या गीतातील अर्थबोध, आशयसारांश, माझी माय, आई चंद्रभागाच्याच शुभ वदनी ऐकताना, आईच्या मातृप्रेमाच्या आठवणीचा हृदयी दाटता उमाळा ,अश्रुंचा बांध फुटे दोन्ही नयना,प्रत्येक ओळीचा अर्थ हीच माझी अंतःकरणातील भावना, माझ्या आई च्या पवित्र पावन चरणांवर मनोमन समर्पित,सदैव माझी आई असे आठवणी त. 🙏
सिद्धी विनायक मंदिर क़वडाखुपछान
व्हेरी नाईस मनःपूर्वक शुभेच्छा चंद्रभागा ,🎉🎉🎉🎉
काय आवाज गोड आहे चंद्रभागा ताई आभिनंदन करतो मी तुमचं वाघमारे सर
या गीतातील अर्थबोध, आशयसारांश, माझी माय, आई चंद्रभागाच्याच शुभ वदनी ऐकताना, आईच्या मातृप्रेमाच्या आठवणीचा हृदयी दाटता उमाळा ,अश्रुंचा बांध फुटे दोन्ही नयना,प्रत्येक ओळीचा अर्थ हीच माझी अंतःकरणातील भावना, माझ्या आई च्या पवित्र पावन चरणांवर मनोमन समर्पित,सदैव माझी आई असे आठवणी
त. 🙏
👌👌👌👌👌👌👌ताई एकदम सुंदर...
Khup sundar tai
मस्त स्वरात बी आणी जोरात बी धन्यवाद 🌹🌹🌹👌
खूप खूप छांन आवाजात गायल ताई धन्यवाद ताई आजुण असतिल टांका
कवडा येथे ❤
Kup Chan 👌👌👌
🎉खुपचं छान ❤
एकच नंबर गायन ताई शब्द सुद्धा अपुरे पडतील येवढं भारी गायन केल्या ताई साहेब 🙏🙏🙏💐💐💐👍👍👌👌
खूप खूप छान गायन केलं ताई 🎉🎉🎉🎉
ताई आपलं गायण खुप मला आवडतं आपलीं गायणाची पदत कोणताही डॉस.नकरता.जोगायण.करताना.तुमचा.हावभाव.अप्रतीम..आहे.तो.एकदम.आपलया.कलेला.सोभतो.खुप.खुप.छान.ताई.दिपवाळीचया.तुला.मनापासुन.सुभेच्छा
धन्यवाद....
👌👌👌👌👌khup chaan gayle
Chandrbhagatai bhaktigit chan aavaj sangit sad chan aahe
खूप, छा न, गा न, गाय ल, ताई, मि, कोल्हा पूर कर
अगदी गोड आवाज असणारी आवाजाची राणी म्हणजे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ,चंद्रभागा
ऊ😢ऊ😢ेउकुकुकुीऊ😢उकऋऊऊऊऊऊऊ.
So sweet songs tai
❤❤❤❤❤
नबंर ऐक देविच गीत
5:06