❤❤❤KHEL HA KHELA PRAMANE KHELA❤AAJ HAR AAHE UDYA JIT AAHE❤PREMANE JAG JINKATA YETE❤SHARYAT KITI VARSH KHELLA YALA MAHTAV NAHI TAR SHARYAT KASHI KHELLA YALA MAHTAV AAHE❤❤❤
बारीक ड्रायव्हर सिर्फ नाम ही काफी है, बोलतो तेव्हा फक्त ऐकावस वाटत😍👍 फडके शेठ तुम्ही अजून 10वर्षे स्वस्थ हवे होते खूप कमतरता भासते तुमची तुम्ही खरच या क्षेत्राला पोरक करून निघून गेलात
@गणेश तांबे सर. खूपच छान बोलाय..बारीक डायवर अन तुम्ही.. ज्यांच्या मुळे मी एक (कॉर्पोरेट एम्प्लॉयी ) सिमेंट च्या जंगलात राहणारा या मातीतल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आलोय नाद लागलाय ते स्व पंढरी शेठ फडके 1010 सरकार अप्पा बद्दल खुप आणखी आदर वाढलाय तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद 🙏
Navicha vazir ani motha laksha kayam wirodhat palnari gadi barik draivar julun anali ani motha laksha ani vazir hi gadi plali an gadila khup bhayanak speed lagla hota pan nashubane sat dili nahi ani nanatar bandi ali aso pan manus royal ahe mala mahit nahi pan mi uttambhau wategawkaranchi mulakhat baghitali ani tyanni sangitali
बारीक ड्रायव्हर तुम्ही शर्यत क्षेत्रातील टाॅप चे ड्रायव्हर आहे आम्ही तुम्हाला कोरेगांव अक्षय तृतीय चे मैदान झाले होते त्या वेळेस बघितले होते शारदा पाटील पुणे करांचा हिंद केसरी चंदया आणि जिव्हाळा ढाबा कराड करांचा हिंद केसरी पक्षा फायनल सुट्टा केला होता बारीक ड्रायव्हर नी अजुन आठवणीत आहे फायनल
का बंद करायचं लाइव्ह कारण काय आहे तुमचं.कोण विचारलं का ह्या गाडी वाल्यांना आणि काय करायचं त्या टॉप मध्ये पाळणाऱ्या बैलाच तुम्हाला आदचान आसेल तर बघू नका.या लाईव्ह मुळे दोन लोकांचे पोट भरतं आहे
@@jadhavvijay875 दोघांच पोट भरायच्या नादात २०० जण उघड्यावर पडली दादा कर्ज काढून माणसं धंद्याला लागली न पब्लिक मैदानात याचंच थांबलं.मोठ्या रकमेच्या मैदानाला ठिकय पण बारीक सारीक जत्रेची मैदान पण दाखवत बसल तर ज्या बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला त्यांनी काय करायचं त्यांची तर हातावली पोट आहेत.पब्लिक नसल्याने मैदानाचा खरा ग्रामीण बाज आहे तोच हरवून बसलाय. धन्यवाद. करा विचार. बंदीत जेव्हा लोक आंदोलनासाठी एकत्र आणायची होती त्यावेळी हे लोक कुठे होते .
