आया अझुन मी त शाळा शिकायची / RK KING / DIKSHA HAN / MAHESH BELKAR / DIPALI HAN / DALVI MUSIC
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- DALVI MUSIC PRESENT
आया अझुन मी त शाला शिकायची*/ *AAYA AZHUN MI T SHALA SHIKHAYCHI.
निर्माता / गीतकार / गायक
वजू दळवी
गायिका -
तेजस्वी धोडी
संगीत-संयोजक
RK KING ( रोहित खुताडे)
विडिओग्राफी
YB
एडिटिंग -
MZ & ऐश्वर्या हन
मुख्यकलाकार
दिक्षा हन, महेश बेलकर, दिपाली हन
सह कलाकार
AB ( अविनाश भोवर) , चंद्रकांत हन, संगीता भोवर, अक्षीता हन, मनिष हन, इशिका झोप, वेदिका झोप, कुशल झोप, केतन कोंब, जाई कोंब, विद्या बरडे, वेदिका बोंडे..
Location -
सावरे ( बरडेपाडा ), खडकी (काकडपाडा)
विशेष आभार
दळवी मुझिक ग्रुप, ऐश्वर्या हन, सिकंदर बरफ, राहुल सालकर, समसाद मासमार, यू.टुबर स्टार ग्रुप..
#ab bhau
Nice
Khup chan gan
Aani vlog pn chalu thev
Ab bhau
खुपच छान सोंग आहे दळवी सर, खरोखरच या गाण्याच्या माध्यमातून समाजाला काहीतरी नवीन संदेश दिला आहे, खुप आवडलं, दिक्षा मस्त ऍक्टींग सर्वांचं खूप खूप अभिनंदन 🥰🥰👌👌
Thank you dada
@@dalvimusic y
@@dalvimusic ,
E
@@dalvimusic क,ख
दळवी सर खूप छान सोंग आहे दीक्षा चि पण खूप छान अॅक्टींग आहे आणि ह्या गाण्या तून खूप काही आपल्या समाजाला शिकण्यासारखे आहे नाकी हे गाण आवर्जून बघा पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🤝🤝🤝
Thanks.. मित्रा..... राजा बाबू....🙏
अप्रतिम. खरी परिस्थिती, आजच वास्तव चित्र तुम्ही या विडीओदवारै दाखवल. मुलगी 20किंवा 21 वर्षची होत नाही तोपर्यंत तर ती दोन मुलांची आई होऊन जाते. खरच हे चित्र बदलल पाहीजे आणि मुलगी ही शिकलीच पाहीजे.
थॅन्क्स फ्रेंड्स..., 👍🙏
खूपच छान भूमिका बजावलेली आहे गाण्यामध्ये
खरंच प्रत्येक मुला मुलींनी आजच्या काळात शाळा शिकणे किंवा शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे .ते पण नुसता नोकरीच्या हेतूने नव्हे तर दैनंदिन जीवनात चाललेल्या बदलाच्या समजुतीसाठी तरी शाळा शिकणे खूप महत्त्वाचे आहे
Thank you dada
Super se duper song dada 👍👍
Asech navnavin song aanat raha
मित्रांनो जास्तीत जास्त शेर करा
Tx dada
खूप छान गाणं ❤❤❤ आहे
एक चांगला संदेश दिला आहे
जय आदिवासी ❤❤❤❤
खूपच छान दळवी सर🎵🎶🎹🎹 सध्या चालतंय तेच तुम्ही दाखवून दिल एकदम रिअल फार भारी, 👌👌👌 आणि एक नंबर music RK King भाऊ 👌👌, 👍👍👍👍
Thank you dada
खूप मस्त गाणं आहे..
गाण्यातून चांगला मॅसेज दिला आहे..
सिंगर चा आवाज खूप गोड आहे..
Lyrics मस्त आहेत..
