साहेब तुम्ही मागच्या वर्षी पण बोला होता 25 लाख च मैदान घेऊ , ते काही झालं नाही , अत्ता बोलताय दिवाळी मध्ये आचारसंहिता लागेल , तुम्ही 2 ते 3 लाख च मैदान घ्या आणि तुमच्या भागात सतोबा बिरोबा ची मोठी यात्रा असते दिवाळी च्या आधी त्या वेळी किंवा त्याच्या आधी घ्या म्हणजे आचारसंहिता चा प्रश्न च येणार नाही
सर आपल्या जवळच होत का कुणी त्यात तस आसेल तर वाईट आहे तस नसेल तर माहीती घेवून पोष्ट करण उचित होईल प्रकरण न्याय प्रविष्ट आहे उचित न्याय मिळेल अशी आशा करुया
magchay veli bulet ch maidan jal hot tya veli hi saheb bole hote 25 lac ch maidan ghenar pn te ajun hotay ata he navin kay nahi hot. jail tite naral phodaycha bs.
आज पर्यंत त्यांनी कुठलच काम अपूर ठेवल नाही जे शक्य नव्हत ते केलय माण चा दुष्काळ घालवणारा जल नायक ज या भाऊ 💪
कुठलं काम केलंय ते सांग...रस्ते बघ माण खटाव मधील..... पाण्याचं म्हणतील तर सगळीकडे टँकर असतात माण खटाव मध्ये
😂 ha तेंच्यातला hy..
Mokkar बाता हाणतो हा आमदारकीचे इलेक्शन जवळ आले आहे
😂😂😂
😂😂
Ha फक्त खोटं बोलणारा नेता मागच्या वर्षी बोलला होता 25लाख बक्षीस मैदान घेणार होता ते काय झालं
@@महाराष्ट्राचे_राजकारण_11 swatachya gharat ka
@@महाराष्ट्राचे_राजकारण_11 😆😆🤣😂
फेकर माणूस आहे हा
🤣🤣
देत नाही गेल्यावर्षी असाच बोलतो
जय हो
येणाऱ्या इलेक्शन साठी चालली आहे याची धडपड
लै आभाळ हेपालत हे नुस्त मोठं बोलायचं
मग दिवाळीच्या आधी मैदान घ्या 😂😂😂आचारसंहिता लागू होणार माहीत आहे फक्त हवा 😂😂😂
Only Jaykumar Gore bhav 🎉
हे फक्त पुणे- नगर जिल्हा ची ४ बैलान वाली भरू शकतात
भिरार!
आचार संहिता लागते मैदान होत नाही
आचारसंहिता पण मैदानी होतात
Koni kiti pn kahipn bola Yenar tr Bhavu ch 💪💪💯💯
Jay ho 100
तुमची आश्वासनं तुमच्या जवळच ठेवा
अरे हे मैदान होणारच नाही आचारसंहिता लागणार आणी ह्यांना कारण आचारसंहितच सापडणार 😂😂
मागचा काही महिन्यांपूर्वी पण बोलला होता गोरेसाहेब पाहिलं बक्षीस 21 की 25 लाख अस काही तरी बोलला होता
त्या मैदानाच काय झालं गोरे शेठ.
😂😂
🤣🤣🤣
थापाडा गोरे😂
Election cha adi jala tarach hoil nahitar mala nahi wata he maidan hoil 😢😢bada bada bata dhungan kathaya latha
Barobar bola bhava
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललेली बडबड
साहेब तुम्ही मागच्या वर्षी पण बोला होता 25 लाख च मैदान घेऊ , ते काही झालं नाही , अत्ता बोलताय दिवाळी मध्ये आचारसंहिता लागेल , तुम्ही 2 ते 3 लाख च मैदान घ्या आणि तुमच्या भागात सतोबा बिरोबा ची मोठी यात्रा असते दिवाळी च्या आधी त्या वेळी किंवा त्याच्या आधी घ्या म्हणजे आचारसंहिता चा प्रश्न च येणार नाही
💯
Bailgadi kshetrat election che shabd dyayache nasatat
खरच मनापासून मैदान घ्यायच असेल तर निवडणुका होण्याच्या आधी घ्या .
Khar ahe
Man khatav cha Paisa hanatoy ha sagala aani parat ase paise udhalatoy
मैदान होत नाही हे नक्की
❤
खोट बोल पन रेटून बोल😂
मेडिकल कॉलेज चे लाटले ले देणार का पैसे jcb ला
Barobar
😂😂
@@महाराष्ट्राचे_राजकारण_11 तुझ्या आई वर उधळले आहेत त्यांनी ते सगळे पैसे...
मुजरा करताना 😂😂😂
1 lakhach maidan kamvtoy ha paise😅
जेसीबी मैदान नकी होणार
हा कुठे स्वताच्या पैशातून देणार आहे. सगळा पैसा जनतेचा आहे 😂
मेलेल्या माणसांच्या पैशातून😢
बाई च नावाने किती भूकशील कुत्रे
सर आपल्या जवळच होत का कुणी त्यात तस आसेल तर वाईट आहे तस नसेल तर माहीती घेवून पोष्ट करण उचित होईल प्रकरण न्याय प्रविष्ट आहे उचित न्याय मिळेल अशी आशा करुया
😂😂😂
हा निवडून येत नसतो.स्वतला फार शहाणा समजतो
Feku 2
होणार नाही
magchay veli bulet ch maidan jal hot tya veli hi saheb bole hote 25 lac ch maidan ghenar pn te ajun hotay ata he navin kay nahi hot.
jail tite naral phodaycha bs.
Bhrashtachari Amadar..bolachach bhat n bolachich kadhi
निवडणूक जवळ आहे त्यामुळें फक्त 😂😂
जय हो
Jay ho