सर्व लोक सर्व मैदानात जाऊन बघू शकत नाही, मी स्वतः पालघर चा. आहे,मी घर आल्यावर कामावर आल्यावर सर्व मैदान लाईव्ह बघत असतो,त्यामुळे सर्व नंदीची माहिती भेटते कोण जिंकला कोण हरला ते,
❤❤❤KHEL HA KHELA PRAMANE KHELA❤AAJ HAR AAHE UDYA JIT AAHE❤PREMANE JAG JINKATA YETE❤SHARYAT KITI VARSH KHELLA YALA MAHTAV NAHI TAR SHARYAT KASHI KHELLA YALA MAHTAV AAHE❤❤❤
बारीक ड्रायव्हर सिर्फ नाम ही काफी है, बोलतो तेव्हा फक्त ऐकावस वाटत😍👍
फडके शेठ तुम्ही अजून 10वर्षे स्वस्थ हवे होते खूप कमतरता भासते तुमची तुम्ही खरच या क्षेत्राला पोरक करून निघून गेलात
खरंच गाडीला खुप स्पीड लागला होता पेडगाव मी गेलो होतो बघायला, बारीक ड्राइवर ला पण भेटून बर वाटलं ❤️
खेळायचं तर टॉप मधी बारीक ड्राइवर सिरसवडीकर टॉप ची गाडी मारली ❤❤❤
अतिशय आनंद झाला मुलाखत आयएकुन तुम्ही चिवळा ड्रायव्हर माळशिरस यांची पण अशी च मुलाखत घ्यावी
@गणेश तांबे सर.
खूपच छान बोलाय..बारीक डायवर अन तुम्ही..
ज्यांच्या मुळे मी एक (कॉर्पोरेट एम्प्लॉयी ) सिमेंट च्या जंगलात राहणारा या मातीतल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आलोय नाद लागलाय ते स्व पंढरी शेठ फडके 1010 सरकार अप्पा बद्दल खुप आणखी आदर वाढलाय
तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद 🙏
मुंबई वाल्याच काळीज बारीक ड्राइवर ❤👑
भवानी cha किस्सा भारी होता😂❤ बारीक🎉🎉🎉
बारीक खुप छान बोला खुप अनुभवाचे बोल
बकासुर सिसवडीची रायफल पळवाना बारीक डायवर
आपला आवडता ड्रायवर only one बारीक ड्रायवर
Akch nober mulakhat❤❤🎉❤❤
Pandhari sheth original kheladu hote! Harude pn khela👌👌
1 नंबर मुलाखत झाली भाऊ
हो टापचे डायव्हर आहेत ते पण सर्वच ....क्षेत्रात. हो ...😊
वा लय भारी मुलाखात झाली
सुंदर मुलाखत❤
आमचे शर्यत शेत्रातील सेलिब्रिटी श्री पंढरी शेट फडके KING
Navicha vazir ani motha laksha kayam wirodhat palnari gadi barik draivar julun anali ani motha laksha ani vazir hi gadi plali an gadila khup bhayanak speed lagla hota pan nashubane sat dili nahi ani nanatar bandi ali aso pan manus royal ahe mala mahit nahi pan mi uttambhau wategawkaranchi mulakhat baghitali ani tyanni sangitali
बारक्या❤
टॉप चा.डा्यवर.आहे.बारीक.शेठ
बारीक ड्रायव्हर तुम्ही शर्यत क्षेत्रातील टाॅप चे ड्रायव्हर आहे आम्ही तुम्हाला कोरेगांव अक्षय तृतीय चे मैदान झाले होते त्या वेळेस बघितले होते शारदा पाटील पुणे करांचा हिंद केसरी चंदया आणि जिव्हाळा ढाबा कराड करांचा हिंद केसरी पक्षा फायनल सुट्टा केला होता बारीक ड्रायव्हर नी अजुन आठवणीत आहे फायनल
आवाज
Barkya lay jorat gadi hantoy🎉hat varya sarkha chalto nusta
1❤
❤
मुलाखत घेताना जरा शांत ठिकाणी घ्या ना बॅकग्राऊंड चा आवाज येतोय शांत ठिकाणी मुलाखत घेतल्यावर आवाज येईल
दहशत का नाम चिंचपाड चा नंद्या आणि dsp चा बादल
❤🎉😊😊
Barik driver ata kadhi maidanat disnar
बारीक ड्रायव्हर चा नंबर द्या
कॉकटेल अर्जुन टॉप चे मारले बारीक ने,
बरोबर बोलले बारीक ड्रायव्हर लाईव्ह आणि यूट्यूब बंद झालं पाहिजे