदार राहुल चिकोडे 👑👑👑
त्याच मतदान आहे काय उत्तर मध्ये 😂🤣🤦♂️
Only Rahul Chikode❤🔥
इथ बंटी पाटील साहेब सांगतील तोच आमदार.
उत्तरचा उत्तराधिकारी भाजपचे एकनिष्ठ प्रामाणिक राहूल चिकोडे....
राहूल चिको डे सर्वमान्य नेतृत्व शांत संयमी नेतृत्व त्यांना संधी मिळायला पाहिजे
कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर दादा....
राजेश क्षीरसागर दादा 🏹🚩🏹🚩
ऊत्तर चे एकच उत्तर राहुल चिकोडे✌🏼
भावी आमदार राहुल चिकोडे🔥
राहुल दादा भावी आमदार🔥✌🏻
Only Rahul chikode dada 🔥🔥💯
Rahul chikode 🔥
२०२४ चे आमदार राहुल चिकोडेच होणार
आधि त्याला उत्तर मध्ये मतदान नोंदणी कर म्हणाव मग आमदारकीच स्वप्न बग 😝😝🤣🤣🤦♂️🤦♂️
कोल्हापूरच्या जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर एकच उत्तर.. पुन्हा आमदार राजेश क्षीरसागर... 🚩
उत्तर चे उत्तर एकच धडाकेबाज सर्वांच्यावर खांद्याला खांदा लावून काम करणारा कर्तव्यदक्ष आमदार राजेश क्षीरसागर जय महाराष्ट्र
कोल्हापूर उत्तर मध्ये आता नवीन चेहरा हवा आणि तो म्हणजे फक्त राहुल चिकोडे
कोल्हापूर उत्तर च भगव उत्तर एकच , ढाण्या वाघ कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑🧡🚩🏹💪
विकासाचं पर्व उत्तर चं परिवर्तनच पर्व राजेश दादा🚩
राहुल दादा यांनाच उमेदवारी द्यावी
Rahul Dada..
जय महाराष्ट्र... उत्तर च एकच उत्तर राजेश क्षीरसागर दादा🚩🚩
राहुल चिकोडे राहुल चिकोडे राहुल चिकोडे राहुल चिकोडे राहुल चिकोडे ❤🔥
Hindutvadi Matdan khupp ahe Kolhapur mde. Rajesh Kshirsagar nivdhun yetil 🚩
क्षीरसागर साहेबांशिवाय पर्याय नाही आता 💯🚩
आमदार खासदार घराणेशाही नको सच्चा कार्यकर्ता फक्त कामालाच नको त्याला ही संधी पक्ष श्रेष्ठनी दिली पाहिजे.
सगळ्या कोल्हापूर जिल्हला माहीत आहे मा.श्री राजेश क्षीरसागर साहेब 2024 दमदार आमदार
उत्तरचं उत्तर फक्त राजेश क्षीरसागर साहेब..
उत्तरच एकच उत्तर राजेश क्षीरसागर 🚩
उत्तरचा उत्तराधिकारी एकच उत्तर ते म्हणजे राजेश क्षीरसागर साहेब....🚩
साहेबांचं काम एक नंबर आहे..
जे आज पर्यंत कोणत्या नेत्यांनी नाही केले ते साहेबांनी विकास काम करून दाखवलं..
उत्तर उत्तर एकच आमदार राजेश क्षीरसागर साहेब
कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑🚩
#कार्यसम्राट ✌🏻
कोल्हापूर उत्तरचे एकमेव खणखणीत उत्तर माननीय आमदार राजेश क्षीरसागर साहेब.....
एकच साहेब राजेश क्षीरसागर साहेब
पुरोगामी विचाराचा आपला माणूस
मा. श्री राजेश क्षीरसागर साहेब हेच कोल्हापूर उत्तर2024 मधील आमदार 👌💐
कोल्हापूर उत्तर च भगव व खणखणीत उत्तर एकच कार्यसम्राट कर्तव्यदक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब_2024 👑🧡🚩🏹✌
कोट्यवधी चा निधी आहे ह्या कोल्हापूर च्या वाघाने
राजेश क्षिरसागर साहेब
फिक्स आमदार राजेश क्षीरसागर साहेब
👑🧡🚩🏹💪