Hyderabad Anchor Kidnap: आवडलेल्या अँकरला महिलेनं लग्नासाठी किडनॅप केलं फसवणूक ते अपहरण पूर्ण स्टोरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • #BolBhidu #AnchorKidnapping #HyderabadCase
    हैदराबादमध्ये एक वेगळंच कांड घडलंय, इथं किडनॅपिंग झालं, पण ओमनीमधून नाही, ट्रॅकिंग करून एकदम हायटेक विषय. ५ स्टार्टअप कंपनीजच्या मालकीणबाईंना एक टीव्ही अँकर आवडला, त्यांनी याला लग्नासाठी विचारलं, या अँकरनं नकार दिला, मग झालं याचं किडनॅपिंग. मलकजगिरी पोलिसांनी २३ फेब्रुवारीला एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं, की 'त्रिष्णा भोगीरेड्डी नावाच्या एका महिलेनं आपल्याला लग्न करायला नकार दिल्यामुळं एका तरुणाचं किडनॅपिंग घडवून आणलं.'
    या प्रकरणात पोलिसांनी त्रिष्णा आणि तिच्या ५ साथीदारांना अटक केली आहे. पण या दोघांची ओळख होण्यापासून या अँकरची सुटका होण्याच्या अटींपर्यंत सगळीच स्टोरी इंटरेस्टिंग आहे, तीच पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 275