❤️💯😇
💯💯💯
Ek number son aahe👍🙏🙏🥰❤️😘.. मुलगी ही शिकलीच पाहिजे🙏..मुलगी शिकली प्रगती झाली.🤝👍..all the best team साठी..🙏🙏🙏🤝👍
Thank you dada
Ekdam Bharich Song sir 🤘🤘🤘
खूपच छान sir.... शिक्षणाच महत्व पटवून देणारे गीत👌👌
Thank you sikandar dada
खूप छान सोंग आहे व्हिडिओ आहे लय भारी या गाण्यातून सर्वांना चागली शिकवण भेटेल ....बारीक पणात खूप लोक लग्न करून देतात हया गाण्यातून खूप भारी माहिती दिली ......#prafuldumada
👍🙏
गाण्यातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. असेच समाजोपयोगी प्रबोधनपर कंटेंट बनवा.👍
Thank you dada
👌👌1 नंबर गान दळवी दादा महाराष्ट्रात १ नंबर वर जाणार गान पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा👌👌🎤🎤🙏🙏
Thank you dada
झवव्हजह्ह्हज्जज्ज्ज
समाज प्रबोधनाबरोबरच,अतिशय सुंदर आवाजातील, तितकचं सुंदर गाणं, अभिनंदन दळवी सर, 💐💐🌷🌹👌👌
thank you dada
खरंच अप्रतिम
Prakash Tumda
औ
uu
परिस्थिती ला धरून गाणे आहे. अजून पण आपल्या आदिवासी समाजात लहान वयात लग्न करने चालु च आहे... हे कुठेतरी थांबायला पाहिजे 👍
💯
खूप छान मेसेज आहे हा आपल्या समाजासाठी या गाण्यातून,आपल्या समाजात लहान, शाळकरी वयातच मुलींची लग्न लावून देतात आणि मुली खरंतर या वयात अज्ञान असतात, ही,रीत मोडून काढायलाच पाहिजे.. nice song 👍👍
थॅन्क्स फ्रेंड्स,...👍🙏
खूप मस्त msg आहे... आहे.. Mla खूप आवडलं गाणं... Acting पण मस्त zhaley.. सर्वांची.. 👍
Thanks फ्रेंड्स 👍🙏
खूपच छान ,सुंदर असं आपल्या समाजाला एक चांगला उपदेश देणारे समाज प्रबोधन पर गीत बनवल्याबद्दल दळवी सरांचं आणि पूर्ण टीमचं अभिनंदन!! 🙏🙏💐💐👌👌👌👍
थॅन्क्स mangat दादा
Nice 👌 समाज प्रबोधन करून लहान वयात लग्न करणाऱ्या पोरा पोरींना एक संदेस दिल्याबद्दल ...🙏
Thank you
Superb duperb se upper song ...
,👍 सद्यस्थितीवर आधारित song aahe.समाजाला छान संदेश दिला आहे.गोड आवाजात song n 🎵🎶 आहे.
Thank you
आवाज खुप छान आहे धोडी मॅडम चा कर्णमधुर ... चांगला सामाजिक संदेश दिला आहे गाण्यातून 👌🏻👌🏻
थॅन्क्स....👍🙏
वा दादा काय लय छान आहे खूप आवडलं मला असच काही तरी अजून लोकान मधे जन जागृती करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Thank you dada
ह्या गाण्यापासून खूप चांगली प्रेरणा भेटत आहे बालविवाह करणे कायदेशीर गुन्हा आहे 🙏🙏
thanku... 👍🙏
गाण्याची ताल मस्त आहे खूप छान साँग आहे लावकरूच मिलियन पार होतील अभिंनदन सर्व टीम ला .....👍👍❤️❤️❤️❤️❣️❣️❣️👬👬👬👬🔥🤗🤗🤗🔥🔥🔥🎉
थॅन्क्स दादा..👍🙏
👍👍 छान, समाज प्रबोधन करणारे गाणे. अभिनंदन, सर्व कलाकारांचे. अशीच समाजातील समस्या, अडचणींवर प्रकाश टाकणारी गाणे ऐकायला आवडेल.👍👍best of luck your bright future.
Thank you dada
एक नंबर मस्त गाणं तयार करण्यात आलय आणि महेश बेलकर अप्रतिम आबा
खूप छान संदेश
Mast Aavaj ahe
खूपच सुंदर सोंग आहे नक्की... या सोंग चा फायदा 👌कुटुंबांमध्ये होणार❤️
थॅन्क्स फ्रेंड्स,. 👍🙏😅
Ekadm kadak Song Ahe.....❤🎶😍
आ। ऋ क्षभबष्ह्रझझेची
😂
नषरलक़
7!,@
असाच आदिवासी समाजाला चांगला संदेश द्या
वजू दादा समाज परिवर्तन करणारे गाणे अजून येऊ द्या एकदम मस्त गाणं आहे
WA. tai khup chan song tumaca 💖💖💎
ह्या गाण्याच्या माध्यमातून सगळ्यांना खूप छान massage दिला . आताच्या काळात मुलीच शिक्षण पूर्ण न होत तेवढ्यात तर लहान वयातच लग्न होऊन माहेरी गेलेली असते हे गाणं जर नीट लक्ष देऊन आयकल तर प्रत्येक ओळीच अर्थ समजला तर हे गाणं मनाला खूप दुखावते.
