LIVE : Hathras Stampede : सत्संगानंतर चेंगराचेंगरी, हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • #maharashtrapolitics #rahulgandhi #narendramodi #parlimentsession #hathras
    आजच्या तीन गोष्टी
    1. हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी; महिला, बालकांचा मृत्यू
    2. 'बालबुद्धी, हिंसक हिंदू' मोदींच्या भाषणात काय काय होतं?
    3. शिवीगाळासाठी विरोधी पक्षनेते निलंबित, माफीला नकार
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi
    #unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Комментарии • 10

  • @panduranggore7142
    @panduranggore7142 Месяц назад +1

    आज काल देवावर विश्वास कमी आणि बाबावर जास्त ठेवल्यावर असेच होणार

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 Месяц назад +1

    त्या बाबावर केस दाखल केली पाहिजे.

  • @supesir1967
    @supesir1967 Месяц назад +1

    'सत्संग' अध्यात्माचे प्रयोग जीवघेणे ठरत आहेत.😢
    महाराष्ट्रातील अध्यात्म गुरु अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार निमित्ताने झालेल्या घटनेच्या २५ पट अधिक मोठी जीवघेणी घटना आहे.😢😢😢

    • @HarshvardhanPatil25
      @HarshvardhanPatil25 Месяц назад

      धर्माच्या नावावर थोठांड चलवलाआहे सगळ्या बाबांच दुकानबंद केलंपाहिजे

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 Месяц назад

    हा सत्संग की दुःसंग?

  • @surajtidke8069
    @surajtidke8069 Месяц назад

    Mustache 👍

  • @user-dh3bz1ox6d
    @user-dh3bz1ox6d Месяц назад

    याला कोण जबाबदार कोण

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 Месяц назад

    सत्संगात काहीच सत् नसते.

  • @bharatborse4380
    @bharatborse4380 Месяц назад

    एवढे घडूनही त्या बाबाच काहीच होणार नाही