❤️🔥💯 Thank you dada
Voice mast ahe... Credit... Johar 💪🤟khup khup subhechha
पुन्हा एकदा धमाका केला काका....😘😘😘🥰🥰😍😍
❤️😇💯
Khup mast song
Tejsvi tai cha aavj khup god aaheee
Thanks
या गाण्यामधुन आपल्या समाजाला लाखमोलाचा चांगला संदेश भेटेल.जय जोहार!
Thank you dada 😇
😍😍😍Aavaj kup kup San aahe song pan 1 nambar😘😘😘😘👌👌👌👌👌
Kdk/Bhai/Song/1/Number
खुप छान 👌👌👍समाजामध्ये जे सध्या चालत आहे ते असच आहे, ,,,, पण आईवडिलांना पण कडेल की, मुलगी काय करू शकते असा यी गाणा बनवेल आहे; ,,,,,,🙏🙏👭👍☝
भारी सोंग
@@rutiktambada947 or qqqqqqqqqqqqqq
❤
ढ
😅😊
Nice song महेश दादा दिक्षा आणि dalvi दादा 👌👌👌👌👌
थॅन्क्स प्रवीण दादा....👍
या गाण्यामधून खूप चांगला संदेश दिला आहे.सध्या जिल्यातील मुलींचे 18 होत नाही .तो पर्यंत मुलींचे लग्न लावून देतात..या गाण्यामुळे कुठे लहान वयात लग्न कमी होतील असे वाटय.
Thanks मित्रा...👍🙏
खूप छान गाणं आहे आणि चांगला संदेश दिला आहे 👌👌
❤️😇💯
@@dalvimusic lnlnnl
खूपच छान संदेश गाण्यांमधून ....आपले समाजामध्ये खूप लहान वयात लग्न केले जातात..आपला समाज हा शिक्षणामध्ये कमी आहे.
🙏❤️😇
मस्त आहे 👍 आई वडीलांना कंडेल तसी song आहे
Ek no song bhava#vilasblasterboy
आता हेच चाललय आहे 👌👌👌👌👌👌
गाण्याच्या माध्यमातून खुप मस्त समजा पर्यंत संदेश पोचवला.. आपण किती पण गरीब असलो तरी स्वतःच्या मुलाना शाळा शिकवली पाहिजे आणि लहान पणा पासून त्यांना प्रशाकीय व्यवस्था, न्यायिक व्यवस्था, अशा क्षेत्रात पाठवून नक्कीच आपली पोर खुप मोठी नाव करतील त्यांच्या मध्ये खुप talente असते.... गरज आहे त्याना सपोर्ट ची आणि शिक्षणाचे महत्व सांगण्याची... खुप. मोठा संदेश गाण्यातून दिला लहान वयात लग्न करू नये...
Thanks फ्रेंड्स...👍
आम्ही खान्देश चे आहेत ..MH 18 शिरपूर ता धुळे जिल्हा। very nice video song ha full sport आपला तुम्हाला👌👌
थॅन्क्स ब्रदर्स....👍🙏
khupch chhan. jay Aadiwasi. garv ahe mi आदिवासी ahe 🙏🙏🙏🙏🙏
👍🙏. थॅन्क्स फ्रेंड्स
Khup chan song aahe aashic Janjagrut Karne sarkhi video banvat rahaa 👌👍👍👌👌👌
Aavaj mast ahe .nice song
खूप छान motivational गाणं आहे, हे गाणं बघून अर्ध्या हून अधिक मुली शाळेत जातील शिकतील असे मनापासून वाटते, खूप छान dalvi music आणि team अशीच गाणी घेऊन या आमचा पूर्ण team ला Full support पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि छान गाण्याची भेट दिल्याबद्दल धन्यवाद....🙏🙏🙏🙏
थॅन्क्स फ्रेंड्स.....👍🙏
Thanks sir Ji
असे काहीतरी motivational songs काढा की ज्याच्यामुळे आपला समाज पुढे जाईल. नाही तरी भलतीच गाणी काढून मुलांचा मनावर परिणाम होतो आहे. आणि आपला समाज खूप मागे पडत चालला आहे.
Manmohak gaane aahe👌
Changla message aahe ya ganyacha video dwara jante sathi
Khas karun aadivasi bandhvana
Tx dada
या गाण्यातून खूप छान massage दिला आहे ,आई वडील मुलीचे खूप लहान वयातच लग्न लावतात,हे गाणे नक्कीच सगळयांना बोध देणारे आहे,आणि दळवी सर तुमचे आणि सर्व टीम मेम्बर्स चे स्पेशल कौतुक केले पाहिजे, खूप मेहनत घ्यावी लागते ,हे करायला💮🌸💐🌼🌴🌺🌿🌷🌱🌼🍀🌼🍃🌻🍁🌷🌷🌷🌻🌻🌺🌺🌺 फारुच बेस आहे गाना👌👌👌👌👌👍👍👍👍
Thank you so much dada
घंझ निधी
फार भारी गाणं आणि सामाजिक संदेश 👍👌👌👌
Khup Chan dalvi sir ❣️
खूप सुंदर गाणं आहे सर
गाण्यातून चांगला संदेश दिलाय
Tx dada
छान, समाज जागृत झाला पाहिजे..!! आपण अजूनही शिक्षणाने मागे आहोत..!
💯
लय भारी साँग आहे खूप आवडलं मला 👍👍👌👌👍👌👍👍
Thank you dada
खूप मस्त गाणं आहे..
गाण्यातून चांगला मॅसेज दिला आहे.
थॅन्क्स फ्रेंड्स..👍🙏
खूपचं छान गाणं आहे ताई आणि हें गाणांच्या दुसरा पाठ लवकरच बनवा
Mast gan ahe 👌sarv kalakaranche Abhinandan thanks🌹🌹
Thanks फ्रेंड्स 👍🙏
खूप छान दळवी सर
छान ❤
फारच सुंदर गाणे गायक व सवॅ टीम ला धन्यवाद
थॅन्क्स...👍🙏😅
Sadhya hech chalu aahe lahan vayat, th lagin kartat nice song dalvi sir
थॅन्क्स दादा..👍🙏😅
❤️Dalvi sir Super Song aahe ❤️
👍🙏🌹
खुपचं छान आहे सोंग आणि ताईचा आवाज देखील खुपचं छान आहे...
#adivasiking
थॅन्क्स फ्रेंड 👍🙏
खूप छान संदेश दिला गाण्यातून
1☝👌 गाण आहे भावा 👌💐
खुपचं छान content aahe
Kup mast Song 👌 #TNAADIVASI
wow ❤️🥰🔥
Khup chan awaj ahe tai
खूपच सुंदर 👌👌👍
खूप छान गान आहे!!😍🥰🎀
खूप छान संगीत आहे🥰🥰🎹🎶
Hii
असा सुंदर विचार गाण्यामार्फत देने,कमाल आहे!
थॅन्क्स फ्रेंड्स 👍🙏
अरे वा खूपच छान
Superb🔥👌🏻
Hard touching song ....mast song bhau...mala khup avadale dada.
थॅन्क्स दादा...👍🙏
मला खूप आनंद वाटतो
❤😊🎉😂😢😮
नाहीस. 👌👌👌👌👌👍👍👍👍
खूप सुंदर गाण आहे आणि खूप छा न मेसेज आहे 👌👌👌👍👍👍
खुपच भारी शिकवण दिली गाण्यामधून
Thanks दादा 👍🙏
Nice dalvi sir
थॅन्क्स ब्रदर...👍🙏
Sir insta id tumchi dyana🙏
गाण्याच्या माध्यमातून बालविवाह करू नये म्हणून खूपच छान संदेश दिला आहे
थॅन्क्स फ्रेंड्स...👍🙏
खूप छान दलवी म्युझिक या चॅनेलच्या माध्यमातून आदिवासी समाजाविषयी सोंग aahe
थॅन्क्स फ्रेंड्स...👍🙏🌹
मन भरून जात गाणं। ऐकून मस्त अभिनंदन सर्व टीम च
4reùzuùeuey⁷rt7tyuuyryeueýcc6c6f7e8idiccufuif88⁸w7ycucyeuyrrur7fuc
In info
Hii
👍👍
@@manojpawar9909 णथथजजजजछचच
Ek ch no song
Song mast aahe 😍😍😍😍
Wa mast samajala jagrut karay sathi chan gana banavla ahe
Keep it up sir, 🥰🥰
थॅन्क्स मित्रा...😅👍
खूप छान गाणे आहे दादा rkking ची music खूप छान
थॅन्क्स फ्रेंड्स 👍🙏
Nice song
SO Nice...Song 👍🏻 . झकास
एकदम kadk SONG...❤️💯🔥🔥
Nice Aahe cute